तु जे puire करून घेतली. त्याच जे गाळून घेतलेलं पाणी होत. ते पाणी नंतर ग्रेवीत, गरम पाण्या ऐवजी टाकलं असतं तर, त्याची पण चव मस्त उतरली असती. आणि त्या पाणी चा उपयोग झाला असता. बाकी मस्तच करतेस सगळं 👌🏻.
कांदा आणि टोमॅटो शिजवल्यामुळे सगळं जीवनसत्व त्या पाण्यासोबतच वाया गेलं. तुम्ही इथे त्याच पाण्याचा वापर रेसिपीमध्ये करायला हवा होता. किंवा कांदा टोमॅटो न शिजवता सुद्धा वापरायला हवा होता. 🙏🏻👍
तुमच्या मिस्टरांनी कोणता विशिष्ट उपवास किंवा नवस केला होता जेणेकरुन त्यांना रोजच्या रोज मेजवानीचे जेवण मिळते ?? हा प्रश्न मला कायम अस्वस्थ करतो ...म्हणून आवर्जून उत्तर अपेक्षित आहे..!! विडिओ पाहताना नुसत्याच मिचक्या मारणे किंवा कोरडे आवंडे गिळणे असे प्रकार घडू नये म्हणून रेसिपी शेवटच्या टप्प्यावर येण्याआधीच मी विडिओ like करून बंद करतो किंवा बदलतो !!
इतकी awesome झाली भाजी.. मी आज घरी करून पहिली...thankyou soooo much Sarita Tai
खूप छान झाली आहे भाजी...मी तूमच्या रेसिपी करते छान होतात व प्रमाणबद्ध असतात.
सरिता रेसिपी खूप छान आहे
मी तुम्हाला मालवणी मिक्स व्हेज आणि मालवणी रस्सा दाखवा म्हणून खूप वेळा सांगितले आहे पण तुम्ही नाही दाखवलं
Wow chhan distay tai .. mi tumchya sarv recipe bghte ani lagech krun bghte khup chhan hotat... Tumchya video chi aturtene vat bghat aste.. thanks 👍
ताई साडी चा कलर छान आहे
Mazya friend ne try keli...same hotel type taste. Thanks 😊
खुप सुंदर वा सोपी पद्धतीने बनवितात धन्यवाद तुमची recipe वापरुन भाजी बनविले खुपच छान फक्त फोटो टाकता येईना धन्यवाद .
किती छान आहे अगदी सोपी आहे मी पण करून बघेन
छानच झाली व्हेज कोल्हापुरी
Khup chan ditey mam he recipe mala hich recipe pahije hoti thank you mam
Saree madhe khoopch sundar diste ahes sugran tai 👌👌👌
सुंदर छान मी पण करुन बघेन
Thanks tai mi sangitl aani tu lagech. Recipes takalis thanks again thanks
Nice and beautiful look hi recipes
Chan recepie detat apan madam.instant recepies ankhi dya please madam
सरिता NO.1.व्हेज कोल्हापुरी. Good.
मनापासुन आभार
Khupach temting disat ahe.. Thaks for sharing 😋😋😋
Wow Sarita you looks so beautiful in saree and mouth-watering recipe thanks 😊
Chan distey Sarita Aaj ....nice saree
Thanks Sarita ji ❤️ perfect 👌👏🏼👏🏼I am from Kolhapur stays in Mumbai👍 😊love Kolhapur ❤️❤️
सरीता,आज खूप छान दिसतेस...
रेसिपी yummy .....😋😋
Khup chaan Sarita
व्वा व्वा मस्तच झाली आहे व्हेज कोल्हापुरी 😋😋😋😋
Khoop chan
Bhaji pahun bhuk lagli g tai
Khup chan racipe aahe
खूप छान रेसिपी आहे ❤
धन्यवाद
Wow chan ch ahe 😋
व्हेज कोल्हापुरी खुप छान 👌👌👌
Sarita Khup chan👌👌♥️♥️👍👍
Looking very testy tai 👌👌
Nice khup chhan
Khup chan recipe
तु जे puire करून घेतली. त्याच जे गाळून घेतलेलं पाणी होत. ते पाणी नंतर ग्रेवीत, गरम पाण्या ऐवजी टाकलं असतं तर, त्याची पण चव मस्त उतरली असती. आणि त्या पाणी चा उपयोग झाला असता. बाकी मस्तच करतेस सगळं 👌🏻.
Chhan mam
Kurma puri bhaji ani special sanjori chi recepee shere kara
खूप छान आहे मस्त आहे
Hi..., can you make video series on "oil free cooking" vegitable & other recepies as well?
Wow khup chan
Nice👌👌 पनीरची भाजी काहीतरी वेगळी आणि छान दाखवली
नक्की करून बघेल ताई तुमचा स्टीलचा पॅन कुठल्या कंपनीचा आहे
मी आजच करून बघणार आहे
Well Explained. Great Recipe. Nice Video. Kitchen Nicely Decorated. Thanks.
Khup mast😋😋
कांदा आणि टोमॅटो शिजवल्यामुळे सगळं जीवनसत्व त्या पाण्यासोबतच वाया गेलं. तुम्ही इथे त्याच पाण्याचा वापर रेसिपीमध्ये करायला हवा होता. किंवा कांदा टोमॅटो न शिजवता सुद्धा वापरायला हवा होता. 🙏🏻👍
खूप छान दिसत आहात ताई 👌
Recepie Mastach,😋😋 Saree Kothuan Ghetli, link asel tar please dyal ka?
Chan रेसिपी आहे 👍
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻🌹🌹🙏🙏❤️
Tandoori naan pan dakhva..
Mastch tai
अप्रतिम👌👌
छान दिसत आहात ताई😊
12 janansarhi kiti praman lagel saglyach
Wow superb ❤️
Khup chan
Please share kaju katli recepi
Tai video editing kasa karte plz sagna
Tai dabar homemade masala nasel tr tya aivji maggi masala vaprala tr chalel ka
सरिता साडीत 👌👌दिसते.रेसिपी 👌🙏
Ymmi ymmi. Kipech chan
डांगर रेसिपी दाखवा प्लिज...
Mast 👌 👌 👌
Chitale bandhu bhakarvadi dakhva
साडीत look खूप छान बर का ताई
ताई भाज्या एक दिवस आगोदर परतून fridge मध्ये ठेवले तर चालेल का 25, 30 लोकांना करायचे आहे
Mst ch tai👌☺️
Aj ushir zala na tai..receipe la.
Kachori recipi Dakhva
Very nice
Sadi khup Chan ahe Tai plz link patva साडीची
Thanks
छान
Cute sarita tasty bhaji
Superb❤
Nice ✌️
Mast
Khupach chhan saruu....
Saruu tu tr mind blowing dist aahe
Nice👌💥❤❤❤❤
Nice recipe 😋😋
Hello
Ha masala kuthe milel
Nice recipe
Aamchyakade nahi milat ha masala dabar hommade tasty masala
Shop mdhe available nhi
Nice
Sundar
Dabur masala kuthe milel
Hi
If possible no onion garlic panir रेसिपी दाखवा n
सणवार मद्ये करता येईल
मी जर अश्या पद्धतीने मसाला वाटून गे्वी केली तर भाजी पांढरीशुभ्र होते लाल तरी दार होत नाही आणि चव सूधा बिघडते
Dabar masala nsel tr dusra konta masala ghalaycha
Kitchen King ka
ताई its very yummy 😊
ताई मला तुमचे मसाले हवे आहेत
Yummy🤗🤗
Dabar homemade masala kuthe milel
👌👌
खूप छान ताई😊
👌👌👌👌😊
Khup chaan 👌👌👌👌
नमस्कार ताई
Cchan tai
mix kl masala last in the end.
तुमच्या मिस्टरांनी कोणता विशिष्ट उपवास किंवा नवस केला होता जेणेकरुन त्यांना रोजच्या रोज मेजवानीचे जेवण मिळते ?? हा प्रश्न मला कायम अस्वस्थ करतो ...म्हणून आवर्जून उत्तर अपेक्षित आहे..!!
विडिओ पाहताना नुसत्याच मिचक्या मारणे किंवा कोरडे आवंडे गिळणे असे प्रकार घडू नये म्हणून रेसिपी शेवटच्या टप्प्यावर येण्याआधीच मी विडिओ like करून बंद करतो किंवा बदलतो !!
ताई तु छान छान दिसत आहेस
👌👌👌👌👌👍
व्हेज कोल्हापुरी एक नंबर