Shegaon | आनंद विहार भक्तनिवास, शेगाव Ep-02 | Anand Vihar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • आम्ही २ मे ला , म्हणजे आत्ता काल शेगाव येथे गेलो होतो. आम्हाला शेगाव जसे दिसले तसे या विडिओ मधे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. श्री गजानन महाराज मुख्य समाधी मंदिर, बाकीची मुख्य ५ ठिकाणे हे सर्व Ep-01 मध्ये पाहायला मिळेल आणि या विडिओ आणि आनंद विहार आपणास पाहायला मिळेल. We have been to Shegaon on 2nd May, i.e. only yesterday. In this video one can see & get all the details about Anand Vihar Bhakta Nivas & I have tried to give all details abt how to reach shegaon, from Mumbai as well as Pune (in Ep-02), Gajanan Maharaj main Samadhi Mandir, & other important, must visit places in Shegaon. Please do see the complete video. #temple #gajanan_maharaj_shegaon #shegaon #mandir

Комментарии • 131

  • @vaibhavmane6749
    @vaibhavmane6749 4 дня назад +1

    प्रत्यक्ष ईश्वर आहेत हे गजानन महाराज
    || जय गजानन माउली||
    || गण गण गणात बोते||

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 дня назад

      अगदी बरोबर लिहिले आहे आपण, गण गण गणात बोते 🙏💐. या येणाऱ्या मार्च महिन्यात मी जाणार आहे पुन्हा, शेगाव आणि माहूर गड. असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा.

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 месяца назад +3

    अतिशय सुरेख माहिती मिळाली अतिशय सुंदर परिसर आहे सारी भगवंताची कृपा जय गजानन महाराज चरणी लीन आहौत

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Месяц назад

      जय गजानन, गण गण गणात बोते 💐🙏👍. मोहितेजी आपण अगदी बरोबर नमूद केले आहे परिसर अतिशय सुंदर आणि खरंच सगळी गजानन महाराजांची आणि भगवंतांची कृपा, लक्षात नाही एकदा तरी इथे जाऊन महाराजांचे दर्शन घ्यावे असेच हे ठिकाण आहे.

  • @ranjanazodge590
    @ranjanazodge590 Год назад +4

    Chaaan mahiti dili Gan Gan Ganat Bote

  • @rugvedjoshimj
    @rugvedjoshimj Месяц назад +3

    Thanks for giving nice information. मागच्या सोमवारी आम्ही देखील शेगाव येथे जाऊन आलो.. पण सुरवातीला मंदिरा जवळचे भक्त निवास मध्ये खूप जास्त प्रमाणात waiting होते, त्यामुळे आम्ही देखील आनंद विहार लाच रूम बुक केली. तिथल्या सोयी आणि तिथलं वातावरण एकंदरीत खरंच खूप छान आहे. आपल्याला शहरांच्या hifi परिसरात जश्या societies बघायला मिळतात अगदी तसेच आनंद विहार आहे. तिथले सेवेकरी लोक सतत 24 तास आपल्याला काही ना काहीतरी काम करताना दिसतात. कधीही थकून एका जागी बसत नाहीत. तिथले कर्मचारी, अधिकारी, ड्रायव्हर व इतर लोक बोलायला वागायला खूप polite आहेत. तिथे एकदम शिस्तबद्ध पद्धतीने भोजन केले जाते. मग ते आनंद विहार चे भोजनालय असो किवा मंदिराचे प्रसादालय असो.
    ह्यामुळे तिथे सारखे सारखे जावे असे वाटते. आम्ही तिथे फक्त 1 दिवसच होतो. (सोमवारी सकाळी पोहोचलो व रात्री लगेच परत निघालो) पण त्या दिवसभरात इतकं छान वाटलं की बऱ्याचदा तिथे जावं असं वाटत राहतं अजुनही..
    गण गण गणात बोते 🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Месяц назад

      गण गण गणात बोते. आनंद विहार चे आपण खूप सुंदर आणि योग्य वर्णन केले आहे श्री जोशी जी. कसे गेला होता आपण ? आम्ही दर वर्षी जातो, ट्रेन नी. पुढच्या वेळेला आम्ही जेव्हा जाऊ आणि जर का पुन्हा व्हिडिओ केला तर हे आपण केलेले आनंद विहार चे वर्णन नक्की व्हिडिओ मधे समाविष्ट करीन, खरच खूप योग्य असे वर्णन आहे, धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला मौल्यवान अभिप्राय कळवत रहा.

  • @sanjivmeshram1084
    @sanjivmeshram1084 Год назад +5

    अतिशय सूंदर माहिती देणारा वीडियो पोस्ट केल्या बद्दल धन्यवाद🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      आपणास माहिती आवडली खूप छान वाटले, धन्यवाद. 🙏. असेच आपल्या चॅनल शी जोडलेले रहा... जय गजानन 💐🙏

  • @bhaveshbhoir3706
    @bhaveshbhoir3706 Год назад +18

    देशातील सर्वात चांगले देवस्थान, ट्रस्ट मधील सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत, त्यांच्याकडून महाराष्ट्रातील इतर देवस्थान च्या ट्रस्टने प्रेरणा घ्यायला हवी.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      अगदी बरोबर आहे तुमचे 🙏💐👍 भावेश भोईर साहेब.

  • @amarkhedekar1081
    @amarkhedekar1081 Месяц назад +1

    अप्रतिम माहिती दिलीत आपण .
    आपला आवाज माहिती देण्याची पदधत अतिशय सुंदर.❤❤

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Месяц назад

      आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद, अमर जी. असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला मौल्यवान अभिप्राय देत रहा. गण गण गणात बोते 🙏💐

  • @Arjunas_Wonderland
    @Arjunas_Wonderland 2 месяца назад +1

    Sir, khup chan mahiti sangitali. Thank you. Khup sunder video hota.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 месяца назад

      गण गण गणात बोते 💐👍🙏

  • @anandkamble2424
    @anandkamble2424 Месяц назад +1

    ह्या वर्षी नोव्हेंबर ला जाऊन आलो 2 दिवस पहिल्यांदा आता या पासून दरवर्षी जाणार......
    गण गण गणात बोते.....

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Месяц назад

      खूप छान आनंद जी. जय गजानन 🙏💐👍

  • @rohinijagtap2519
    @rohinijagtap2519 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Месяц назад

      आपल्याला व्हिडिओ आवडला हे वाचून खूप छान वाटले, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा. जय गजानन 👍💐🙏

  • @savi107
    @savi107 Год назад +4

    Khup chan mhiti dilit kaka. Chan zala episode 👍 🌺🌺 Jay Gajanan 🌺🌺

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 Год назад +3

    फार सुंदर शेगाव आनंद विहार माहिती पूर्ण व्हिडिओ दाखविला 👌👍

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      Dhanyawad 🙏. खरे तर आपल्या गजानन महाराजांनीच बहुतेक असा व्हिडिओ बनवून घेतला... जय गजानन 🙏. माझा गिरनार दर्शनाचा व्हिडिओ पण अवश्य पहा. आवडेल तुम्हाला.

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 17 дней назад +1

    बस सेवा फुकट आहे आम्ही आताच जाऊन आलो 5,6 दिवस होतो आम्ही भक्त निवास येथे रूम घेतली होती खूप छान वाटत साफसफाई खूप छान करतात सेवेकरी फुकट काम करतात

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  17 дней назад

      जय गजानन 👍💐🙏. खोली लगेच मिळाली का ? गर्दी होती ? मी जाईन बहुतेक पुढच्या महिन्यात.

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 7 месяцев назад +2

    गण गण गणात बोते 🙏🙏🙏

  • @lalitpawar902
    @lalitpawar902 Год назад +1

    Excellent

  • @maheshjoshi6812
    @maheshjoshi6812 Год назад +2

    Khup Chan mahiti dilit kaka

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      तुम्ही पण बरोबर होतात म्हणून 👍🙏💐

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 Год назад +1

    🙏👌🏻👌🏻💐गण गण गणांत बोते😊

  • @anilgavankar7690
    @anilgavankar7690 Год назад +2

    Very nice

  • @vaibhavjadhav-lh8xh
    @vaibhavjadhav-lh8xh Год назад +2

    950 per head ahet ki 6 bed che 950 ahet

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      शेगांव सौस्थान चे सगळे चार्ज हे एका रूम चे आहेत. हा रूम चा चार्ज आहे..... जय गजानन 🙏💐

    • @vaibhavjadhav-lh8xh
      @vaibhavjadhav-lh8xh Год назад +1

      ​@@Travel_With_Charuधन्यवाद

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Год назад +1

    Gan Gan Ganat Bote 🌹🙏

  • @poojamore627
    @poojamore627 12 дней назад +2

    सर 🙏
    आपण खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल
    धन्यवाद 🙏🌹
    सर एक शंका आहे की
    Room booking करण्यासाठी काही फोन नंबर आहे का
    कृपया आपण मार्गदर्शन करु शकता का 🙏🙏👍👍

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  10 дней назад

      जय गजानन, फोन नंबर तर आहेत तिथले, पण अहो फोन वर बुकींग होत नाही, तिथे जाऊनच बुकींग करावे लागते.

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 Год назад +16

    इथले सेवक पगार घेत नाहीत.तर परिसरातील सर्व गावातील सेवक आळीपाळीने फ्री सेवा देतात.ते कोणताही मोबदला घेत नाहीत.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад +1

      बरोबर आहे 🙏💐

    • @savi107
      @savi107 Год назад +5

      He ek ch mandir asel jithe niswarth pne seva dili jate . 😇😇🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Год назад +2

    Gajanan Maharaj Ki Jai 🌹🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      गजानन महाराज की जय 🙏💐

  • @nilimabhide4838
    @nilimabhide4838 Год назад +1

    Aami char divas janar aahot....aanad vihhar la rahu ki visava la....krupya margdarshsn kara

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад +3

      जय गजानन 🙏💐. आनंद विहार जास्त सोईचे होईल, विसावा मधे dormetaries जास्त आहेत, आणि खूप मोठा ग्रुप असेल तर विसावा मधे सोय असते. आनंद विहार येथेच जा, फोन नंबर व्हिडिओ मधे, Google वर पण आहेत, स्टेशन यायच्या आधी फोन करून किती वेटींग आहे ते विचारू शकता. रिक्षा ला 100 रुपये पडतात. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला खोली घ्याल त्या वेळेला अवश्य सांगा की चार दिवस राहणार आहे म्हणून, बहुतेक दोन दिवसांनी तुम्हाला परत ऑफिस मधे जाऊन booking करावे लागेल, जास्त गर्दी असेल तर...पण चांगली सोय होईल. नाष्टा आणि जेवण पण तिथेच खूप चांगले मिळते, किंव्हा मंदिर परिसरात प्रसासादाचा लाभ पण घेऊ शकता. Sorry छोट्या प्रश्नाला खूप मोठे उत्तर दिले. जय गजानन 🙏💐.

  • @dattaraygokhale4894
    @dattaraygokhale4894 Год назад +1

    सध्या आनंद सागर पूर्णपणे सुरू झाले काय कृपया कळवा जय गजानना गण गणात बोते आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 🙏🌹

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      जय गजानन 🙏💐. आनंद सागर येथील मंदिर, म्हणजे ध्यान भवन फक्त चालू आहे, सकाळी १०.० ते दुपारी ४.० वाजेपर्यंत. बाकी सगळ्या गोष्टी अजून सुरू झाल्या नाही आहे. धन्यवाद, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या अभिप्राय देण्यासाठी. 👍💐

  • @mahendrakolhapure
    @mahendrakolhapure Год назад +1

    ऑनलाईन बुकींग करता येत का? कारण मी ऐकलं की बुकिंगला खूप लाईन असते. २-३ तास लागतात. ऑनलाईन बद्दल माहिती असल्यास कळवा.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      जय गजानन 🙏. ऑनलाईन बुकींग नाही होत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. मी नेहमी काय करतो की शेगांव रेल्वे स्टेशन जवळ आले की कॉल करतो आणि विचारतो की गर्दी किती आहे, वेटींग किती आहे, आणि मग त्या प्रमाणे भक्तनिवास ठरवतो. पण आत्ता पर्यंत असा अनुभव आहे की जागा नक्की मिळते, उत्सव आणि बाकी खूप गर्दीचे दिवस टाळून आपण गेलो तर...

  • @aparnashukla2412
    @aparnashukla2412 Год назад +2

    सेवा करतात अभिमान वाटतो त्र्यंबकेश्वर येथे सुद्धा गजानन. महाराजांची रेखीव मुर्ती आहे तिथे पण छान व्यवस्था आहे एकदा जाऊन या

  • @pradnyamayekar1211
    @pradnyamayekar1211 Год назад +2

    Jar anand vihar madhe 3 divas rhayche asel tar ..roj jaun booking parat karave lagte ka ?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      खूप चांगला प्रश्न विचारला आपण. जास्त गर्दी आणि waiting नसेल तर आपण ज्या वेळेला खोली घेतो तेव्हाच त्यांना सांगायचे की आम्ही ३ दिवस राहणार आहोत. तसे २ रात्री आम्ही खूपदा राहिलो आहोत पण ३ रात्र अजून आम्ही राहिलो नाही आहोत आणि तशी चौकशी पण केली नाही आहे. मी तिथे फोन करून विचारतो आणि कळवतो. जय गजानन...💐🙏

    • @pradnyamayekar1211
      @pradnyamayekar1211 Год назад +1

      @@Travel_With_Charu thank you

  • @ketansavant1982
    @ketansavant1982 2 месяца назад +1

    Chan mahiti dilit..🙏
    Booking office cha phone number kuthun milel?
    Plz guide

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 месяца назад

      शेगाव चे सगळे नंबर्स गूगल वर available आहेत, आपल्या व्हिडिओ मधे पण नंबर आहेत पहा. +91 96574 49496 हा एक नंबर आहे ज्यावर मी संपर्क केला होता. गण गण गणात बोते 💐👍🙏

  • @ShailaPawar-ot8wr
    @ShailaPawar-ot8wr 6 месяцев назад +1

    Sir tithe janya adhi room book hou shkte ka

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  6 месяцев назад

      जय गजानन 💐🙏. आधी रूम बुक नाही करता येत, advance booking नाही आहे, पण तिथे जाऊन खोली अवश्य मिळते, खूप मोठी सोय आहे राहायची. उत्सवाचे दिवस सोडले तर राहायला मिळतेच मिळते, निर्धास्त जाऊन या. 🙏💐👍

  • @anandtivarekar3334
    @anandtivarekar3334 Год назад +1

    आनंद सागर शेगाव गार्डन भावीकांसाठी खुली झाली का?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      नाही अजून. मी मागच्या आठवड्यात फोन करून विचारले होते. तिथले मंदिर दर्शन मात्र सुरू आहे, पण बाकी सगळे अजून सुरू नाही. जय गजानन 🙏💐

  • @anandtivarekar3334
    @anandtivarekar3334 Год назад +2

    रुम आॅनलाईन बुकींग होते का?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад +1

      Online नाही होत. तिथे जाऊनच रूम घ्यावी लागले. वेटींग असेल तर थोडे थांबले की खोली मिळते. उत्तम म्हणजे, थोडे आधी फोन करून विचारले तर ते आपल्याला सांगतात की वेटींग आहे का नाही ते. जय गजानन 💐🙏

  • @deepakjadhav9523
    @deepakjadhav9523 Год назад +1

    महाराष्ट्रातील मुख्य ठिकाणाहून येणे जणेसाठी असलेल्या सुविधेचा उल्लेख करायला पाहिजे होता..

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад +1

      चांगला सल्ला आहे, पुढच्या व्हिडिओ मधे अवश्य आपण हे करूयात 👍💐

  • @bhausopatil2920
    @bhausopatil2920 Год назад +1

    आम्ही 2मित्र जानार आहे किंवा 4 पुरूष आसतील तर रूम मिळतात का

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      नक्की मिळेल, आधार कार्ड किंव्हा एखादे ओळकपत्र घेऊन जा. आधी काउंटर ला सांगा, म्हणजे ते तुम्हाला चौकशी office मधे पाठवतील. तिथे जाऊन आपल्याला permission मिळेल. जय गजानन 🙏💐. आणि १००% sure साठी कॉल पण करू शकता.
      +91 75885 65699 हा नंबर आहे, आनंद विहार चा.

  • @taekoo3329
    @taekoo3329 Год назад

    Mi as suchvel ki anand vihar la jau naka...ani gelat tr pahile cooler and AC working ahet ka te check krun ghya🥹mi aj ch shegaon la aliye...ratri 2 vajta mi ale hote teva te bolle rooms not available mg skali kai lokani rooms sodle tr mla room bhetli pn cooler vali...mi AC room magitli hoti pn teva available navti...mhnun mi okay mhtla...pn jeva room madhle cooler pahila teva to work kart navta...chalu hota but cooling krt navta...so mi tyna snagitla maja problem...sevak dada ale hote tyni saf kela pn tri cooling hot navti...mhnun mi counter la snagitla problem te bolle room naiye available and jri available jali tri te mla deu shakat nai...bcoz others are waiting😕and jr mla ac room havi asel tr mla ac room che full charge pay karave lagnar...mla he chukiche vatle...mi tyna snagitla jr AC room asel tr vrche charges mi pay krel pn te bolle ki full 950 pay kryla lagnar...he chukich ahe...tyni mla option snagitla ki aj yach room madhe kam chalva udya AC room sati booking kra...saf safai vaigre chan ahe tyat kaich problem nai...sevak dada pn khup chan ahet help krtat...so eka shabdat snagych mhtla tr vichr kra nit check kra teva ch room gya otherwise compromise kryla lagel😢

  • @aparnashukla2412
    @aparnashukla2412 Год назад +1

    मुंबईहुन शेगांवला जाण्यासाठी दादरहुन संध्याकाळी ७/१० विदर्भ एक्सप्रेस आहे पहिले तिकीट बुकिंग करून जावं हिवाळ्यात जाव

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 Год назад +1

    मेहकर ला exit घेऊन खामगांव मार्ग जाऊं शकता , समृद्धि वरुन

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      हो, बरोबर आहे👍. धन्यवाद. जय गजानन 🙏💐

  • @ashwinideshpande1820
    @ashwinideshpande1820 Год назад

    Khup chan video..Anand Sagar suru ahe ka.?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      Dhanyawad 🙏. सध्या फक्त आनंद सागर मधील मंदिर दर्शन सुरू आहे. मी परवाच संस्थान मधे फोन करून विचारले होते. बाकीचे कधी चालू होईल ते आत्ता सांगता येत नाही असे म्हणाले. पण मला माहिती मिळेल लवकरच, मिळाली इथेच परत तुम्हाला कळवीन. जय गजानन 🙏

  • @swatipatil4023
    @swatipatil4023 Год назад +1

    Garden kadhi suru honar

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      तेथील मंदिर दर्शन फक्त चालू आहे सध्या. पूर्ण गार्डन कधी चालू होणार याची माहिती नाही, सौस्थान च्या ऑफिस मधे पण विचारले होते, पण त्यांनी पण काही सांगितले नाही. बहुतेक या पावसाळ्या नंतर सुरू होईल असे मला वाटते. सुरू झाल्याची माहिती मिळाली की याच ठिकाणी तुम्हाला कळवतो. जय गजानन 💐🙏

  • @suvarnagargatte4979
    @suvarnagargatte4979 Год назад +1

    मुंबई वरून जायचे असेल तर कोणती ट्रेन आणि वेळ सांगा ट्रेन ची

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      जय गजानन 🙏. मुंबई हून बऱ्याच आणि चांगल्या ट्रेन्स आहेत. १२१०५ विदर्भ एकसप्रेस, १२१११ अमरावती एक्सप्रेस, या सगळ्यात बेस्ट आहेत. तशा कलकत्ता साईड च्या पण काही ट्रेन थांबतात पण या दोन ट्रेन जास्त सोईच्या आहेत.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      अजुन काही माहिती हवी असेल तरी विचारा परत हा. 🙏

    • @suvarnagargatte4979
      @suvarnagargatte4979 Год назад

      या कुठून सुटतात दादर की सीएसटी आणि बुकिंग कूठे करायचे मी जास्त बुकिंग मोबाईल वरून नाही जमत. बस ने ट्रॅव्हल्स कुठून निघतात. ते सांगा

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      CST. तुमच्या जवळपास railway बुकिंग एजंट असेल तर पहा. शक्यतो बस नको. शेगांव तसे लांब आहे, ६०० kilometres आहे almost.

  • @KingsofTrader
    @KingsofTrader Год назад +1

    Tumhi pls bhaktnivas chya contact details share karu shkta ka jr room availability baddal mahiti havi asel tr

  • @aparnashukla2412
    @aparnashukla2412 Год назад

    शेगांव विदर्भाची पंढरी आहे असं म्हटलं जातं पण सर्वच बाबतीत शेगांव पंढरी मध्ये जमीन अस्मानाचा फरक हे सर्वाना ज्ञात आहे असो शेगांव विदर्भाकरता

  • @amolsarve9597
    @amolsarve9597 Год назад +1

    आनंद सागर सुरू झाले का..?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад +1

      उद्या फोन करून विचारतो आणि इथेच कळवतो 🙏💐. जय गजानन 🙏💐

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад +2

      झाला फोन माझा आत्ताच. आनंद सागर फक्त मंदिर चालू आहे. बाकी सगळे अजून बंदच आहे. कधी चालू होईल ते सांगता येत नाही असे कळले. 🙏💐

  • @manasa5639
    @manasa5639 11 месяцев назад

    Online booking aadhich Karo shakto ka?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  11 месяцев назад

      ऑनलाईन नाही होत, तिथे जाऊनच बुकिंग होते. Waiting असते कधी कधी पण तरी थोडे थांबले की जागा मिळते, तसे ते पण सांगतात अंदाजे किती वेळ लागेल ते.... गण गण गणात बोते 💐🙏

    • @manasa5639
      @manasa5639 11 месяцев назад +1

      @@Travel_With_Charu thanks for the reply.
      Samjha pahate 4 am La pochlo tar AC room Chi booking chalu astey ka ?
      Asa aikla ki booking 8 am pasun chalu hotey.Jar tasa asel tar 4 taas nahi thambu shakat, mhanun Dusri khutli soy recommend karu shakal ka ( good AC hotel near to mandir)
      AC rooms mandirachya Parisarat ahey ka lamb ahey.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  11 месяцев назад

      सगळ्या टाईप चे 24 तास बुकिंग चालू असते, आणि चेक आऊट पण 24 तास असतो, आपण कितीही वाजता जा, सेवेकरी बुकिंग ऑफिस मध्ये कायम हजर असतात. आणि हो, कूलर च्या रूम्स आहे इथे, AC नाही. मंदिरा जवळच्या भक्त निवास मधे पण आहेत आणि आनंद विहार आणि विसावा इथे पण आहेत. जय गजानन 🙏💐

    • @manasa5639
      @manasa5639 11 месяцев назад +1

      @@Travel_With_Charu Thanks

  • @vinayakjaunjal7110
    @vinayakjaunjal7110 Год назад +1

    Single person sathi ky facility ahe v charges

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      चार्जेस समे असतील रूम चे, पण एखाद वेळेला सेपरेट रूम देणार नाहीत. कॉमन facility देतील.
      माझ्या मते तुम्ही एकटे असाल तर आनंद विहार ला आधी न जाता, भक्त निवास 2,3,4,5, जो पार्किंग च्या जवळ आहे तिथे जावे, कारण आनंद विहार येथे कमीत कमी 3 बेड च्या रूम आहेत. तुम्ही फोन करून पण त्यांना विचारू शकता, मला वाटते हा मार्ग उत्तम राहील जाईच्या आधी.

    • @Hiisports
      @Hiisports Год назад +1

      Varakari madhe ja direct.... 60 ru bed aahe

    • @miyogita9495
      @miyogita9495 5 месяцев назад

      ​@@Travel_With_Charu😊

  • @sumitbhagat6658
    @sumitbhagat6658 Год назад +1

    Couple sati ac room charge ky ahe sir please reply 😊🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      कूलर वल्या रूम आहेत. रेट अंदाजे ६५० (३ बेड) ते ९५० (६ बेड). तुम्ही दोघेच असाल तर तुम्हाला ३ बेड ची रूम देतील, तिथे ऑफिस मधे परवानगी घेऊन मग खोली मिळते. जय गजानन 🙏💐

    • @sumitbhagat6658
      @sumitbhagat6658 Год назад +1

      @@Travel_With_Charu thank you 😊

  • @skyb5380
    @skyb5380 Год назад +1

    Hotel Number bhetelka

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      जय गजानन.... हा अहो सौस्थन चा भक्त निवास आहे. फोन नंबर आहेत पाहा व्हिडिओ मधेच...व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 💐

  • @archanadeobhankar7728
    @archanadeobhankar7728 Год назад +1

    Online booking hoto ka?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      जय गजानन 🙏. ऑनलाईन बुकिंग नाही होत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असे आहे. पण खोल्या खूप आहेत त्यामुळे शनिवार रविवार सोडून आणि कुठला उत्सव सोडून जर का आपण गेलो तर लगेच खोली मिळते असा आमचा अनुभव आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांना जर का फोन करून विचारले तर ते आपल्याला सांगतात पण की waiting आहे का नाही ते. मी ट्रेन मध्ये असतानाच, शेगांव जवळ आले की सगळ्या भक्ता निवासात फोन करून विचारतो आणि त्या प्रमाणे ठरवतो. Sorry reply थोडा मोठा केला आहे..🙏

    • @sachinmasali8054
      @sachinmasali8054 Год назад +1

      Sir sagalya bhakt niwas ch contact details share Kara.

    • @sachinmasali8054
      @sachinmasali8054 Год назад +1

      & family sathi konta bhakt niwas changla ahe te pn suggest kara

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      07265 252 019, +91 75885 65699 हे ट्राय करा. नाही लागला तर सांगा, अजून दोन नंबर आहेत, देतो. जय गजानन 🙏🌺

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      आनंद विहार खूप मस्त....५ स्टार आहे व्यवस्था. फोन करून waiting किती आहे ते फक्त विचार. मी काय करतो, ट्रेन शेगांव स्टेशन ला यायच्या आधी एक १५/२० मिनिटे कॉल करून विचारतो आणि मग त्या प्रमाणे जातो. पण किती ही गर्दी असली तरी जागा मिळते, थोडे थांबायला लागते, हे मात्र उत्सव दिवस सोडून

  • @aparnashukla2412
    @aparnashukla2412 Год назад +1

    भुषणावह आहे काय ती स्वच्छता काय‌ ते सेवेकरी कुठलंही मानधन न घेता

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      जय गजानन 🙏. अगदी बरोबर.

  • @vishalnande6629
    @vishalnande6629 5 месяцев назад +1

    Sir, Free room available ahet ka

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  5 месяцев назад

      रूम फ्री नाही, पण आपल्याला फक्त फ्रेश आणि अंघोळ करायची असेल तर मोफत आहे, आणि राहायला कॉमन सोय घेतली तर खूपच अत्यल्प दरात सोय आहे, जवळ जवळ मोफत. जय गजानन 🙏💐

  • @manishasavkhedkar9864
    @manishasavkhedkar9864 11 месяцев назад +1

    Online booking aahe ka

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  11 месяцев назад

      गण गण गणात बोते 💐🙏, online बुकिंग नाही होत, तिथे जावून च रूम बुक होते, खूप जागा आहे पण, भक्तांची नॉर्मल गर्दी असेल तर, जागा मिळते, चिंता नसावी 🙏👍

  • @supriyapardeshi580
    @supriyapardeshi580 Год назад +1

    What is Anand vihar office phone no.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад +1

      07265 252 019, +91 75885 65699 हे ट्राय करा. नाही लागला तर सांगा, अजून दोन नंबर आहेत, देतो. जय गजानन 🙏🌺

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 Год назад +1

    कुंलर असला तरी ac चा बिल येतो

  • @anilsinghthakur8440
    @anilsinghthakur8440 Год назад +1

    आनंद विहार आमचा फोन नंबर असेल तर द्या ना काका

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад +1

      07265 252 019
      +91 94220 64318
      जय गजानन 💐

  • @sarangbhandare1047
    @sarangbhandare1047 Год назад +1

    Contact no पाठवा

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      +91 75885 65699 हा try करून पहा. आनंद विहार शेगांव

  • @anandtivarekar3334
    @anandtivarekar3334 Год назад +1

    फोन नंबर द्या.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад +1

      +91 75885 65699, +91 96574 49496, 07265 252 019. आनंद विहार शेगांव चे फोन नंबर्स.

  • @vivekbhanarkar4930
    @vivekbhanarkar4930 Год назад +2

    देशातील सर्वात चांगले देवस्थान, ट्रस्ट मधील सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत, त्यांच्याकडून महाराष्ट्रातील इतर देवस्थान च्या ट्रस्टने प्रेरणा घ्यायला हवी.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      अगदी खर आहे. जय जय गणात बोते 💐🙏