Prasad Lad | हिम्मत असेल तर 288 उभे कर आणि मुख्यमंत्री हो, सभागृहात ये प्रसाद लाडांची जरांगेंवर टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 598

  • @shivamrasve7233
    @shivamrasve7233 2 месяца назад +20

    288जागा ऊभा करून दाखवावे तर खरंच आम्ही मानू नाही तर पवार साहेब चा कार्यकरता आहे जरांगे

  • @kailasjagtap5284
    @kailasjagtap5284 2 месяца назад +155

    विधान सभेला उभे रहा फुकटची विधानपरिषद भेटली

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 месяца назад +5

      असं फुकटचं कोणी काहीही देत नसतात,परिषदेवर येण्यासाठी बराच पैसा मोजावा लागतो,तशा पद्धतीचे पैसे या लोकांकडे भरपूर प्रमाणात आहेत.

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад +4

      मनोज दादाची उतरली

    • @kailasjagtap5284
      @kailasjagtap5284 2 месяца назад +1

      @@rajendramahanure1985 नाशिक,पुणे मराठा समाजाची गर्दी बघून कोणाची उतरली ते महिते

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад

      @@kailasjagtap5284 तुतारी ची

    • @sandeshgaikwad5934
      @sandeshgaikwad5934 2 месяца назад +2

      @@rajendramahanure1985 तूम्ही चाटणे अजिबात सोडू नका.

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g 2 месяца назад +5

    100% महायुतीचं सरकार येणार

  • @namdevchaudhari7740
    @namdevchaudhari7740 2 месяца назад +56

    एक मराठा लाख मराठा

    • @SuperPanash
      @SuperPanash 2 месяца назад +1

      😀😃😄😆😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
      Begging for ARAKSHAN ?
      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😛🤗

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 2 месяца назад +38

    8 कोटी जमा झालेत माय बाप जरांगे कडे.

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 2 месяца назад +2

    Great lad saheb

  • @Dr....123
    @Dr....123 2 месяца назад +88

    लाड जास्त लाडात येऊ नको हिम्मत असेल तर विधानसभा लढून दाखव

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад +4

      हिंमत असेल तर 288 लढवा, अणि आरक्षण घ्या

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 месяца назад +3

      अरे टोमणे मारणे आणि शिव्या देणं सोपं असतं जरागे यांच्यात खरंच हिंमत असेल तर 288 उभा करून दाखव म्हणावं लाड साहेबांचं काय करेल ती भारतीय जनता पार्टी बघून घेईल

    • @sandeshgaikwad5934
      @sandeshgaikwad5934 2 месяца назад +3

      @@rajendramahanure1985 तुम्ही फक्त गुजरती लोकांचा....... चाटा.

    • @nanakapse4864
      @nanakapse4864 2 месяца назад

      ​@@rajendramahanure1985१००%

    • @nanakapse4864
      @nanakapse4864 2 месяца назад

      ​@@hemantgaikwad844१००%

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 месяца назад +123

    भाजप संपवणार आहे आम्ही मराठे सगळे मराठे मनोज पाटील यांच्या सोबत❤

    • @v.k.4119
      @v.k.4119 2 месяца назад

      Tumhi wakdya chi kutri aahat.marathe nahi

    • @55555Deadman
      @55555Deadman 2 месяца назад

      तुझं बाप उद्धव आणि आजा पवारला जमलं नाही ते. आता सावत्र बापाला जमणार आहे का?

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад +9

      अणि तुतारी ला निवडून आणणार

    • @SuperPanash
      @SuperPanash 2 месяца назад +2

      What Maratha?
      It is only Pawar family which is benefiting over past 60 years!

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 месяца назад

      Tya kutrya ca dhrun halvt bs

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 2 месяца назад +6

    लाड साहेब तुमी विधान परीषद चा राजीनामा द्या कोटून उभरा तीतु पाटलान डगड उभाकेलातरीही तुमच डिपाजीत जपत होनार हेपा जमतका मगच कळत हिमत काय आहेते

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 2 месяца назад +1

    पुन्हा पुन्हा भा.ज्.प् सरकार

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 2 месяца назад +1

    माझं समर्थन भा.ज्..प् ला

  • @shukracharyagore5583
    @shukracharyagore5583 2 месяца назад +1

    लाड साहेब.. एकदम कडक.. 👍👍

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 2 месяца назад +38

    लोकसभेत तुम्हाला लोकांनी आशीर्वाद दिला आहे
    आता विधान सभेत आणखीन चांगला आशीर्वाद देणार

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад

      इथे लाडक्या बहिणी आहेत, तुतारी ची जिरवयाला

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 2 месяца назад +26

    Gap re zatu 😂😂😂

  • @uttamkadam5999
    @uttamkadam5999 2 месяца назад +90

    लाड लय लाडात येऊन बोलू नकोस

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад +1

      वाह काय उर्जा आहे असे कोणी कोणास म्हंटले

    • @nanakapse4864
      @nanakapse4864 2 месяца назад

      ​@@rajendramahanure1985सोडून सांगणं

    • @LaxmikantKumbhar-c4i
      @LaxmikantKumbhar-c4i 2 месяца назад

      गपरे फालतू

  • @attarkhatik-uk2ht
    @attarkhatik-uk2ht 2 месяца назад +20

    साहेब पहिले तुम्ही उभे रहा विधान सभेत

  • @nimeshubhare6961
    @nimeshubhare6961 2 месяца назад +48

    हा आला आहे आधी मागच्या दाराने ह्याचा मतदार संघ कोणता आहे त्याला विचारा 😂😂😂

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад +2

      अंतरवली सराटी

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад

      288 उभा करून आरक्षण मिळते तर फडणवीस यांना भीक का मागता

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад

      288 उभा करून आरक्षण मिळते तर फडणवीस यांना भीक का मागता

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад

      अंतरवाली सराटी

  • @Ajaypatil-ig8nf
    @Ajaypatil-ig8nf 2 месяца назад +2

    Lad saheb great ahat tumhi❤🙏

  • @KeshavVaidya-hi3sm
    @KeshavVaidya-hi3sm 2 месяца назад +1

    जरांगे दम आहे तर २८८ जागा लढव आणि जिकून दाखव व मुख्यमंत्री बन आणि मग आरक्षण मिळवून दाखव प्रत्येक नेत्यावर दबाब टाकणे हुकुमशाही करणे सगळे पार्टीचे उमेदवार पाडून दाखवावे व स्वंतंत्र उमेदवार निवडून दाखवावे फुशके बाम फोडून काही उपयोग नाही

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 2 месяца назад +6

    लाखात एक बोलले साहेब भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷

  • @vilaspawar8
    @vilaspawar8 2 месяца назад +1

    खरंय जरागे नि मुख्यमंत्री vhave

  • @shivajishinde5914
    @shivajishinde5914 2 месяца назад +62

    तुमचा सूप डा साफ

  • @सचिनसाळवे-घ2ब
    @सचिनसाळवे-घ2ब 2 месяца назад +1

    बरोबर आहे जरांगे पाटलाने उभे उमेदवार करावे

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 2 месяца назад +1

    साहेब अभिनंदन 🌹.

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 2 месяца назад +1

    88पण ऊभा करू शकत नाही खरोखरच समाचार घेतला

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 2 месяца назад +114

    Bjp च्या विरोधात मतदान करायचं आमचं ठरलं bjp सुफडा साफ करूनच दाखवणारच 🚩🚩🚩🙏🙏

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад +5

      तुतारी निवडून आली की नक्की आरक्षण मिळते

    • @arjunsolankar7911
      @arjunsolankar7911 2 месяца назад +7

      आम्हीं ओबीसी bjp लां मतदान करणार

    • @SuperPanash
      @SuperPanash 2 месяца назад

      Tula pattewalyachi nokri pakki!

    • @bandubhosale7215
      @bandubhosale7215 2 месяца назад

      Only Tutari jindabad

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 Месяц назад +1

    जरांगे शरद पवारची तुतारी वाजवत आहे 288 खुप लांब दोन उमेदवार ऊभे करु शकत नाही

  • @digambarRaut-g8u
    @digambarRaut-g8u 2 месяца назад +1

    अगदी बरोबर पाटील खरंच यांच्या नादी लागून काही फायदा नाही तुम्ही उभे राहा...

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 2 месяца назад +1

    काही कोणी जर रांगेच्या पाठीमागे उभे नाही आम्ही भाजपाच्या पाठीमागं

  • @rupeshpadvekar6809
    @rupeshpadvekar6809 2 месяца назад +1

    राज साहेब फडणवीस शिदे मुख्य मञी होणार या मधला 1

  • @sambhajimule772
    @sambhajimule772 2 месяца назад +1

    हिम्मत असेल तर विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ दाखव

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 2 месяца назад +61

    कोणत्याच मराठ्यांनी भाजप ल मतदान करू नये

    • @chandrakantkadu7571
      @chandrakantkadu7571 2 месяца назад

      गरज सरो वैद्य मरो, ही मराठयांची भूमीका योग्य नाही.

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад

      288 उभा करून आरक्षण मिळते तर फडणवीस यांना भीक का मागता

    • @SuperPanash
      @SuperPanash 2 месяца назад

      kahihi adale nahi. fakt Baramati Gabbar.. Baki chaprasi!

  • @shribaji536
    @shribaji536 2 месяца назад +2

    खरे आहे..मुख्यमंत्रीपद घेऊन जे पाहिजे ते करावे आणि त्यांच्या गुरूंना पंतप्रधान करावे आणि आरक्षण किती पाहिजे तेवढे घ्यावे

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 месяца назад +1

    भाजपा सुपडा साफ 🔥✊🚩

  • @RudrJadhav-l5m
    @RudrJadhav-l5m 2 месяца назад +24

    सुपडा साफ १००%

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 2 месяца назад +1

    बरोबर,नुसते नाटक करू नये तू २८८ उभे कर मग बघू चपटी किंग

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 2 месяца назад +1

    जरांगे पाटलांनी 288 उमेदवार उभे करायला पाहिजे... बस झालं तेच -तेच चेहरे 😘😘

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq 2 месяца назад +71

    भाजप संपला

  • @bakulaharshal1717
    @bakulaharshal1717 2 месяца назад

    Prakash lad Next cm

  • @umakanta4701
    @umakanta4701 2 месяца назад +1

    मि BJP ला मतदान करत आलो आहे पण आता करणार नाही

  • @shreyamane5647
    @shreyamane5647 2 месяца назад +1

    Sagle pudhari ,,sir sakat sagle thamba jara ..😅😅

  • @patilbadhengle5775
    @patilbadhengle5775 2 месяца назад +1

    तू तू इलेक्शन लढवून दाखव तुझ्या गा, दमा असेल तर प्रसाद

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 2 месяца назад +1

    विधानसभा निवडणुकीत तु उभे राहा...
    आता चा मतदार संघाचे नाव सांगा

  • @nitinautade3335
    @nitinautade3335 2 месяца назад +38

    लाड तुझा लय लाड झाला

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад +1

      तुतारी प्रमाणे लाढ झाला

  • @GANPATIPANDEGAONKAR
    @GANPATIPANDEGAONKAR 2 месяца назад +1

    Agadi barobar ahe Lad Saheb Zindabad ño1 lad sahab ✅💐✅💐✅💐✅💐✅🌺✅🌺✅🌺✅🌺✅🌺✅🌺✅🌺🌹✅🌹✅🌹✅🌹✅🌹✅🌹✅🌹👍🌹👍🌹👍🌹👍🌺👍🌺👍🌺👍🌺👍🌺👍🌺👍🌺🌺✅💐👍🌺✅💐👍🌺✅💐👍🌹✅💐👍

  • @RajRajkumar-f9u
    @RajRajkumar-f9u 2 месяца назад +1

    5 वेगवेगळ्या पक्षात विभागाला गेला आहे समाज.
    1) 2:12 288 उभे करणे यांना जमणार नाही.
    2) 7 ते 8 येतील मराठवाडा विदर्भातील

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 2 месяца назад

    एक नंबर

  • @NareshGughane
    @NareshGughane 2 месяца назад +1

    288 उभी नाही करायची 288 बीजेपीचे पाडाचे

  • @shivajikadampathil3024
    @shivajikadampathil3024 2 месяца назад +1

    पाटला पुढे तुझ्यासारखे लय येऊन
    गेलेत 😅

  • @ShivajiPawar-h6g
    @ShivajiPawar-h6g 2 месяца назад +27

    यांना सत्तेची मस्ती आहे

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 2 месяца назад +7

    भाऊ जरागे भारत देशातील सर्वात हुशार माणूस जरागे आहे आणि येत्या विधानसभा निवडणूक मध्ये जरागे यांचे सर्व उमेदवार निवडून 100% येणार आहे आणि मुख्यमंत्री जरागे होनार आहे व मराठा समाजाला आरक्षण जरागे हें तीन ते चार महिण्यात आरक्षण देणार आहे. कारण जरागे इतका हुशार माणूस भारत मध्ये कुणी नाही

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 2 месяца назад +51

    हे भाजपचे बुजगवण

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад

      तुतारी चे पिल्लू, जरंगे

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 2 месяца назад +1

    अगदी बरोबर 288 उभा करा आणि मुख्यमंत्री व्हा आणि आरक्षण घ्या दुसऱ्याला बोलायचं सोडून द्या अगदी बरोबर आहे

    • @omkarsawant8704
      @omkarsawant8704 2 месяца назад

      Are kelya he sgli kutri maratha samajhyachya jivavrch nivdun alet

  • @Roadmarathas
    @Roadmarathas 2 месяца назад +1

    भाजपची आता नक्की जीरवली जाईल 😅😅

  • @ashoknakade2503
    @ashoknakade2503 2 месяца назад

    Only Devendra

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 2 месяца назад +11

    साहेब आता आधार लिंक मुळे लोक परेशान आहेत.

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 2 месяца назад +1

    50 टक्के मराठा भाजप ला मतदान करणार

  • @kishorsalkar9089
    @kishorsalkar9089 2 месяца назад +24

    लाड बाडगुळा थोबाड सांभाळून बोलत जा

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад

      288 उभा करून आरक्षण मिळते तर फडणवीस यांना भीक का मागता

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад

      288 उभा करून आरक्षण मिळते तर फडणवीस यांना भीक का मागता

    • @SuperPanash
      @SuperPanash 2 месяца назад

      Sambhalu... nahitar pattewalyachi nokri suddha jail.

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak813 2 месяца назад +1

    प्रसाद सरकार तुझं आहे तू ठरवायचा आरक्षण द्यायचं का नाही

  • @panjabraoakhade7355
    @panjabraoakhade7355 2 месяца назад +1

    एकही ठिकाणी उभे करणार नाही 1000 टक्के शरद pawar यांना मदत करणार 2000 टक्के

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 2 месяца назад +1

    लाड दादा स्पष्टीकरण देवून आपला वेळ वाया घालवू नका तुम्हाला सगळ्या टीका च ऐकायला मिळेल तीन माकडांचे सोंग घेतलेल्या लोकांना समजावून सांगून काही उपयोग होणार नाही जय श्रीराम

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 месяца назад +48

    लाड लय वळ वळ करतोय....

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад

      288 उभा करून आरक्षण मिळते तर फडणवीस यांना भीक का मागता

  • @ashokjong4105
    @ashokjong4105 2 месяца назад +1

    Himmat asel tat 288 ubhe kara

  • @vitthal163
    @vitthal163 2 месяца назад +32

    लाड दरेकर राणे 288
    जागांवर उमेदवार उभे केल्यावर तुमचं सरकार पडणार हे नक्की आहे

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад +3

      स्वप्न भंग होणार, जरांगे मुळे मराठ्यांचे नुकसान झाले

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад +5

      जरांगे मुळे मराठ्यांचे नुकसान झाले

    • @Ajaypatil-ig8nf
      @Ajaypatil-ig8nf 2 месяца назад +1

      😂

  • @BadshahJadhav-r3x
    @BadshahJadhav-r3x 2 месяца назад +1

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @VijayModak-y8j
    @VijayModak-y8j 2 месяца назад +1

    ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही हे सगळे सर्व राजकीय पक्ष सांगतात मग अट्टाहास कशासाठी 288 उमेदवार उभे करा आणि मुख्यमंत्री म्हणा आणि आरक्षण घ्या

  • @GaneshSutar-z4i
    @GaneshSutar-z4i 2 месяца назад +1

    जरांगे यांनी मुख्यमंत्री व्हाव आणि मगच आरक्षण घ्याव

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +1

    हा कोण सल्ला देणारा only आरक्षण पाहिजे चाटू गिरी केल्या शिवाय ह्याची आमदारकी राहत नाही

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 2 месяца назад +1

    लाड साहेब बरोबर बोलत आहे

  • @AmolPawar-nf6qu
    @AmolPawar-nf6qu 2 месяца назад +3

    Only jaringe Patil

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 2 месяца назад +13

    तूकोण आहे?जास्त लाडात येऊ नको लाडया

  • @Shantanu9470
    @Shantanu9470 2 месяца назад +16

    ह्याचा माज आजुन उतरला नाही वाटत 😂😂😂😂😂😂

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 Месяц назад

    फक्त महायुतीचा विजय निश्चित ❤❤

  • @govindjadhao1431
    @govindjadhao1431 2 месяца назад

    ❤ हे भांडण लावायचं काम जर कोणी करत असेल तर तू आहे आणि भाजप आहे

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 2 месяца назад +1

    झाले नाटक चालू तुमचे पैसे द्यायचे आधीच

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 2 месяца назад +5

    Ladya

  • @raviborule1688
    @raviborule1688 2 месяца назад

    खानदानी मराठी तुझ्यासारखा मिसळ नाही तो त्याला मदत पवार मिसळ नाही

  • @baliramsurashe4361
    @baliramsurashe4361 Месяц назад

    तुम्ही फक्त शेतकऱ्यांच karj माफी करा तुमचच सरकार येईल

  • @sanjaypatil2994
    @sanjaypatil2994 2 месяца назад +13

    हा फडतूस आहे पैशाच्या जीवावर नसतो

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 2 месяца назад +1

    लाड तुझ्यात जर गाडीत दम असेल तर विधानसभा लढ चाटाळा

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 2 месяца назад

    कस काय व महायुतीचे सरकार ते तरी सांग ना काय तुझ्या वापण ठेवलंय काय सगळे लोक काय गृहीत धरून बसतो काय कशामुळे सरकार

  • @VikasKarale-bv4fv
    @VikasKarale-bv4fv 2 месяца назад

    तुमचा माज लवकरच उतरणार वाटत

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 2 месяца назад +38

    या अशा नेत्या मूळे च भाजप संपली आहे.

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 месяца назад +1

      जरांगे मुळे मराठ्यांचे नुकसान झाले

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 месяца назад

      अरे भाजप संपू अगोदर ना संपू पण त्या जरांगे मुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होत आहे हे लक्षात ठेव नवीन साहेबांनी दिलेला आरक्षण सुद्धा तुम्ही घालवून बसलेला आहात

    • @Prakashjjjjjj314
      @Prakashjjjjjj314 2 месяца назад +1

      बरो्बर आहे

  • @GunajiNaik
    @GunajiNaik 2 месяца назад

    जरांगे पाटील यांच्या विरोधात शक्यतो विधानपरिषदेवर आमदार आहेत तेच बोलतात ..
    बाकीच्यांना माहित आहे उगाच बोललो तर विनाकारण पडले जाणार

  • @coolman9261
    @coolman9261 2 месяца назад +3

    Sampla BJP maharashtra tun haddpar ek Maratha koti Maratha

  • @meharestudio283
    @meharestudio283 2 месяца назад

    खरच सांगतो भाजपला मतदान करू नका

  • @vilaspitle2064
    @vilaspitle2064 2 месяца назад

    बरोबर ना संविधानाचा विचार करावा लागेल ना

  • @pratikpatil1750
    @pratikpatil1750 2 месяца назад

    आज परत जे कोणाला नाय जमल ते शिंदेंनी करून दाखवलं

  • @dnyaneshwarpandit9910
    @dnyaneshwarpandit9910 2 месяца назад +8

    भाजपा ल कधीच मतदान नाही..

  • @ganeshmore8524
    @ganeshmore8524 2 месяца назад

    Bjp नाही संपणार पण
    पण vba आणि जरागे जर एकत्र आले तर नकी निवडून येणार 100%

  • @ptr136
    @ptr136 2 месяца назад

    70% OBC BJP barobar ahe...

  • @satishrekhi
    @satishrekhi 2 месяца назад

    जरांगे ने फक्त काका पवार यांच्या विरुद्ध उमेदवार उभे करू नयेत
    कारण गोरगरीब मराठा लेकरांचा काका पवार यांच्या मागे उर्जा उभी आहे
    सगळ्यांच्या मते शरदपवार मुख्यमंत्री होणार
    मराठा लेकरांना आरक्षन मिळवून देणार
    जरांगे ने काका पवार यांना विरोध करु नये

  • @vasantsirsat3072
    @vasantsirsat3072 2 месяца назад

    लाड यांनी जनतेतून निवडून या आपली किंमत कळेल

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 2 месяца назад

    Garajvant Marate Mhajech jarange

  • @FURYKING007
    @FURYKING007 2 месяца назад +2

    एकदम बकवास

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    लाडने २८८ पैकी कोणत्याही एका मतदार संघातून निवडून दाखवावे

  • @panjabraoakhade7355
    @panjabraoakhade7355 2 месяца назад

    Jarange ek hi umedwar ubha karnar nahi mitrano...

  • @shahajipatil5084
    @shahajipatil5084 2 месяца назад

    288

  • @prathmeshpawara4711
    @prathmeshpawara4711 2 месяца назад

    पक्षाला अधोगतीकडे नेण्याची तयारी

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 2 месяца назад

    प्रसाद संपला आता लाईन थांबवा