😍✨गुलाबी साडी या गाण्यावर साजन बेंद्रे यांचं नवीन गाणं😍✨ गाणं ऐकून पब्लिक झाले खुश Sajan Bendre

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 23

  • @sonuchavanofficialsong1322
    @sonuchavanofficialsong1322 5 месяцев назад +12

    गुरुजी हे गीत तुमच्या शब्दातुन साकार झालाय अशी लेखणी पुन्हा पुन्हा नाही शब्दरचना अफलातून आहे.. ढोलकी आणि गाणं जबरदस्त झालाय..पिंटूबाबा एक अभ्यासू कलावंत आहेत ढोलकी आणि गाण्यातली गंम्मत कलाकारांलाच समजू शकते दोघेही गाण्याची मजा घेतायत खूप ताकतीच गाणं झालंय..

  • @Edeswari89
    @Edeswari89 3 месяца назад +3

    Kharch khup chan Aawaj Aahe Sar 👍👍🙏🙏

  • @sonamahire8493
    @sonamahire8493 3 месяца назад +2

    साजन जी हे गान खरच चित्रीकरण करा खूप सुरेख आहे गान

  • @RohanHanvate-v8m
    @RohanHanvate-v8m 6 месяцев назад +2

    Ek nambrrrr bahu khupa kadkkkk bahu❤❤❤😮

  • @santoshmalave-hd5cr
    @santoshmalave-hd5cr 6 месяцев назад +2

    जबरदस्त साजन दादा❤❤❤❤❤

  • @officialtanmay3559
    @officialtanmay3559 Месяц назад

    Mast sajan bendre 🎉🎉

  • @RohanHanvate-v8m
    @RohanHanvate-v8m 6 месяцев назад

    Kadkkkkkkk bahu 😮😮😮❤❤❤💕💕💕

  • @SuchitraDhurandhare-zk6er
    @SuchitraDhurandhare-zk6er 6 месяцев назад

    साजन सर लय भारी गायल तुम्हाला वेगवेळे गाणे गावे लागतात खरच लय कलागुणानी भरलेले आहात शब्दाचे बादशा आहात चालु गान्यात लगेच नविन गाने गाता आपल्या विचार आणी आवाजाला तोडच नाही ,,,🙏🌹👍

  • @abhijitkangare9183
    @abhijitkangare9183 5 месяцев назад +1

    Mast dada❤

  • @TulshidasMane-xf9nf
    @TulshidasMane-xf9nf 5 месяцев назад +1

    गुरूजी तुमच्यासारख्या कलावंताचे कौतुक करावे तितके थोडेच धन्यवाद आभारी आहोत आणि मला तुमच्या चाली खूप आवडल्या

  • @bharatavhare1564
    @bharatavhare1564 6 месяцев назад +1

    वा

  • @krishnagholap1807
    @krishnagholap1807 6 месяцев назад +3

    जय मल्हार

  • @anushkapagare8295
    @anushkapagare8295 6 месяцев назад +1

    ❤❤

  • @VinodKamble-gp8mw
    @VinodKamble-gp8mw 5 месяцев назад

    तमाशा फक्त

  • @Pappachiladkipooja1410
    @Pappachiladkipooja1410 6 месяцев назад +1

  • @mangeshtapasejagaranoffici1265
    @mangeshtapasejagaranoffici1265 6 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤

  • @uttareshwarsathe4916
    @uttareshwarsathe4916 6 месяцев назад

    ❤❤❤❤❤😊

  • @moviefillm-ov7sg
    @moviefillm-ov7sg 5 месяцев назад

    साजनदादाला पण गुलाबी साडी गाण्यानं लावले वेड😂😂

  • @शिवाजकांबळेशाहीर

    समाज सुधारण्याचे एखादं गाणं मन

  • @शिवाजकांबळेशाहीर

    त्यांचा पोरगा कलेक्टर कसा होईल तेवढे बघ😊

  • @vishalvir-dr5tp
    @vishalvir-dr5tp 4 месяца назад

    ❤❤

  • @PranavJadhav-md8ch
    @PranavJadhav-md8ch 27 дней назад +1

    ❤❤❤❤