अशी विहीर आपण कधी बघितली आहे का? पायविहिर म्हणजे नक्की काय ? शिवकालीन 🚩 विहीर | Historic site, Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • अशी विहीर आपण कधी बघितली आहे ? पायविहिर म्हणजे नक्की काय ? शिवकालीन विहीर कादवे गाव, वेल्हे
    #shivkalinvihir #vihir #शिवकालीन
    ( व्हिडीओ मध्ये ४००-५०० वर्षाचा कालावधी ऐवजी ६००-७०० असा उल्लेख चुकून झालेला आहे त्याबद्दल क्षमा असावी.)
    पुण्यापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर कादवे गाव आहे या गावातील शिर्केवाडी मध्ये ही शिवकालीन विहीर आहे. स्थापत्य कलेचा अदभूत नजरा असलेली विहीर तिच्या वैशिष्ठ्यपूर्ण आकारामुळे इतर विहिरींपेक्षा वेगळी ठरते.
    जाण्याचा मार्ग : पुणे पानशेत रोडवर कुरण खुर्द फाट्यावरून कादवे गावामध्ये यावे.
    #historical
    #historicalsite
    #archeologicalsite
    #pune
    #worldheritage
    #worldheritagesites
    #punetourism
    #satara
    #abpnews
    #abpमाझा
    #abpmajha
    #marathinews
    #paayvata

Комментарии • 107

  • @krishnakanttrigune5737
    @krishnakanttrigune5737 4 месяца назад +1

    छान माहिती दिलीत. स्थानिक लोकांनी या विहिरीचे योग्य जतन आणी संवर्धन आपले कर्तव्य समजूनं करायला पाहिजे.

    • @paayvata
      @paayvata  4 месяца назад

      धन्यवाद 🙏👍

  • @mayureshanturkar
    @mayureshanturkar 4 месяца назад +1

    माहिती छान आहे👌

    • @paayvata
      @paayvata  4 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 2 месяца назад +1

    खुप छान माहिती सांगितली विहीर पन छान 👍🏻🙏🏻🙏🏻

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      @@umeshtanpure1065 धन्यवाद 🙏♥️👍

  • @ashoklembhe9575
    @ashoklembhe9575 Год назад +8

    आमचे शेतात आहे आशी विहिर .तसेच नेशनल हायवे न48 लागुन सातारा पुणे रोडला जोशी विहिर या नावे सातारपासुन24किलोमिटरवर प्रशिध्द विहिर आहे.

  • @RajendraLonkar-i4r
    @RajendraLonkar-i4r 4 месяца назад +1

    20.16 खुप छान विहीर आहे. शिवप्रेमींनी या विहीरी भोवती तटबंदी बांधली तर खुप आभार होतील त्यानित्ताने पुरातन वास्तुचे संरक्षण होईल. धन्यवाद माहीती उजेडात आणल्याबद्दल

    • @paayvata
      @paayvata  4 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 Год назад +20

    अशा प्रकारच्या विहिरी, घाट व हिंदू मंदिरे अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात त्यांनी संपूर्ण अखंड भारतात अनेक ठिकाणी बांधले होते,🚩🚩

    • @mahendrajain5389
      @mahendrajain5389 Год назад +1

      Pl Aya Vihir Rajsthan madhe aaj sudhda aahet tyatun Rahatdvare Pani upasun Shetisarhi pl uravle jatetasech tethilnagrik pinya sathi sudhda vapratat jai hind jai mevad

  • @KishorMore-vs7ju
    @KishorMore-vs7ju 4 месяца назад +1

    अंती सुंदर, जेवढ्या विहीरी भारतात आहेत , त्यांना अशा प्रकारच्या सुधारणा करून बांधल्या तर अपघातांचे प्रमाण कमी होईल .

  • @ganeshdhindle1292
    @ganeshdhindle1292 23 дня назад +1

    Best

  • @umeshshewale4767
    @umeshshewale4767 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ आणि माहिती..
    माझ्या गावात अशीच एक सेम विहीर आहे पण पाऊसात ती पाण्याखाली जाते कारण धरण भरले की विहीर बुडते

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      @@umeshshewale4767 धन्यवाद 🙏👍

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 4 месяца назад +1

    🙏🌹 खूपच अप्रतिम माहिती मिळाली विहीर पण खूप सुंदर आहे धन्यवाद दादा ❤🇮🇳

    • @paayvata
      @paayvata  4 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @kadubamore6187
    @kadubamore6187 Год назад +1

    फारच छान आणि कलाकृतीने बांधलेली विहीर आहे .आनंद वाटला

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद !

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 3 месяца назад +1

    अश्या विहिरी महाराष्ट्रात खूप ठिकाणी आहेत.

  • @kishorhiwarale1437
    @kishorhiwarale1437 4 месяца назад +1

    अदभूत शब्द काय आहे ते ही विहीर पाहून कळतंय

  • @mm_Vlog1992
    @mm_Vlog1992 5 месяцев назад +2

    मस्त माहिती देतो आहे दादा तु
    मी पण याच भागातला आहे.
    खुप imp माहिती तू पोहचावतो आहेस.
    Keep going on.

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @ravidhindle6435
    @ravidhindle6435 Год назад +1

    छान विहीर आहे आशी माहीती दिल्या बध्दल धन्यवाद
    सर

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      धन्यवाद

  • @sushilagotfamchaure1991
    @sushilagotfamchaure1991 Год назад +9

    सर खरच एकदम सुंदर विहीर आहे. पण स्थानीक प्रशासनाने ऐतिहासिक विहीर साठी स्वच्छता व पाणी पिण्यायोग्य होईल असं काम करून व ऐतिहासिक गोष्ट कडे लक्ष द्यायला पाहिजे.

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      हो, अशा वास्तूंचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

    • @sanjaykulkarni7572
      @sanjaykulkarni7572 Год назад +1

      Prashasan Dhimm halat nahi 🤣🤣🤣

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      @@sanjaykulkarni7572 त्यांच्या लेखी अशा वास्तूंची काहीच किंमत नसते

    • @akshayjagade3881
      @akshayjagade3881 7 дней назад +1

      नक्किच करू

  • @prajaktakambli3065
    @prajaktakambli3065 Год назад +3

    खूप छान, असे माहिती पूर्ण विडिओ बनवा, शुभेच्छा

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      नक्कीच.. धन्यवाद ताई

  • @ashokjadhav3847
    @ashokjadhav3847 4 месяца назад +1

    हे माझे आजोळ आहे ईथेच विहीरीच्या बाजूला दिसत असलेल्या घरात माझा जन्म झाला खूप अभिमान वाटतो.🚩🚩🚩🚩

  • @ashokjadhav5443
    @ashokjadhav5443 Год назад +2

    खूप छान साहेब

  • @vijaydevmore609
    @vijaydevmore609 9 дней назад +1

    दादा
    आपल्या ब्लाँग बघतो
    माहिती देताना जवळचे शहर व तेथून किलोमीटर सा़गत जावे

    • @paayvata
      @paayvata  9 дней назад

      @@vijaydevmore609 👍

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Год назад +2

    Hats off.

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @akshayjagade3881
    @akshayjagade3881 7 дней назад +1

    My village

  • @MSKVlogs007
    @MSKVlogs007 Год назад +2

    खूपच सुदंर माहिती Maddy 👌👌

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद !

  • @mahadeo6600
    @mahadeo6600 Год назад +1

    Khup chan well

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद !

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Год назад +2

    खूप छान काही नाव वेगळं पाहायला मिळालं धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @daulatjangam2422
    @daulatjangam2422 Год назад

    Great👏👏

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद 🙏

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Год назад +2

    Nice vdo ☑️☑️❤️❤️👍👍 but info about age of this well is in Archeology Dept Pune that is 340 yrs from today 2023

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      Yes, description मध्ये मेंशन केले आहे मी

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 Год назад +2

    पण सावर्धन काही दिसत नाही. किती छान विहीर.

  • @sonalwalgude5555
    @sonalwalgude5555 4 месяца назад +2

    वेल्हे तालुक्याचा जास्तीत जास्त इतिहास समोर आणला पाहिजे

  • @vandanasonawane4133
    @vandanasonawane4133 Год назад

    Apratim

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @bloodyroar493
    @bloodyroar493 4 месяца назад +1

    सिंहगड पाया येथे माढरेवाडी येथे अशी विहीर आहे शेतात

    • @paayvata
      @paayvata  4 месяца назад

      👍 कुठून जावे लागेल

  • @RaigadRider
    @RaigadRider 8 месяцев назад +1

    देवलोळी बदलापूर- जी. ठाणे येथे सुद्धा अशीच विहीर आहे

    • @paayvata
      @paayvata  8 месяцев назад +1

      हो संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी आहेत

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 Год назад

    आमच्या गावात तुकाई वाडी तालुका सातारा इथे अशी व्हिर आहे

  • @maheshshirsat7714
    @maheshshirsat7714 4 месяца назад +1

    अशीच विहीर सिंधुदुर्ग कुडाळ मध्ये आहे तिला घोडेबाव असे नाव आहे

  • @pratimadadode9523
    @pratimadadode9523 Год назад

    Chinchani yethe asha vihire aahet tyala ghod bav ase mhantat ghodyana pani paj nya sathi

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Год назад +6

    अशा विहिरी अहिल्या बाई होळकरांनी बनविलेल्या असाव्यात,शिवाजी महाराज काळातील नसाव्यात

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Год назад +1

    सुप्रभात नमस्कार सर...अशीच बारव..विहीर...मु.मिरजगांव तालुका..कर्जत.जिल्हा.अहमदनगर

  • @krushnathpatil7954
    @krushnathpatil7954 Год назад +1

    अशीच एक विहीर खंडाळा येथे आहे ग्रामपंचायत कार्यालय चा पाठीमागे सातारा

  • @exoticplayground7168
    @exoticplayground7168 Год назад +1

    Aamcha badlapur gaon district thane ithe aashe vihir aahe

  • @vijaygawade8696
    @vijaygawade8696 Год назад +1

    Ashi vihir KUDAL ST TAND CHYA BAJULA CORT BILDING CHYA AAVARAT AAHE.HI CHATRAPATI SHIVAJI MAGARAJ YANCHYA KALATIL AAHE.HYALA GHODVIHIR MHANTAT. KUDALCITY, DIST.SINDUDURGA. JAY MAHARASTRA❤

  • @dattumhatre5772
    @dattumhatre5772 Год назад +2

    सरकारी विभाग ऐतीहासीक वारसा जतन करेल ही अपेक्षा करणेच चुकीच आहे.ते फक्त मलई असेल तिथेच कळजी घेतात. परंतु स्थानिक लोकांनी आवर्जुन काळजी घेउन निगा राखावी ही अपेक्षा.

  • @tulshiramsawant6957
    @tulshiramsawant6957 Год назад +1

    Pingli yethehi aahe dist Parbhani Maharashtra India

  • @AkshadaDehasmukh
    @AkshadaDehasmukh 4 месяца назад +1

    Maz gav ahe panset

  • @dipakpatil6239
    @dipakpatil6239 Год назад +1

    अशी विहीर शिखर शिंगणापूरला जाताना घाटामध्ये आहे.

  • @nandkumarshende3791
    @nandkumarshende3791 4 месяца назад +1

    Apan yasathi Kay Karu shakto te suchva

    • @paayvata
      @paayvata  4 месяца назад

      फक्त संवर्धन त्यापलीकडे काहीही करायची गरज लागणार नाही...

  • @kamalshelke3321
    @kamalshelke3321 Год назад

    आळंदी देवाची येथे धाकट्या पाउत्तका चे मागे अशी विहीर आहे

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 Год назад

    अशी विहिरी मुळावा ता.उमरखेड.जियवतमाळयेथे जगदंबा मंदिराच्या पायथ्याशी आहे

  • @somnathchavan9392
    @somnathchavan9392 Год назад

    Amuchya yethe pan aahe ashich vihir

  • @nishikantlangote6642
    @nishikantlangote6642 Год назад +1

    आमच्या गा्वात चनैश्वराच्या मंदिरासमोर अशी पायविहीर आहे पाटकुल ता मोहोल जि सोलापूर

  • @maheshjadhav4414
    @maheshjadhav4414 Год назад +1

    Amcha gavamadhe ashe vihar ahe Basappachiwadi Satara

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 Год назад

    रत्नागीरी आरेवारे मार्गे गणपतीपूळे रोडवर बसणी या गावात,फोकरबाव नावाने अशी विहीर आहे

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 Год назад

    कोकणात कातळावरील देवस्थानात अशा विहीरी आहेत

  • @बबलुकिसानयंत्र

    अशीच विहिर,उपराई,ताअचलपुर जि, अमरावती ,महाराष्ट्र ,येथे आहे

  • @SavitaDhobale-bx7ws
    @SavitaDhobale-bx7ws Год назад

    करमाळा येथे अशीच पायविहीर आहे जेथे सैराट गाण्या मधील एका सिन ला दिसते ती विहीर

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Год назад

    . सुरुवातीची जाहीरात ५ सेकंद हवी .

  • @allu1710
    @allu1710 Год назад +2

    पंढरपूर जवळ बाजीरावाची विहीर अशीच आहे

  • @sudhirkulkarni111
    @sudhirkulkarni111 Год назад +1

    सोलार पंप लावून आधुनिक करा

  • @dilippadher138
    @dilippadher138 Год назад

    अशी विहीर बदलापुर जवळ आहे

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 Год назад +3

    महोदय माईक जरा चांगल्या प्रतीचा वापरावा.

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      अजून तरी कुठल्याही प्रकारचा माईक वापरला नाहीये, पण नक्कीच आपल्या सूचनेचा विचार करू, धन्यवाद

    • @megharoman8164
      @megharoman8164 Год назад

      अशी विहीर सुपा. तालुका बारामती या गावाला पांडेश्वर मार्गे जाताना आहे.

  • @PrakashJadhav-yy4tr
    @PrakashJadhav-yy4tr Год назад +1

    कोरेगावमधे2विहीरी आहेत

  • @bhaiyagosavigosavi5961
    @bhaiyagosavigosavi5961 Год назад

    करमाला येथे ही विहीर आहे

  • @sureshsuralkar4131
    @sureshsuralkar4131 Год назад +2

    Hi.Shivkalin.vihir.Nahi.Hi.Barv.Aihe.Hi.BaraAhilya.Bai.Holkarne.Sarva.Dheshat..Badhalya.

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      ही विहिरच आहे बारव नाही. कुंड हा बारव या वास्तुप्रकारातील आधारभूत घटक असतो. एकात एक लहान होत जाणारे कुंड असे बारवेचे स्वरूप असते. आणि मुळात बारवेत चौरस हा आकार प्रामुख्याने आढळतो.. वर्तुळाकार नाही.. ( अपवादात्मक )
      आता या वस्तूचा काळ आणि निर्माता हा अभ्यासाचा विषय असू शकतो..

  • @user-AAAA456
    @user-AAAA456 Год назад +1

    सरकारने अशा विहीरी दुरूस्त करून पाणीपुरवठा साठी वापरायला पाहीजे

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      हो, सहमत

  • @shivbachyakaramati
    @shivbachyakaramati Год назад

    सर आपला संपर्क क्रमांक हवा आहे.

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      Instagram वर dm करू शकता

  • @babasahebgolde6838
    @babasahebgolde6838 Год назад +1

    Ashi Vihir ekalahera Devi samor aahe. Aata padzad zaleli aahe .Ta and Dist.Chhatarapati Sambhaji nagar..

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 Год назад +1

    😂🎉😢😮😊

  • @omprakashbodke393
    @omprakashbodke393 Год назад

    Change the name of your......