जय मल्हार! जय शिवराय! जय महाराष्ट्र वंदनीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी व श्रीमंत यशवंतरावजी होळकर यांच्या वैभवी वाड्याची व मराठी संस्कृतीची माहिती दिल्याबद्दल आपल्या सर्व गृपला धन्यवाद! व हार्दिक शुभेच्छा
महाराजा चक्रवर्ती यशवंतराव होळकर जन्म स्थळ - किल्ले वाफगाव, पुणे. राजधानी - महेश्वर, मध्यप्रदेश. दहशत - दिल्ली पर्यंत ज्या ब्रिटिशांचं ६५ देशांवर राज्य होतं, त्यांना यशवंतराव महाराजांनी 18 वेळा भारतात हरवलं.... 🚩
खुप मस्त किल्ला आहे महाराष्ट्राची खरी शान तर हे गड किल्लेच आहेत, या वास्तूकडे विशेष लक्ष देऊन या गावाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले पाहिजे 💛🙏 अखेर महाराष्ट्राचे वैभव आहे आणि आपण खुप सुंदर माहिती पुरवली त्यासाठी तुमचे खुप आभार 🙏💛 होळकरशाही चे हे वैभव लवकरच प्रसिद्ध होईल 💛🙏
Hello sir mi pan hya wadyacha vlog majya hya channelvar upload kelela aahe pls to pan paha maza to dusrach vlog aahe avdla tar channel la support kara subscribe kara aani share kara
Hello sir mi pan hya wadyacha vlog majya hya channelvar upload kelela aahe pls to pan paha maza to dusrach vlog aahe avdla tar channel la support kara subscribe kara aani share kara
प्रथम हा किल्ला शासनाने ताब्यात घ्यावा जो कुणी रयत शिक्षण संस्थेनं कब्जा केला आहे सक्तीने त्यांच्याकडून घ्यावा व महाराजांचे (यशवंतराव होळकर) स्मारक उभे राहावे उलट यामुळे या गावाला ऐतिहासिक वारसा आहेच पर्यटन स्थळ सुद्धा निर्माण होऊन विकास होईल
ही आपल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक धरोवर आहे तिची जपवणूक केली पाहिजे एवढ्या सुंदर आणि महत्वपूर्ण वाड्याची पडझड आणि दुरावस्था बघून खूप वाईट वाटलं एवढे वर्ष लोटून भारतीय पुरातत्व विभागाने त्याचे संवर्धन केले नाही का खूपच पडझड झाली आहे त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष कशी जिवंत राहील
खूप छान माहिती सांगितली अशा या भव्य दिव्य ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे निश्चित गरजेचे आहे म्हणजे ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया
Hello sir mi pan hya wadyacha vlog majya hya channelvar upload kelela aahe pls to pan paha maza to dusrach vlog aahe avdla tar channel la support kara subscribe kara aani share kara aaplya maharashtratlya ashya wadyankade sarkar ne laksh dile pahije mhanun tari jevdhe hoil tevdhe share kara
Apratim आपले राजे छत्रपती शिवराय यांचा जन्मदिवस, इतिहासाची साक्ष देणारा हा होळकरांचा वाडा आपल्या महाराष्ट्राची परंपरा वास्तु कौशल्य पराक्रम धैर्य आणि चिकाटी सांगून जातो
Hello sir mi pan hya wadyacha vlog majya hya channelvar upload kelela aahe pls to pan paha maza to dusrach vlog aahe avdla tar channel la support kara subscribe kara aani share kara
Hello sir mi pan hya wadyacha vlog majya hya channelvar upload kelela aahe pls to pan paha maza to dusrach vlog aahe avdla tar channel la support kara subscribe kara aani share kara aaplya maharashtratlya ashya wadyankade sarkar ne laksh dile pahije mhanun tari jevdhe hoil tevdhe share kara
असे म्हणणे चुकीचे व हेतुपुरस्सर आहे,असे अनेक वाडे रयत शिक्षण संस्थेे स हायस्कूल साठी दिलेले आहेत.त्यामुळे बहुजन समाजातील मुलांची शिक्षणाची सोय इतक्या वर्ष्यापासून झाली आहे.हा अपप्रचार भाजपचे पिलावळ करते.
अभिनंदन, आपले चित्रण, निवेदन व एकुणच या ह्विडिओची गुणवत्ता खूप सुरेख आहे. फक्त असे वाटते की ऐतिहासिक महत्त्व अजुन अधिक दिले असते तर उत्तम झाले असते. ह्या व अशा अनेक ऐतिहासिक वास्तू शासनाकडून दुर्लक्षित असल्यांने नामशेष होत आहेत. खरेतर शासनाने यांना ताब्यात घेऊन पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास नीट रख रखाव होऊन स्थानिकांना रोजगारही मिळेल. विदेशात लहान सहान ऐतिहासिक वास्तूंना पर्यटन स्थळ म्हणून महत्त्व दिले जाते त्याने विशाल पर्यटन उद्योग व रोजगार व्यापार भरभराटीला आला आहे. धन्यवाद!
Hya Rajwadytun Pratham shala (school) to be shifted to another suitable place and this Historical VAASTU is to be protected request to Maharashtra government take immediate action for protection of this Historical VAASTU,to take CARE of this Historical VAASTU.all Damaged portions to be Repaired.if action not taken in time, then many many Damages to this Historical VAASTU will occur or may take place.action after spending lot of time will have no Value.Jay Malhar, Jay Shivray, Jay Bhim.Jay Bramhandnayak Sant Balumama🔱🚩🐏🐑🐏🐑🐏🌝🌞⭐🌏🌲🌳🍃🌺🙏🙏
आत्ताच सरदार पुरंदरे यांच्या वाड्याचा vedio पाहिला, आणि आता हा. दोन्ही सुंदर वाड्यांची किती पडझड झाली आहे. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पैसे खर्च करा की... पुरातत्त्व खाते आणि सरकार किती बेफिकीर आहे... परदेशात अशा वास्तूंचे जतन कसे केले जाते ते पहा.
Sir आपले explanation ,cinematography
अव्वल आहे . इतर vloggers च्या पेक्षा advance आहे.
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. असेच आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देत राहावे.
दादा सुंदर ऐतिहासिक स्थळ वगाव दाखवल्याबदूदल धन्यवाद!
🎉🎉 very good thanks kohalapur maharashtra India
जय मल्हार! जय शिवराय! जय महाराष्ट्र
वंदनीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी व
श्रीमंत यशवंतरावजी होळकर यांच्या
वैभवी वाड्याची व मराठी संस्कृतीची
माहिती दिल्याबद्दल आपल्या सर्व
गृपला धन्यवाद! व हार्दिक शुभेच्छा
जयतु जयतु हिंदु राष्ट्र.
🙏
श्री श्रीमंत यशवंतराव होळकर त्यांच्या राज्याभिषेक निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा येळकोट येळकोट जय मल्हार
🙏
व्हीडिओ खुप आवडला.
धन्यवाद
महाराज यशवंतराव होळकर ऐतिहासिक वास्तू दाखवल्या बदल खूप खूप धन्यवाद
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
Good and wanderful
धन्यवाद
खूप आवडला धन्यवाद. श्रीराम
श्रीमंत छत्रपती यशवंत महाराजे होळकर यांना मानाचा मुजरा
सर आपण खूप छान माहिती दिली,
फोटो शूट पण एक नंबर चे झाले
धन्यवाद 🙏
अतिसुंदर
धन्यवाद
Very nice
धन्यवाद
Best
Thanks
होळकर 💛🧡
Nice video
🙏
Nice. Raje
Thank you 🙏
खूप छान माहिती दिली दादा 👍
धन्यवाद 🙏
महाराजा चक्रवर्ती यशवंतराव होळकर
जन्म स्थळ - किल्ले वाफगाव, पुणे.
राजधानी - महेश्वर, मध्यप्रदेश.
दहशत - दिल्ली पर्यंत
ज्या ब्रिटिशांचं ६५ देशांवर राज्य होतं, त्यांना यशवंतराव महाराजांनी 18 वेळा भारतात हरवलं.... 🚩
🙏
छान माहिती.
धन्यवाद
🙏👍👌💪होळकर शाही
खूप छान वाडा आहे.शासनाने ताब्यात घेवून डागडुजी करावी.सुदंर चित्रीकरण करून जनतेला दाखविल्याबद्दल धन्यवाद,अभिनंदन.
🙏
होळकर सरदारांना मानाचा मूजरा.
जय शिवाजी महाराज.
जय शिवराय.
सरदार नाही.. महाराज होते ते... इतिहास वाचून comment करावी....
6 Janewari 1799 roji rajrajeshwar maharaja yashwantrav holkar Maharaj yancha rajhya abhishek jhala tohi vaidik paddhtine.
Chatrapati shivaji maharaj yanchya nantar phakt ani phakt rajrajeshwar yashwant maharaj yancha vaidik rajyaabhishek jhala ahe .
@@dhadas808 rajrajeshwar maharaja yashwantrav holkar Maharaj yanna manacha mujra
निट आभ्यास कर होळकर सरदार नाही राजे आहेत नेपोलियन राजराजेश्वर महाराजा श्रीमंत यशवंतराजे होळकर
Malhari martand ki jai ho
Khandova bhagvan ki jai ho
🙏
वाडा दाखवलेल्या बदल लाख आभार
धन्यवाद
Jay mallhar 🙏🙏
खुप मस्त किल्ला आहे महाराष्ट्राची खरी शान तर हे गड किल्लेच आहेत, या वास्तूकडे विशेष लक्ष देऊन या गावाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले पाहिजे 💛🙏 अखेर महाराष्ट्राचे वैभव आहे आणि आपण खुप सुंदर माहिती पुरवली त्यासाठी तुमचे खुप आभार 🙏💛 होळकरशाही चे हे वैभव लवकरच प्रसिद्ध होईल 💛🙏
आपला प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
दादा यशवंतराव होळकरांची ऐतिहासिक वास्तू दाखवल्या बद्दल खूप -खूप धन्यवाद.
🙏
Hello sir mi pan hya wadyacha vlog majya hya channelvar upload kelela aahe pls to pan paha maza to dusrach vlog aahe avdla tar channel la support kara subscribe kara aani share kara
👍
आमच्या १०वी चर्या परीक्षा याच वाड्यात झालेल्या.. खुप छान अनुभव होते ते..❤️
Hello sir mi pan hya wadyacha vlog majya hya channelvar upload kelela aahe pls to pan paha maza to dusrach vlog aahe avdla tar channel la support kara subscribe kara aani share kara
अतिउत्तम चित्रीकरण व त्याहून सुंदर माहिती
👌👌👍🙏
धन्यवाद
Jay malhar
जय मल्हार
छान आपल्या मुळे पाहीला ज्यांजा कडे आहे त्याने लोकांंच्या मदतिने जोपासावा.
धन्यवाद.
श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर राजवाडा. माझे गाव वाफगांव
अहिल्या बाई होल्कर 🚩 मल्हार 🚩🙏🏼🙏🏼👍
🙏
खुप छान माहिती . अप्रतिम वाडा
जय मल्हार
धन्यवाद 🙏
मेहनत घेऊन सर्व माहिती सांगितले त्या बद्दल धन्यवाद , खुप सुंदर सादरीकरण
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
जय मल्हार
🙏
शरद पवार कायम आपल्या समाजाविरुद्ध आहे
प्रथम हा किल्ला शासनाने ताब्यात घ्यावा जो कुणी रयत शिक्षण संस्थेनं कब्जा केला आहे सक्तीने त्यांच्याकडून घ्यावा व महाराजांचे (यशवंतराव होळकर) स्मारक उभे राहावे उलट यामुळे या गावाला ऐतिहासिक वारसा आहेच पर्यटन स्थळ सुद्धा निर्माण होऊन विकास होईल
Dhanyawad sir 👍
🙏
धनगराची शान आहे
🙏
लासलगाव मध्ये पण होळकर कालीन किल्ला आहे
ही आपल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक धरोवर आहे तिची जपवणूक केली पाहिजे एवढ्या सुंदर आणि महत्वपूर्ण वाड्याची पडझड आणि दुरावस्था बघून खूप वाईट वाटलं एवढे वर्ष लोटून भारतीय पुरातत्व विभागाने त्याचे संवर्धन केले नाही का खूपच पडझड झाली आहे त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष कशी जिवंत राहील
आपली प्रतिक्रिया अतिशय मोलाची असून त्यातून आपली इतिहासाप्रती व ऐतिहासिक वास्तूविषयी असलेली तळमळ दिसून येते.
खूप खूप धन्यवाद माहिती सांगितल्या बद्दल 🙏🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद
Thanks Dada 👍👍🙏🏻👌👌
अप्रतिम
धन्यवाद 🙏
जय मल्हार जय यशवंतराव होळकर जय मल्हार होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
🙏
Mala khup aawadla mi pan janar ahe wafegaonla bhetayla jay malhar
नक्कीच बघा.
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
या ऐतिहासिक वाड्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे
जय अहिल्या माता जय मल्हार
धन्यवाद 🙏
सर्व च छान दाखवलं,काम छान झालं आहे
आपले खूप खूप धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितली अशा या भव्य दिव्य ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे निश्चित गरजेचे आहे म्हणजे ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Chan sir
उत्तम व माहितीपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
यशवंत महाराज की जय
Kashi Vishvanaathachi punrsthapanaa, yavanaani paadleli anek mandire punha nirmaan karanaare v Hindavi swabhimaan japnaarya punyashlok rajmaataa Dharmarakshikaa AHILYABAI matoshrinaa koti koti koti koti koti... Vandan.
AHILYABAI matoshri tamaam Hindavi dharma chaa aatma aahet
Mazya saha pratyek Maratha, Hindu matoshrinchaa runi aahe.
Jai Ahilyabai Aaisaheb . Jai Shivraai.
Hello sir mi pan hya wadyacha vlog majya hya channelvar upload kelela aahe pls to pan paha maza to dusrach vlog aahe avdla tar channel la support kara subscribe kara aani share kara aaplya maharashtratlya ashya wadyankade sarkar ne laksh dile pahije mhanun tari jevdhe hoil tevdhe share kara
Apratim
आपले राजे छत्रपती शिवराय यांचा जन्मदिवस, इतिहासाची साक्ष देणारा हा होळकरांचा वाडा आपल्या महाराष्ट्राची परंपरा वास्तु कौशल्य पराक्रम धैर्य आणि चिकाटी सांगून जातो
खूप खूप धन्यवाद.
Hello sir mi pan hya wadyacha vlog majya hya channelvar upload kelela aahe pls to pan paha maza to dusrach vlog aahe avdla tar channel la support kara subscribe kara aani share kara
ईथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म नाही तर छञपती यशवंत राजे होळकर यांचा हा जन्मस्थान किल्ला आहे. जे दिसेल ते शिवरायांचं नसत .
श्रीमंत महाराजा यशवंतराजे होळकर यांच जन्मस्थान आहे
@@Raj-cj5em yalach tar jativadi boltat. aapla itihas kahi lokana bagvat nahi aahe. Karan holkarapeksha motha itihas konachach nahi.
Ram Sir, khup sundar !
🙏
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
छान 👌
धन्यवाद 🙏
खूप सुंदर चित्रीकरण केलं आहे
आपल्या प्रतिक्रियेबदद्ल खूप खूप धन्यवाद.
जान्नु बुजून पुरातत्व खात्याने लोकान पासुन दुर ठेवला
मुगल काँग्रेस सरकार ची खेळी आहे ही हिंदू सोबत 😡😡 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Apratim
धन्यवाद
उत्कृषटरित्या सादरीकरण केलेत आपण
धन्यवाद
खूप छान माहिती
धन्यवाद
छान पण वाडा जतन & संवर्धणासाठी प्रयत्न व्हायला हवेत.. 👍🙏🙏🙏
🙏
Khup chhan video ... bt ..background music so loud ...
Punyashlok ahilyadevi yanchya janmagava baddal .. chaundi .. jamkhed .. baddal video banva
धन्यवाद ताई. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.
खूप छान जय शिवराय
जय शिवराय
खुपच अप्रतिम व्हिडिओ आहे आणि आपल्या टीमचही काम छान आहे आपल्या कार्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद.
Great Holkar 🚩
जय हिंद जय मल्हार 🚩🚩🚩
🙏🙏🙏खूप छान माहिती 👍 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
आपले खूप खूप धन्यवाद.
Shrimant maharaj yashavantarao holkar yana manacha mujara⚔️🗡️🇲🇨🚩📿💪
🙏
Very nice, Ram Sir!
Thank you 🙏
@@DURGWARI khup sunder👌🙏🙏🙏🙏
Khup chan
Thank you
जय हिंद जय मल्हार🚩🚩🚩🚩
Shrimant chakravati chatrpati maharaja yashwant raje na manacha mujara
जय हिंद जय मल्हार 🚩🚩🚩
awesome
Thank you
Very nice Information and Video.
Thanks. 👍👍🙏🙏
धन्यवाद.
Jay chakravati yashwant raje
Hello sir mi pan hya wadyacha vlog majya hya channelvar upload kelela aahe pls to pan paha maza to dusrach vlog aahe avdla tar channel la support kara subscribe kara aani share kara aaplya maharashtratlya ashya wadyankade sarkar ne laksh dile pahije mhanun tari jevdhe hoil tevdhe share kara
अतिशय सुंदर व्हिडीओ बनवला आहे आपण.
या व्हिडीओसाठी आपले खूप खूप धन्यवाद दादा,
हा व्हिडीओ होळकरशाही या फेसबुक पेजवर टाकतोय.
खूप खूप धन्यवाद. हो जरूर टाका.
अप्रतिम...
आपले सहकार्य लाभले आणि हा ऐतिहासिक वारसा चित्रीत करता आला. खूप खूप धन्यवाद.
खूप छान व्हीडिओ बनवला आहे पार्श्वसंगीत थोडे लाऊड वाटते ते नसते तरी चालले असते, तुम्ही देत असलेल्या माहितीत व्यत्यय येतो
धन्यवाद.
सर हडपसर येथून किल्ले वाफगाव ला कसे यावे....... माहिती सांगा.
हडपसर, पुणे, चाकण, राजगुरूनगर, वाफगांव
Janteche Khare rakhashan karate Great Holkar Raje. Great 👏👏☝
लय भारी
खूप खूप धन्यवाद. आपले इतरही व्हिडीओ अवश्य पहा.
जय यशवंत राजे होळकर. अप्रतिम वाडा याच वाड्यावर शरद पवारांचा डोळा आहे.
हा वाडा रयत शिक्षण संस्थेला दान दिला आहे असं व्हिडिओ त सांगतात
शरद पवार 100कोटी दर महिना खातो 😏 वसुली भाई
असे म्हणणे चुकीचे व हेतुपुरस्सर आहे,असे अनेक वाडे रयत शिक्षण संस्थेे स हायस्कूल साठी दिलेले आहेत.त्यामुळे बहुजन समाजातील मुलांची शिक्षणाची सोय इतक्या वर्ष्यापासून झाली आहे.हा अपप्रचार भाजपचे पिलावळ करते.
Ka😮😢
ह्या पडक्या वाड्यावर शरद पवार कशाला डाेळा ठेवतील ?त्यांना हवे असल्यास असेच हुबेहूब नविन दहा वाडे बांधतील
Nice information
Thank you
खूप छान
धन्यवाद
Very nice information...proudful.
🙏🙏🙏
Thanks a lot
अभिनंदन, आपले चित्रण, निवेदन व एकुणच या ह्विडिओची गुणवत्ता खूप सुरेख आहे. फक्त असे वाटते की ऐतिहासिक महत्त्व अजुन अधिक दिले असते तर उत्तम झाले असते. ह्या व अशा अनेक ऐतिहासिक वास्तू शासनाकडून दुर्लक्षित असल्यांने नामशेष होत आहेत. खरेतर शासनाने यांना ताब्यात घेऊन पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास नीट रख रखाव होऊन स्थानिकांना रोजगारही मिळेल. विदेशात लहान सहान ऐतिहासिक वास्तूंना पर्यटन स्थळ म्हणून महत्त्व दिले जाते त्याने विशाल पर्यटन उद्योग व रोजगार व्यापार भरभराटीला आला आहे.
धन्यवाद!
आपल्या अतिशय मौल्यवान व महत्त्वपूर्ण प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
ज्या रयत शिक्षण संस्थेला ही वास्तू दान केली आहे वास्तुची देखभाल करणे ही त्यांची जबाबदारी नाही का
नक्कीच आहे.
मला आभिमान आहे की माझे शिक्षण या वास्तु मध्ये झाले.💐💐💐
Good
Maze pan
amazing
🙏
hatti vaprun todu naye mhanun lokhandi khile lavit
om
धन्यवाद सर. उपयुक्त माहिती.
पुरातत्व विभाग काय करतोय? अशा वस्तू ह्या मंदिरा पेक्षा कमी नाहित. नवीन मंदिर बांधण्या पेक्षा ह्या वास्तू ज त न कराव्यात.
चित्रीकरण माहिती छान आहे . भगवा पांढरे निशान काय आहे?
धन्यवाद.
Holkari band zenda ahe to..
होळकर राजांचे ध्वज बांड निशाण आहे
हा वाडा धनगर समाजाचा आत्मा आहे
पवारांनी तो शासनाच्या ताब्यात द्यावा
शरद पवार नाही तो वसुली भाई आहे 100कोटी खातो तो 😏
Saheb fakt dhangar samaajaachaa aatma mhanu nakaa. Kashi Vishvanathaa che sanvardhan v punrsthapanaa, yavanaani paadleli anek mandire punha nirmaan karanaare, Hindavi tejaachaa swabhimaan asanaare Holkar sarva Hiduncha aatma aahet.
I am maratha. Rajmaataa Dharmarakshikaa AHILYABAI matoshrinaa koti koti koti koti.. Vandan. Jai Bhavani.
@@mardmaratha1178 ✔✔✔✔✔🚩🚩🚩
Hya Rajwadytun Pratham shala (school) to be shifted to another suitable place and this Historical VAASTU is to be protected request to Maharashtra government take immediate action for protection of this Historical VAASTU,to take CARE of this Historical VAASTU.all Damaged portions to be Repaired.if action not taken in time, then many many Damages to this Historical VAASTU will occur or may take place.action after spending lot of time will have no Value.Jay Malhar, Jay Shivray, Jay Bhim.Jay Bramhandnayak Sant Balumama🔱🚩🐏🐑🐏🐑🐏🌝🌞⭐🌏🌲🌳🍃🌺🙏🙏
माय सहयाद्री परिवार
महाराष्ट्र राज्य.
🙏
माझा गाव माझी शाळा
Mast
Thank you 🙏
आत्ताच सरदार पुरंदरे यांच्या वाड्याचा vedio पाहिला, आणि आता हा. दोन्ही सुंदर वाड्यांची
किती पडझड झाली आहे. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पैसे खर्च करा की... पुरातत्त्व खाते आणि सरकार किती बेफिकीर आहे... परदेशात अशा वास्तूंचे जतन कसे केले जाते ते पहा.
आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या विचारातून आपली ऐतिहासिक वास्तूबद्दल असलेली तळमळ दिसून येते.
शरद पवार यांच्या सारखा माणूस नेता होतो हे देशाचे दु्दैव आहे 😔😔 तर ते किल्ले कोण जपणार
Very good
Thank you
Don't forget history holkar samrajya