Sonia Gandhi । Women's Reservation Bill - जातीय जनगणनेची आणि विधेयक तत्काळ लागू करण्याची मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण (women's reservation bill) देणारे घटनादुरुस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले. नवीन संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ (Nari Shakti Vandan Adhiniyam) या नावाने विधेयक सादर केले. काँग्रेसच्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी केंद्र सरकारने मांडलेल्या या विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
    ‪@IndianNationalCongress‬ ‪@rahulgandhi‬
    #women #power #indiaalliance #viralvideo

Комментарии •