Devendra Fadnavis On Jarange | निकाल लागताच देवेंद्र फडणवीस यांचं जरांगेंना जशास तसं उत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 830

  • @eknathilag8689
    @eknathilag8689 3 дня назад +383

    देवेंद्र फडणवीस खूप शांत डोकं ठेउन बोलतात बरेच लोक त्यांना नाही नाही ते बोलले तरी त्यांनी शांत बसून काम केलं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @shripaddeshpande194
      @shripaddeshpande194 3 дня назад +13

      Kaydepandit आहेत...शांत व्यक्तिमत्त्व ❤....😊

    • @KrishnaKadam-wc9tf
      @KrishnaKadam-wc9tf 3 дня назад +7

      Ek maratha lakh maratha Jay hindutva

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 3 дня назад +6

      श्री मनोज जरांगे मुळे मराठा समाजचे सामाजिक व राजकीय वलय कमी होत आहे

    • @mulberry14391
      @mulberry14391 3 дня назад +2

      भुजबळ 🚩🔱❤️💐🙏💯

    • @sontoshdhobale214
      @sontoshdhobale214 3 дня назад +3

      देवा भाऊ द ग्रेट माणूस

  • @Hindbharat24
    @Hindbharat24 3 дня назад +211

    जाती जातीत भांडण्यापेक्षा शिवरायांचे हिंदवी स्वराज्य महत्वपूर्ण , छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान महत्वाचे😊😊😊

  • @globalthings6774
    @globalthings6774 3 дня назад +392

    मी अन् संपूर्ण परिवार लोकसभेला मोदी येणारच म्हणून मतदान नाही केलं... पण चूक झाली ... ह्यावेळी ५०० km जाऊन सगळ्या १३ जणांनी मतदान केलं... अन् भाजप निवडून आली ह्यावेळी....

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 3 дня назад +276

    मी ओबीसी आहे.मराठा समाजाने महायुती सरकार ला भरभरून मतदान केले आहे. मराठा+ओबीसी= विकसित महाराष्ट्र🚩 🙏

    • @vpl001
      @vpl001 3 дня назад +13

      सत्तेसाठी मराठा पाहिजे, आरक्षण नको त्यांना, का मोठं होऊ द्यायचं? विनाकारन?? आपणच खायचं सगळं 👍

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 3 дня назад +9

      श्री मनोज जरांगे मुळे मराठा समाजचे सामाजिक व राजकीय वलय कमी होत आहे ..
      जहा जरांगे खडा l
      वहा मराठा पडा l
      सुपडा साफ !
      😝😜🤩

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 3 дня назад

      Pukhra काय खोटं बोलतो आज जिरली तर ओबीसी मराठा विकसित का 😂 आरे ओबीसी चां मुळावर उठले होते मराठे अमचे आरक्षण धोक्यात आणू पाहत होते आज चांगली जिरली जरा गे ची तर विकास आठवला का तुला 😂 तू खोटा ओबीसी आहे फेक certificate काढून ओबीसी झाला आसेल.. आता आम्हा ओबीसी चां मराठे शी काय संबंध नाही आता फक्त जय महात्मा फुले आणि जय बाबासाहेब आंबेडकर 🙏💐🌹

    • @Viral__Channel
      @Viral__Channel 3 дня назад +2

      100% bhau...mi swatha maratha ahe...only mahayuti 🚩

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 3 дня назад

      Modi's Maharashtra ❤❤

  • @RajPatil733
    @RajPatil733 3 дня назад +511

    जरांगे पाटिल जबानी चे पक्के आहेत,, म्हणाल्या प्रमाणे सुफडा साफ केला.... ......पण... दुसरीकडचाच केला राव...❤

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 3 дня назад +251

    आज कोणी पत्रकार जरांगेकडे नाही वाटत गेले.. का जरांगेच अंडरग्राउंड आहे😂😂😅

    • @volgs6379
      @volgs6379 3 дня назад +32

      @@beingaspirant027 कशाला जखमेवर मीठ चोळत आहात 😄😄😄🤫

    • @gurnuleshivam6380
      @gurnuleshivam6380 3 дня назад +7

      Jau de bhau pudacha veles sufada saaf karu

    • @Asuraiiidifi
      @Asuraiiidifi 3 дня назад +3

      😂

    • @Asuraiiidifi
      @Asuraiiidifi 3 дня назад +1

      😅

    • @PrabhakarBhat-i8h
      @PrabhakarBhat-i8h 3 дня назад

      Patrakar gele hote jarage godhadit zopale hote tyanchekade Devendra pharnadis nava h tonik nasale te uthu shakale nahit

  • @kiransawde606
    @kiransawde606 3 дня назад +197

    यावेळी राष्ट्र प्रथम वाटले म्हणून जात विसरून हिंदू म्हणून मतदान केले....विजयी झालेल्या सर्वांचे अभिनंदन🎉

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 дня назад +56

    सनातन हिंदु धर्म रक्षणासाठी केलेला मतदान आहे हे अमच....कोनी श्रेय घेऊ नका...,🚩
    "कटोगे तो बटोगे"
    "ऐक है तो सैफ है"
    " हिंदु धर्म युद्ध है"
    हे तीन फ़ैक्‌ट(र्‌) चालले... म्हणून सनातन हिंदु धर्माचा विजय झाला....
    🚩🚩🚩

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 3 дня назад +35

    मराठा हिंदूत्वला कधीघ हरु देणार नाही. जय शिवराय 🧡🚩

    • @chaganmore554
      @chaganmore554 День назад

      मूळ भारतीय हे चुकीचं आहे तुमचं मूळ युरोसीयन आहे.

  • @yogeshbafna5775
    @yogeshbafna5775 3 дня назад +27

    देवेंद्र जी तुमचं मना पासून अभिनंदन... तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळाले

  • @balahum9659
    @balahum9659 3 дня назад +106

    ज्या फांदीवर बसला....ती फांदीच कापून टाकली जरांगेने...😂😂😂

    • @maratharb6552
      @maratharb6552 3 дня назад +3

      180+ मराठ्यांनी निवडणूक जिंकली ♥️♥️ धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद महाराष्ट्र

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 3 дня назад +3

      श्री मनोज जरांगे मुळे मराठा समाजचे सामाजिक व राजकीय वलय कमी होत आहे ..
      जहा जरांगे खडा l
      वहा मराठा पडा l
      सुपडा साफ !
      😝😜🤩

  • @SanjayVilas-c5b
    @SanjayVilas-c5b 3 дня назад +85

    आज एकही पत्रकाराला वाटले नाही की जारंगे कडे जावे

    • @maratharb6552
      @maratharb6552 3 дня назад +2

      180+ मराठ्यांनी निवडणूक जिंकली ♥️♥️ धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद महाराष्ट्र

    • @ajstyle2694
      @ajstyle2694 3 дня назад +1

      ​@@maratharb6552गिरे तो भी टांग उपर 😂😂

    • @AnnoyedBakedBread-cp7bu
      @AnnoyedBakedBread-cp7bu 3 дня назад +1

      ​@@ajstyle2694😂😂😂😂

  • @prasadishan6887
    @prasadishan6887 3 дня назад +36

    एक बात observe करने लायक हैं, फडनविस जी जो मीडिया के सामने पहले मराठी में बोलते हैं same वैसा ही वो फ़िर हिंदी में भी बोलते हैं. ज़बर्दस्त मेमोरी है

  • @ajaypund3888
    @ajaypund3888 3 дня назад +68

    जरांगे सुपडा साफ आज सकाळ पासून दिसत नाही😂😂😂😂

    • @abhisheksonawane5173
      @abhisheksonawane5173 3 дня назад +5

      अरे लोक मनोज जरांगेना शिव्या देताय पण ते शरद पवार नाही तर बीजेपी कडून होते, मनोज जरांगे पाडायची भाषा करायचे ती महाभकास बिघाडीतील उमेदवार पाडण्यासाठी करायचे आत्ता समजले😂

    • @RamjiAbabhauMogal9090
      @RamjiAbabhauMogal9090 3 дня назад +2

      ओन्ली जरांगे पाटील

    • @Bramhadevmunde02
      @Bramhadevmunde02 3 дня назад

      ​@@RamjiAbabhauMogal9090ghanta

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 3 дня назад +3

      श्री मनोज जरांगे मुळे मराठा समाजचे सामाजिक व राजकीय वलय कमी होत आहे ..
      जहा जरांगे खडा l
      वहा मराठा पडा l
      सुपडा साफ !
      😝😜🤩

    • @DivyaADULT
      @DivyaADULT 2 дня назад

      ​@@Crazyboylondon marath ch gu khat hote त्याचा

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 3 дня назад +20

    देवेंद्र फडणवीस यांचे वर खालचे पातळी वर टिका करणारे त्यांना मोठी चपराक आहे. देवेंद्र फडणवीस यांचे खुप अभिनंदन !

  • @sunilpuri9972
    @sunilpuri9972 3 дня назад +117

    विजयाच्या हार्दिक शुभेच्छा फडणवीस साहेब 🚩🚩💐

  • @bomkarj
    @bomkarj 3 дня назад +129

    उच्चशिक्षित, बुद्धिमान , अभ्यासू __ फडणवीस साहेब कुठे..आणि काॅप्या करून 12 वी फेल, जातीयवादी , अडाणचोट जरांगे कुठे..

    • @मनोजढगे
      @मनोजढगे 3 дня назад +5

      अरे इथं लग्न लावायचे नाही तर विकास महत्त्वाचा आहे एकनाथ शिंदे ने जाडजूड लावली म्हणून सरकार आलं तिजोरी खाली केलं म्हणून आल सरकार नाहीतर जय श्रीराम

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 3 дня назад +1

      श्री मनोज जरांगे मुळे मराठा समाजचे सामाजिक व राजकीय वलय कमी होत आहे ..
      जहा जरांगे खडा l
      वहा मराठा पडा l
      सुपडा साफ !
      😝😜🤩

    • @yogeshsonawane4851
      @yogeshsonawane4851 3 дня назад

      लाडक्या बहिणीमुळे आले नाहीतर फडणवीस फड्या विकाला जाव लागलं अस्त

  • @smunde3936
    @smunde3936 3 дня назад +85

    आता कसं फडणवीस म्हणतील तसं

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 3 дня назад +12

      मग त्यांना सांगा की शिंदे यांना मुख्यमंत्री करा कारण शिंदे यांनाच लोकांची पसंती आहे

    • @SIDDHANTBACHKAR
      @SIDDHANTBACHKAR 3 дня назад

      ​@dnyanobakadam772 पळ बे

    • @surajbadadhe5272
      @surajbadadhe5272 3 дня назад +1

      ​@@dnyanobakadam772 🤣🤣🤣🤣🤣

    • @digambardhaware9311
      @digambardhaware9311 3 дня назад

      ​@dnyanoba😂😂kadam772

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 3 дня назад

      श्री मनोज जरांगे मुळे मराठा समाजचे सामाजिक व राजकीय वलय कमी होत आहे ..
      जहा जरांगे खडा l
      वहा मराठा पडा l
      सुपडा साफ !
      😝😜🤩

  • @nileshm1051
    @nileshm1051 3 дня назад +67

    जातीपातीला मुठमाती देऊन हिंदुत्वाला गती व महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी जनतेने जे सहकार्य केले त्या बद्दल तमाम जनतेचे अभिनंदन व आभार 💐

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c 3 дня назад +3

      फडणवीस ला घे चडवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदां बाद जय महाराष्ट्र
      ओरबडुन घेतलेला विजय आहे

    • @nileshm1051
      @nileshm1051 3 дня назад

      @@PrabhuKurane-e1c चरबी काय कमी होत नाही अजुन सतरंज्या उचल्या 😡

    • @rsrecipeblogs3807
      @rsrecipeblogs3807 2 дня назад

      @@nileshm1051 🤣🤣🤣🤣 रात्रीतून पेट्या कष्या बदलल्या
      विचार त्यांना
      या वर्षी महाराष्ट्रात लोकशाही भी तर हुकूमशाही चालली
      महायुती छा जाहीर निषेध

    • @rsrecipeblogs3807
      @rsrecipeblogs3807 2 дня назад

      @@PrabhuKurane-e1c एक न.भावा
      खर बोलास
      या वेळी रात्री तून कांड केला
      महायुती चां जाहीर निषेध असो

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 3 дня назад +15

    खरच महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे
    आणि जागे झाले आहेत
    जय शिवराय जय श्री राम

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 3 дня назад +37

    खर आहे सगळ।

  • @Mumbaiindian16
    @Mumbaiindian16 3 дня назад +22

    मी स्वतः हा ओबीसी आहे पण मराठा खासदार bjp LA vote केले आहे आणि 22k निवडून आल्या आहे.ओबीसी जिथं उभे आहे तिथं आले आहे पण पक्ष बघून त्यामुळेमराठा ओबीसी करू नका आपलं एकच ध्येय हे हिंदवी स्वराज्य

    • @santoshmanevlogs1361
      @santoshmanevlogs1361 2 дня назад +1

      मी मराठा आहे आणि 288 जत विधान सभा मधे... पुणे मधून जावून गोपीचंद पडळकर ला 1 नंबर ला व्होटिंग केले आहे....आणि आधी 1 महिना मी सांगितले होते गोपीचंद पडळकर च जत चा आमदार होणार😂😂😂😂 तेच झाले

  • @manojkurulkar2186
    @manojkurulkar2186 3 дня назад +19

    आता जारंगे नोमानी बरोबर मुस्लिम व मराठा साठी उपोषण युती सरकारच्या शपथविधी नंतर लगेचच सुरु करणार नक्कीच

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 3 дня назад

      अरे बाबा तो नोमणी त्यांच्याजवळ आला होता आणि त्यांना ती चूक लक्षात आले त्यांनी नोमानी ला दूर केला

    • @ameykarambelkar6107
      @ameykarambelkar6107 День назад

      ​@@kirantupepatil4254हे खोटं तुम्हा लोकांनाच चालतं. नोमानी सारख्या हिंदू घातकी लोकांसोबत जाऊन जरांगे कोणासोबत आहे त्यांनी स्पष्ट केलंय.

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 3 дня назад +102

    आता विसरा रिझर्व्हेशन!💯

    • @Aspirant461
      @Aspirant461 3 дня назад +14

      Are bala thamb

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 дня назад +20

      ​@@Aspirant461 ek maratha lakh maratha.......jarange patil yanchya sobat nehmi❤❤

    • @nareshshingote8081
      @nareshshingote8081 3 дня назад +1

      Mva tar tumhala dusra baap va reservation donhi denar hota

    • @jankiramkanakdande9451
      @jankiramkanakdande9451 3 дня назад +2

      Aarakshan vishra nahi bjp nich aarakshan dilay

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 дня назад

      @@nareshshingote8081 fukte bbc reservation khanare .....phot phutal tumach marathyancha khaun...😊😊

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 3 дня назад +126

    कुठ गेला गावठी मिथुन 😂

  • @BIGBOSS_REACT
    @BIGBOSS_REACT 3 дня назад +29

    सुपडा साफ करायचा होता पण कोणाचा ते सांगितलच नाही 😂

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 3 дня назад +2

      श्री मनोज जरांगे मुळे मराठा समाजचे सामाजिक व राजकीय वलय कमी होत आहे ..
      जहा जरांगे खडा l
      वहा मराठा पडा l
      सुपडा साफ !
      😝😜🤩

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 дня назад +175

    आरं भावा पक्ष महत्वपूर्ण नाही मराठा बहुसंख्य आमदार निवडून आले.

    • @shubhampattekar4142
      @shubhampattekar4142 3 дня назад +1

      दोन्हीकडून लाल

    • @bigboss-yf9ou
      @bigboss-yf9ou 3 дня назад +27

      एकटे भुजबळ साहेब बास त्या २२० ला ओबीसी मधून आरक्षण नाही म्हणजे नाहीच...😂😂😂

    • @globalthings6774
      @globalthings6774 3 дня назад +12

      Te तर आधी पण होतेच की....

    • @volgs6379
      @volgs6379 3 дня назад +7

      MVA CHE पडले ना 😂

    • @जयश्रीराम-ण5थ
      @जयश्रीराम-ण5थ 3 дня назад +14

      गिरी तो भी टांग उपर 😂🔔

  • @ShivrajSuryawanshi-f4b
    @ShivrajSuryawanshi-f4b 3 дня назад +83

    सत्ता येते सत्ता जाते पण जो सत्तेत आहे त्यानी मात्र जणतेचा विचार केला पाहीजे मराठा समाजाला आरक्षण दिल पाहीजे शेतकरी बांधवाचा पण विचार केला पाहीजे

    • @volgs6379
      @volgs6379 3 дня назад +9

      मराठा समाजाला वेगळं आणि कुनाबी laa obc दिलेले आहे 😊

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 3 дня назад

      मराठा समाजाने गेल्या दोन महिन्यापूर्वी चा विचार करावा फडणवीस ला बामन म्हणताना आणि त्याची आई बन काढताना कुठे गेले होते हे विचार

    • @gurnuleshivam6380
      @gurnuleshivam6380 3 дня назад +1

      AVaastav magani ahe

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 3 дня назад +1

      मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळाव पण ओबीसी तून नाही.

    • @ShivrajSuryawanshi-f4b
      @ShivrajSuryawanshi-f4b 3 дня назад

      @@arvindpayghan2647 आरक्षण काय तुझ्या बापाची जाहागीरी नाही

  • @ramkulkarni972
    @ramkulkarni972 3 дня назад +28

    देवाभाऊ हुशार संयमी मुत्सद्दी लोकप्रिय नेता आहे.यापुढे राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करून देशाचे पंतप्रधान म्हणून काम करावे

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 3 дня назад

      पक्ष महत्वपूर्ण नाही बहुसंख्य मराठा निवडून आले अर्थात सत्ता मराठ्यांची.

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e 2 дня назад +2

    फडणवीस साहेबांचा सापडा सोप करा जरंगेम्हणत होता पण ओबीसी समाजाने ते होऊन दिले नाही जय ओबीसी

  • @maratharb6552
    @maratharb6552 3 дня назад +12

    180+ मराठ्यांनी निवडणूक जिंकली ♥️♥️ धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @motilaalpaatil7285
    @motilaalpaatil7285 3 дня назад +35

    अभिनंदन देवा भाऊ

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 3 дня назад +33

    इसे कहते हे देवेंद्र! उनकी योग्यता हमेशा उंच राहिली राहील! महाराष्ट्र ची संस्कृती उनके जैसी उंच हे और देवेन्द्र ही मुख्यमंत्री ऊस लायक हे!

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 3 дня назад +1

      श्री मनोज जरांगे मुळे मराठा समाजचे सामाजिक व राजकीय वलय कमी होत आहे ..
      जहा जरांगे खडा l
      वहा मराठा पडा l
      सुपडा साफ !
      😝😜🤩

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 3 дня назад

      ​@@Crazyboylondonउसात काढलेला दिसतोय मराठ्यांनी 😂

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 3 дня назад +7

    शांत आणि संयम व सबुरी✌️💯

  • @geniusscience
    @geniusscience 3 дня назад +3

    महिला मुख्यमंत्री करावा...

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 День назад +1

    जय हो विजयी हो

  • @RajaniShinde-eg4kr
    @RajaniShinde-eg4kr День назад +1

    देवेंद्र फडणवीस
    आपण चाणक्य आहात.
    याचा अर्थ
    तुम्ही हुषार , चाणाक्ष आ आहात.
    तुमची भाषा मग्रूरी ची नसते.
    ❤❤❤
    भाषेत अर्वाच्य शिव्या नसतात.
    🙏🙏🙏

  • @Khumkar
    @Khumkar 3 дня назад +11

    मिथुन लाळ पिऊन मेला 😂😂😂

  • @BudhasMhajna
    @BudhasMhajna 3 дня назад +3

    हे असत बोल आचरण देवा भाऊ च न्रमता प्रामाणिक पणा शुन्य अंहकार जे बोलतात ते विचार पुर्वी आम्हाला देवा भाऊ फक्त नाही ते जेव्हा भावाचे धर्म निष्ट वैक्ती आहे एक कार्य करता स्वताला कधीच मोठ म्हटले नाही आपले आचरणावर लोंकाची नजर असते आपण कस वागावे जय माॅ भारती

  • @SunilTekale-t6o
    @SunilTekale-t6o 3 дня назад +1

    देवा भाऊ पहिल्याच उत्तराने मन जिंकलास भावा भावा,जय श्री राम

  • @Political_stats
    @Political_stats 3 дня назад +3

    Devabhau is the kingmaker....❤🔥🚩

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 3 дня назад +2

    जो.हिंदू हीत कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र जय भीम जय जोती जय महाराष्ट्र

  • @indianloverandmy603
    @indianloverandmy603 3 дня назад +54

    जरांगे पडापाडी सविधानीक गेले ते दिवस 😅😅😅😅

    • @abhisheksonawane5173
      @abhisheksonawane5173 3 дня назад

      अरे लोक मनोज जरांगेना शिव्या देताय पण ते शरद पवार नाही तर बीजेपी कडून होते, मनोज जरांगे पाडायची भाषा करायचे ती महाभकास बिघाडीतील उमेदवार पाडण्यासाठी करायचे आत्ता समजले😂

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 3 дня назад

      वेड्यात काढतोस का? आता जरंगयाला काका च पिटू पिटू मारतो कि नाही बग

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 3 дня назад +2

    थेट लाभ मिळाला मुळे लाडक्या बहिणी पावली व शेतकऱ्यांना लाईट बिल माफ केल व कांदा भावत सरकारी लुडबुड थांबवली व महाविकास लोकसभेला मिळालेले यशामुळे भरावून गेली, यंत्रणा कमी, खरे किंग मेकर अजितदादा आता सर्व आरोपतून मुक्त झाले केलेलं काही पुण्य कामा आले

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 3 дня назад +13

    आता संजय राऊत काँग्रेस युबीटी राष्ट्रवादी ची बैठक घेऊन मुख्यमंत्री ठरवतील बहुतेक उद्धव ला करतील

  • @PSM799
    @PSM799 2 дня назад +1

    एवढा मोठा विजय तरी किती शांतपना, देवा भाऊ कढून बरेच शिकन्या सारखे आहे

  • @NitinSalgar-n5z
    @NitinSalgar-n5z 3 дня назад +6

    देवा भाऊ मुख्यमंत्री होणार

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav 3 дня назад +3

    देवा भा ऊ ही मुख्यमंत्री
    जय हो
    ऊद्धव भाईजान लवासामालक शरद पवार
    भु ई सपाट

  • @balugore9100
    @balugore9100 3 дня назад +4

    बघा किती विशेष आहे 130 आमदार निवडून येऊन पण भाजप मुख्यमंत्री पदा साठी हट्टी नाही उध्दव ठाकरे नी हातानी वाटोळं करून घेतलं

  • @nileshm1051
    @nileshm1051 3 дня назад +34

    भाजप बरोबर २५ वर्षे युतीत सडले होते...
    काँग्रेस बरोबर ५ वर्षात शेणखत झाले...
    🤣🤣😂😂

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 3 дня назад +75

    आजही आम्ही मराठी फक्त जरांगे पाटील यांच्या सोबतच

    • @kaustubhtare5881
      @kaustubhtare5881 3 дня назад +10

      😂😂😂

    • @hanumantkate7140
      @hanumantkate7140 3 дня назад

      🎉

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 3 дня назад +6

      देव आपलं भलं करो

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 3 дня назад

      जहांगीर फडणवीस सोबत आहे, म्हणून युती चे सरकार येणार

    • @kattar_hindu537
      @kattar_hindu537 3 дня назад

      😂😂

  • @neelamsaraf9039
    @neelamsaraf9039 3 дня назад +24

    सर्वांना धन्यवाद, MVA ला जोरदार दणका देऊन आपटले.👍😀😂💐

  • @AnantaMohod
    @AnantaMohod 3 дня назад +9

    आता खाजगीकरण रोजगार कारखाने गूजरात मध्ये पळविले नोकरी या विषयी बोलू नका लाडकी बहीण योजना मिळत राहील महागाई वाढत राहील जे शक्य नव्हतं ते केलं

  • @dnyanobakadam772
    @dnyanobakadam772 3 дня назад +42

    फडणवीस साहेब एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा त्यांच्यामुळे तुमचा विजय झाला कृपया तुम्ही मुख्यमंत्री होऊ नका उपमुख्यमंत्री रहा

    • @shashankkachare2012
      @shashankkachare2012 3 дня назад +6

      Tumhala dusra cm chalat nahi ka dada

    • @Aditya-he8ct
      @Aditya-he8ct 3 дня назад +2

      Tu sang tuz yekel 😂😂😂

    • @Jeiebsjawjwhsv
      @Jeiebsjawjwhsv 3 дня назад

      Shinde chi garajach nhi aata, ajit Pawar ani bjp sarkar banvel

    • @bhausahebpawar-c2v
      @bhausahebpawar-c2v 3 дня назад

      Bar bhau shinde la mukhemantri kara nahitar
      Ajitla kara pan tumhi nako basssss

    • @Jeiebsjawjwhsv
      @Jeiebsjawjwhsv 3 дня назад +1

      @@bhausahebpawar-c2v ka re ? 139 nivdun aale ka ayushyat tutari che

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 2 дня назад +1

    आम्ही मनोज दादा सोबत कायम उभे आहोत

  • @saurabhIndianboy
    @saurabhIndianboy 3 дня назад +1

    विजयाची हवा बिलकुल डोक्यात गेली नाहीये ....खूप संयमी व्यक्तिमत्व, आज अश्याच नेत्याची गरज आहे

  • @dnyaneshwarjoshi8354
    @dnyaneshwarjoshi8354 3 дня назад +23

    हे यश फक्त न फक्त एकनाथजी शिंदे यांच्यामुळेच मिळाला आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @shivrajnaik8794
    @shivrajnaik8794 3 дня назад +2

    Next CM of Maharashtra Diva Bhau

  • @hirachandrohankar339
    @hirachandrohankar339 3 дня назад +1

    Only DF

  • @Iamindian9789
    @Iamindian9789 3 дня назад +13

    Congratulations devender saheb

  • @santoshzagade1640
    @santoshzagade1640 3 дня назад +5

    बहुतेक जरांगे फडणवीसांना मॅनेज झालेला दिसतोय म्हणे सुफडा साफ करणार स्वतःचाच सुफडा साफ व महाविकास आघाडीचा सुफडा साफ केला .

  • @shubhangikulkarni2453
    @shubhangikulkarni2453 3 дня назад +3

    आभिनंदन देवेंद्र दादा💯

  • @Jai_Hind_1
    @Jai_Hind_1 3 дня назад +1

    CM only Devendra Fadnavis ❤❤

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 3 дня назад +31

    लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @PSM799
    @PSM799 2 дня назад +1

    सभ्य व्यक्तिमत्व

  • @pharmacist789
    @pharmacist789 3 дня назад +9

    Only munde saheb🎉🎉🎉

    • @anujabalasaheblavhare1065
      @anujabalasaheblavhare1065 3 дня назад

      मुंडे साहेब होते म्हणून सगळ चाललंय bjp cha

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 3 дня назад +2

    एखाद्याला फसवून मिळवलेली कोणतीही गोष्ट दीर्घकाळ सुख देत नसते..

  • @SantoshMaratha-c3e
    @SantoshMaratha-c3e 3 дня назад +2

    Deva bhau❤

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 3 дня назад +3

    जबरदस्त स्काम

  • @DipakWaghade-d7d
    @DipakWaghade-d7d 3 дня назад +9

    Deva bhau great job

  • @avimango46
    @avimango46 3 дня назад +9

    देवाभाऊ तुम्हीच या नव-महाराष्ट्राचे भावी शिल्पकार !👋👋👋

  • @rajendrakumarlondhe4357
    @rajendrakumarlondhe4357 3 дня назад +18

    E.V.Mची गमतीदार आहे😂😂😂😂😂

  • @rajdev4430
    @rajdev4430 3 дня назад +4

    🔴 मराठा आरक्षणासाठी तुम्हाला निवडलं आहे
    गोरगरीब लेकरं आशेने तुम्हाला बघत आहे

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 3 дня назад +17

    OBC, SC, ST, VJNT ✊💪🙏💐 Jai Modiji, Jai Yogiji

    • @kiranpatil4158
      @kiranpatil4158 3 дня назад +1

      किंग मराठा ह्या यादीत येत नाही कारण तो बाप आहे ,, आणि तो टॉप मध्ये असतो 👑👑🚩 लावा ताकद

    • @PUMPKIN_007
      @PUMPKIN_007 3 дня назад

      ​@@kiranpatil4158 मग काय झालं तुमच्या बापाने ( जरांगेने) सांगितलं होतं ना भुजबळांना पडायला तिथं काय फाटली का? 🤣

    • @kiranpatil4158
      @kiranpatil4158 3 дня назад +3

      @@PUMPKIN_007 फाटली कुटे रे मुख्यमंत्री तुझा बाप आहे बग वरती. मराठा शिंदे सरकार 😅😅🚩👑

    • @VishwasTandel-pv1ge
      @VishwasTandel-pv1ge 3 дня назад

      @kiranpatil4158 tyacha Varcha Bap Modi ahe 😂

    • @kiranpatil4158
      @kiranpatil4158 3 дня назад

      @@VishwasTandel-pv1ge ,, तो काय सगळ्यांचा आहे हिंदू👑👑🚩 तुझ काय हीते आस्तित्व आहे ते बोल 😅😅तू तर मला पक्का जातीवादी फुकटा दिसतोस 😅

  • @shripaadmobiles6913
    @shripaadmobiles6913 3 дня назад +16

    सत्तेत कुणीही बसले तरी चालले असते पण एवढी तफावत शक्यच नाही

    • @rameshchandiwale3034
      @rameshchandiwale3034 3 дня назад

      लोकसभेला भरबरून मतदान मिळालं त्या वेळी असं बोलले का नाही आपण सर

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 Час назад

    💯 टक्के बरोबर आहे एकच पर्व ओबीसी सर्व

  • @iswarbadwaik464
    @iswarbadwaik464 3 дня назад +39

    देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्य मंत्री पदासाठी हपापलेले नाही एकनाथ शिंदे हेच मुख्य मंत्री पदावर कार्यरत राहणार आहेत 🙏🙏 धन्यवाद वणी जिल्हा यवतमाळ

  • @shridharkulkarni8928
    @shridharkulkarni8928 3 дня назад +1

    आम्ही देवेंद्र ला भावी पतंप्रधान म्हणून पाहातो

  • @sadashivkakad686
    @sadashivkakad686 3 дня назад +17

    महाराष्ट्रातील जनतेने विकास करणाऱ्या उमेदवारांनाच यावेळेस निवडून दिले आहे

  • @KishorChavan-y3o
    @KishorChavan-y3o 3 дня назад +16

    पैसे वाटणारा़चा विजय होतो हे सिध्द झाले

  • @laxmikantshete3049
    @laxmikantshete3049 3 дня назад

    धर्म युद्धासाठी मराठा समाज कधीच मागे हटत नाही, महाराष्ट्रातील सर्व मतदार संघात मराठा बांधवांनी महायुतीला भरघोस मतदान केल❤❤
    आपलाच ओबिसि बांधव... धन्यवाद

  • @vaishaliechche3343
    @vaishaliechche3343 3 дня назад +3

    Me maratha ahai tarisudha me mahayutila matdan kele karan dhram agodar nantar jaat 🚩🚩🚩🚩

  • @prakashgore8483
    @prakashgore8483 2 дня назад

    Congratulations🎉🥳👏❤

  • @balasahebthorat277
    @balasahebthorat277 3 дня назад +3

    ❤0nly MARATHA❤

  • @kunalmodak8323
    @kunalmodak8323 3 дня назад +1

    Congratulations🎉🥳👏 Devendra Fadanvis Saheb.

  • @sachinmahadik8718
    @sachinmahadik8718 3 дня назад +22

    गावठी मिथुनला 90 द्या आणि कायम घरी बसवा. तुतारी वाजवून आणि साहेबांची खाजवून मिथुन दमला आहे.

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 3 дня назад +1

      बापाला 90 च देतो का ❤ ड्या 😂

    • @shrikantpawar3972
      @shrikantpawar3972 3 дня назад

      Tuzya aaichi khaj mitavayala patavu Naka.

    • @abhisheksonawane5173
      @abhisheksonawane5173 3 дня назад

      अरे लोक मनोज जरांगेना शिव्या देताय पण ते शरद पवार नाही तर बीजेपी कडून होते, मनोज जरांगे पाडायची भाषा करायचे ती महाभकास बिघाडीतील उमेदवार पाडण्यासाठी करायचे आत्ता समजले😂

    • @dr.dineshpawar7823
      @dr.dineshpawar7823 3 дня назад

      Tuzyq ghari de aadhi.....gujraticha chatu

  • @nageshtorase982
    @nageshtorase982 3 дня назад +7

    लायकी नसताना हे कसे काय निवडून आले नक्कीच झोल आहे. जनतेने आवाज उठवला पाहिजे

  • @rsrecipeblogs3807
    @rsrecipeblogs3807 3 дня назад +2

    या वर्षी लोकशाही नाही जातीवाद केला तुम्ही लोकांनी
    या वर्षी मतदान पेट्या बदलल्या तुम्ही लोकांनी
    कशाला लोकशाली म्हनताय..
    महायुतीचा जाहीर निषेध

  • @KrushnaKumawat-q9g
    @KrushnaKumawat-q9g 3 дня назад

    💯

  • @Balajiborde2347
    @Balajiborde2347 3 дня назад +6

    मराठा आमदार सर्वात जास्त निवडून आले आहेत, आणि येणार, मुठभर लोकांच्या जिवावर निवडून येऊन दाखवावे

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 3 дня назад +9

    ५ वर्ष महाराष्ट्र मुंबई लुटण्यासाठी पुन्हा evm टोळी आली
    फक्त मशीन मुळे सर्व विजयी झाले

    • @श्रीपांडुरंग
      @श्रीपांडुरंग 3 дня назад +1

      काहीतरीच

    • @rameshchandiwale3034
      @rameshchandiwale3034 3 дня назад +1

      लोकसभेला असं का बोलले नाही.

    • @mukundmalegaonkar5553
      @mukundmalegaonkar5553 3 дня назад +2

      पाणी टाकत जावा जरा. प्रमाण खूपच जास्त होतय.

    • @sannypable1
      @sannypable1 3 дня назад +1

      नीट नका रे घेत जाऊ 🤔🤔 पानी टाकत जा

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 3 дня назад

      Right exit pol pn mahavikas aghadi sobat hota

  • @yuvrajmohite1636
    @yuvrajmohite1636 3 дня назад +4

    Congratulations 🎉🎉🎉

  • @v.b.thorat1116
    @v.b.thorat1116 3 дня назад +3

    आज मराठ्यांना obc vale शिव्या घालत आहेत

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 3 дня назад

      कोण नाही घालत कारण त्यांना पण माहिती मराठ्यांमुळे सरकार आला

  • @harishchandrashete7060
    @harishchandrashete7060 3 дня назад +6

    ही लोकशाहीची गंमत नाही EVM ची गंमत आहे

  • @sandeepkadam2130
    @sandeepkadam2130 3 дня назад +1

    जरांगे ला अग्नी शपथविधी दिवशी द्यायचा जय संविधान जय भीम

  • @RajuMortale
    @RajuMortale 3 дня назад +29

    जरांगे स्वताच्या बुद्धिचा नाही .

  • @SonaliGaikwad-gw4di
    @SonaliGaikwad-gw4di 3 дня назад +3

    अभिनंदन महायुतीच्या सर्व उमेदवारांचे 💐💐

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 3 дня назад

    मी एक कट्टर हिंदुत्ववादी असून ज्यांनी हिंदुत्व सोडल ते नेते महारष्ट्राच्या जनतेला हे आवडलेलं नाही.

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 3 дня назад +1

    आमच्या गावात पन असे झाले लोकसभेला खुप कमी मतदान झाल आता 2 तास रांगेत उभा राहून मतदान केले

  • @abhisheksonawane5173
    @abhisheksonawane5173 3 дня назад +2

    अरे लोक मनोज जरांगेना शिव्या देताय पण ते शरद पवार नाही तर बीजेपी कडून होते, मनोज जरांगे पाडायची भाषा करायचे ती महाभकास बिघाडीतील उमेदवार पाडण्यासाठी करायचे आत्ता समजले😂