UPSC Result 2022 | IPS झाला तरी समाधानी नव्हता,गावातच राहिला आणि IAS झाला | Maharashtra Times
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #UPSCExam #OmkarPawar #UPSCExamPassed
अत्यंत साधारण कुटुंबातला ओंकार पवार.. सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्यात त्याचं गाव आहे.. यूपीएससीसाठी पोरं पुणे आणि दिल्लीला जातात हे तुम्ही ऐकलं असेल.. पण ओंकारच्या यशाचं एक वैशिष्ट्य आहे. त्याने गावात आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यासमोर राहूनच हे यश मिळवलंय. ओंकारचं प्राथमिक शिक्षण सनपानेच्या प्राथमिक शाळेतच झालं. गेल्या वर्षीच्या यूपीएससीच्या परीक्षेतही त्याने ४५५ वी रँक घेऊन आयपीएस ही पोस्ट मिळवली होती.. पण आयएएस होणं हे त्याचं स्वप्न होतं.. धाडसी निर्णय घेत पुन्हा एकदा परीक्षा द्यायची ठरवलं आणि आज प्रचंड मोठं यश त्याने पदरी पाडून घेतलंय..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
अभिनंदण भावा.खेड्यातील मुलं कुठेच कमी पडत नाहीत हे तु दाखवलंस धन्यवाद
प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळाला म्हणून केवळ व केवळ त्याच कारणासाठी अभिनंदन.💐 अजून १५ वर्षांनी तुमच्या कामासाठी अशीच अभिनंदन करण्याची संधी आम्हा जनतेला मिळावी एवढीच माफक अपेक्षा!
भविष्यात काय करतात हे मोठे ऑफिसर याचा अंदाज घेवून ...आपण केलेला मेसेज हा एकदम परफेक्ट बसतो बर...
नेत्यांचा दबाव न जुमानुन देशाची सेवा कराल तेव्हाच तुमचे खर यश असेल 🙏🙏 करिअर च उद्दिष्ट तसच असायला हवं👍
Ekdum barobar...Full respect to civil services..But it's becoming rat race nowadays...Just see the ratio...You have 100 vacancy and 10000 applications... Think smart, gain workexperience ,start small scale business... Again full respect to civil services..But being practical is more logical
Kasedi Tanel apdet
हे मात्र खर आहे
आज्जीचा ऊर भरून आलेला कापरा आवाजच सगळं काही सांगून गेला❤️
ग्रामीण भागात राहून पण झकास काम केलंस भावा👍👍👍👍👍💐💐💐💐
पण सामान्य माणसास विसरू नको....
अशाच एका उदाहरणाची गरज होती....अभिनंदन..!!
Hoy bhau ....lai bar vatl
हो ना मलाही असंच वाटत होतं 🤗
Yess
ओंकार ने मुलाखतीत सांगीतल की पुनात राहुन u.p.s.c चे क्लासेस केले, नंतर गावांत येऊन घराच्या बाजुच्या काकांनी अभ्यासा साठी संपुर्ण घर अभ्यासा साठी दिल. संधी च सोनं केलं. जहाँ चाह होती है वही राह होती है.
भावा लका अभिनंदन साताऱ्यात सह महाराष्ट्राचे नाव उज्वल केलस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
आई वडिलांचे संस्कार घेऊन त्यांच्या कष्टाची जाणीव ठेऊन जे यश मिळविले ते खुप खुप मोठे समाधान मिळाले
आपण एक आदर्श आहात सर्वांसाठी
त्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन....
कोणत्याही दबावाला बळी न पडता ; प्रामाणिक राहून [मग समोरचा माणूस कितीही मोठा नेता,अधिकारी असूद्या] देशाला अभिमान वाटेल असे कार्य कराल अशी आशा आहे.
संपूर्ण अभिनंदन..ओंकार g... प्रथम च मी पाहिलं की कोणता भपका.. मोठं मोठं न बोलता.. ग्रामीण भागातील महाणून सहनभुती न घेता.. तसच upsc la सर्व करिअर न मानणारे पाहिले अधिकारी आहात..सलाम तुमचा साधायपणाला... अभिनंदन
मन:पूर्वक अभिनंदन. स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी म्हणून नावलौकिक व्हावा ह्यासाठी खूप खूप शुभेच्छा
So true !!, but so difficult!! But he can do it ....
नाव कमावलं महाराष्ट्र आणि ग्रामीण भागातील लोकांचं
खूप खूप अभिनंदन तुमच
मराठी माणुस पुढे असाच जावो💯💯💯🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
ग्रामीण भागातल्या मुलाचं मनःपूर्वक अभिनंदन !!! ग्रामीण भागातले मुलेच जास्त यशस्वी होतात... कारण आई-वडील काबाडाचे धनी आसतात, घाम गाळून मोती पिकवतात
मस्त, खूप छान, IAS झालास.तुझ्या जिद्द ला सलाम.
Coaching classes krun age limit sampte kahinchi without coaching you are legend upsc congrats bhava
अभिनंदन भावा सलाम तुझ्या कार्याला आणि जिद्दिला भारतीय सेवेत अशीच कार्य करत रहा. आणि आजुन तुझ्या सारख्या असंख्य मुलांना मार्गदर्शन करत रहा म्हणजे त्यांना देखील मदत होईल.🙏
ओमकार पवार ज़िद्दीचे ज्वलंत उदाहरण. ओमकार तूझे खूप खूप अभिनंदन.
सौ मधुमती ईश्वर खुस्पे ,ठाणे
10 एकर बागायती शेती असलेल्या मुलाला, मुलगी देईना म्हणून त्याच्या वडिलांचा व्हिडिओ वायरल झाला होता, या मुलाला मात्र न. १ मुलगी मिळेल आता, गुड जॉब अभिनंदन 💐💐💐
शहरात चांगल्या कोचिंग क्लासेस,मध्ये विद्याभ्यास न करता जे यश आपण मिळविले हे एक अदभुत उदाहरण तुम्ही ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दाखून दिले हे अनेक,अनेक कौतुकास्पद आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक,अनेक शुभेचछा.
ओमकार अतिशय हुशार असणार. जेंव्हा एक ओमकार यशस्वी होतो तेंव्हा ९९९९९ ओमकार सारखे तरुण वारंवार परीक्षा देवून , वय ओलांडल्यावर, निराशेच्या गर्तेत जात असणार. ओमकार चे पुनश्च अभिनंदन.
शाब्बास रे पठ्ठ्या ! Great inspiring ! Congratulations & best wishes
ॐकार साठी कौतूक व शुभेच्छा. आणि जमेल तितक्या प्रमाणात व्यवस्थेमधील पाखंडीपणा हटवण्यासाठी प्रार्थना. धन्यवाद. 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
अभिनंदन ओमकार भाऊ, प्रतिकूल परिस्थितीतही तू हे यश संपादन केले आहे व आपल्या गावकरी बांधवांना न विसरता,तू त्यांची आपल्या खेड्यातूनच सेवा करून,त्यांचे पांग फेडणार आहेस,हे पाहून खूप आनंद झाला.हल्ली सर्व तरूण मुले गावी शिकून शहरात, नाही तर परदेशातही जातात; त्यामुळे ग्रामीण जनतेला सेवा मिळत नाही.पुन्हा एकदा तुम्हाला खूप शुभेच्छा व तुमच्या कार्यात ईश्वर सुयश देवो. तुमच्या माता-पित्यांनाही नमस्कार, की ज्यांना तुमच्या इतका सुसंस्कारी मुलगा मिळाला आहे!🙏🙏👍👍
Congratulation bhavu.... tuzya ias , ips honyanech lakho gramin mulana navi chetana milali....... tuzya pudhachya vatachalis khup shubhechha...
🙆🌹Hats of OMKAR PAWAR....kahi shabdhch nahit bolayla....gavat rahun upsc keli......baryapaiki mul upsc karaych mhanje dilli ghathat.....pn tumhi gavatch rahun yesh milavl yach tr mhantat na etranpeksha kahitri vegal karan👍.....khup khup abhindan tumch🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ओंकार खुप खुप अभिनंदन लोकांची सेवा करण्याची खुप मोठी संधी तुला मिळणार आहे खुप खुप आशीर्वाद
अभिनंदन भावा फक्त मेहनत केल्यावर घरी बसून पण upsc मध्ये टॉप मारू शकता फक्त मेहनत, जिद्द पाहिजे अभ्यासाच्या बाबतीत
IAS आणि IPS चे कौतुक करने बंद करा.
इतके हजारो लोक आजवर हि परीक्षा पास झाले आहे आणि होतील..... सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात घंटा बदल होत नाही.
यातले 95% लोक फक्त स्वतः च
You have to rely on people
जावली तालुक्यातील ओमकार हे पहिले IAS आहेत.त्यांना पाहुन अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे .. अभिनंदन सर तुमचे उत्तम काम करा जसा अभिमान तुम्हाला IAS झालेला बघुन होतोय त्यापेक्षा जास्त तुमचं काम बघुन होईल एवढीच अपेक्षा आहे .. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा सर 💐💐
फलटण च्या जवळ ची जावली का
@@theakashthings8637 हो
भावा तुझा महाराष्ट्राला अभिमान आहे
Khup khup congratulations sir
आम्हाला अभिनंदन म्हणणं सोप्प आहे पण तुम्ही घेतलेली मेहनत खूप मोठी आहे की आम्ही शब्दात सांगता येणं पण छोट आहे
खुप खुप अभिनंदन सर
प्रेरणा आहे आमच्यासाठी तुम्ही 🙏
OMKAR PAWAR
AIR 194
IAS OFFICER 2022
congratulations 👍👍👍🎉🎉
देश सेवा होईल असे तुमच्याकडे पाहून वाटते .
भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
अभिनंदन , स्वप्न पाहणे आणि स्वप्न साकार करणे हे तुमच्या कडून शिकलं पाहिजे🙏
प्रशासकीय सेवेत समावेश झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
यापुढें ग्रामीण भागात काम करत असलेल्या आपल्या शेतकरी बंधू साठी काम करावे अशी अपेक्षा.
Khup khup khup changla vatla apla marathi mulga ias jala... 🙏🙏🙏
Congratulations for paving the new path of self study, without going to the famous coaching classes.
Good Roll model for Maharashtrian students 👌👍👏💐
Famous aani mahagde classes gheun baslele aahet he aadhich
"Role model" asta te. "Roll model" mhane. Aadhi spelling shikun ye vyavastit mag gyaan de ikde. Chu..
@@crocodile4545 yes I admit my spelling of "ROLE" is incorrect, but you to not replied in English language, rather you preferred to answer in Marathi. 🤔
Some people got angry, to see such success of the self and independent studious students.
Sir,yanni coaching kelei aahe.... selection zalyanantr khup lok khot boltat
Proper guidence , authentic material..family support.....sense of humour... Pahijet...
Exactly guidance is more important
Absolutely
त्याबद्दल ओमकार चे खूप खूप अभिनंदन...
Truth : gavakadche aspirants competitive crack kartat 90% village madhun ale astat . dedication patience hardworking saglachi janiv astat tyana . hope so more students will become an officers from village 🙏
खुप खुप शुभे्छा भावा.... Salute for your dedication... and positive approach towards things ...
Congratulations sir ..
आमच्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां समोर आदर्श devalat
खुप खुप अभिनंदन💐💐💐पुढील वाटचाल ही आपल्यासारख्या शेतकरी वगरजू वघामाचे मुल्य असणारे दर्जेदार कर्तव्य करण्यासाठी च आपली निवड झाली आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलात सहजता शोधली तर देशहीत साधले जाते नाहीतर अनेक गढडे गिधडासारखे फौजा बाहेर पडत आहेत आपण अभ्यास करतांनाही शुध्द हवेत केला झुंडीत गेला नाही नक्कीच आपण कर्तव्य श्रेष्ठत्व मुल्य जपाल असे आशीर्वाद आमचेकडुन सदैव देतो व सर्व कुंटुंबियांचेही अभिनंदन 🇮🇳
Bhava tuzya story ne mala khup inspire kelay🔥🔥🔥
जावली तालुक्यातला वाघ 🔥🔥
Congratulations omkar 💐💐 PROUD OF YOU IAS,God bless you 😊
देशासमोरचा एक छान उदाहरण. काँग्रॅच्युलेशन मित्रा.
खूप खूप अभिनंदन.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
हजारो मुलं येतील आता हे बघून 2 जण सलेक्ट होतील बाकी बरबाद
🤣🤣
या पठ्ठ्या चा १५ वर्षे सेवा झाल्यावर Interview घेतला पाहिजे... सगळं काही चित्र उघड होते. बाकी सेवेत प्रवेश मिळाला म्हणून केवळ त्याच कारणासाठी अभिनंदन.
Are 🐂bull abhyaas kr na
@@bittertruth.2399 Are tumchi ka jalali pn ekhadhyach changal bghavat nahi Kay , lagech lagle dnyan pajlayla
@@vaibhavkarande2849 नीट वाच रे. तुला मराठी भाषा समजत नाही. तू झोप रे वैभ्या झोप.
खूप खूप अभिनंदन दादा.. आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..👍🤞
अभिमान आहे राहील तुझा सारखे भावाचा जय महाराष्ट्र
ओंकार आणि कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन.👏💐
ॐकार नावात खूप मोठी शक्ती आहे 🙏🙏💐
Congratulations sir, you are great inspiration for village student.
Dada tu dakhavun dil ki gavatli student kahi kmi nastat 💯💯
Jay Shivay 🚩I am really inspir you
very very very very congratulations. great achievement brother , je dillit jaun hote nai te tu gallit rahun karun dakhavale. Hats off my brother...........
प्रशांत ,तुझे त्रिवार अभिनंदन.
भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
अभिनंदन भाऊ. येणाऱ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 😊🎉🎉🎈
अद्भुत , अविश्वसनीय, अकल्पनीय 🙏
खुप अभिनंदन आणि शुभेच्छा देतो भावा
Congrats. People from rural area are always hard workers. It is slap on coaching classes..
Many many congratulations for this achievement Omkar💐💐, and all the best for your upcoming challenges and endeavors👍✌👌
Congress ......milaleli post sodayla pan dhadas lagte bhau hats off to you
शेर है शेर...🔥🔥🔥
ओंकार पवार(आय.ए.एस. वर्ष 2022)झाल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा...
♥️😁🚴♂️🚴♀️🤸♂️🤸♀️👨🎓🌈
Congratulations 🎊 👍👌🌹🌹🌹🌹
Proud of you. Keep it up. God's bless you always 🌷 🌹
अभिनंदन. पण 30लाख पैकी 800मुलं सिलेक्ट होतं नाही.... हे पहा.. लगेच पर्याय काय हे पहा.
अभिनंदन आणि खुप शुभेच्छा👍🏽👍🏽
माझा नातू कलेक्टर झाला..आज्जींच्या त्या शब्दांनी अंगावर काटे उभे राहिले..
अरे भावा तुला सलाम यार😍👌👍✌
हे खरच अभिमान करण्या सारखे आहे
Manapasun khup khup Abhinandan mitra. All the best.
Congts. Omnkar. You succeeded Achiving top rank to passing upsc exam test. And more than this is you claimed it following self study at ur home in vilage. We're so proud of it 🌹you are became icon for others endavour. 🇹🇯
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तुम्हाला भारत देशाचा झेंडा माहीत नाही का.
Heartly congratulation khup khup shubhecha
I fell proud of you my dear bro keep going
अतिशय कौतुकास्पद....
IAS. अधिकाऱ्यास माना चा मुजरा, यशस्वी भव
Congratulation Omkar bhaiya🎉💐
खुप खुप अभिनंदन मित्रा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
😊😊congratulations bhai
Dada ek number khup khup Abhinandan.....
Great.... Congratulations 🎉👏👏👏👏👏
Khrach khup congratulations 💐💐💐...hich jidd..nehmich asu det
Congratulations. And best wishes for feature.
Congratulations Great achievement 👏
Congratulations omkar 🌹🌹
Many many congratulations..! It's unimaginable but you made it 💐👏👍
अरे क्लास तर पुण्यात केला ना, उगाच गावात राहून केला अशी दिशाभूल का करत आहात
😂
क्लास पुण्यात अभ्यास गावात करतं होता ऑनलाईन
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️😘😘😘😘
उगाच IPS ची एक विध्यार्थ्याची जागा वायाला घालवली
Congratulations we are proud of you
Khuop chan sir thumhi dakhun dile fakt karnyachi jid havi
अभिनंदन खूप खूप शुभेच्छा भाऊ तुला 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
Proud of u beta, hearty congratulations 🌹🌹🌹🌹🌹
Congrats omkar really proud of you
खुप खुप अभिनंदन सर तुम्हlलl💐💐💐
सोडतेय हे क्षेत्र आता रिस्क नाही परवडणार
Very very congratulations Omkar.