ताई तू काही चुकीचे नाही बोललेले तु तुझ्या आईसाठी बोलले आईच्या प्रेमापोटी... आईला सांग आराम करत जा दोन दोन सुना आहे आणि घरचं कामच तर असते तरी आईला च किती कम असते... किती दिवस झाले मी व्हिडिओ पाहते जेव्हा पाहतो तेव्हा आई कामच करत असते ...
मनिषा ताई तू काही चूकीचे नाही बोललेले तु तुझ्या मावशी साठी बोलले आईच्या प्रेमापोटी आईला सांग आराम करत जा दोन दोन सुना आहे आणि घरचं कामच तर असते तरी आईला च किती काम असते किती दिवस झाले मी व्हिडिओ पाहते मावशी खरंच खूप काम करता
भाऊजी समजावा ताई ला...भांडन करू नको ...मोठी बहिण आहे तू...आई सारख समजुन घे..भाऊजी चांगले समज वत आहे...बंद करा तो विषय ...बोर होते .ताई उलटी ची गोळी देत जा ...मंजे उलटी ते नही
ही बाई लय हुशार आहे काम पडलं की परत जाईल भाऊ भाऊ करत😂
मुलगी तिच्या आईसाठी बोली भावांसाठी नाही मुलीला आई बद्दल बोलण्याचा अधिकार आहे
मला काही घेण देण नाही असं किती वेळा तरी mntal
ताई तू काही चुकीचे नाही बोललेले तु तुझ्या आईसाठी बोलले आईच्या प्रेमापोटी... आईला सांग आराम करत जा दोन दोन सुना आहे आणि घरचं कामच तर असते तरी आईला च किती कम असते... किती दिवस झाले मी व्हिडिओ पाहते जेव्हा पाहतो तेव्हा आई कामच करत असते ...
मोठी बहीण आहेस अनुभव जास्त आहे संसाराचा, भांडायाच्या ऐवजी ,समजून घ्यावे, तुझ्या मुलांना समजून घेतले असते न, मोठी बहीण आई सारखी असते
व्ह्यू साठी आहे
अग बाई तु आता जास्त बोलत नको जाऊस
आता परत विडियो करु नकोस मागे पण तसचं बोली पण तुला करमतं नाही त्यांच्या वर बोलल्या शीवाय आता काय झालं तर फोन वर बोलत जा बर का ताई ❤❤
अग तुझी आई त्याला घाबरते 😅
मनिषा ताई तू काही चूकीचे नाही बोललेले तु तुझ्या मावशी साठी बोलले आईच्या प्रेमापोटी आईला सांग आराम करत जा दोन दोन सुना आहे आणि घरचं कामच तर असते तरी आईला च किती काम असते किती दिवस झाले मी व्हिडिओ पाहते मावशी खरंच खूप काम करता
मनीशा तुझा नवरा बरोबर बोलत आहे कोमलचे बाळ लाहान आहे रोहीनीला नवरा महिना आहे
भाऊजी समजावा ताई ला...भांडन करू नको ...मोठी बहिण आहे तू...आई सारख समजुन घे..भाऊजी चांगले समज वत आहे...बंद करा तो विषय ...बोर होते .ताई उलटी ची गोळी देत जा ...मंजे उलटी ते नही
मागे पण तसंच बोले होते तुम्ही ताई बोलणार नाही आस
अगं मुंबईला गेलता पण आई आली ना वापस मुलींना सांभाळायला
दाजी खूप समजून सांगतात❤❤
Mad bai
ताई तू टेन्शन घेऊ नको तू बरोबर बोली आई साठी कोणतीही लेक बोलते मला पण माझ्या भावाचा राग येते पण माझी आई घरातलं काही काम करत नाही बसून राहाते
एक मुलगी निस्वार्थपणे आईची मदत करते प्रेम करते तसा मुलगा करत नाही म्हणून ती खरं खरं बोलते दादा तू ताईला बोलत नको जाऊ
खूप छान व्हिडिओ ताई👌👌👌
Nice vlog❤❤❤❤❤❤❤aaj chan vatal tai vlog
हुशार झाली आता
ताई तू आत्ता बोलत नोको जाऊ
7:12
❤❤
🙏🏼🙏🏼🙏🏼
मला पण सपोर्ट करत रहा 😊
😅
❤❤❤❤❤❤
❤
❤❤