महाड (सव) येथील गरम पाण्याचे झरे Sav Hot Water Springs, Mahad-Raigad Sav Garam Pani. | kokan vlog
HTML-код
- Опубликовано: 22 окт 2020
- सव ः मुंबई-गोवा महामार्ग महाडजवळ जिथे सावित्री नदीला खेटून जातो तिथे नदीपल्याड जो हिरवागार देवराईसारखा परिसर दिसतो तिथे सवची गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे होडीने नदी ओलांडून पलीकडे जावे लागते. झाडीतून गेलेली पायवाट आपल्याला कुंडापाशी आणून सोडते. कुंडांना लागूनच शाह शैलानी यांचा दर्गा आहे. दर्ग्यातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. इथे जानेवारी-फेब्रुवारीत उरूस भरतो. कुंडाचा तळ नारळाच्या खोडांपासून बनवला असून, त्यामुळे कुंडाची खोली कमी झाली आहे. परिणामी, डुंबणे सुरक्षित झाले आहे. आसपास बरीच घरे असून, बहुतेक वस्ती मुसलमान बांधवांचीच आहे. इथे यायला आणखी एक वाट आहे, पण ती लांबची आहे. महाड-आंबेत रस्त्यावरून शेतातून/ बांधावरून गेलेल्या वाटेने सुमारे 15 मिनिटे पायपीट केली की आपण या कुंडाशी येतो.
या गंधकयुक्त पाण्यात चर्मरोग बरे करण्याचा गुणधर्म असून तेथे भाविकांसाठी व पर्यटकांसाठी स्नानाचीही व्यवस्था आहे. या गरम पाण्याच्या कुंडालगतचा परिसर खूप रम्य आहे. समोरचा निसर्ग, तसेच किल्ले सोनगड, जवळची सावित्री नदी, हिरवीगच्च झाडी अशा निसर्गरम्य परिसरात वसलेली सव येथील गरम पाण्याची कुंडं जरूर भेट द्यावीत अशीच आहेत.

location link :- maps.app.goo.gl/YqW3hhuB5Qu5n...
#Mahad #Raigad #Kokan #Garampanyachezare
#Hotwatersprings
#Savgarampani
#kokansafar #mahadkar #marathivlogs
खुपच छान भावा
छान व्हिडीओ बनवलाय भावा.
जय शिवराय
Nice bhava👍🙏
Marathi bhasha mast wat te bhau mala
Kdk मस्त भावा
Super bhau main bhi dadli me rehta tha
माझ्या मामाचं गाव😊❤
Nice MS
भावा खूप छान प्रयत्न आहे तुझा भावा आपल्या गावातील पर्यटन स्थळे दाखवून खूप छान वाटलं अस वाटलं की आम्ही पण तुझ्या बरोबर फिरत आहोत. माझा पण गाव महाड मध्ये भावे गावात आहे पण सध्या लॉक डाउन मुळे येता नाही आलं पण तू आमची इच्छा पूर्ण केलीस खूप बरं वाटलं तुझ्या विडिओ ला लाईक आणि कमेंट्स केलं आणि असे नवं नवीन विडिओ टाकत जा कधी मुहूर्त भेटला तर तुझ्या बरोबर फिरण्यासाठी नकी येऊ जय भवानी जय शिवाजी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
धन्यवाद
माझें गाव वरंध आहे. भावा
Aapane jo video dale he o hamara goan he kitana aacha he baag he dargah he masjid bhi he uder 3 garam paani ke haud bhi he us goan ka naam sav unhala he or is nadi ke uder me raheti hu vahoor me plz reply naicgoan 😍😍💞💞
Thank you so much ❤ ....... Bharpur varshani baghyla milala thank you dada
Nice place
The great creation of nature
धन्यवाद😊
मी या ठिकाणी आलो आहे .खुप सुंदर
Khupach chhn dosta.ya सर्वांच्चे जतन वाहायला पाहिजे.
hoy 👍
छानच माहिती दिली आहे शुभेच्छा
Fully josh madhe 😇👍🏻
😉tysm
masta bhawa
अरे व्हिडिओ तर तू 1नंबर बनवलं आहेस,फक्त तेथील पर्यटन कसे वाढेल या दृष्टीने थोडं विचार केल पाहिजे..(👍)
Khupach mast video ❤❤
भावा इंडिया. घराची आठवण केलीस. माझा गाव इथेच 8 10 किमी पासून. Telanga. I miss my place खूप छान कडक 👌👌👌
Ty bro
Khup chan👍🏻
Kadak...👍👍
tysm
Nice awesome buddy Mehul Maine Miss Kiya all trips bro keep it up 🤙🤙👍🤙🤙 macho party
Tysm bro 😊
Bhava chhan clip ahey
Kdk
धन्यवाद दादा 😊
Thanks Mehul Aamachya Gavachi olakh karun dilyabaddhal.🙏🙏
धन्यवाद
खूप छान 👍👌
Kay baat khup sundar
tysm sir 😊
१ नं विडिओ भाई👍👌
tysm 😊
Mast video Bhava 👍👌
Tysm 😊
Very nice
Mai bhi mahad ki hi rahne wali wali hu
❤❤❤
Khatarnak bhai 👍
tysm bhai😊
ek no. bhava 👌
Thanks bhava 😊
Mast bro
Khoop, chhan,,,,,,,,,,,
Khup chan bro
Tysm
खूपच छान 👌👌👌
धन्यवाद
खुप छान दादा
धन्यवाद
छान छान खुप छान
Mastttttttt
मी पण महाडचीच आहे कुंभार आळीतील
Nice
Raje Badi ka video banao bhau
Mast good
धन्यवाद
👍
Anchor cha Aawaj Kami Background Music Cha Aawaj Jast
ty sangitlya baddal next time lakshat rahil 😊👍
Bro thanks yr amchya गावची ओळख करून दिलीस 🤗 we r savkar ❤️🤭
I am a mahadkar in birwadi
Ohhhh kk
🔥🔥🔥
Tysm bhai 😊
Main road Varun kiti time lagto aat garam panyachya spring javal pochayla?
Chhan
ty
Savetri nadit magre khup aahet na. Mg lok nadit jatat ka
Jast nahi jaat aata lok
आम्ही महाड़कर ❤️
Hii dada ami pan yeu dada tuja sobt part kade gelas ki
येथील पाण्याने त्वचारोग बरे होतात का?
Mi kemburli chi ahe dada
Mi pan mahadchi ahe
Mast bro
Mast bro