Atul Benke, Anna Bansode यांच्यासोबतच Ajit Pawar गटातील कोणत्या आमदारांना Sharad Pawar परत घेणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #BolBhidu #AjitPawar #sharadpawar
    गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात बोलताना शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत,अशी जहरी टीका केली होती. त्यावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं पण अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंनी मात्र शरद पवार हे देशाचे नेते आहेत. भाजपने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे असा घरचा आहेर दिला तर शरद पवार आणि अजितदादांच्या एकत्रित येण्याचे संकेतही दिले. दुसरीकडे 20 जुलै अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या घरी शरद पवारांची भेट घेतली.
    यावरूनच अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात जाण्यासाठीसुद्धा इच्छुक आहेत अशाही चर्चा आहेत. पण प्रश्न आहे शरद पवार अजित पवार गटातील आमदारांना आपल्या पक्षात घेतील का? घेतलचं तर असे कोणते आमदार आहेत ज्यांना शरद पवार परत घेऊ शकतात? पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 92

  • @jadhavsagar9099
    @jadhavsagar9099 2 месяца назад +29

    वळसे पाटलांना परत घेऊ नका साहेब देवदत्त निकम फिक्स आमदार होणार आहे आंबेगाव मधी

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 месяца назад +10

    लोकसभेला ज्यांनी मदत केली त्यांनाच घ्या साहेब

  • @subodhpatil3752
    @subodhpatil3752 2 месяца назад +96

    बोल भिडू आणि टीम ला विनंती आहे की... शरद पवारांचा पक्ष हा गट नाही ये आता... निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली आहे... पक्षाचे अधिकृत नाव- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार आणि चिन्ह- तुतारी वाजवणारा माणूस... याला सुद्धा मान्यता मिळाली आहे... म्हणून पुढल्या वेळी ही चूक नको व्हायला

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 2 месяца назад +3

      हीच्याकडे नवीन विषयच नसतो 4 दिवस झाले का एकच व्हीडिओ रिपीट अगेंन असतो हिचा😂😂

    • @MurlidharKhot
      @MurlidharKhot 2 месяца назад

      ​@@riyanshpatil2518m..e

    • @namdeokashid2589
      @namdeokashid2589 2 месяца назад

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil 2 месяца назад +13

    शरद पवारांनी संकटात सोडून गेलेल्यांना पुन्हा घेऊ नये नाहीतर संकटात साथ दिलेले मतदार पवारांच्या पाठीमागे राहणार नाहीत.💯

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 2 месяца назад +36

    लाडकी बहीण योजने आवाजी तेवढे 15 लाखा लवकर जमा करायला सांगा 😅😅

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 2 месяца назад +9

    येणाऱ्या निवडणुकीत दादा चे कोणीच निवडून येणार नाहीत

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    निफाड चा विषय बनकर ने सोडून देयचा ती जागा ठाकरे गटालाच जानार आणि आनील कदम जींकल

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 2 месяца назад +17

    झिरवळ, दिलीप वळसे पाटील, बेनके ह्याना घेऊ नये, किंवा त्यांच्या मुलीला सुध्दा घेऊ नये

    • @hemantnaykodi1498
      @hemantnaykodi1498 2 месяца назад +2

      It's not dependent on you pawar give tiket to wining candidate

    • @prathamesharage
      @prathamesharage 2 месяца назад +1

      ​Pawar is because of us.. We the people.. He is well aware of that thats why he could stand still for 60 years in politics. These so called wining candidates were once new when pawar gave them tickets@@hemantnaykodi1498

  • @suniljawali6738
    @suniljawali6738 2 месяца назад +3

    लोकसभा निवडणुकीत मदत केलेल्याच आमदारांवर भरवसा ठेवावा.

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 2 месяца назад +8

    मग अजित पवार सोबत फक्त मिटकरी आणि चाकणकर बाईच राहतायत वाटत 😂😂.

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 2 месяца назад +4

    काळा धन - १५, लाख...
    लाडकी बहीण - १५००/-
    डिप्लोमा / डिग्रि - १२,०००/-
    टोटल - १५ लाख १३,५००/- चा 😂😂

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 2 месяца назад +1

    दिलीप वळसे पाटील यांना तर घेणारच नाही देवदत्त निकम यांना तिकीट देण्यात येईल अन निवडून पण 100%टके निवडून पण येतील चमत्कारिक गोष्टी लक्षात ठेवा जनतेचा कौल निकम कडे आहे धन्यवाद माऊली

  • @jadhavsagar9099
    @jadhavsagar9099 2 месяца назад +11

    गेलेले गद्दार परत घेतले तर लोकांचा पक्षावरचा विश्वास उडेल.

  • @Marathi.shorts1
    @Marathi.shorts1 2 месяца назад +2

    माझी कमेंट पिन करून ठेवा निफाड ची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सुटणार आणि अनिल कदम हेच आमदार होणार

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 2 месяца назад

    दगाबाज ह्या पुस्तकावर पण एक एपिसोड करा 😀😀

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 месяца назад

    निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्त्ये आपल्या कडे भरपूर आहे. त्यांना संधी द्या. पण पळकुटयांना प्रवेश देऊ नका.

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 2 месяца назад +7

    शरद पवार सरदार आणि त्यांच्याच काँग्रेस व राष्ट्रवादीचे 80% नेते भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप करून तपास यंत्रणेच्या जोरावर पक्षासोबत घेतले, त्याबाबत काय?

  • @Shamsundar556
    @Shamsundar556 2 месяца назад +10

    आरती मुळे बोल भिडू चे follower vadle

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад

      आरती आणि चिन्मय मुळे

    • @vishalmore1001
      @vishalmore1001 2 месяца назад

      आरती ❌मोहिनी✅

  • @hemantnaykodi1498
    @hemantnaykodi1498 2 месяца назад +2

    In junnar satyashil dada in fighting mode

  • @yt10107
    @yt10107 2 месяца назад +4

    ❤❤आरती❤❤किती गोड आहेस तू❤❤

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +6

      अय गप तू आरतीवर माझा जीव आहे आणि तिचा माझ्यावर 😢

    • @laxmankhedkar6656
      @laxmankhedkar6656 2 месяца назад +1

      😂😂😂​@@Djkingisback

    • @laxmankhedkar6656
      @laxmankhedkar6656 2 месяца назад +1

      😅😅😅

  • @ashokkhadule
    @ashokkhadule 2 месяца назад +1

    माननीय श्री प्रकाश दादा सोळंके त्यांच्या वडिलांचे नाव सुंदरराव सोळंके होते तुम्ही आपल्या कार्यक्रमात सुधाकरराव असा उल्लेख केला

  • @surajkhandagale3458
    @surajkhandagale3458 2 месяца назад +9

    अतुल बेनके पुन्हा आमदार होत नाही.हे फिक्स आहे.

    • @akifinamdar
      @akifinamdar 2 месяца назад

      तू ठरवशील का?

    • @surajkhandagale3458
      @surajkhandagale3458 2 месяца назад

      @@akifinamdar जनतेने ठरवलय तालुक्याचा आमदार गद्दार नसनार.

    • @ghuyrxxchjkl
      @ghuyrxxchjkl 2 месяца назад +2

      Sharad pawar factor chalnar fkt Atul benke magchya veles pan pawar sahebanmul nivdun alte

    • @vinayaklamkhade6732
      @vinayaklamkhade6732 2 месяца назад

      तुला कोणी विचारलं आहे का

    • @manojshelot2840
      @manojshelot2840 2 месяца назад +1

      नाही होणार आमदार अतुल बेनके परत आणि पवार साहेबांनी घेऊ पण नाही परत.....

  • @atharvraut1031
    @atharvraut1031 2 месяца назад +1

    ताई राजकारणाचे विषय तुच घेत जा 🙏 बाकीच्यांना देऊ नका हे विषय, interesting असुन पण इच्छा होत नाही ऐकायची

  • @balusonawane3046
    @balusonawane3046 2 месяца назад

    साहेब नवीन उमेदवार यांना चान्स दिला गेला पाहिजे

  • @ghuyrxxchjkl
    @ghuyrxxchjkl 2 месяца назад +6

    Atul benke la gheu naye

  • @vijaybenke5865
    @vijaybenke5865 2 месяца назад

    अतुल बेनके पुन्हा आमदार

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 2 месяца назад

    कळवण ची जागा ही जी पी गावी त्यांना सोडली जाईल तसे लोकसभेच्या वेळेस आश्वासन दिलेले आहे त्यामुळे नितीन पवार येऊ शकत नाही आली तरी तिकीट नाही

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 2 месяца назад

    हो घेतील दुसरा पर्याय नाही राजकारणता काही घडते

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar9082 2 месяца назад

    Desh vika kudachi sati. Same on Maharashtra people. Forget karmavir Bhaurao patil life. HE spent his life to people to growth of Maharashtra.

  • @andazshinde6655
    @andazshinde6655 2 месяца назад

    अमोल मिटकरींना नो एंट्री

  • @eknathmanjrekar1001
    @eknathmanjrekar1001 2 месяца назад

    पवार साहेब अजित पवार यांना अजिबात घेऊ नका. त्या प्रमाणे वळसे पाटील यांना घेऊ नये. जनता तुमचा पाठीशी आहे.

  • @राजूतांबडे
    @राजूतांबडे 2 месяца назад

    निकम साहेब आमदार फिक्स

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 месяца назад

    मॅडम तुम्ही लाडकी बहीण योजनेत नाव द्या रोजगार तरी भेटलं म्हणजे 4 दिवसांनी एकच व्हीडिओ बनवयची वेळ येणार नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी त जाऊ शकणारे आमदार यावर मी तुमचे तीन व्हीडिओ बघितलेत आधीच आणि दुसरी गोस्ट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष म्हणून मान्यताप्राप्त आहे आता गट नाही😂😂

  • @predictor968
    @predictor968 2 месяца назад +1

    Me ata paryant BJP la vote dile ani Nokari sathi Gujrat la Software company alo mag ithe yeun kalale appli chuk kay.
    10 Year pasun Hinjevadi phase 3 che kam bjp ne thambvun thevlea . Ani Sangamner IT park sathi pan kahich kele nahi. Ani baryach companies ne Maharashtra sodala.
    Jari ata paryant NCP cha dvesh kela pan ata vatatay Chukal kharach ji IT park banvale te NCP nech.

    • @predictor968
      @predictor968 2 месяца назад

      Ani ajun ak vait experience ala ithe Ahmedabad la pg t rahu det nahi Society vale Andolan karta ata paryant ithe Shivranjani , Jay ambe nagar sarkhya Society mhadye andolan karun Baherun yenarya mulanna Dhamkavale jatay.

  • @dilippurohit6627
    @dilippurohit6627 2 месяца назад +1

    Shrad rao ni maharshtra sathi Kay kele marath arakshan tari dile ka fakta Ghar bharle foda fodi keli soniya ka lotangan kele

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 месяца назад

    भारती ताई काय ओ

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 2 месяца назад

    Ajit.Pawar.Kon.Aahe
    Amit.Saha.Te.Sanga.Magach.Maharashtrat.Yeun.Bola.Amit.Saha.Tumhala.Pawar.Saheb.Distatka

  • @Djkingisback
    @Djkingisback 2 месяца назад +12

    आरती आय लव यू accept my proposal 😂😂😂just for fun 😂

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад

      तुझ्या बहिणीला असं कुणी बोललेलं चालेल का तुला

    • @aniketjadhav7716
      @aniketjadhav7716 2 месяца назад

      Bhava lagna zalay ticha 😂

    • @satishthakare6950
      @satishthakare6950 2 месяца назад

      चालते भाऊ😅​@@aniketjadhav7716

    • @rushikeshpatil8028
      @rushikeshpatil8028 2 месяца назад

      घटस्फोट घेऊ शकते शक्यता नाकारता येत नाही😅​@@aniketjadhav7716

  • @akifinamdar
    @akifinamdar 2 месяца назад +4

    अतुल बेनके परत आमदार होणार
    शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचा विकास करत असताना अनेक विकासकामे करून तालुक्यात लोकप्रिता वाढवली म्हणून कहो दिलसे अतुल बेनके फिरसे

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 2 месяца назад +1

    Are he adhi pasun ch ekach ahet... 😂😂😂
    Faqt lokanna Yede bnvt ahet dogh kaka putne 😅
    Karan Ek Sattet Ani Dusre Virodhat ha game plan ahe 😂

  • @HarshadKokare-k8h
    @HarshadKokare-k8h 2 месяца назад

    Pawar is 👑Pawar 👑sp onle

  • @hemantakhade4057
    @hemantakhade4057 2 месяца назад

    दादा gatachi फाटली वाटत 😂😂😂

  • @strangelife1121
    @strangelife1121 2 месяца назад

    इथल्या कॉमेंट्स बघता आत्ता फेसबुक वर आपण 1 कोटी आरती मोरे लवर्स ग्रुप काढू शकतो 😂😂😂😂😂❤❤

  • @yogeshjagtap1091
    @yogeshjagtap1091 2 месяца назад

    Please make video on fake IPL

  • @bhosalesarkar2957
    @bhosalesarkar2957 2 месяца назад

    Dilip bankar la chukhun suddha ghenar nahi

  • @san_1705
    @san_1705 2 месяца назад

    सुधाकर नाही लोकनेते सुंदरराव सोळंके

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 2 месяца назад

    Sharad Pawar ji jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @satishthakare6950
    @satishthakare6950 2 месяца назад

    काही कामाचे व्हिडिओ बनवा नुसत राजकारण😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 2 месяца назад +1

    मॅडम ते फक्त लोकांना येडे बनवत आहेत😂. बाकी शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे हे एकत्रच आहेत😂

    • @shubhampatil1606
      @shubhampatil1606 2 месяца назад +1

      शिवाय ते भाजपाला देखील येडे बनवत आहे 😅

    • @ramm.9308
      @ramm.9308 2 месяца назад

      @@shubhampatil1606 ते पहिलेच येडे आहेत🤣

  • @mayurdeore4411
    @mayurdeore4411 2 месяца назад

    Kahi tri logic ne video bnva re😂😂😂

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 2 месяца назад +1

    Bol bhidu heh mva che pittu aahe.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +4

    अतुल बेनके powerful आमदार 🔥

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 месяца назад

    पवार साहेब गद्दारांना आपल्या पक्षात कधीच घेणार नाही.

  • @Lonerider123
    @Lonerider123 2 месяца назад

    Are tumch Info purn chukichi ahe...yatle 1 pn return ghenar nahi Saheb...uga follower vadhvayche mhnun kahi baatmi deu nka legal action gheu channel vr

  • @hemantnaykodi1498
    @hemantnaykodi1498 2 месяца назад

    Sharad Pawar is more denjouras to farmers

    • @mahalaxmiflims4402
      @mahalaxmiflims4402 2 месяца назад +2

      Pahile डेंजर च spelling nit tak

    • @ghuyrxxchjkl
      @ghuyrxxchjkl 2 месяца назад

      @@mahalaxmiflims4402 😂😂

  • @imransayyad1314
    @imransayyad1314 2 месяца назад

    बोल भिडू तुमचा अभ्यास कमी आहे
    दिंडोरीत ramdas charorskar आमदार होणार mva कडून

  • @logicalfun8933
    @logicalfun8933 2 месяца назад

    दिलीप बनकर जायलाच पाहिजे शरद पवार गटात अनिल कदम चा माज मोडल😂😂😂😂😂

  • @yuvrajsinhgaikwad9229
    @yuvrajsinhgaikwad9229 2 месяца назад

    बोलबिडू शरद पवार गटाचे चॅनेल ?