29-07-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 4

  • @sampatjarande6024
    @sampatjarande6024 Месяц назад

    खुप छान माहिती फुलांची देता धन्यवाद साहेब मी फुल शेती मनापासून करतो सध्या गुलछडी व शेवंती आहे नमस्कार 🎉🎉🎉

  • @Vtoms
    @Vtoms Месяц назад +2

    साहेब पुणे मार्केटला झेंडू आज 5 ते 8 रुपयांनी सुद्धा विकला आहे
    . मी आज चांगला 300 kg माल 10 रुपयांनी कवडीमोल भावाने दिला.
    पट्टी 300×10=3000
    हमाली+ कमिशन=300
    शिल्लक=2700
    गाडी भाडे -1000
    तोडणी खर्च -1000
    300 kg मालाचे 700 रुपये राहिलेत.😢😢

  • @kumarraut8588
    @kumarraut8588 Месяц назад

    मस्त आभारी आहे

  • @dr.bhushanmahajanaanandhos8495
    @dr.bhushanmahajanaanandhos8495 Месяц назад

    Contact no dya tumcha description madeh wts grp link nhi ahe kas jaoin whaych grp la