पिहू बसली अभ्यास करायला 🥳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 25

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 4 дня назад +20

    अशी कृष्णा ची शाळेची पुस्तक वह्या काढून देऊ नका pihula.शाळेत शिक्षक ओरडतात .फाटले हरवले तर .मी स्वतः शिक्षक आहे म्हणून सांगते आणि आता वर्ष संपत आलं आहे .

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 4 дня назад +10

    काही मुले नाही लवकर बोलत पण पिहू बोलते थोडे थोडे कमेंट करणारी विचार करून कमेंट करत नाहीत

    • @Sunsi624
      @Sunsi624 3 дня назад

      आई-वडिलांना मेहनत घ्यावी लागते बोलावं लागतं मुलांशी यांना व्हिडिओ काढण्यापासून फुरसत असेल तर बोलतील.. चुकीची बाजू घेऊ नका याच्या भावाची मुलगी आहे पिकू ती कशी आणि ही बघा कशी आहे

  • @GauriRakate
    @GauriRakate 4 дня назад +10

    पुस्तकं फाडून टाकल पाडु. पिहू काय कळत नाही पाडुला. आपाला. बोलत असतो

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 4 дня назад +7

    तू खूप हुशार आहे आणि शहाणी आहे

  • @Seema-r6n
    @Seema-r6n 4 дня назад +21

    Por pn adani rahnar ahet vatat aai sarkhi

    • @SwatiKaninde-g1l
      @SwatiKaninde-g1l 4 дня назад +1

      बरोबर

    • @amolmalekar9094
      @amolmalekar9094 4 дня назад +6

      पांडूला काय होतं शिकवायला मग आधी नाही कळाली का अडाणी आहे की नाही

    • @amolmalekar9094
      @amolmalekar9094 4 дня назад +5

      अशी किती लोक आहे ज्यांना काहीच येत नाही त्यांची मुलं कुठे कुठे पोहोचलेत

  • @bhartidagadkhair99
    @bhartidagadkhair99 4 дня назад +6

    Kahi pn bolu nka
    Kahi mule let bolatat

  • @Marathistory-f3y
    @Marathistory-f3y 4 дня назад +1

  • @amoldgodase3318
    @amoldgodase3318 4 дня назад +6

    दोन वर्षाची आहे अजून एक शब्द पण बोलत नाही का

  • @sanchitabagad5615
    @sanchitabagad5615 4 дня назад

    ❤❤

  • @Official_cat_1313
    @Official_cat_1313 4 дня назад +18

    दोन वर्ष पूर्ण झाले तरी एक शब्द पण बोलत नाही पोरगी आई सारखीच आडाणी आहेत दोन्ही पण पोर

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 4 дня назад +9

      @@Official_cat_1313 ho na he lok nuste vdo kadhnyat astat kas vyaych porabch pn ky mahit

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 4 дня назад +9

      @@Official_cat_1313 hya vaychi mul kiti hushar astat

    • @Official_cat_1313
      @Official_cat_1313 4 дня назад +4

      @@Seema-r6n hona

    • @prajaktagunjal6339
      @prajaktagunjal6339 4 дня назад +9

      Krush ewadi mazi mulgi hundred paryant lihun dakhun mhante ani mulaga 2yrs 1to 10 mhanto.ewd jaudya thod pan kahi yet nahi poraana ti pooja pan kiti edpat

    • @dikshajagadale4151
      @dikshajagadale4151 4 дня назад +7

      Nust Dat kadht baste pooja abhyas gheyla tila bolayla shikvay ky hot

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 3 дня назад

    ❤❤