आम्ही आयुष्य भर कुठे ही फिरो पण स्व आबांचे विचार आम्हाला आवडतात तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणजे आता रोहित दादा नक्की फिक्स आमदार आहेत यात काय शंकाच नाही...
शरद पवार यांनी जरी indirectly उमेदवारी सांगितली तरी शरद पवार साहेब यांच्या साक्षीने डॉ. अमोल कोल्हे यांनी घोषणा केली होती ती की 2024 चा पहिला उमेदवार हा रोहित आर आर पाटील आहे
शरद पवार यांनी सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे तरूण युवक होते त्यावेळी त्यांच्या हातात सत्ता दिली असती तर आज महाराष्ट्रातील मराठी जनता जीवंत राहिली असती. राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला सुरुवातीपासून तरूण वर्ग उपस्थित होता. मराठी युवक आणि मराठी माता भगीनी यांना राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांनी वाचवले आहे. राजसाहेब श्रीकांत ठाकरे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत होते. मराठी नागरीकांना सन्मान देणारे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे. शरद पवार तुम्ही सत्तेत होता तेंव्हा शराठी मुलांना नोकरी मिळावी म्हणून राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांनी आंदोलने केली आहेत. त्यांना अटक करून जेलमधे ठेवण्याचे कट कारस्थान शरद पवार गृहमंत्री यांनी केले आहे. राजसाहेब ठाकरे यांच्यावर केसेस आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मराठी नागरीकांचा जीव वाचवणारे एकमेव नेते सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राजसाहेब ठाकरे यांची भाषणे ऐका. पत्रकार बांधव यांनी राजसाहेब ठाकरे यांची सर्व भाषणे ऐकावीत.
महाराष्ट्रात अश्याच तरुण, आपल्या भागातील आजची आणि भविष्यातील परिस्तिथी ची जाणीव असणाऱ्या राजकारणी लोकांची गरज आहे
आर आर आबांचा कौटुंबिक च नाही तर विचाराचा खरा वारसदार ...रोहित पाटील ❤❤
आम्ही आयुष्य भर कुठे ही फिरो पण स्व आबांचे विचार आम्हाला आवडतात तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणजे आता रोहित दादा नक्की फिक्स आमदार आहेत यात काय शंकाच नाही...
आमदार रोहित दादा पाटीलच🎉🎉🎉❤❤
जबरदस्त दादा 👌🙏
लढ बाळा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान
महाराष्ट्रा मध्ये इतिहास घडणार,
सर्वात कमी वयातील आमदार म्हणून रोहित दादा दिसणार.
तासगांव कवठेमाहांकाळ मतदार संघाचे फिक्स पर्मनंट आमदार रोहित दादा पाटील...दादाश्री.
बस झाली घराणे शाहि दुकlन band कर
@@ratharb6552वयाच्या 16 वर्षे पासून काम करतोय
@@ratharb6552saheb tyanchya samor ubha karnara pn gharaneshahi cha ch aahe😂😂
@@ratharb6552तु उभा राहतो का मग?
@@ratharb6552जर नेतृत्व चांगले असेल तर काय वाईट आहे केल्या
परफेक्ट नेतृत्व❤
आर आर आबांचा ढाण्या वाघ कवठे महांकाळचा पर्मनंट आमदार रोहित दादा पाटील....✌🏻❤️🔥
रोहीत दादांच्या विरोधी कोणीही उभा राहूदे तो 1 लाख टक्के पडणार आज सांगतो
तासगाव कवठेमहांकाळ चा वाघ 🐅
भावी आमदार दादा ❤
शरद पवार यांनी जरी indirectly उमेदवारी सांगितली तरी शरद पवार साहेब यांच्या साक्षीने डॉ. अमोल कोल्हे यांनी घोषणा केली होती ती की 2024 चा पहिला उमेदवार हा रोहित आर आर पाटील आहे
आशे लोक राजकारणात सक्रिय हवेत ❤
तासगाव कवठेमहांकाळ जनतेला विनंती आहे या संयम्मी युवा नेत्याला निवडून द्यावे🙏
खूप छान🎉
काॅफी बापाची नाही तर कुणाची करायची....
🙏
Thought’s 👍💯
फिक्स आमदार रोहित दादा पाटील
❤भावी आमदार तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा -मा.रोहितदादा पाटील ❤
बस झाली घराणे शाहि दुकlन band कर
@@ratharb6552वयाच्या 16 वर्षे पासून काम करतोय
@@ratharb6552वयाच्या 16 वर्षे पासून काम करतोय
@@ratharb6552वयाच्या 16 वर्षे पासून काम करतोय
जरूर विचार व्हावा. लोकांनी ठरवावे.
रोहित पाटील फिक्स आमदार होणार
1नंबर माणूस आहे 👍
फिक्स आमदार रोहित दादा♥️
फिक्स आमदार
रोहित दादा चे फ्यान आहे ❤ वायफळे कर❤
आर आर फिर एक बार
❤❤❤❤❤
नेतृत्व असे नम्र व निःस्पृह असण्याचीच निकड आहे.
Rohit great hardik shubhechya
Shett😂
🙏💯👌👍
फक्त रोहित आर.आर. पाटील आबा
हुबेहूब आबा.
Future aahe maharashtra cha
कुठलाही अहंकार नाही,,दिखाऊपणा नाही.विनम्रता आणि जनसेवा अगदी आबांसारखीच अगदी नसानसात भरलेली असा नेता लाभणं.खरच जनतेचं भाग्य म्हणावं लागेल.
Shettt😂
Ri8🎉
Fix Amdaar RohiT PatiL🎉
विचार आम्हाला आवडतात,आपल्या भागातील आजची आणि भविष्यातील परिस्तिथी ची जाणीव असणाऱ्या राजकारणी लोकांची गरज आहे
घाबरु नकोस बाळा पूर्ण ताकतीने आहोत सोबतीला थोरात परिवार
ज्युनियर आबा
फिक्स आमदार✌️✌️
Rohit patil .Salut to you. Yek request bhashtrachar karu deu naka.
विद्यार्थी हितासाठी झटणाऱ्या आपला रोहित दादा
आमदार रोहीत पाटील
बस झाली घराणे शाहि दुकlन band कर
आमदार रोहीत दादा पाटील 💥💥
बस झाली घराणे शाहि दुकlन band कर
@@ratharb6552वयाच्या 16 वर्षे पासून काम करतोय
शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमtee.
शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी!
सुतार साहेब लोकशाही कधी सोडली.
301 like
Only abba
Aba warti ek movie kadha new generation la aba kalal pahije Tyanchi yojana saglya
शरद पवार यांनी सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे तरूण युवक होते त्यावेळी त्यांच्या हातात सत्ता दिली असती तर आज महाराष्ट्रातील मराठी जनता जीवंत राहिली असती.
राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला सुरुवातीपासून तरूण वर्ग उपस्थित होता. मराठी युवक आणि मराठी माता भगीनी यांना राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांनी वाचवले आहे.
राजसाहेब श्रीकांत ठाकरे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत होते. मराठी नागरीकांना सन्मान देणारे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे. शरद पवार तुम्ही सत्तेत होता तेंव्हा शराठी मुलांना नोकरी मिळावी म्हणून राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांनी आंदोलने केली आहेत. त्यांना अटक करून जेलमधे ठेवण्याचे कट कारस्थान शरद पवार गृहमंत्री यांनी केले आहे. राजसाहेब ठाकरे यांच्यावर केसेस आहेत.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मराठी नागरीकांचा जीव वाचवणारे एकमेव नेते सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
राजसाहेब ठाकरे यांची भाषणे
ऐका. पत्रकार बांधव यांनी राजसाहेब ठाकरे यांची सर्व भाषणे ऐकावीत.
Padnar mhanje padnar ❤dya tu😂😂😂
@@virajmete7096 ja lay shahna aahes shemnya
कहो दिल से RR फिर से❤
आमदार दमदार मंत्री
❤da ghe majha😂😂😂
बस झाली घराणे शाहि दुकlन band कर
घराणे शाही नाही तो पोरगा वयाच्या 16 वर्षे पासून काम करतोय
सामान्य कार्यकर्ता 40 वर्ष झाली काम करतायत त्यांना कधी संधी मिळणार?@@Ramde-l2de
Bala abhyas kar , aba cha mulga ahe evdach bas ahe , tu chat pay bjp rss che
फिक्स आमदार 💐