Dada tula daivi dengi aahe h aashich jap Tuza aavaj manje kkkaamaaaalll aahe Pratek varshi kahitari Navin ekyla milte. Hat's off u.khup aavadtat tuzi song mala. Aase vatey ki tuzhyasarkhe gave me pan. Shadhrachanela Tod nahi re dada tuzhya. Mumbai madhe ek tari show kara dada. It's request ur fannnn.😘😍🥰👍👌🙏
शाहिर राजेशजी निकम दादा
तुमच्या आवाजाला नाही तोड....🎤🎤🎵🎵🎹🎹😍😘
गाण्यात पण लागलेय गणराज
येण्याची ओढ....😊🥰
माऊलीच्या लेखणीतून आलेत
जबरदस्त जोड ...✒️✒️✍️✍️❤️❣️
म्हणून दादा तुमच्या मुखातून
शब्द आलेत गोड.....😊
😍😘❤️❣️
राजेश दादा तुझा आवाज खुप सुंदर आहे .... तुझावर बाप्पाची अशीच कृपा राहो ....😍🎤🙏💕
जबरदस्त माऊली खुप सुंदर, तुमच्या आवाजाचा मी चाहता आहे माऊली.
खुप छान
बुवा नादखुळा आवाज
काव्य रचना सुंदरच
अशीच नवनविन गाणी आणा
सर्व बंधने तोडून थेट हृदयात घुसनारा आवाज❤️, इतका गोड की अगदी अनंत काळ हृदयात जपून ठेवण्या सारखा ❤️😍👌🏻👌🏻🤗
अगदी खरं बोललात दादा.
@@prathmeshnavele1180 11
Q
A,
आपली सर्वच गाणी आजपर्यंत गाजली आहेत तशीच हे ही गाणं जबरदस्त झालंय दादा... dada jabardast song
Va ऐक नंबर अतिशय सुंदर झक्कास दणक्यात ❤❤❤
काय ती लेखणी काय तो आवाज आणि काय ते संगीत एकदम ओके मध्ये 🥰❤️😘👌🏻👍🏻2022 टॉप 1 गण
00
नक्कीच..♥️
@@rajakamble7354 जबरदस्त
@@rajakamble7354 jh
Jjjjj
खूप छान आहे भावा गाणं आणि आवाज पण एक नंबर ❤❤❤❤
अप्रतिम आवाज, संगीत 💐👍🏻💓💓
खूप छान ❤❤🎉🎉
अप्रतिम गाणं झालय सुंदर आवाज उत्तम लेखणी संगीत लय भारी 🥰❤️❤️👌🏻👌🏻👍🏻👍🏻
दादा तुझा आवाज ह्याच जन्मी काय पुढील सात जन्मी सुद्धा कानात घुमत राहील...❤️🥰 i love you rajesh dada...☺️💝🤩
लय भारी भावा
माऊली #१०० पैकी १००# 👍 सदोदित ऐकत रहावा.....असा गण 👌💐
राजेशदादा तुजा आवाज एकदम कालजात घुसत सप्तसुरांचा बादशा सुदंर लेखनी मधुर गायकी एकदम कस ok मध्ये.....💞✌✌👌
व्वा क्या बात है खुप सुंदर
खूप छान लेखणी १नंबर राजेश दादा
आती सुंदर
Sar काळजाला भिडणारी वाणी तुमच्या गाण्यातून दाखवली sar खुप सुंदर गायले गण तुम्ही 👌👌👌👌 कोकणी माणूस खूप काही करू शकतो हे दाखवलेत
खूप सुंदर लेखणी राकेश दादा आणि विजयजी निकम माऊली आणि राजेश बुवांचा आवाज तर खूप छान 👌👌👌🙏🙏🙏
1नंबर भावा
बुलंद आवाज कडक बुवा अप्रतिम सूंदर 👌👌
राम कृष्ण हरी....
सुंदर आवाज......भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन
Kup chan माऊली
डोळ्यांनी पाहत राहावं आणि कानांनी ऐकतच राहावं असच काहिस... अप्रतिम😘👍
अप्रतिम आवाज माऊली👌❤️❤️👌 आणि गण पण एकदम मस्त आहे 👌👌❤️
खूप छान दादा आवाज जबरदस्त त्यात संगीत पण खूप छान दिलय
काय गाण , काय आवाज , काय संगीत सार ओके मधी आहे ....👌😍🎤❤
*thank you vaishnavi kulye*
Kya baaat hai rajesh dada... 😘❤ kmaaal All musicians.... ❤😘🔥🔥🔥
सुस्वर आवाज आणि प्रेमळ शब्द रचनांची गोड वाणी...👌👌
Khupch god awaj ahe ...agdi manala khup br vatat he gan ekun
खूप छान गीत आहे बाप्पाचं
खूप मस्त गण झालंय दादा😘❤️💕
अफलातून बुवा काव्य रचना पण खूप छान तितकंच संगीत पण छान पुढील वाटचालीस शुभेच्छा ♥️👌👍✨🙏✨🌴✌️🥰
खूप छान आहे बुवा,❤❤❤❤❤❤🎉
अप्रतिम काव्य रचना
तसेच आवाज तर नाद खुळा.....
Manacha mujara shahir tumhala,.....mast aavaj
शाहीर तुमच्या आवाजाचा नाद नाय करायचं कोणी😊👌👌 कडक
शब्द अपुरे आहेत स्तुती करण्यासाठी गुरुवर्य♥️😘🙏😍
खूप सुंदर आवाज शाहीर राजेशजी निकम आणि गीत लेखणी अप्रतिम
वा खूपच छान राजेश दादा अप्रतिम गायलाय गण🎵🎼👌🌍❤️
खूप छान आवाज, गाणे पण खूप सुंदर आहे👌.... बुवा राजेश निकम × बुवा देवेंद्र झिमण आतुरता या डबल बारीची आहे... लवकर होऊन जाऊदे
Dada tula daivi dengi aahe h aashich jap
Tuza aavaj manje kkkaamaaaalll aahe
Pratek varshi kahitari Navin ekyla milte.
Hat's off u.khup aavadtat tuzi song mala. Aase vatey ki tuzhyasarkhe gave me pan.
Shadhrachanela Tod nahi re dada tuzhya.
Mumbai madhe ek tari show kara dada.
It's request ur fannnn.😘😍🥰👍👌🙏
खूप छान अप्रतिम बुवा 😍🔥
शाहीर अप्रतिम गायन आणि खूपच सुंदर👌 सर्व कलाकार टिमचे अभिनंदन🌹🌹🌹
आवाजांचा बादशाह आहेत आपण दादा मनाला धुंद करणार आवाज आहे तुमचा 👌👌👌👌❤️❤️❤️
शक्ती तुराचा बदशा राजेश दादा तुमच संगीत छान आहे
Dada khup chan gaylay tumhi mla he song khrch khup yekaych mn hot pn dada khrch hya tumchya god aavajane mn prssan hot tumhchi sgllich gani khrch khup chan gayli aahet tumhi mla tumch khrch khup aabhiman vatt ki aamahla chan gani tumhi yekavi tumhala pudil vattchalis khup mazhyakdun subhyechya mazhya garchyankdun sudha tyanch as mhnn aahe ki tumhi khup mothe yeshasvi hoyla hve aani nnkki bhet dyavi aamhala khrch tumchya aavajamdhe 1 veglach godva aahe ...😊❤👌
😊
Ml
V 5:54 p
Bn ml lp p llg😊 lpg pric 2:00plll 2:21 😊😊😊 3:48
3:52 3:57 4:05 4:07 4:08 4:08 😊😊
M 5:10 nik mko.
ह्या गाण्याचा ऊपयोग पुन्हा होईल येणाऱ्या काळात
Khup Chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान सुंदर गीत दादा..💐👌👍💐
Bhari dada gan aahe❤
खूप छान...आता आतुरता फक्त बाप्पाच्या आगमनाची
Nice Song Rajesh Dada Awesome Voice 💯🎤🎧❤️
क्लास वन 👍मंत्रमुग्ध करणारा गोड आवाज😘 गणपती बाप्पा मोरया 🙏
अप्रतिम एक नंबर आवाज कडक नादच केलास भावा👌👌❤
खरच खूप छान वाटत हे गान ऐकताना खूप भारी आवाज आहे तुमचा
❤❤❤❤❤kadak😊
क्या बात है बुवा तुमचा आवाज एकदम काळजाला भिडतो खूप सुंदर
खूप सुंदर आपल्या लाडक्या गणरायाचे गीत खुप सुंदर गायले आहे राजेश दादा आणि विजय दादा खूपच Sunder लेखणी
राजेश दादा खूपच सुंदर... मन मोहिले या गीताने रसिकांचे
Khop Chan Rajesh dada
Khupch chhan dada
खूप सुंदर गीत सादर केले आहे...... अभिनंदन ❤🎉
अतिशय सुंदर गीत , संगीत , आवाज तर अप्रतिम... मस्तच राजेश दादा...
Nice Rajesh dada 👌👌👌🥰🎉🎉
Aavajjj 🔥🔥🔥
Kadak aavaj buva sgal ok madi
खरच खूप छान अप्रतिम आवाज.....🙏
मनमोहक आवाज..👌
SUperb गायलं .... राजेश बुवा ...💐💐💐👍👍
अप्रतिम गायलं आहे तुमचा आवाज ऐकू तेवढं कमीच वाटत ,दादा
अप्रतिम ❤️
Khup sundar
Shevti he song aalech ..nice song
Nice aavaj Rajesh dada😍😍
Yek no bhava ❤️😘😘
निकम बुवा अशीच प्रगती करीत राहा.
Khup chan avaj👍👍👍🎼💐💐
Ek no dadu jaan ❤😍
रजेश दादा 2022 पहिला गण असा आहे की तो मन भाऊक करून गेला 🙏🏻
मस्त गाण आहे. राजेश दादा आवाज म्हणजे कडकच
Ek no Rajesh dada 🎵🎶🥰 keep it up
खुप सुंदर 👌👌👌💐💐💐
अप्रतिम 👌👌खूप छान आवाज
Kdk aavaj mst
खुप छान राजेश दादा👍🙏😍
❤️😍😍my fev....shahir....sir😍
नादखुला आवाज....😘💪💝
अप्रतिम गण आहे 👌👌👌
खूपच छान👌👌
आवाज खूप छान 👌 ❤❤❤👍🙏🙏🥰🥰
Nice voice rajesh buva सुपर duper se bhi uppar
खूप सुंदर आवाज
Wowwwwww 💐👌👌👌💐
Nice song bhava
अप्रतिम आवाज, अप्रतिम असं गाणं 👌👌👌👌
अप्रतिम