गुरूजीं तुमच्या वर प्रचंड प्रेम आहे पण गुरूजी Lockdown नंतर तुमच्या आवाजात बदल झाला आहे... स्वरात हि बदल झाला आहे मला माहिती तुमचा चाहता वर्ग मला troll केल्या शिवाय सोडणार नाही पण न राहून मला ते Comments च्या माध्यमातून सांगव लागलं.Love U Sajan Guruji तुमचाच एक मनापासून प्रेम करणारा शिष्य Lucky Solse
खुप छान गायन केलय माऊली एकदम कडक
फुल्ल कडक 🔥🔥 असा कार्यक्रम की हवाच केली 👌👌👌👌👌
खुप छान कार्यक्रम आयोजित केला गुरुवर्य👌👌👌👍👍✌️✌️✌️🙏🙏🙏🙏
खूपचागलाकारकरमकेलायदादा
👍👌🏻एकदम झकास गाणं साजन जी
Kadakkk
Banjo wala 1no
Sajan is great
खुप सुंदर
हिवरे गाव कुटले.. पुणे कडचे का
खुप खुप छान गुरुजी
एकच नंबर गुरूजी
गुरूजीं तुमच्या वर प्रचंड प्रेम आहे पण गुरूजी Lockdown नंतर तुमच्या आवाजात बदल झाला आहे... स्वरात हि बदल झाला आहे मला माहिती तुमचा चाहता वर्ग मला troll केल्या शिवाय सोडणार नाही पण न राहून मला ते Comments च्या माध्यमातून सांगव लागलं.Love U Sajan Guruji तुमचाच एक मनापासून प्रेम करणारा शिष्य Lucky Solse
Maic mule vatty
@@reshmamane4933 गुरूजी वर प्रचंड प्रेम आहे तुम्ही अगोदरचे videos बघा
@@reshmamane4933 मी साजन गुरूजींचा खूप मोठा fan आहे
जबरदस्त
मस्त
Khup mast Sajan Dada