Это видео недоступно.
Сожалеем об этом.

SambhajiRaje संतापले, 'खपवून घेणार नाही' म्हणत कुणाला दिला इशारा? | Vishalgad Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июл 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SambhajiRaje #Vishalgadfortencroachme #SambhajiRajeChhatrpati
    विशाळगडावरील अतिक्रमणावरुन संभाजीराजे चांगलेच आक्रमक झालेत. विशाळगडावरील अतिक्रमण खपवून घेणार नाही म्हणत संभाजीराजेंनी प्रशासनासह सरकारलाही इशारा दिलाय.शिवप्रेमींना सोबत घेत संभाजीराजेंनी विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलीय.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 40

  • @narendrapatil7697
    @narendrapatil7697 Месяц назад +19

    आपलेच वडील राजे काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत तर मग जो काँगेस पक्ष १००टक्के मुस्लिम सपोर्टर आहेत मग हे अतीक्रमण ला काँग्रेस च जबाबदार आहे.

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Месяц назад +4

      Fact muslim votes var nivdun aale aahet Kay .... muslim peksha marathyani votes dili aahet.
      Atikramn asael tar te kadhane sarkar che Kam aahe..
      Atikraman hotana sarkar zoale hote kay

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад

      Rajyat kunache Sarkar aahe. Gruhmantri hagat baslay ka?

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Месяц назад

      @@kushaq1173
      Bayko sambhalu shakat nahi to Kay rajya sambhalnar

  • @nathamane7943
    @nathamane7943 Месяц назад +10

    काय बोलतात राजे तुम्ही आता ५५/६० ठीत आसाल शाहू महाराज ८० त असतील तुम्हाला २०२४ मद्ये अतिक्रमण दिसले. नवलच आहे. लोकही तुमच्या मागे का फिरतात हेही कळत नाही

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Месяц назад +6

    अतिक्रमण कुणी केले आणी त्याला जबाबदार कोण? आहे हे देखील स्पष्ट करायला पाहीजे होते त्याच प्रमाणे सर्वत्र जी अतिक्रमण झाली आहेत ती कशी उठवणार या वर देखील उपाय सांगितले पाहिजेत.

  • @bajarangpatilhakwane2173
    @bajarangpatilhakwane2173 Месяц назад +6

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @kailas7863
    @kailas7863 Месяц назад +2

    राजेंच्या नावावर कलंक आहे हा 🚩

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 Месяц назад +2

    राजे साहेबांना,अहो आश्चर्यम् अतिक्रमण झाले आहे हे माहित होणे हे ही नसे थोडके,,,,

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Месяц назад +2

    मराठा लोकांनी कोल्हापुरात गरीब मुस्लिमांची घरे जाळली...(लोकसभा निवडणूक परतफेड)

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Месяц назад

      MIM पाठिंबा होता म्हणून केले होते

  • @sbchavanyogi3223
    @sbchavanyogi3223 Месяц назад +8

    Tu no 1 lalachi Raja ahes.

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 Месяц назад +5

    मराठा आरक्षणवर बोलणे बंद झाले
    अतिक्रमण काढून आमच्या पोरांना नोकर्या मिळणार का ?
    भाजपची रणणीती ,एवढ अतिक्रमण होईपर्यंत काय करत होता

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz Месяц назад +1

    इतके उशीरा जागे का होतात...तुम्ही हळहळ व्यक्त करतायत बाकीचे साताराचे राजे काय करतायत...🤔कमीतकमी गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी एकत्र यायला हव

  • @editbyAP168
    @editbyAP168 Месяц назад

    ज्या विशाळगडाने छत्रपती शिवाजी महाराजांना सावरलं
    त्या विशाळगडावरील रहमान मलिक ला स्वसंरक्षण कांग्रेसने दिले

  • @geeky_world
    @geeky_world Месяц назад +4

    चार दिवस नाटकी चालतील मग शांत..तोंडाच्या वाफा…सगळे किल्ले दार्गह बनत चालले आहेत ..😅

  • @jaysriram2468
    @jaysriram2468 Месяц назад +2

    फालतू राजकारण

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 Месяц назад +3

    मजिद बांधे परयंत zopale होते का

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 Месяц назад +1

    अभिवादन नाही मजीद खाली हर हर महादेव

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Месяц назад +4

    Ha bjp cha gargadi

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d Месяц назад

      Tu portuguese chi aulad aahe he khar aahe ki naay .😂

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 Месяц назад

      Maharashtatil service kilyavar atikraman jahreela aahe

  • @haiderkhan7540
    @haiderkhan7540 Месяц назад +1

    Hech andolan lok sabha election hone adhi karaicha hota ek muslim mat sudha bhetla nast an tumche vadil ghari basle asteh

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Месяц назад

    Not speech early action government BULDOZAR. Yogiji call maharastra

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Месяц назад

    Need yogiji call yogiji early BULDOZAR

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Месяц назад

    Not Right hindu name up chatrapati shivaji maharaj chatrapati dharmveer sabhaji maharaja

  • @sanjaynandoskar7169
    @sanjaynandoskar7169 Месяц назад +1

    लाज वाटली पाहीजे महाराजांचे वंशज म्हणवून घ्यायला यांना.
    २०२४ पर्यंत अतिक्रमण दिसलं नाही का यांना ?

  • @trident8872
    @trident8872 Месяц назад

    Vishalgad varcha Darga ,Mashid padun taka ani tithley sagley laandey hakla,jaat nastil tar tyana Gadavarun khali fekaa

  • @user-ey8dk3tv2m
    @user-ey8dk3tv2m Месяц назад

    आता ladave लागेल