असलेल्या नेटवर्क कंपनीचा आणि रेस्कू टिमचे खूप खूप आभार जे अवघड काम आहे ते सोपं झालं आहे.स्वताच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याला मदत करणं हे उद्दिष्ट म्हणजे साक्षात परमेश्वराचे दर्शन.
सोप्या रस्त्याने गडावर लोकांनी जावं ,असल्या अवघड वाटेनं जाऊ नये, आता पहिल्या सारखे रस्ते राहिले नाही, पावसाने डोंगर ढासळून जुने वाटा बंद झाले आहे, विनाकारण स्वत:चा जीव धोक्यात घालु नये,शिवनेरी टिम जुन्नर ,धन्यवाद।
कशासाठी नसते उद्योग करतात लोकं कुणास ठाऊक ...किती मरतात ..किती लोकांना कामाला लावतात केवढे श्रम व खर्च व वेळ जातात ...अक्कल गहाण ठेवल्यासारखे वागतात ..व नसता उत्साह दाखवतात ...देशाच्या हिताचे डेअरींग करावे ..
बापरे किती भयंकर जोखमीचे काम आहे,खर्च त्यांच्या जीवाची,त्यांच्या कष्टाची अन मेहनतीची,साहसाची काहीतरी देणं लागतो याचा कोणीच विचार करत नाहीत, राजकारणी लोकांना कोणाशी काही देणंघेणं नाही ते त्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्यातच व्यस्त असतात,पण खरच या resqu टीम साठी समाजानीच काहीतरी करायला पाहिजे...सलाम त्या.टीम ला🙏🙏🙏
एक क्षण विचार करायला लावणारा प्रसंग आहे.... निसर्गापुढे आपण नक्कीच कमजोर पडणार... अती उत्साह दाखवून काहीच साध्य होणार नाही... ट्रेकिंग नक्कीच करा परंतु थोड जपून आणि रिस्क न घेता....
फक्त सलाम करून काय फायदा रेस्क्यू मध्ये काम करणाऱ्यांना पगार तर दया. जीवन पैश्यावर चालते साहसा वर नाही
सलाम ह्या रेस्क्यु टीम ला.🙏
पैसै मिळाले पाहिजे जिवावर उदार होऊन कामं करतात जिव धोक्यात घालतात यांच्या या कामाला सलाम
रेस्क्यू टीमला सलाम
सरकारने त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे.
मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे ना अशा मुलींना खरच पुरस्कार मिळाला पाहिजे
जीव धोक्यात घालतांना ,कुटुंबियांचा विचार करावा.जीव धोक्यात घालायचा असेल तर देशासाठी घालवा.
Ho na
अगदी बरोबर.
सचिन नंदु सुरसे
Hi pan desh sevach ahe chutiya,,
Hatat rifle gheun border var jaych evdhich desh seva nasate,
असलेल्या नेटवर्क कंपनीचा आणि रेस्कू टिमचे खूप खूप आभार जे अवघड काम आहे ते सोपं झालं आहे.स्वताच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याला मदत करणं हे उद्दिष्ट म्हणजे साक्षात परमेश्वराचे दर्शन.
रेस्क्यु टिमचे मनापासून आभार.तसेण मृतात्म्यास ओम शांती भावपूर्ण श्रद्धांजली
गिऱ्यारोहक भास्कर मेंगाळ. सुनील साबळे खूप मस्त काम करत आहेत 🙏
सोप्या रस्त्याने गडावर लोकांनी जावं ,असल्या अवघड वाटेनं जाऊ नये, आता पहिल्या सारखे रस्ते राहिले नाही, पावसाने डोंगर ढासळून जुने वाटा बंद झाले आहे, विनाकारण स्वत:चा जीव धोक्यात घालु नये,शिवनेरी टिम जुन्नर ,धन्यवाद।
कशासाठी नसते उद्योग करतात लोकं कुणास ठाऊक ...किती मरतात ..किती लोकांना कामाला लावतात केवढे श्रम व खर्च व वेळ जातात ...अक्कल गहाण ठेवल्यासारखे वागतात ..व नसता उत्साह दाखवतात ...देशाच्या हिताचे डेअरींग करावे ..
बापरे किती भयंकर जोखमीचे काम आहे,खर्च त्यांच्या जीवाची,त्यांच्या कष्टाची अन मेहनतीची,साहसाची काहीतरी देणं लागतो याचा कोणीच विचार करत नाहीत, राजकारणी लोकांना कोणाशी काही देणंघेणं नाही ते त्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्यातच व्यस्त असतात,पण खरच या resqu टीम साठी समाजानीच काहीतरी करायला पाहिजे...सलाम त्या.टीम ला🙏🙏🙏
रेस्क्यू टिम म्हणजे देवदूतच....ह्या लोकांची मानावे तेवढे आभार कमी आहेत
एक क्षण विचार करायला लावणारा प्रसंग आहे.... निसर्गापुढे आपण नक्कीच कमजोर पडणार... अती उत्साह दाखवून काहीच साध्य होणार नाही... ट्रेकिंग नक्कीच करा परंतु थोड जपून आणि रिस्क न घेता....
वर काढून निबार कानफडायची.परत असे करनार नाही
Salam to rescue team!!!अडकवलेल्यांपैकी कुणाची तरी मुलाखत घ्यायला हवी होती म्हणजे कळाले असते की नक्की काय झाले.
प्रशिक्षित ट्रेकर्स मंडळी असतील तर धाडस करावे.... इतर मंडळींना कल्पना द्यावी
15 लोकांनी मिळुन किती लोकाना कामाला लावलं...
खूप चांगले काम करत आहात धन्यवाद
आशा सेवाभावी रेस्कू टीम ना शासनाने सढळ हस्ते मदत करावी.
एक नंबर ❤
जागेची व ट्रेकिंग ची माहिती असल्या शिवाय अशा ठिकाणी जाऊ नये ..जीवन एकदा च आहे .सरकार ने आपल्या चालण्या साठी रस्ते हायवे बनवले आहेत..
Resku timla kharach salam
या टिम ची खरच कौतुकास्पद आहे त्यात मुली आहे जिवावर उदार होऊन कामं करतात याना पगार भरपुर दिला पाहिजे
लोक ह्यातून धडा घेतील तर ठिक.धन्यवाद बचाव टिम.धन्यवाद विडिओ वाले.
Well done rescue team🎉Girl is really brave!
Hats off to rescue team. Hyanna govt.ne madat keli pahije🙏🙏🙏🙏
सरकारने रेस्क्यू टीमला मदत करावी परिवाराशी
सर पूडचा भाग टाखाना लवकर टाखा
Rescue team mhnje 2re shivrayanche mavlech 🙏💐🚩tyana.
💐💐💐
Salute
Dada tumhi ek drone camera ghya ...ashya thikani shooting karay la
Ptrakar pahayla ghabrto pan por khalu geli
Yevde talkyat ghabrnare patrakar ahe
सलाम👍🙏
Resque team la salam
Tryaking karnatana saglya गोष्टी pahije Dari dongarvar firan mhanje as नाही trak करतो tr pahile Tryaking chi Sagal Saman sobat thevat ja please
Jatat ch tr ropwey असेल na ka bhandhla nahi Jo pahila असेल tyane tr bhandayla pahije na mhanje he kutlihi सेफ्टी nastana gele ka
Vay varh bavnma hote tar darit utraychech navhte karan vayanusar takad kami zaleli aste mhanun tyana svatacha tol sambhalata nahi aala
Kashala aai galaychi
Nshiklach chdaych ikde kashala chdaich
सर्वाना सलाम
Darvarshi asha ghatna ghadtat,,he lokana mahit ahe,,taripan swatahun apla jiv dhokyat ghaltat Ani mag martat,,,me mhanen ki Ashi manse melelich bari,,swatachya aai bapacha vichar karat nahi Ani shining marayla tracking la jatat Ani apla jiv gamavun bastat...ajachi pidhi swatala khup oversmart samajte,,pan aai bapacha vichar karat nahi.....ji mule muli pavsalyat firayla jaych mhantat tyanchya aai vadilani tyana adhich changle zodaple pahije,,mag asha ghatna ghadnar nahit Kiva Kami hotil..
dont risk your life for an Instagram pic
😥😢😭
Garajch kay pn jiv dhokyat ghalun evdha risk ghyaychi ashyanvr pn karvai keli pahije rescue karnare pn jiv dhokyat ghalun tyanna baher kadhtat ani kadhi tyanchya jivala kahi jhal tr he lok jababdar rahnar ahet ka
Ka jatat lok ashe
काय गरज आहे ?ज्याला माळशेज समजला त्यानीचं जावे
7:33 tya mulichya t shirt var lihil ahe anybody can climb ! Are bai konach pun kaam nahiye ata gela na jiv ?
साहेब ती स्वतः डॉक्टर आहे , आणि ती Rescue टीम ची सदस्य आहे, उगाच कोणावरही दोषारोप करू नये ही नम्र विनंती
@@nanduchavan9735 personally konala dosh nahi det to slogan chukicha ahe ! Okk
अंती.धाडस.काय.कामाचे.शहापना.करू.नये.धोकाआहे
Selute
सह्याद्री मनोरंजनाचे ठिकाण नही कधी समझनार मुर्ख लोकांना
रेस्क्यु टिम ला हिम्मत मिळत राहो..
Shivdurg gret
😥😥
😢😢😢😢
Q1
Tya muline kokan kada climb kela aahe
Prohibit
रिकामे काम करणे चीं काय गरज. हाताने मरण
यात तुम्हाला काय पाहून काढून काय फायदा
e
भाऊ ड्रान कॅमेरा असावा आणि
Yana sarkarne pagar dyavav
Ya video cha paisa rescue team la de
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻