ग-गप्पांचा पुष्प दहावे :चिन्मयी व सुमीत राघवन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • ग-गप्पांचा पुष्प दहावे :चिन्मयी व सुमीत राघवन
    मराठी चित्रपट,नाटक आणि मालिका यांमधील सुप्रसिद्ध जोडी.
    #चिन्मयीसुमीत#सुमीतराघवन #गप्पांचा#मराठीअभिनेते#मराठीअभिनेत्री
    पुढील कार्यक्रमाच्या अधिक माहिती करता ह्या लिंक वरून ग्रुप जॉईन करा.
    Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp....
    jAVw6bID....

Комментарии • 93

  • @ushakulkarni3328
    @ushakulkarni3328 6 месяцев назад +3

    मस्त,मस्त मस्त कार्यक्रम . दिलखूलास गप्पा .

  • @shirishkanitkar357
    @shirishkanitkar357 11 месяцев назад +4

    हा अंदाजे दीड तासाचा कार्यक्रम तुम्ही दोघांनी पहावा व ऐकावा इतका सुंदर आहे असं मला वाटतंय म्हणून ही vdo क्लिप तुम्हाला पाठवत आहे . मी तर असं म्हणेन की या वर्षी तुम्ही एक रकमी सलग एक वर्ष हे सिम री - चार्ज केलं तो पैसा या एकाच गप्पांच्या कार्यक्रमाने वसूल केला आहे . //. सबब ग गप्पांची टोटल टीम व हे राघवन पती + पत्नी = सर्वांना उत्स्फूर्त धन्यवाद !! मी आपल्या सर्वांचा अत्यंतआभारी आहे . ❤❤ ..

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 8 месяцев назад +3

    चिन्मयी-सुमित ही जोडी बुद्धीमान, सुसंस्कृत, आणि जमिनीवर पाय असलेले आहेत. ग्लॅमरच्या जगात राहून असा साधेपणा दुर्मिळ असतो.
    Gre8👍 सुमित यांची मातृभाषा मराठी नसून किती छान बोलतात, शिवाय, उर्दू उच्चारातला फरक अगदी स्पष्ट करून सांगितला..

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 11 месяцев назад +3

    खूप छान वाटले मला ही जोडी प्रचंड आवडते, त्यांची thinking process, attitute towards Life ह्या सर्व गोष्टी या मुलाखतीतून समजल्या...साधी सरळ भोळी माणसे आहेत, भेट घ्यायला खूपच आवडेल त्यांची....त्यांचे bonding पण छानच आहे हे जाणवले .. 👍🏻 Good keep it up❤

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 Год назад +3

    हे जोडपं अतिशय संस्कारी आहे,अतिशय स्पष्ट आणि जमिनीवरचे विचार.कोठेही नाटकीपणा नाही.superb.🎉
    सूत्रसचालन करणाऱ्या बाई मात्र अतिशय नाटकी आणि लाडिक लाडिक वागताहेत.

  • @seemagad7265
    @seemagad7265 Год назад +2

    Mast ,awadati jodi,thanks ,Chan athawani share kelya,Chan gani

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 Год назад +7

    🙏🏼 चिन्मयी,तुमचे खूप कौतुक वाटले मराठी प्रेम, मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण सगळे च कौतुकास्पद

  • @sunandadendage4773
    @sunandadendage4773 Год назад +4

    खूप छान दिलखुलास गप्पा मारल्या ऐकत राहावंसं वाटले नमस्कार या जोडीला गप्पा ऐकल्याने मन खरंच आनंदी झाले

  • @surekhapatil4852
    @surekhapatil4852 Год назад +6

    खूप छान मुलाखत...
    सुमित राघवन एक उत्तम कलाकार तर आहेच पण त्याच्या आधी एक अतिशय चांगला माणूस आहे...❤

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Год назад +2

    Khup mast vatle tumchya gappa aaikun tumche doghanche khup yogdan aahe Marathi rangbhoomi sathi dhanyavad 🌹🙏🙏🙏🌹

  • @madhavijoshi1488
    @madhavijoshi1488 Год назад +2

    चिन्मयी- सुमित राघवन, नेहेमी प्रमाणेच उत्कृष्ट! साधं, सहज अगदी मनापासून बोलतात दोघेही!😊खूप खूप धन्यवाद!

  • @medha-u9p
    @medha-u9p Год назад +2

    खूप खूप धन्यवाद "ग--गप्पांची टीम."
    हे माझे आवडते कलाकार. या निमित्त ,या माध्यमातून एक प्रतिक्रिया द्यायचीय. कालच टिव्हीवर "एकदा काय झालं " पाहिला, अतिशय सुंदर चित्रपट. सुमितजींनी फार फार छान भूमिका साकारली आहे. अतिशय ह्रदयस्पर्शी चित्रपट. दिग्दर्शनही खूप छान.
    सुमितजी आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीम पर्यंत आमच्या शुभेच्छा पोहोचवाव्यात ही विनंती.

  • @meenaagarkhed5949
    @meenaagarkhed5949 Год назад +3

    फारच सुंदर मनोगत.सुंदर ह्या करता की ऐकणे आणि पाहणे दोन्ही गोष्टी छानच जमल्या आहेत.असेच राहा नेहमी❤

  • @RanggandhKalasaktNyas
    @RanggandhKalasaktNyas Год назад +1

    वाह ..!!! खूपच अप्रतिम चांगलं माणूस घडवणारी मुलाखत... !!!!👌👌👌🌷🌷🌷

  • @smitanaik1109
    @smitanaik1109 Год назад +7

    सूत्रसंचालन एकदमच विसंगत

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 Год назад +3

    खुप सुंदर दिलखुलास मुलाखत
    सुमीत कुर्ल्याचा आहे हे ऐकुन खुप आनंद झाला मी पण कुर्लाची आहे

  • @maheshkarhade7166
    @maheshkarhade7166 Год назад +4

    खुपच छान..मुलाखत आहे असं जाणवलं नाही..अगदी घरातल्या सारख्या साध्या सरळ गप्पाच..

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 Год назад +10

    सूत्रसंचालन..ekdum सुमार 😖😖😖😖

  • @satishdeshmukh4107
    @satishdeshmukh4107 Год назад +2

    Ladies Host ne Sumit kadun khup kahi shiknyasarkhe aahe, aayojak laksh dya

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 Год назад +1

    1st video pahila ani lagech subscribed kele

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 Год назад +1

    Kiti chaan gappa

  • @varshamankame389
    @varshamankame389 3 месяца назад

    खूप सुंदर

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Год назад +1

    खरे आहे भाषा शुध्दी संपलीच आहे खास तर वर्तमान पत्र सगळीच या कडे लक्षच नाहीये कोणाचे

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Год назад +2

    चिन्मयी तुमचे आई वडील खरंच ग्रेट आहेत. आणि तुम्ही दोघंही

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Год назад +1

    खुप समजदार पना आहे दोघात, जमिनीवर असलेले जोडपे आहात आपण दोघे

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 Год назад

    अप्रतिम मुलाखत…आवडती जोडी आहे.

  • @anjalijambhale9401
    @anjalijambhale9401 Год назад +7

    सूत्रसंचालन करणारी व्यक्ती अभ्यासू , स्पष्ट बोलणारी आणि प्रेक्षकांना आनंद देणारी असावी

    • @Ramalkhuna
      @Ramalkhuna Год назад +2

      खरे आहे तुमचे. अत्यंत ढिसाळ निवेदन आहे. ते गाणं गायला लावले. तिथेच समजले. सुमीत आणि चिन्मयी दोघेही फार छान बोलतात. निवेदक ठीक असता तर रंगला असता कार्यक्रम. पण चिन्मयी नी मधेच छान कान पिचक्या घेतल्या.

    • @niveditaganu924
      @niveditaganu924 Год назад

      ​@@Ramalkhuna sad but true😢

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      आनंद देणारी, माहीत नाही पण विनोदी 😜मात्र आहे ही ताई

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      अभ्यासू ? एका कार्यक्रमात वकील होते आलेले पाहुणे.या बाई जज म्हणून मोकळे.आणि नंतर माफी मागितली, आणि वकील आहेत आजचे पाहूणे म्हणाल्या.😀😜😆
      बोला आता.

  • @vaishalisomni620
    @vaishalisomni620 Год назад +5

    सूत्रसंचालन करणारी महिला बदला आधी. किती चुका करते वाचताना. सहजता नाहीये बोलण्यात . अंकरिंग कारण सोप काम नाही. दुसरी कोणीतरी ग्या. अजून छान होईल प्रोग्राम

  • @NirmalPrasad-qz5bs
    @NirmalPrasad-qz5bs Год назад +1

    खं😊

  • @ankitasawant9036
    @ankitasawant9036 Год назад +3

    सूत्रसंचालक अनुश्री ही ला ज्या पद्धतीने बोलायचे ते नीट जमले नाही.

  • @meghanaathalye1934
    @meghanaathalye1934 Год назад +3

    Apratim..! Sumeet Raghavan is most fav actor..!❤

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 Год назад

    Chhan Gappa Dhanyavad Sumit Ji

  • @amsjos1
    @amsjos1 Год назад +2

    वा वा सुंदर मुलाखत 🙏🏻🙏🏻

  • @anjaligondhalekar9740
    @anjaligondhalekar9740 Год назад +2

    छान झाला कार्यक्रम. कलाकारांना स्टेजवर बसवून मग काय भेटवस्तू देयच्या त्या द्याव्या.

  • @gandhalim8891
    @gandhalim8891 Год назад +1

    अप्रतिम मुलाखत ❤️❤️👌🏻👌🏻

  • @vaishnavishinde2623
    @vaishnavishinde2623 Год назад +5

    सुमित आणि चिन्मयी खूप मस्त.
    पण सूत्रसंचालनामुळे थोडा विरस झाला. एवढे छान पाहुणे आणि सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम इकडे तिकडे बघत होत्या. दुर्दैवी गोष्ट. पण सुमित आणि चिन्मयी मुळे इतर गोष्टी नजरेआड करता आले.

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 Год назад +2

    दोघेही उत्तम कलाकार आहेत.

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 Год назад

    खुपच उत्तम, धन्यवाद

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Год назад

    Zakkaas rangli mulakhat❤

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Год назад

    सुरवातीलाच सुमधूर गाणे.....❤

  • @vandanaghaisas1512
    @vandanaghaisas1512 Год назад +21

    सुत्रसंचालन करणार्या महिला बरेच वेळा पाहुणे बोलत असतांना त्यांच्या कडे लक्ष न देता इकडे तिकडे, प्रेक्षकां कडे बघत असतात. तर जरा त्या कडे आयोजकांनी लक्ष द्यावे

    • @deepakhadilkar6585
      @deepakhadilkar6585 Год назад +1

      खरय... आणि अगदी असेच काही आवश्यक बोलयचे असेल तर किमान कैमरा मधे तरी दिसता कामा नए
      सुमित चिन्मयी बोलत असताना त्यानी त्यांच्या कड़े बघितले....आपण बोलत आहोत आणि ही नीट ऐकते तरी आहे का?असे वाटले असेल

    • @suvarnagaoli9730
      @suvarnagaoli9730 Год назад +3

      हो खुपचं खटकले ते.अपमानास्पद आहे हे. मोबाईल पण बघतेय.सुत्र्सांचानाला परत बोलावू नये ह्यांना.

    • @dipalijoshi2498
      @dipalijoshi2498 Год назад

      किती वेळा ते अ अ अ
      सराव करा आरश्या समोर.
      बराच फरक पडेल.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Год назад +2

      तुम्ही अशा कमेंट लिहिल्या की पुढच्यावेळी कमेंटबॅाक्स बंद होतो. मुलाखत घेणाऱ्या बाईच अनावर हसतात. पण इथे सूचनांचा उपयोग नाही.

    • @milindk1613
      @milindk1613 Год назад

      ​@@sandhyakapadi4112कमेंट बॉक्स कधीच बंद करत नाही.

  • @supriyasahasrabudhe9450
    @supriyasahasrabudhe9450 Год назад +1

    फार सुंदर गप्पा

  • @minalkulkarni442
    @minalkulkarni442 Год назад +1

    खूप सुंदर ❤

  • @sunitakulkarni471
    @sunitakulkarni471 Год назад +1

    अत्यंत सुंदर

  • @jayendragore732
    @jayendragore732 Год назад +2

    आयोजक यांना विनंती आहे की ग गप्पांचा कार्यक्रम प्रायोजक असतात त्यांचे उत्पादनाची जाहिरात ही खाली करावी, यामध्ये फोन नंबर्स देखील द्यावे.
    यामुळे प्रेक्षक विकत घेऊ शकतील.

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 Год назад +1

    आ आ आ सूत्रसंचलन गा गा गप्पा 🤣

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 Год назад +1

    Excellent ❤

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Год назад +2

    माझी मुलेही मराठी मिडीयम मध्येच शिकलित आणि दोघेही नोकरीनिमित्त परदेशात जातात पण त्यांचे काहीही अडत नाही.

    • @anujabal4797
      @anujabal4797 Год назад

      एकदम बरोबर आहे माझा मुलगा ही मराठी माध्यमात शिकला आहे डोंबिवलीतील प्रसिद्ध शाळा टिळकनगर विद्यामंदिर मधे

  • @mukundpalshikar1803
    @mukundpalshikar1803 Год назад

    कार्यक्रम, मुलाखत उत्कृष्ट झाली याबद्दल वादच नाही. मी आभारी आहे ते वेगळ्या कारणाने. मला आठवतंय तसं १९८५-८६ साली कवियत्री शिवप्रिया सुर्वे परभणीला कविसंमेलनात आल्या होत्या. तेंव्हा त्यांनी ती "मी नाही तुला हसणार" ही कविता वाचली होती. नंतर ती कविता कुठे वाचायला मिळाली नाही. जसं internetचं युग सुरू झालं तसं आठवण आली की मी ती कविता वेड्यासारखी शोधायचा; पण कधी यश मिळालं नाही. आज चिन्मयीताईंनी ही कविता वाचली आणि खूप समाधान वाटलं.

  • @madhavnene9312
    @madhavnene9312 Год назад

    My favourite jodi 😊

  • @tejashreedeodhar9227
    @tejashreedeodhar9227 Год назад

    Mast🎉

  • @medha-u9p
    @medha-u9p Год назад +1

    पाहुण्यांना किती वेळा ऊठबस करायला लावता

  • @laxmisawant9068
    @laxmisawant9068 Год назад +2

    Excellent 👌👌👌👌

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 Год назад

    रंग उमलत्या मनाचे,हे नाटक ॲानलाईन बघायला मिळेल का?

  • @hemapatil7149
    @hemapatil7149 Год назад

    Chinmayee mam kes mokle sodnyapeksha hair style change Kara please .tumhla French roll or Bun khup sunder diesel
    Mulkhat khup sunder .abhyasu lok

  • @chhayakulkarni9119
    @chhayakulkarni9119 Год назад +1

    खूप सुंदर मुलाखत....

  • @arundhatimahajan3755
    @arundhatimahajan3755 Год назад +1

    सूत्रसंचालन.....मुलाखत देणाऱ्यांच्या तोडीच नाही वाटत.

  • @nandinighag9247
    @nandinighag9247 Год назад +2

    pahunyanna basayla haat aslelya khurchya dyavyaat

  • @aparnadeval3241
    @aparnadeval3241 Год назад +2

    जोशीबाईंचं बोलणं, उच्चार फारच विचित्र वाटले.

  • @urmilak552
    @urmilak552 Год назад

    Va chhan

  • @zhingaru518
    @zhingaru518 Год назад

    चिन्मयी ताई, ती हाताची चिंधी केसांना बांधा.

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 Год назад +1

    Please Ashok saraf ani nivedita Joshi yana bolva na

  • @prajaktajoshi1994
    @prajaktajoshi1994 Год назад

    knup chan

  • @shirishsane7182
    @shirishsane7182 Год назад +1

    स्मिता गवाणकरना सूत्र संचालन करण्यासाठी घेऊन संपदा व राहूल कुळकर्णी ना बोलवावे.

    • @herambprints9188
      @herambprints9188 Год назад

      संपदा जोगळेकर येऊन गेल्यात.

  • @deepakhadilkar6585
    @deepakhadilkar6585 Год назад +1

    सुमित किती गोड़ दिसतो ,बोलतो❤

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 Год назад

    यांच्या थ्रू हॉल उपलब्ध होतो ? वाह! सो या टीमचे धन्यवाद ' 'करते' आनंदी आनंद!!या अनुश्री कोणत्या माध्यमात शिकल्या आहेत बरं?

    • @medhajoshi9707
      @medhajoshi9707 Год назад

      मराठी...कसं बोलायला हव....का चालतं असं...त्याच gambhirya कुणाला नाही

  • @revatijoshi2539
    @revatijoshi2539 Год назад

    मुलाखत घेणारी बाई स्वतःच कित्ती बोलतेय!! Bore

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Год назад +2

    अनुश्री जोशी, हे खरं नांव आहे या बाईंचं? कपाळाला कुंकू नसल्याने जरा संशय आला एवढंच...

    • @skk7617
      @skk7617 Год назад +2

      True...
      Most so called modern hindu women are not wearing bindi which is sad.

    • @padminidivekar254
      @padminidivekar254 Год назад +1

      @@swaradancer1508 तुम्हाला प्रॉब्लेम कळत नसेल तर तुमचं दुर्दैव आहे..

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      कोण अनुश्री जोशी? या ताईच नाव पूर्वा कर्वे बापट आहे.

  • @niveditaganu924
    @niveditaganu924 Год назад

    With due respect to interviewer's knowledge....she doesn't fit in the box!
    Immatured talking and behaviour....observed even during Sharad Ponkshe's interview.
    She was a bit loud! Needs a few lessons....
    She spoils the entire mood of the interview....!!

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      शरद पोंक्षे यांचा उल्लेख एकेरी केला होता किती तरी वेळा.परत हि ही हिही होतच जोडीला.