बाहुली नृत्य , पं स लोणार, जि प क्रीडा स्पर्धा 2025

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025

Комментарии • 174

  • @rameshjadhaoru8916
    @rameshjadhaoru8916  2 дня назад +87

    माझ्या बुलढाणा जिल्ह्याच्या मातीतील लोणार तालुक्यातील श्री नागसेन साबळे सरांसारखे शिक्षक पाहिले की मन अभिमानाने भरून येतं! नागसेन सर हे पिंप्री खंदारे गावाला जि. प. शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.शिक्षकी पेशा सांभाळत त्यांनी आपल्या कला-कौशल्याने जे सादरीकरण केलं, ते लाजवाब होतं! जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी त्यांच्या नृत्याने लोककलेला नवा साज चढवला, लोणार तालुक्याची ओळख ठळक केली! अशा मेहनती, कलेसाठी जीव ओतणाऱ्या आपल्या माणसांच्या पाठीशी आपण कायम ठाम उभं राहिलं पाहिजे! त्यांना पाठबळ द्यायचं, कौतुक करायचं, त्यांच्या जिद्दीला उभारी द्यायची, हेच आपलं कर्तव्य आहे! माझ्या मातीत असे हिरे घडतायत, याचा मला अभिमान आहे!

    • @nandkumargore6094
      @nandkumargore6094 2 дня назад +1

      I have proud of my district. N.H.Gore RTD. Dy. Chief Fire brigade officer.I am proper from Buldhana. Now Staying in Kalyan.

    • @varshapise1767
      @varshapise1767 2 дня назад +1

      aprtem khup vela me kal bgetl aprtemch hats of 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @nirajanakotian5229
      @nirajanakotian5229 День назад +1

      ❤❤❤❤❤

    • @ChhayaSalve-o5k
      @ChhayaSalve-o5k 13 часов назад +1

      अतिशय sundar prastuti

    • @ChandrakantSandbhor-jj2qe
      @ChandrakantSandbhor-jj2qe 11 часов назад +1

      Io

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 7 часов назад +6

    वा ह वा खूप सुंदर नृत्य सादर केले आहे आणि गाणं ही अतिशय बोधप्रद आहे... खूप वेळा पाहिले तरी मन भरत नाही....या गुरूजींचे मनापासून अभिनंदन आणि आभार.....🙏🙏👍👍

  • @Ashok-q8l3f
    @Ashok-q8l3f 2 дня назад +12

    वा वा अति उत्तम कलेचा नजराना बघायला मिलाला ,तेही आपल्या जवलच्या गावात ,खुप छान सर खुप खुप धन्यवाद,,,,

  • @janardanghige5389
    @janardanghige5389 8 часов назад +7

    ❤पहिले बक्षीस मिळाले पाहिजे या वारकरी पोशाख साठी खूप छान कलाकारी आहे विदेशी नृत्य आहे परंतु त्यातील भावना मात्र देश प्रेमाची आहे ❤

  • @BhikajiTahakik-wj4xk
    @BhikajiTahakik-wj4xk 2 дня назад +11

    हि कला पाहून खरच मनापासून ह्या साबळे सरांचं स्वागत करतो
    भिकाजी तहकिक मसलापेन
    अप्रतिम कला

  • @TanajiSagar-l8f
    @TanajiSagar-l8f День назад +17

    अशी कला असलेला व्हिडीओ यापूर्वी मी परदेशातील you tub चॅनल वर पाहिला आहे पण यांना पाहिलं आणि आपल्याच महाराष्ट्र मधील मराठी कलाकार आहेत याचा अभिमान वाटला ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि ती प्रत्यक्षात सादर केली त्यांचं खास अभिनंदन कारण कल्पना येणं आणि प्रत्यक्ष सादर करणे यात खूप अंतर आहे

  • @sureshjadhavjadhav2638
    @sureshjadhavjadhav2638 16 часов назад +7

    जबर जस्त कलाकारी आहे
    खुप सुंदर अशा कलाकारांना माझे शत शत नमन

  • @PAMUDONGRE1476
    @PAMUDONGRE1476 22 часа назад +9

    🙏🙏🚩🚩कलाक्षेत्रात कुठेही वाव नसेल नृत्य सादर केले
    व पोशाखही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे धोतर, सदरा, टोपी व देशाची शान वाढवलेला तिरंगा दिसतोय यात 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @reshamatamboli6270
    @reshamatamboli6270 3 дня назад +28

    गाणं ही छान वdance ही छान आहे सारखं सारखं हा व्हिडीओ बघावासा वाटतोय कुणी केलंय त्याचं खुप खुप अभिनंदन

    • @rajukrishnarao6048
      @rajukrishnarao6048 3 дня назад +1

      साबळे सर.. सहायक शिक्षक लोणार जिल्हा बुलढाणा....dance करणारे व्यक्ती

    • @sambhajigodashe
      @sambhajigodashe 2 дня назад +4

      Mast video zala

  • @sheelasolanki9084
    @sheelasolanki9084 8 часов назад +2

    खूपच छान कलाकृती आहे. मी नोकरीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात राहते पण मला बुलडाणा माझा जिल्हा असल्याचा अभिमान आहे 👌👌👌👌

  • @sanjuyadav4782
    @sanjuyadav4782 2 дня назад +8

    अप्रतिम ! नागसेन सरांना त्रिवार अभिवादन.🎉🎉

  • @democracy-matt
    @democracy-matt 4 дня назад +16

    मला एक शिक्षक म्हणून या प्रेरणादायी उपक्रमशील गीताच्या निर्मात्या शिक्षक बांधवांचा सार्थ अभिमान वाटला.शिक्षक हा नेहमी अंधश्रद्धा फेटाळून शिक्षणास पूरक बाबीचा समर्थक असावा.!! आणि तेच सत्य दर्शन इथे दिसून आले.!!
    लोणार पंचायत समितीच्या सर्व शिक्षक बंधूचे मी अभिनंदन करतो.
    भिमराव वानखेडे सर,चिखली.
    👍🏻💐👍🏻💐👍🏻💐👍🏻

  • @gundumule-dm2dm
    @gundumule-dm2dm День назад +4

    गाणं आणि डान्स दोन्ही खूप खूप छान पुन्हा पुन्हा ऐकावं बघावसं वाटतं कंटाळा येत नाही गाण्यामधून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलेत खूपच छान

  • @manjeerihingne1721
    @manjeerihingne1721 3 часа назад

    खूप सुंदर कला आहे. धोतरातील व नवुवारी पातळ नेसलेली विदयार्थीनी आणि गाण. बोधपर. सरांचे खूप खूप अभिनंदन.

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 2 дня назад +4

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
    खूप छान गायन वादन नृत्य 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishaliraje8677
    @vaishaliraje8677 2 дня назад +3

    खूप खूप सुंदर गाणे आहे निवृत्त पण खूप सुंदर केले आहे,,नागसेन सांबळे सरांना मनापासून

  • @rameshjadhaoru8916
    @rameshjadhaoru8916  2 дня назад +7

    एवढ्या मोठ्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद

  • @manjiridancekids7645
    @manjiridancekids7645 3 дня назад +7

    only z. p. teacher😊 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    I am also teacher in Pune z. p.

  • @sushilbairagi4599
    @sushilbairagi4599 5 дней назад +7

    भारी
    ही कला फक्त शिक्षकांमध्ये

  • @l.d.chavan6290
    @l.d.chavan6290 2 дня назад +2

    पंचायत समिती लोणार अर्थात गट साधन केंद्र लोणारच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि माननीय गटशिक्षण अधिकारी श्री जंगल सिंग राठोड यांच्या मार्गदर्शना अरे अतिशय अप्रतिम सादरीकरण करण्यात करण्यात आलेले आहे सर्वांचे खूप खूप अभिनंदन. ...श्री. एल. डी. चव्हाण. मा. गट शिक्षण अधिकारी प. स. लोणार

  • @VatsalaPatare
    @VatsalaPatare 3 дня назад +5

    अंगणवाडी सेविका मोरेवाडी वांबोरी ता राहुरी जि अहिल्यानगर खुप छान माहिती मिळाली धन्यावाद

  • @tusharsonawane7458
    @tusharsonawane7458 День назад +3

    अप्रतिम सुंदर छानच

  • @mangalshind
    @mangalshind 2 дня назад +4

    मला खूप आवडलं खूप सुंदर आहे छान

  • @Jayashrikonale8751
    @Jayashrikonale8751 День назад +2

    खूप छान आहे ❤

  • @SunilMadavi-ls1ck
    @SunilMadavi-ls1ck 7 часов назад

    खुपच सुंदर डान्स आणी गाण सुद्धा मला खुपच आवडल❤

  • @gajananshrimangale6208
    @gajananshrimangale6208 День назад +1

    हे गित बघितले कि मन प्रसन्न होते

  • @rekhagornale5524
    @rekhagornale5524 День назад +1

    Khup chan aahe तारिप करावे तेवढे कमी आहे 😮❤❤🎉🎉

  • @tanujanaik4410
    @tanujanaik4410 7 часов назад

    खूप छान असे शिक्षक सर्व शाळेत पाहिजे ते.

  • @kisaankranti.2253
    @kisaankranti.2253 2 дня назад +3

    अभिनंदन सर

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 11 часов назад

    Khup khup chan👍👍

  • @vedantshinde9648
    @vedantshinde9648 11 часов назад

    खूपच छान👌👌🙏🙏

  • @KARTIKSAI-cu8jx
    @KARTIKSAI-cu8jx 13 часов назад +1

    मानाचा मुजरा नागसेन sir तुम्हाला
    खुप खुप छान असा अभिनय आणि गाणे सुद्धा 👌👌👌👍👍
    पंढरपूर जिल्हा सोलापूर

  • @tukaramlanghi8931
    @tukaramlanghi8931 36 минут назад

    अतिशय सुंदर!

  • @sureshfawade3839
    @sureshfawade3839 День назад +1

    संगीत व गाणं फार सुंदर

  • @harishchandrakhade3247
    @harishchandrakhade3247 2 часа назад

    अप्रतिम 👌👌

  • @vikaspatil429
    @vikaspatil429 2 часа назад

    खूप सुंदर ❤

  • @sarikapawar5101
    @sarikapawar5101 8 часов назад

    खूप सुंदर सादरिकरण सर,❤

  • @shobhapawar6465
    @shobhapawar6465 3 дня назад +3

    खूप छान डान्स आहे ❤❤

  • @kalpanarane4580
    @kalpanarane4580 4 часа назад

    Mi pan pahila khup chan sir

  • @mianishaghadge534
    @mianishaghadge534 8 часов назад

    एक नंबर कलाकार आहे

  • @suniljadhav9350
    @suniljadhav9350 23 часа назад +1

    Khup chhan ❤❤❤🙏

  • @pradeepainwad1377
    @pradeepainwad1377 2 дня назад +3

    💐👍🏻 खूपच छान सर

  • @nileshpatil8548
    @nileshpatil8548 2 дня назад +2

    खुप छान आहे हे नृत्य व गाणे 😊

  • @babitapatil3761
    @babitapatil3761 2 дня назад +3

    तुमचा कलाकृतीला नमस्कार ❤

  • @MayaChandanshive-mk5np
    @MayaChandanshive-mk5np 3 дня назад +5

    मला खूप छान वाटत आहे मला शिक्षक बांधवांचा अभिमांन वाटला

  • @sanjaygurav2236
    @sanjaygurav2236 День назад +1

    Khup sundar aahe

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 День назад +1

    खूपच आवडला व्हिडिओ ❤

  • @sandipdevadhe3512
    @sandipdevadhe3512 2 дня назад +2

    मुख्यंमत्रयानी बक्षीस द्यावे👌

  • @namoawasarmol3479
    @namoawasarmol3479 4 часа назад

    Heartly thanx sir 👏👏👏💐💐💐💐

  • @SureshSalve-p5z
    @SureshSalve-p5z 2 дня назад +1

    Kup mast aahe❤

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 2 дня назад +1

    ❤ सुपर सर लाजबाब अप्रतिम

  • @varshapise1767
    @varshapise1767 2 дня назад

    khup chan me kalch bgetl khupch chan srvana gan mnare lhenare nachnare ani sgle tetle lok 👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @dattatrayapawar107
    @dattatrayapawar107 7 часов назад

    खुप खुप छान लय भारी

  • @ashajadhav2985
    @ashajadhav2985 3 дня назад

    अप्रतिम अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छ

  • @GeetaBujad
    @GeetaBujad 2 дня назад +1

    Khup mast aah

  • @PravinDhole-ko6mi
    @PravinDhole-ko6mi 2 часа назад

    1no dance❤

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 2 дня назад +1

    Khupch 👌 sir 💐🥰🎊🙏

  • @dikshagaikwad6177
    @dikshagaikwad6177 3 часа назад

    खूपच छान काका 🙏🙏

  • @yogitabachhav8032
    @yogitabachhav8032 3 дня назад +1

    Khupach chhan 😊

  • @sakhupanditmirashe2230
    @sakhupanditmirashe2230 7 часов назад

    खूप छान सो नाईस❤❤❤

  • @prabhakarsable2966
    @prabhakarsable2966 3 дня назад +1

    अप्रतिम❤

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 3 дня назад +1

    हे अनोखा विडीओ वायरल झाला आहे

  • @rajendrashelke337
    @rajendrashelke337 4 часа назад

    साबळे.सराना.मुजराकरतो

  • @कवी.श्री.गणेशपवारनाशिक

    💐💐💐💐💐👌👌👌👌❤अप्रतिमच सर

  • @ShubhamPise-i5e
    @ShubhamPise-i5e 3 дня назад +1

    खूपच चांगला आहे 👌👌💞💞💞

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 2 дня назад

    खुप छान आहे नृत्य आणि गाणी पण ❤❤

  • @स्वरांजलीमाऊली

    खुप छान सादरिकरण मन:पूर्वक अभिनंदन 🎉🎉

  • @ShobhaMehasare
    @ShobhaMehasare 2 дня назад

    अप्रतिम कलाकृती

  • @dineshbirade4816
    @dineshbirade4816 3 дня назад +2

    Outstanding performance 👌👌👍👍

  • @बद्रीसिंगचव्हाण

    खूप खूप सुंदर अप्रतिम

  • @imtiyazlavani190
    @imtiyazlavani190 День назад

    Khub chan ❤ super

  • @SohamShimpankar
    @SohamShimpankar 4 дня назад +1

    खुप खुप छान, हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @harshkadam2280
    @harshkadam2280 День назад

    खूप छान कल्पकता

  • @rameshjadhaoru8916
    @rameshjadhaoru8916  День назад

    परत एकदा सर्वांचे धन्यवाद

  • @sukhadevdahapute6219
    @sukhadevdahapute6219 2 дня назад

    खूप चांगला प्रोग्राम केला सर

  • @sangitahadap8720
    @sangitahadap8720 8 часов назад

    बेस्ट

  • @prakashpande3363
    @prakashpande3363 2 дня назад

    मनोरंजन आणि सामाजिक संदेश साध्य करण्याचा एक चांगला प्रयत्न 😊

  • @bapupatil236
    @bapupatil236 12 часов назад

    ❤ Great

  • @RA-kr3ul
    @RA-kr3ul 2 дня назад +1

    सुंदर डान्स🎉

  • @RamchandraMatkar-c8e
    @RamchandraMatkar-c8e День назад

    खूप खूप शुभेच्छा

  • @dilipkankekar146
    @dilipkankekar146 11 часов назад

    Salute sir

  • @mangalshind
    @mangalshind 2 дня назад +1

    मला खूप वाटत आहे 🎉

  • @chhayachougule6568
    @chhayachougule6568 День назад

    खूप छान👌

  • @SadashivDalvi-bn4lv
    @SadashivDalvi-bn4lv День назад

    Very very nice dance and song and Sabale sir you great

  • @VishnuJaybhaye-ju3co
    @VishnuJaybhaye-ju3co 2 дня назад

    अप्रतिम सर🎉🎉🎉🎉

  • @bhartibelokar4104
    @bhartibelokar4104 3 дня назад +1

    अप्रतिम 💐

  • @kapseBhaskar
    @kapseBhaskar День назад

    मला अभिमान आहे महाराष्ट्रीयण असलेचा

  • @anandpatil8218
    @anandpatil8218 День назад

    Kup Chan sir Ji 🎉🎉

  • @VasudhaMathe-tk9on
    @VasudhaMathe-tk9on 3 дня назад +1

    अप्रतिम 🎉

  • @ganeshingale5035
    @ganeshingale5035 Час назад

    👌👌👌

  • @madhuripohalkar1046
    @madhuripohalkar1046 День назад

    Sunder

  • @ruturajdjsong5662
    @ruturajdjsong5662 День назад

    उत्कृष्ट

  • @NirmalaSharma-m4o
    @NirmalaSharma-m4o 9 часов назад

    Mast

  • @rajesivajinagarakendra_16
    @rajesivajinagarakendra_16 День назад

    छान

  • @DINKARNidwanche1736
    @DINKARNidwanche1736 День назад

    काय कलाकारी आहेराव

  • @VandnaPawal
    @VandnaPawal 2 дня назад

    फार छान

  • @savitatotre6486
    @savitatotre6486 День назад

    Khup chan

  • @killer_boy_45
    @killer_boy_45 10 часов назад

    ❤❤❤🎉🎉

  • @manikpawar6289
    @manikpawar6289 День назад

    ❤❤

  • @LalitaTambe-r1z
    @LalitaTambe-r1z День назад

    खूप छान 😅