तुमची फिल्म लवकर रिलीज़ होऊदे आम्ही बाईपण भारी देवा हा चित्रपट पाहीला क्षणभर असे वाटले होते कि या चित्रपटामधे तुम्ही सुद्धां हव्या होता. बाकी रेसिपी मात्रं मस्तच 👍🏻👍🏻
Mam me tumchi "bhagya dile tu mala "he sirial aavarjun pahte mala tumhi khup aavadta ani ashok kaka tr majhe fevrite ahe ani tumchi recipe ekdam bhari aahe
मॅम...🙏 .... .तुम्ही कुठे होतात...😟😊😊 अगदी चिमणी आपल्या पिल्लांना घरट्यात सोडून भुर्र.र्र र्र र्र र्र कन उडून जाते....!! तशा दुर कामात बिझी होऊन जाता...!! ☺☺आणी आम्हाला तुमची वाट पहात रहावी लागते...!! तुम्ही "बाई पण भारी " या चित्रपटात हव्याच्ं होता.. खुप धम्माल आली असती, पहायला.....!!😀 हा चित्रपट तुमच्यासठीच होता.!! तुम्ही यात नाही याची मला खुप खंत आहे...!!......आणी रेसिपी तर उत्तमच्ं......👌👌👌.... खुप खुप धन्यवाद..!! Be happy and helthy ..!!🙏🙏🙏
वा निवेदिता मॅडम तुम्ही खरंच सुगरण अन्नपूर्णा आहात तुम्ही दिसता खुप सुंदर व तुमच्या सिरियल सुध्दा मस्त व तुम्ही खुप छान प्रकारे सादरीकरण करता छान बोलता नेहमी हसरा चेहरा अशा तुम्ही सर्वगुणसंपन्न गृहिणी नायिका माता अशा स्री आहात तुमचा आर्दश सर्वांनी जोपासावा तुम्हाला माझा सलाम देव तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो तुमच्या भावी जीवनात भरपूर यश लाभो भरपूर प्रगती होवो तुम्हाला सदैव देवाने आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना मला तुम्ही खुप आवडता देव बरे करो❤❤❤
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

Khupch chaan recepie ahe . N good tips mi nakki lakshat ghein.pun atta bhajya itkya mahag ahe ki hi bhaji tr mi ya season made nahi pun hivalyat jevha saglya bhajya chaan tajya n swaste miltat tevha karen.

Khupch mast aahe mam tumchi recepy me aaj tumhala 1st time pahile .me ek notebook madhe tumchi sagli recepy lihun ghenar aahe .mala tumhi khup aavdta mam 😊💐🌹
I Am happy to see your veg Kolhapuri recipe... I am again happy to tell you That you came to our home before 1990 I don,t know when I will get the chance to meet you again
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Adorable actress, she explained it so meticulously, nice recipe. I have started grating pumpkin while making puri's, after watching your pumpkin puri recipe. Nice to see successful actress,who is so humble, Stay blessed Ma'am.❤
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
I like your Veg Kolhapuri recipe.Looks tempting .
तुमची फिल्म लवकर रिलीज़ होऊदे
आम्ही बाईपण भारी देवा हा चित्रपट पाहीला
क्षणभर असे वाटले होते कि या चित्रपटामधे तुम्ही सुद्धां हव्या होता.
बाकी रेसिपी मात्रं मस्तच 👍🏻👍🏻
Omg mihi अगदी हाच विचार केला की निवेदिता mam असत्या tr
Mast
Khup chhan recipe banavli video khup chhan mast laybhari aahe
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Mam me tumchi "bhagya dile tu mala "he sirial aavarjun pahte mala tumhi khup aavadta ani ashok kaka tr majhe fevrite ahe ani tumchi recipe ekdam bhari aahe
तुम्ही खूप छान दिसताय
निवेदीताताई अप्रतिम.वहडीओ अभिनंदन कौतुक. मस्त रेसीपी.
जगात भारी कोल्हापूरी .नाद खुळा रेसिपी .
Very nice dish li like Kolhapuri dishes.all dishes very delicious.
मॅम...🙏 ....
.तुम्ही कुठे होतात...😟😊😊 अगदी चिमणी आपल्या पिल्लांना घरट्यात सोडून भुर्र.र्र र्र र्र र्र कन उडून जाते....!! तशा दुर कामात बिझी होऊन जाता...!! ☺☺आणी आम्हाला तुमची वाट पहात रहावी लागते...!! तुम्ही "बाई पण भारी " या चित्रपटात हव्याच्ं होता.. खुप धम्माल आली असती, पहायला.....!!😀 हा चित्रपट तुमच्यासठीच होता.!! तुम्ही यात नाही याची मला खुप खंत आहे...!!......आणी रेसिपी तर उत्तमच्ं......👌👌👌.... खुप खुप धन्यवाद..!! Be happy and helthy ..!!🙏🙏🙏
वा निवेदिता मॅडम तुम्ही खरंच सुगरण अन्नपूर्णा आहात तुम्ही दिसता खुप सुंदर व तुमच्या सिरियल सुध्दा मस्त व तुम्ही खुप छान प्रकारे सादरीकरण करता छान बोलता नेहमी हसरा चेहरा अशा तुम्ही सर्वगुणसंपन्न गृहिणी नायिका माता अशा स्री आहात तुमचा आर्दश सर्वांनी जोपासावा तुम्हाला माझा सलाम देव तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो तुमच्या भावी जीवनात भरपूर यश लाभो भरपूर प्रगती होवो तुम्हाला सदैव देवाने आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना मला तुम्ही खुप आवडता देव बरे करो❤❤❤
मॅम तुम्ही सादर केलेल्या सर्वचं रेसिपी सुंदर.. तुम्हि उत्तम सुगरण आहात.
नमस्कार मॅम खुप सुंदर, अप्रतिम डिश आणि सर्वांच्या आवडीची , मी नक्कीच करेन
रेसिपी खूप च छान... नक्की करून बघणार.... मला तुमची रेसिपी सांगायची पद्धत खूप आवडते.
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
👌👌 निवेदिता मॅडम तुमच्या अभिनय इतकंच cooking pan अप्रतिम 🌹🌹 रेसिपी एकदम छान एक नंबर 👌👌
खूप छान व्हेजकोलापुरी भाजी
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
मॅडम तुम्ही डीस खुप छान बनवली मला आवडली 👌👌🌷🌷
रेसिपी खूप खूप मस्त आहे निवेदन खूप छान आहे
Khupch chaan recepie ahe . N good tips mi nakki lakshat ghein.pun atta bhajya itkya mahag ahe ki hi bhaji tr mi ya season made nahi pun hivalyat jevha saglya bhajya chaan tajya n swaste miltat tevha karen.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
अप्रतिम रेसिपी मैडम 🙏❤️😊 Nice to see you again 💖🙏
So very beautiful recipe
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
खूप छांन धनवाद
You are great cook. You explain so well. Thanks
खूप छान.सांगण्याची पद्धत खूप सुंदर .
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Khup chhan vej
मॅडम मस्त रेसिपी खूप छान
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
तुमच्या सर्व रेसिपीज छानच असतात ❤
🎉 खूपच छान भाजी तयार झाली आहे
खरेच खूप छान मी व्हीडीओची वाट बघत होते मँम
Nivedita mam super 👌mix veg kolapuri
Thankyou
Khup chan recipe
Oil bottle chan ahe link pathava
खुप छान मी नक्की करून बघेन
मस्त 👌👌👌
Thankyou.
मस्त, नवीन पद्धत, नक्की करुन बघणार
Very Nice
मँडम मस्त रिसिपि ❤धन्यवाद
धन्यवाद
Khup surekh distay saree, makeup, hairstyle. Sundar... 👍🏻🙂
निवेदिता ताई खूप छान भाजी झाली तुमच बोलन खूप सुंदर आहे
Wow mast. Looking yummy.
मी आजच हि भाजी केली खुपच छान झाली
Khupch mast aahe mam tumchi recepy me aaj tumhala 1st time pahile .me ek notebook madhe tumchi sagli recepy lihun ghenar aahe .mala tumhi khup aavdta mam 😊💐🌹
1
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Madam आवाज clear नाही आहे
नमस्ते मॅडम मी कोल्हापुरातून आपले व्हिडिओ बघते आजची डिश खूप छान सरांसाठी आमचा नमस्कार❤❤
खुपच छान रेसिपी दाखविला त मी नक्की बनवणार आहे 😊
❤ आताच बनवली गणपती निमित्त
I Am happy to see your veg Kolhapuri recipe...
I am again happy to tell you
That you came to our home before 1990
I don,t know when I will get the chance to meet you again
Very nice veg kholapury me karnaraahay mala tumhi kalaya racipe far avadtat
Tumhala sutigmadhun padarth karayala vel kasa milato?far chan karata tumhi padartha.
Mam tumhi aagdi sopua paddhati ne sangta mi suddha banvina❤
mam apan jitkya god. ahat titkich recipe pan mast❤
Khup chan mast nakki try karte 😊
EXCELLENT RECIPE.......... SHANIWAR............19//08//2023.........
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Masta recipe, ani tips tar khasach 👌👌
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Nakkich 👍
Khup chan😊😊
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
खुप छान 👌 👌
खुप छान आणि खुप सोपी
Thankyou
Mam veg dalcha recipe banva please
तुमच्या रेसीपी खुप सोप्या असतात मी रोज बघते आणि करते
Mast aahe kaku aai sangto he banvayla 😂
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Mi kal veg kolhapuri banavli hoti ....khup apratim zali hoti...aata pahune aale ki hi bhaji fix
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
फुणके पण बणवा ताई त्यांच्या बरोबर कढी बणवा फुंणके बरोबर कढी छान लागते त्याची रेशीपी टाका
मस्त.करून बघते
खूप छान.आहे भाजी
Khup chan recepie
खुपच मस्त व्हेज कोल्हापुरी
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Adorable actress, she explained it so meticulously, nice recipe.
I have started grating pumpkin while making puri's, after watching your pumpkin puri recipe.
Nice to see successful actress,who is so humble, Stay blessed Ma'am.❤
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@@NiveditaSarafRecipes ❤️😊🙏
Wooden spoon use karit ja mam
सुंदर
Mast Chhan
खूपच छान 👍
Khuop Chan mam
Thankyou
Khuch 👌👌 madam
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Chan. Bhaji kruti. Aavadali.
🎉Niveditatai tu khup chan aahes❤
छान डिश . निळा बाऊल कुठे घेतला
Khupach bhari recepie Mam..
आम्ही कोल्हापुरी लय भारी नाद खुळा
Mam tumache veg dish. Mala khup. Aavdtat❤😅😅
खुप मस्त. चमचमीत.👌👌👌👌👍
Tumache shiksan kiti zale ahe?mala khp utsukata ahe
Barre good madm
Mam mala tumihi khup aavedeta
खुप छान ताई 👌👌
Thankyou.
Mastch
Delicious platter Dear 👌👌👌
Nivedita madam veg kolhpuri bharich
Mam tumhi kuthe rahata mala bhetaycha ahe tumchi recipe khup chan astat
Mam very happy to know you could get some free time to share the dish with us thank you.
वाह....खूप छान व्हेज कोल्हापुरी रेसिपी.😊😊❤❤❤❤❤
आमचा घरगुती कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला तर चालेल का ताई तुमची भाग्य दिले तू मला खूप आवडते कारण तुम्ही आणि कावेरी आवडते
खूप छान ताई
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
खुमासदार
Chan reacpi
Thankyou
Vow masta
Very nice
खुप खुप छान
Very very nice
Thankyou.
Khup Chan zali thank you Tai
Potato पेक्षा पनीर छान लागत.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
खुप छान
Mazi mulagi varsha dharp hi sudha padarth dakahvate,mi pan tila kahi kahi vela madat karate.tumhi,ticha vhidio pahat asala Na?
Tumhala nuste pahile tari prasana vat te abhinetri astanahi hi aavat Kashi jopasli swaypak to hi uttam kamaal aahat tumhi
Mam batate kache hote ka shijvlel bolt nahi