कालवडी माजावर येण्यासाठी घरगुती उपाय ||Creative शेतकरी||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 17

  • @ajaypawar989
    @ajaypawar989 4 года назад +15

    खिल्लार कालवड आहे 3 वर्ष झाली सांभाळतोय पण माज करत न्हवती पिशवी तपासली आसता पिशवीची वाढ झाली नाही असे डॉक्टरांनी सांगितले.. यावर उपाय सांगा

  • @pandurangshiyekar7133
    @pandurangshiyekar7133 4 года назад +10

    Hf गाय माझाला येत नाही काय करायचे

  • @spawar5228
    @spawar5228 4 года назад +5

    1वषॉचे कालवड आहे गाबन राहत नाही वारवार ऊलटे ऊपाय सांगा

  • @ganeshture2842
    @ganeshture2842 4 года назад +16

    गावरान कालवड 18महिन्याची आहे माज येत नाही काय करावं लागेल

  • @bipinpatil9210
    @bipinpatil9210 4 года назад +7

    माझी रेडी मांजा वर येते पण गन पास होत नाही

  • @babasahebshinde269
    @babasahebshinde269 3 года назад +3

    छान

  • @tanajighule6270
    @tanajighule6270 4 года назад +7

    Hf गाय गाभण राहत नाही काही उपाय आहे का

  • @bhagwanmadake1161
    @bhagwanmadake1161 4 года назад +7

    निम्मे वय झालेली खिलार लागवड होईल का
    उपाय सांगा

  • @shridharmhole6041
    @shridharmhole6041 4 года назад +6

    दुसर्‍या वेताची म्हैस माजावर येत नाही काय करावे

  • @rahulnandurkar9954
    @rahulnandurkar9954 3 года назад +3

    शेळी ला पण चालेल काय ...

  • @mohaneshlabade4317
    @mohaneshlabade4317 4 года назад +4

    मार्केटमधील मोड आलेली मटकी खाऊ घातले तर चालेल का

  • @pravinchavan7830
    @pravinchavan7830 4 года назад +4

    दोन थाने तुन दूध येत नाही त्या साठी काय करावे लागेल

  • @yogeshbarbaile1731
    @yogeshbarbaile1731 4 года назад +6

    Dada no.pahij

  • @impossible1482
    @impossible1482 4 года назад +4

    खिलारी गाय निघतच नाही दोन तीन वर्षाची आहे

  • @sidheshkakde7347
    @sidheshkakde7347 4 года назад +4

    तुमचा नंबर द्या