Ganesh khup bhari vatt tumche video bgun great job buddy mana pasun avadtat tuze video me Mumbai la rahun pan ood ahy gavcha matiche mala ashich chan and great videos banavat ra pudcha vatchali sathi khup khup subhechha tula any tumcha team la ❤❤❤
जय हिंद जय महाराष्ट्र आता सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत आहे तरी त्याच्या वरती एक जन जागृती मेसेज ठाक ही नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
सोन्या भावा पुढील भाग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती निमीत्त पाहिजे... पण लवकर ...
छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩
Shiraj. Adake. 🤩🥰😍🏆🏅
Super soney sapni
सोन्या भाऊ लय उशीर केला एपिसोड टाकायला किती दिवस वाट बघायची तुमचे एपिसोड ची
भोगीची भाजी मस्तच
Bhari
मस्त लय लय भारी
एकच नं..☝️☝️☝️
आपली संस्कृती आपला अभिमान
सोन्या भावा वीर यात्रेला या देवाच्या 🙏🙏🙏🙏🙏🚩 श्री नाथ म्हस्कोबा 🚩🙏🙏🙏🙏🙏
राणी कुठ हाय सोन्या भावा वातावरण टाईट एपिसोड झाला पाहिजे एक
लय भारी..😍
Khup chhan zalay episod 😍😍😍
Thank you 😍🙏
सोन्या भावा कडक एपिसोड 💯👆👌😎❤🤝
Chan ramkrishna hari
खरच मराठी संस्कृती कशी आहे ते ह्या भागात दाखवले आहे तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏
#_Super😘😘😘
Kdk👌
एक नंबर आहे
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
खुप छान 👌
1 no hota
सोन्या भाऊ जबरदस्त ❤️❤️❤️😍
Kadak episode
मकर संक्रांती होऊन ऐक महिना झाला कि राव हे काय बरोबर नाही राव लवकर टाकत जावा कि राव...
संक्रात ज्या दिवशी असते त्यादिवशी शूटिंग होत आणि मग नंतरच तो एपिसोड येणार
शिवजयंती एपिसोड तयार करा सोन्या भाऊ
दादा खूप छान आहे
खुप छान आहे
Nadkhula episode
Thank you😍🙏
एपिसोड खुप छान होता..🤗
मकर संक्रात तर झाली सोन्या भाऊ पण एवढा लेट का केला एपिसोड अपलोड.😇
Great
मस्त
Nice episode.
Thank you😍🙏
सोन्या भावा एपिसोड एकदम छान आहे 👌👌👌
Tumche timche gav konte ahe
Make adul pet ahe
Aamhi nahik kr .... aamcha ikde Lai ptang..kite ..udavra aamcha nashik krancha nad nahi kr ko मकर संक्रांत ला 🔥💪👑👑👑👑❤️
Khup chan sonya bhava
मस्त 👌👍
एपिसोड खूपच सुंदर होता राणी कुठे आहे पुढच्या एपिसोडला राणीला दाखवा
आजचा भाग खुप छान होता 👍👌👌
Mast bhava aaj cha bhag
Thank you dada😍🙏
खुप छान होता , पुढचा एपिसोड लवकर येऊ दया.
नक्की thank you😍🙏
सोन्या भावा लय भारी भाग बनवला आहे कारण मलाच माहीत नव्हते कारण पण आहे रे
ganya kdkkk💋♥️😍
एकच नंबर
धन्यवाद 😍🙏
सोन्या भावा एकदम मस्त...
Very nice 👍
काय सोन्या भावा भाग बारी झाला पण तु सपनी ला नाही दिलं तिळगुळ
लय भारी👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
Best ch re.. Salute to all of you
Thank you😍🙏
खूप छान भाग आहेत सोन्या भावा
आजचा एपिसोड लय भारी होता सोन्या भावा 1नंबर एपिसोड होता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
Vary nice
लय भारी
खुप छान आहे आज एपिसोड
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
खुप छान एपिसोड
aaj cha episode ek ch no bhogi chii bhaji banvnya cha magcha khara artha kalala ..... 👌👌👌👍👍👍👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
👌👌🙏
लई भारी सोन्या राव
Ly bhari sonya bavatuza vishay khol aahe
खूप खूप भारी सोन्या भावा एपिसोड आता 19 फेब्रुवारी शिव जयंती चा टाक एपिसोड भावा जय शिवराय
Mast episod.
सोन्या भावा एक नंबर ❤️❤️❤️
Nice khupch chan
Bhari hay episode
Thanks😍🙏
Nice episode
एपिसोड अतिशय सुंदर आहे खुप खुप छान 👌👌👌👌👌
धन्यवाद 😍🙏
17:45 nice 👍
Very nice your all series is very nice I really like it you all are very perfect I like you all and your series is very nice your video is very nice❤❤
Ganesh khup bhari vatt tumche video bgun great job buddy mana pasun avadtat tuze video me Mumbai la rahun pan ood ahy gavcha matiche mala ashich chan and great videos banavat ra pudcha vatchali sathi khup khup subhechha tula any tumcha team la ❤❤❤
Sonya bhava Aplya Rajachya jayanticha mast Vhidio banav.
👍👍👍
Kas ahe na sonya bhava gavthi matter cha prattek episode ha jabardast ch asto🍁
सोन्या भाऊ लवकर विडिओ टाकत जावा तुमचे विडिओ खूप छान आहेत
वातावरण टाईट राणी कुठे आहे सोन्या भावा
गावठी मॅटर समुहास मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.... 💐💐💐
रंगित ड्रेस बुधवारी असतो गणेश गुरुवार म्हटले आहे
आमच्या इकडे गुरुवार असतो
Nice ❤️❤️
जय हिंद जय महाराष्ट्र
आता सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत आहे तरी त्याच्या वरती एक जन जागृती मेसेज ठाक ही नम्र विनंती
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🙏
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व टीमला ❤
👌👌👌👍
👌👌👌
सोन्या भावा नाद खुळा
आ लगा सोन्या पुढली सक्रात आली आता तु आता एपिसोड टाकलाय लगा बर असुदी तरी बी एकदम ओके
1 महिन्यात पुढची संक्रात 🤣
Nice
खूप छान वाटला एपिसोड
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
पुढचा एपिसोड महाराजांच्या जयंती वर लवकरच बरं का
Ok
मकरसक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
Bhava mi 11 year zhale Army madhe aahe pn kadich sankratila sutti ny aalo pn ya veli mi pn hoto sankratila 🥳🥳
भावा प्लेट एपिसोड का झाला खूब भारी आहे वीडियो
🧡🧡🧡
एक नंबर
Thanks😍🙏
खुप भारी वाटल आपल्या संस्कृतीची जाणीव करुण देणारा भाग आहे हा खुप छान असेच प्रत्येक सणाचे एपिसोड झालेच पाहिजेत 😊✌💯
नक्कीच धन्यवाद 😍🙏
सुंदर ऐपीसोड मंडली
@@GavwadiProduction mj
लोकेशन खूप मस्त आहेत, तुमची वेब सिरीज पाहून गावाकडची आठवण येते
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
🤗😀👌
सोन्या भाई गाव कोणतं आहे लोकेशन्स मस्त आहे 😍😍
खंडुआई यात्रेला भेट झाली होती❤️❤️❤️🙏🙏
Bhava khup bhari content aahe
सोन्या भावा एकदम मस्त आहे episode 🔥 🔥
धन्यवाद दादा 🙏❤
127 चा भाग लवकरच पाठवा
👌👌👌👌🙏👌👌👌