मुक्त संचार गोठा कसा असावा..तर असा असावा👌| मुक्त गोठा बांधायचाय तर विडिओ बघाच सम्पूर्ण A to Z माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 дек 2022
  • मुक्त संचार गोठा कसा असावा...तर असा असावा👌👌 |मुक्त गोठा बांधायचाय तर विडिओ एकदा बघाच सम्पूर्ण A to Z माहिती...
    #मुक्तसंचारगोठापद्धती #dairyfarming #amdairyfarm
    दुग्ध व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर आधुनिक पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे याचं अनुषंगाने करमाळा तालुक्यातील कुंभारगाव गावातील ज्ञानदेव तुकाराम पवार यांनी मुक्त संचार गोठा अत्यंत सुंदर आणि नियोजन बद्ध पध्दतीने बांधलेला आहे. त्यांच्या गोठ्याची सम्पूर्ण माहिती या विडिओ मध्ये दिलेली आहे तरी विडिओ पूर्ण बघा👍
    #dairy_farming #farming #canadian
    #dairy_farm #farming_selfie #crop_farmer
    #land_farmer #dairy_cattle
    #cow farm #farm #farming
    #farming_milk_cows #holstein_farm
    #farm_vlog #dairy #farm_vlog_channel
    #combine #tractor #holstein
    #holstein_cow #seeder #agriculturelife #agriculture
    #कालवडीसंगोपन #amdairyfarm
    #दुग्धव्यवसाय #मुक्तसंचारगोठापद्धती
    #आधुनिकपद्धती #यशोगाथा
    #दूध
    #दुधाचा_व्यवसाय
    #दुग्ध_व्यवसाय_कसा_करावा
    #गाई
    #दूध_उत्पादन
    #दूध
    #दूध-उत्पादन
    #डेअरी
    #दुध
    #dudh-vyavsay
    #यशोगाथा
    #डेअरी फार्म ing
    #cow डेअरी
    #संकरित गाई पालन
    #गुरे
    #शेड
    गुरांचे व्हिडिओ
    #farm ing news #indian dairy farm
    #यशोगाथा
    #यशोगाथा
    #ट्रेंडिंग व्हिडिओ
    #शेती
    #डेअरी_फार्म
    #डेअरी_फार्म_व्यवसाय_योजना
    #गाय
    #semen
    #indian_farmer_jugad
    #hf_cow
    #milk_manegement
    #शेती
    #यशस्वी_यशोगाथा
    #farmingइन_इंडिया
    #farming_in_india
    #milk_ptoduction
    #मुक्त_संचार_गोठा
    #Baliraja
    #बळीराजा
    #sheta mitra
    #शेतकरी मित्र
    #buffalo
    #दुग्ध_व्यवसाय_प्रशिक्षण
    #dairy_farm_in_Maharashtra
    #cow_farming_technology
    #अहमदनगर
    #ahmednagar
    #silage
    #मुरघास
    follow me-
    instagram- am_dairy_farm
    mauli_thorat7979
    अधिक माहिती साठी
    AM Dairy Farm
    रा.थेरवडी, ता.कर्जत, जि. अहमदनगर
    माऊली थोरात
    9527767979
    Time Out - Atch / atch-music
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/l-time-out
    Music promoted by Audio Library • Time Out - Atch (No Co...
  • ЖивотныеЖивотные

Комментарии • 74

  • @santoshrajput2877
    @santoshrajput2877 8 месяцев назад

    Nice

  • @SwapnaliDavang-is7uy
    @SwapnaliDavang-is7uy Год назад

    Musaes zalaver kai medcine vaprtat

  • @ompowar-iv5kw
    @ompowar-iv5kw Год назад +1

    नाद खुळा 🎉❤❤

  • @kiranjagtap5532
    @kiranjagtap5532 9 месяцев назад

    एक नम्बर मुलाखत, एकच no नियोजन

  • @user-mk4id4cw1w
    @user-mk4id4cw1w Год назад

    1 नंबर माहिती 👌👌

  • @tejasthorat8094
    @tejasthorat8094 Год назад

    Mast mahiti 👌

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Год назад

    👌👌👌

  • @siddharthvbb
    @siddharthvbb Год назад

    #AM dairy farm is best channel

  • @vishalnade7067
    @vishalnade7067 Год назад +1

    व्हिडिओ खूप भारी आहेत सर जास्त प्रमाणात माहिती मिळत आहे अशीच नव नवीन माहिती युवा पिढी la आपल्या मार्फत मिळत रावी हीच इच्छा व्यक्त करतो

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +1

      मनापासून धन्यवाद🙏 नक्कीच👍

  • @user-mk4id4cw1w
    @user-mk4id4cw1w Год назад

    गोठा अतिशय मस्त आणि नियोजन बद्ध बनवला आहे👌

  • @nikhilrananaware2992
    @nikhilrananaware2992 Год назад

    शेतकरी मित्रांनो खरच महत्त्वाची माहिती दिली...

  • @udhavgalande4177
    @udhavgalande4177 Год назад

    नाद खुळा पवार साहेब

  • @nikhilrananaware2992
    @nikhilrananaware2992 Год назад

    #AM DAIRY 👌

  • @DipsMore
    @DipsMore Год назад +1

    उत्तम व्यवस्था नियोजन करेक्ट कार्यक्रम यशस्वी भव

  • @nikhilrananaware2992
    @nikhilrananaware2992 Год назад +3

    मुद्देसूद पशुपालकांना समजेल अशी माहीती देणारा युट्यूबवरचा एक नावलौकिकाला आलेला चैनल..#AM DAIRY 👑

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад

      धन्यवाद🙏🙏 keep supporting 🙏

  • @birudevdhote5377
    @birudevdhote5377 Год назад +2

    8फुटी सिमेंट पत्रा किती रुपये ला 1नग आहे

  • @aniketgangarde810
    @aniketgangarde810 Год назад

    Dada shed la kiti kharcha ala

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад

      Total sagla kharch 5lk chya aas pas aala ahe tyanna

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 Год назад +1

    भावा गायीला जंतनाशक एक गोळी दिली तर चालेल का

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +1

      Flukarid ds vapra prattek gay la 1 bolus

  • @babasahebkisanmate2627
    @babasahebkisanmate2627 Год назад +1

    चारा नियोजन कसे करायचे ते देखील सांगा

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +1

      दादा व्हिडीओ आला आहे पुढचा भाग तो बघा ना त्यामध्ये सगळं सांगितलं आहे

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +1

      ruclips.net/video/x1tF0tCZ4cg/видео.html
      हा व्हिडीओ बघा

  • @shubhamshinde7831
    @shubhamshinde7831 Год назад

    अहो साहेब खुराक नियोजन वरती स्पेशल व्हिडिओ बनवा ना ओ

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад

      हो दादा येईल लवकर च

  • @prashantshinde9524
    @prashantshinde9524 Год назад +1

    Pawar sir yanca mobile no द्या

  • @shreenivasvlogs2307
    @shreenivasvlogs2307 Год назад

    युक्रेन युद्ध कायम लक्षात राहणार वाटत

  • @vikaspadwalkar4418
    @vikaspadwalkar4418 Год назад

    सिमेंटचा पत्रा टिकतो का आणि त्यांच्या शेडची उंची किती आहे दादा

  • @movieduniya3863
    @movieduniya3863 Год назад

    Tu gajanan sevale tenchya farm var gelta na mi bagitl hot tula

  • @StockScaner
    @StockScaner Год назад

    कालवडी नाही ठेवत वाटते आणि खाद्य नियोजन चारा नियोजन हे विचारले नाही

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад

      दादा पुढचा यशोगाथा भाग आला आहे चॅनल वर लिंक वर क्लीक करून बघा
      ruclips.net/video/x1tF0tCZ4cg/видео.html

  • @movieduniya3863
    @movieduniya3863 Год назад

    Tuja no dena WhatsApp

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 Год назад

    शेतकरीमित्राचा मोबाईलनंबर द्या नंबर देत चला

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад

      काही शेतकरी मित्रांची इच्छा नाही नंबर देण्याची म्हणून नंबर दिला नाही डायरेक्ट... पर्सनल wp देतो नंबर

  • @amolmhamane1587
    @amolmhamane1587 Год назад +1

    कालवडी काय करतात ते गोठ्यात दिसले नाही

    • @sanjayshinde2941
      @sanjayshinde2941 Год назад

      आणि खोंड पण काय करतात ते पण विचारा

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад

      पुढच्या भागात सगळी माहिती दिली आहे त्यांनी येईल तो भाग लवकर चॅनल वर

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +2

      खोंड काय करतात ते दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे दादा

    • @nikhilrananaware2992
      @nikhilrananaware2992 Год назад

      भाऊ माफ करा.पण सगळेच तेच करतात जे तुम्ही करता...

    • @nikhilrananaware2992
      @nikhilrananaware2992 Год назад

      @ royal shetkari

  • @vishnusawant2986
    @vishnusawant2986 Год назад

    नियोजन छान आहे पण HF, jersey पाळून स्वतः आपल्या कुटुंबाला व समाजाला दुधाच्या स्वरुपात विष पाजण्यापेक्षा देशी गोवंशचा अभ्यास करून वापर करावा ही काळाची गरज आहे.सर्व माहीती सोशल मीडिया वर उपलब्ध आहे.

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +2

      जर तुम्हाला गायींचे दूध विष वाटत असेल तर ते पावडर, liqued, ने तयार केलेल्या दुधाबद्दल पंतप्रधान कडेच तक्रार घेऊन गेल पाहिजे.. शेतकरी जे करतोय स्वतःच्या उदरनिर्वाह साठी ते तुम्हाला विष दिसलं पण बाकी भेसळ दिसत नाहीये वाटतं..

    • @vishnusawant2986
      @vishnusawant2986 Год назад

      देशीगायींचा शांतपणे पुस्तके वाचून ,सोशल मिडीयाचा वापर करुन A1 आणि A2 Milkचा अभ्यास करावा.मुबंई शहरात पंचवीस वर्षं दुधाचा धंदा केला आहे लोकांनाच आता हे गाव खेड्याततून कलेक्शन केले दुध नको आहे शहरातील लोकांना देशी आणि सेंद्रिय खतांचा वापर केलेला जनावरांनाचे दुध हवे आहे.

    • @pratikgalande4306
      @pratikgalande4306 Год назад +1

      3,3 litre dudhane parvadat nay oo bhau

    • @nitinnidgunde4560
      @nitinnidgunde4560 Год назад

      चुकीची माहिती आहे भारत सोडून जवळपास सर्व देशात एचएफ आणि जर्सी गायचे दूध वापरले जाते जर ते दूध खराब असते तर युरोप आणि अमेरिकेसारखे प्रगत देश असे दूध वापरले असते काय

    • @sooob5729
      @sooob5729 9 месяцев назад

      ​@@amdairyfarm2:55

  • @shubhamgodase4625
    @shubhamgodase4625 Год назад

    👌👌👌

  • @babanjagtap9987
    @babanjagtap9987 Год назад

    👌👌👌