Ajit Pawar यांच्या विधानाचा अर्थ काय? Devendra Fadnavis, Eknath Shinde यांची भूमिका काय? Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला अनेक पक्ष लागले आहे. त्यातच अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही तयारीला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी बारामतीमध्ये जनसन्मान रॅलीचे आयोजन केले होते, या रॅलीनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांमध्ये अनौपचारिक गप्पा झाल्या, त्यातील अनेक गोष्टी समोर येऊ लागल्यात. त्या गप्पांमध्ये नेमकं काय घडलं, त्याच गोष्टी या व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेऊ.
    #AjitPawarVidhansabha #DevendraFadnavisVidhansabha #EknathShindeVidhansabha #VidhansabhaSeatSharing
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии • 9

  • @PrakashPrabhu-u8o
    @PrakashPrabhu-u8o 3 месяца назад +1

    Vahini kadun kskancha nirop kay aala ? Mage fira ki tithecha dagabaji kara ?

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 3 месяца назад +1

    Jaga vatpat gondhal honar

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 3 месяца назад

    Mahayuti madhye waad honar

  • @abdulkadirarkate8420
    @abdulkadirarkate8420 3 месяца назад

    Aaplech hote aapleh daat , dada lawnar saglyanchi waat ?

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 2 месяца назад

    विधानसभेच्या निवडणुकीत पराभव नक्की

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад

      बारामती तालुक्यातील मतदाराचे,ठरलय ,,,,
      फक्त निष्ठावान उमेदवार
      नो,चिललर नो गद्दार

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 месяца назад +1

    सभा गाजवली ती सुद्धा रिकाम्या खुर्चा समोर. काय उपयोग. सुनेत्रा पवार यांना निवडून आणू शकले नाही ते लंकेना काय निवडून आणणार???