बीड प्रकरणावरून गडकरी आक्रमक; फडणविसांना कडक इशारा; मोठा निर्णय santosh deshmukh beed harashtrnews

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 186

  • @terkarlic6468
    @terkarlic6468 15 дней назад +41

    खूप खूप बोधपर भाषण 🎉झाले ना.श्री.गडकरी साहेब धन्यवाद सर आपले मनातून आपले अभिनंदन

  • @LaxmanChaukekar-d2g
    @LaxmanChaukekar-d2g День назад +3

    आपल्या सारखा नेता महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी गरजेचे आहे .

  • @ashalatagurav3778
    @ashalatagurav3778 15 дней назад +17

    खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले मनापासून आभार सर बातमीच हेडिंग वेगळच आहे

  • @nileshkad2035
    @nileshkad2035 14 дней назад +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @dhondusuryawanshi696
    @dhondusuryawanshi696 14 дней назад +5

    अगदी बरोबर जिजामाता आदर्श आई

  • @dnyaneshrajeshirkethane5944
    @dnyaneshrajeshirkethane5944 15 дней назад +3

    Khup sunder margdarshansir

  • @hanumantghadge8437
    @hanumantghadge8437 9 дней назад +1

    Superb thoughts & Speech

  • @PrakashPandit-p1n
    @PrakashPandit-p1n 2 дня назад

    खुपच छान खूपच सुंदर विचार

  • @pandurangmane1970
    @pandurangmane1970 15 дней назад +9

    शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा सर

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 15 дней назад +2

    छान गडकरी साहेब

  • @zahidpathan8799
    @zahidpathan8799 13 дней назад +2

    पैसा हे साध्य नाही पण साधन निश्चित आहे..
    खरोखर ग्रेट आहात sir
    खुप व्यावहारिक खरे बोलतात साहेब
    Salute sir ......

  • @govardhanchate1239
    @govardhanchate1239 14 дней назад +4

    खूपच छान प्रबोधन गडकरी साहेब.धनूयवाद.

  • @rajaramdesai1627
    @rajaramdesai1627 13 дней назад +2

    साहेब बोलत रहा .
    अतिशय सुंदर विचार देणारे एकमेव राजकारणी, असे म्हणताना थोडं (राजकारणी) वाईट वाटते इतकचं.

  • @laxmanborkar5895
    @laxmanborkar5895 2 часа назад

    Absolutely right sir ji

  • @ajayshirsat6829
    @ajayshirsat6829 14 дней назад +3

    फार छान भाषण सॅल्युट सर

  • @pankajshelar9018
    @pankajshelar9018 11 часов назад

    Tumi great aahat saheb

  • @Shardul_Thakur57
    @Shardul_Thakur57 15 дней назад +2

    Khup cchan sir🙏

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 14 дней назад +1

    खुपच सुंदर 🙏🙏🚩🚩

  • @dnyanbamorey463
    @dnyanbamorey463 14 дней назад +2

    Very nice

  • @vijayakachave2786
    @vijayakachave2786 15 дней назад +6

    खूप छान भाषण सर

  • @satishyelikar6893
    @satishyelikar6893 15 дней назад +1

    खूपच छान

  • @jaysingraogaikwadpatilexm.1431
    @jaysingraogaikwadpatilexm.1431 15 дней назад +2

    उत्तम भाषण

  • @harshapatil8211
    @harshapatil8211 2 дня назад

    Excellent 🎉

  • @kmkhatik7537
    @kmkhatik7537 15 дней назад +4

    गडकरीसाहेबांच्या उद्बोधनपर व्यक्ताची आजच्या काळात खरी गरज आहे असे वाटते

  • @devidasbirajdar7331
    @devidasbirajdar7331 13 дней назад +1

    Very nice information.

  • @savitabarangule2078
    @savitabarangule2078 15 дней назад +1

    Abhinandan great sir

  • @karwade9643
    @karwade9643 12 дней назад +1

    saheb great

  • @vijayakachave2786
    @vijayakachave2786 15 дней назад +4

    असेच नेते देशाची शान आहेत तरुणांना व्यसनापासून रोखण्यासाठी काम हवे

  • @chandrasenbagal3824
    @chandrasenbagal3824 14 дней назад +2

    Excellent speech I have ever listened by Gadkari.

  • @sajansingpawar915
    @sajansingpawar915 15 дней назад +3

    Nice

  • @prakashdeshmukh288
    @prakashdeshmukh288 13 дней назад +3

    100% गडकरी साहेब भारताचे पंतप्रधान लवकरात लवकर अपेक्षित आहे

  • @ShivajiSavale-lh1lg
    @ShivajiSavale-lh1lg 12 дней назад +1

    Kupch chan

  • @raghunathchavan904
    @raghunathchavan904 15 дней назад +6

    खरंच गडकरी साहेब पंतप्रधान होयला पाहिजेत भाजप मध्ये तुमच्या सारखे नेते बाकीचे नाहीत

  • @sunilnangare1145
    @sunilnangare1145 11 дней назад +1

    खूप छान विचार , प्रधान मंत्री लायक व्यक्ती 🙏🙏💐💐👍👍

  • @subhashgaikwad6317
    @subhashgaikwad6317 15 дней назад +1

    ग्रेट 🚩महाराष्ट्र

  • @sunilshirsat500
    @sunilshirsat500 12 дней назад +2

    गडकरी सहेबांसारखा नेता कोणी नाही.जय हो.

  • @sandipbenjalwar
    @sandipbenjalwar 11 дней назад

    खूप छान 👌

  • @pramodnakate9294
    @pramodnakate9294 10 дней назад

    Great Sir

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 13 дней назад +1

    बरोबर आहे साहेब तुमचे. 🚩🚩🚩🚩🚩

  • @padmjamsweetie107
    @padmjamsweetie107 12 дней назад +2

    गडकरी साहेब स्वातंत्र भारताचे पंतप्रधान व्हावेत हीच सदिच्छा...!!!

  • @vandananikam2523
    @vandananikam2523 12 дней назад

    🎉🎉🎉अतिशय चांगले नेते

  • @ArunSonawane-j5o
    @ArunSonawane-j5o 13 дней назад

    Khup chhan sir

  • @bokaresir907
    @bokaresir907 11 дней назад

    आदर्श भाषण 👌

  • @sheilakakade7651
    @sheilakakade7651 11 дней назад +2

    महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने हे भाषण ऐकावे

  • @subhashmaske667
    @subhashmaske667 7 дней назад +1

    गडकरी साहेब तुम्हीच भावी पंतप्रधान पाहिजेत

  • @babanjadhav9238
    @babanjadhav9238 11 дней назад +1

    गडकरी साहेबांचे अतिशय हृदयाला भिडणार भाषण जीवन बदलून टाकणार आहे!

  • @somarathod8161
    @somarathod8161 14 дней назад +1

    Jai ho Gadakari saheb.

  • @KisanJadhao-b7p
    @KisanJadhao-b7p 14 дней назад +3

    साहेब, फारच छान, उत्तम,माहिती मिळाली.ती पण तुम्हीच दिली.धन्यवाद l

  • @venkatgavhane7809
    @venkatgavhane7809 12 дней назад

    प्रॅक्टिकल man 👌👌🙏

  • @santoshtekale7904
    @santoshtekale7904 13 дней назад +1

    गडकरी साहेबासारखा नेता पंतप्रधान होवा हीच शिवचरणी प्रार्थना

  • @SubhashGaware-i3w
    @SubhashGaware-i3w 13 дней назад

    You are great leader of India saheb 🙏🙏

  • @vijayakachave2786
    @vijayakachave2786 15 дней назад +8

    आपण सर्वांचा विचार करताय त्यामुळे गडकरी सर तुम्हीच आमचे idel आहेत

  • @pandurangmane1970
    @pandurangmane1970 15 дней назад +3

    सर,
    देशाचे सुत्रधार डिगरी मिळवलेले व प्रामाणिक कर्तव्य दक्ष असावेत ते पैसा व वशिल्याने देश सुत्रावर स्वार झालेले नसावेत तरच देशात सऺविधानिक न्यायिक व्यवस्थापन मजबूत होईल.
    जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत.

  • @ArunSonawane-j5o
    @ArunSonawane-j5o 13 дней назад +1

    Khup chhan sir Great !

  • @PatilCharushila-q7u
    @PatilCharushila-q7u 11 дней назад

    Jay Jijjau Jay shivrai..
    Agdi. Barobar. Aahe..very. Good. Information.....saheb .
    Jay Maharashtra. ❤❤

  • @d.g.shinde722
    @d.g.shinde722 13 дней назад +4

    आपण भारताचे पंतप्रधान लवकर व्हावेत ही सदिच्छा.

  • @sharadpatil4527
    @sharadpatil4527 12 дней назад

    Honourable Shree Gadkari Saheb,
    Really an Atpar excellent realistic
    guidance given by you saheb.🌹🙏.

  • @PatilCharushila-q7u
    @PatilCharushila-q7u 11 дней назад

    Jay. Shivaji. Jay. Bhavani❤❤

  • @AudumbarChavare-f1w
    @AudumbarChavare-f1w 8 дней назад

    साहेब आपल्यासारखे नेते असतील तर देश 100% पुढे जाईल

  • @VasantBendre
    @VasantBendre 9 дней назад

    My favorite leader

  • @santoshnaik4363
    @santoshnaik4363 2 дня назад

    गडकरी साहेब तुम्ही जे बोलता ते स्वार्वांच्या मनासारखं बोलता तुम्ही खरं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे होते आणि आता खरंच तुमची गरज आहे. आणि तुम्ही प्रधानमंत्री झाले असते तर आता महाराष्ट्रात बेरोजगारी झाली नसती शेतकरी पण खुश राहिला असता आणि तुमचे विचार आहेत ते सर्वानाच्या मनाला भेधणारे आहेत..स्वरांचा विकास करण्याची तुमची क्षमता आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन तुम्ही इमादारीने काम करता हेच महाराष्ट्रला हवं आहे.असे खूप मंत्री होऊन गेले पण तुमच्यासारखा मंत्री हा पहिल्यांदा पाहतोय. पण महाराष्ट्रात आता काय चालाय हे तुम्ह आम्ही लक्षात घेऊन महाराष्ट्र कसा पुढे घेऊन जाता येईल हे पहा. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे साहेब.. 🙏 गोरगरिबांना न्याय भेटत नाही तुम्ही उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजनाचा पण असे लोग आहेत मंत्रिपदावर महाराष्ट्रात त्याच्यामुळे भ्रष्टाचार आणि न्याय मिळाला भाग पाडत आहेत....

  • @kiranpatil-nu1ee
    @kiranpatil-nu1ee 15 дней назад +1

    ❤❤❤

  • @shivajijagtap8813
    @shivajijagtap8813 14 дней назад +3

    गडकरी साहेबांचे मार्गदर्शन अतिशय सुंदर

  • @ramdhandhakate6489
    @ramdhandhakate6489 3 дня назад

    भारतीय राजकारणात यशस्वी, कार्यकरणारे प्रभावी नेता होय.

  • @NagnathGarande
    @NagnathGarande 8 дней назад

    Khup.khup.chahan,smbasan,,gadakari ashen.

  • @bokaresir907
    @bokaresir907 11 дней назад +1

    जाणीवा आणि ऊनिवा ...हे सोडून सारी... करी केली

  • @pravindeshmukh7675
    @pravindeshmukh7675 7 дней назад

    🙏🙏

  • @jitendrasbhosale6729
    @jitendrasbhosale6729 День назад

    गोडबोले,,,जनता गेली भो,,,,,,कायमच यांची संक्रांत,,,,,,,गोड गोड बोला,,,धान्य आहे,,👍🏻👍🏻

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g 3 дня назад

    👍👍👍👍

  • @AshokSalunkhe-k1r
    @AshokSalunkhe-k1r 15 дней назад +3

    गडकरी साहेब देशाच्या पंतप्रधानपदी पाहिजे. जय शिवराय. जय वाजपेयी जय बाळासाहेब. जय महाराष्ट्र. 😅

  • @adv.rekhapatil6723
    @adv.rekhapatil6723 14 дней назад

    Gadkari saheb👍👍💐

  • @bokaresir907
    @bokaresir907 11 дней назад

    चांगभवलं

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 15 дней назад +4

    🎉🎉😂😂 गडकरी साहेब तुमचे विचार मी नेहमी ऐकतो खूप विचारपूर्वक तुम्ही बोलतात तुमची भाषा आणि तुमचे विचार तुमचा अभ्यास अतिशय उल्लेखनीय आणि अनुकरणीय आहे आजच्या घड्याळ पूजा पुढाऱ्यांनी आणि स्वतः कधीच नेत्यांनी तुमचा आदर्श घ्यावा त्यांनी तुमचे आदर्श घ्यावा तुम तुमचे विचार अंगी बनवावेत आणि जगाला आपल्या महाराष्ट्राला पुढे आणावं आणि चांगला देश घडवावा तरच तुमचे विचार लोकांपर्यंत जातील शोभा कोळकर बेरड पुणे वडगाव शेरी सध्या राहणा ऑस्ट्रेलिया इन पर्थ खूप सुंदर विचार

  • @somarathod8161
    @somarathod8161 14 дней назад

    👌👍

  • @DelightfulArchery-jp9pn
    @DelightfulArchery-jp9pn 14 дней назад +1

    Nmskar gadkari sahebachya adarshala.gret politisan.

  • @PatilCharushila-q7u
    @PatilCharushila-q7u 11 дней назад

    Jay Jijjau Jay shivrai..
    Rajmata
    JIJJAU MATA❤❤

  • @NiluK-wu5wl
    @NiluK-wu5wl 8 дней назад

    मनापासून धन्यवाद साहेब तुमचे 🙏🙏🙏

  • @shailajaraut6379
    @shailajaraut6379 8 дней назад

    गडकरी साहेब तुमच भाषण तुम्ही किती प्रमाणिक आहात तस बिजेपीतले लोक का प्रमाणिक नाही सरपंचाची हात्या होउन एक महीना ़झाला

  • @sadashivshelar9518
    @sadashivshelar9518 11 дней назад

    Sanmaniya Nitin Gadkarijee Saheb, U r the greatest Union Minister Of India! God may bless you Sir! U may live Long Life Sir.❤❤❤

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 13 дней назад

    गडकरी साहेब लवकर पंतप्रधान व्हा धन्यवाद

  • @dadasahebnawale5168
    @dadasahebnawale5168 6 дней назад

    शेतकऱ्यांचे तारणहार आपणास हात गडकरी साहेब आजच्या युगात राजकारणाचे बाजारीकरण पाहताना दुःख वाटते आपले विचार ऐकल्यानंतर एक आशेचा किरण निर्माण होतो देशाचा नेता आपल्या सारखाच असावा हीच एक नवी दिशा

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe 6 дней назад

    गडकरी साहेब तुमची तुलना कशाशी करावी हेच कळत नाही हो.

  • @pandurangmane2752
    @pandurangmane2752 8 часов назад

    मा. गडकरीजी,देशहीतासाठी आपण पंतप्रधानपदी बसावे.देशाला अशा चारित्र्यवान, संस्कारक्षम नेत्यासठी देश आतुरतेने वाट पाहात आहे.

  • @bokaresir907
    @bokaresir907 11 дней назад

    आपण आणि मा.खेडेकर साहेब भारीच लोकं. दोघांनी मिळून वैचारिक पाजलं.. जे पचलं तर बरं हाय.. नाही तर बगारी भारीच पडेल. ✊
    मोठेच आहात पण..

  • @seemapatilseema6085
    @seemapatilseema6085 15 дней назад

    गडकरी साहेब Happy New Year 🙏💐 तुमचे भाषण ऐकायला मला मनापासून आवडते, पवार साहेब आणि तुम्ही खुप अभ्यासपुर्ण भाषण करता

  • @prashantl819
    @prashantl819 14 дней назад

    PM पदाचे खरे उमेदवार.... 👌

  • @sheilakakade7651
    @sheilakakade7651 11 дней назад

    खूप खूप धन्यवाद गडकरी साहेब

  • @narendrajagdale1914
    @narendrajagdale1914 15 дней назад +1

    नितीन गडकरी साहेबांच्या सारखा नेता भारताला ना याच्या अगोदर मिळाला ना पुढे जाऊन असा नेता मिळेल महाराष्ट्राचा अभिमान भारत देशाची शान एकदा भारताचे पंतप्रधान हवेत एवढीच इच्छा आई तुळजाभवानीच्या चरणी करतो आणि हे व्हायलाच हवं मी बीजेपीचा वोटर नाही ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड चालणार

  • @gajananhiwale1150
    @gajananhiwale1150 12 дней назад

    अगदी बरोबर आहेत साहेब

  • @ShivajiGarud-nf8ip
    @ShivajiGarud-nf8ip 6 дней назад

    आपण सर्वांचे विचार करतात. साहेब. जय शिवराय

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 7 дней назад

    एकच दुःख, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत. खुप गरजेचे होते .महाराष्ट्र राज्यात.

  • @vandananikam2523
    @vandananikam2523 12 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @abasahebpathade8938
    @abasahebpathade8938 14 дней назад +3

    गडकरी साहेब आपण अतिशय सुंदर वास्तववादी सत्य परिस्थिती मांडली व युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या जीवन प्रवासा दरम्यान झालेले चढ उतार चांगले वाईट अनुभव अतिशय संवेदनशील प्रामाणिक समाज सुधारणेची तळमळ खरोखरच चित्रण मांडले आपल्या सारखा प्रमाणिक सत्य शिस्त व संयमाचे दर्शन असणारा निःस्वार्थी निःस्पृह त्यागी स्वच्छ नेता पुन्हा मिळणारच नाही याची खंत वाटते आपले अभिनंदन मनःपुर्वक धन्यवाद आभार 🙏🙏💐💐

  • @sarlakakde6169
    @sarlakakde6169 13 дней назад

    🎉🎉🎉

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 13 дней назад

    खुप छान साहेब आपले विचार बोध घेण्यासारखे आहे आपणास शतशः प्रणाम

  • @ganeshchavan2810
    @ganeshchavan2810 7 дней назад

    गडकरी साहेब, तुम्हीच देशाचे पंतप्रधान होहीला पाहिजे होतें कारण साहेब, तुमच्याच पुढचे माघचे वरचे खालचे त्यांनाच तुम्हीं नको होते आणि नाहीं.,? आत्ता तुम्हीच जणु शकता,? म्हणजे तुम्हाला च.....,? माहित आहे.,? खूप काही बोलायचे आहे,? पण ह्या मध्य मातून नाही.,? पण साहेब येवढे कुठं , माझे नशीब की फक्त आणि फक्त. देशाचा आणि देशाच्या सर्व मित्र परिवार माता बंधु भगिनाचा,? खोल पर्यंत विचार करणारा तुमच्या सारखा खारा आणि स्वच्छ निर्मळ निखळ नितळ मानाचा,,? माणूस., आपल्या देशाचा भाग्यशाली सुपुत्र साहेब तुम्हीच आहेतः?🇮🇳💯✅🔥🙏🥺

  • @balasahebnadhe8193
    @balasahebnadhe8193 8 дней назад

    गडकरी साहेब खूप खूप धन्यवाद ❤

  • @bokaresir907
    @bokaresir907 11 дней назад +1

    असतील ❓याचा अर्थ काय

  • @leelaambulkar3291
    @leelaambulkar3291 7 дней назад

    Very good speech Gadkari Saheb

  • @Sindhushewale4620
    @Sindhushewale4620 12 дней назад

    सर तुमचे विचार ऐकताना सारखं ऐकत रहावं असं होतं धन्यवाद सर