Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Mast video 🎉🎉 ganpati bappa morya pudlya varshi lavkar ya 🌺🙏🌸
Lay bhari video
Asmitacho blouse bhari❤
Chan, sunder vlog👍👍
गौरव च्या बरोबरीला पारस आहे बाकी 1नंबर आई ला मोदक येत नाहीत असं खरं सांगून आईला फेमस केल्यानं. वा....... मोकळ्या मनाचा माणूस 😅
आमच्या कडेही अशीच ववशाची लगबग असता छान व्हीडियो केलास विनू👌👌🤗🤗
Aajcha video khup chan 👌 ❤️
Gaurav 😍😍😍😍😍
Majja ali video baghayela👍👌👌
Kotkamte madhe porgo asa lagnacho.
❤❤🙏🙏
हा व्हिडिओ खुप छान वाटला
खूप खूप छान शुभेच्छा
मस्त रे😂
खूप छान बाप्पा 😍
खुप छान व्हिडिओ 🎉🎉
खूप छान ❤❤
खुपच छान वीडीओ गौरी पुजनाची ❤
👌👌👌
Khup chan vlog ❤
खुप छान आजचाही व्हिडिओ.ओवसा मी पहिल्यांदाच पाहिला.एकदमच भारी .पण आज नाना.विनुभाऊ तुमची फॕमिली / पूनम / पुष्पा नाही दिसले.सारंग असता तर मजा आली असती.गौरव खुप छान वाजवतो. अतिशय सुंदर व्हिडिओ
भारी आहे परंपरा
छान..भजन च व्हिडिओ टाका
तुमची परंपरा भारी
Teju so nice ❤
खुप मजा आली अस वाटल की मी गावीच आहे
👌👌👌👌🙏
Mast Mi thanekar Savarkar nagar
🙏🌺🌹👌👍
Vdo अप्रतिम 🎉..विनू भाऊ सारंग,भावना आणि तुमचे आईबाबा कुठं दिसले नाहीत ते..मजेत आहेत ना?
Ashwini Chandrakar khubchand video
बाबलो वर्षांकं ओवशाचे पैशे मनी ऑर्डर नायतर gpay करतलो आता. विनूकं आता उल्टो ओवसो भरुचो लागातं 😄 आज आरती बाय नैवेद्याची पाना खाऊन खाऊन दमली असातं 😄 एकत्र कुटुंब घर भरून टाकता मस्तं 👌♥️ 👍
आजचो उद्याक भरोसो नाय पुढच्या वर्ष कोणी बघितला
तेजू आज खूपच सुंदर दिसत होती, तेजू तू आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मुलाशी लग्न कर.
Hoy hoy birmat gheun Java hayna 😅😂
😂😂@@dadughadigaonkar-x7v
वीडियो मस्तच. पारस गोड आहे. आपल्या परंपरा तुम्ही जपता हे पाहुन छान वाटले. नाना आणि बाबू काका कुठे आहेत.
कोण किती रक्कम देतो त्याला कमी पणा नसून हसत खेळत असे ओसा करत राहा. आनंदीत राहा.
तेजुच्या पुढील दाताला जो खराब झाला आहे त्याला cap बसवा
😂😂
@@pradnyaghadi1807😂😂
निवेद्याला पाणी सोडताना डावी कडून उजवीकडे सोडा उलटा कसा सोडतास
Teju haldik bastat tasa basla
Are phone uchala
फर्स्ट कंमेंट.😅 अरे तुमचे विडिओ खूपच छान असतात पण खूपच लहान असतात. चालू कधी होतात आणि सपंतात कधी समजतच नाही. जरा मोठे बनवा.
साक्षी सुध्दा छान दिसत होती आज मग तेजुचच एवढं कौतुक का? हे चुकीचे आहे. बाबू विनुचा स्वभाव अजिबात चांगला नाही.
खूप छान❤❤❤❤

Mast
Mi thanekar Savarkar nagar