राज ठाकरे यांनी मागणी केलेल्या मुंबई-गोवा हायवे ची सत्य परिस्थिती ? Mumbai Goa Highway Raj Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • राज ठाकरे यांनी मागणी केलेल्या मुंबई-गोवा हायवे ची सत्य परिस्थिती ? Mumbai Goa Highway Raj Thackeray
    Instagram : / pragat.loke
    Facebook : / pragatloke1
    RUclips : / pragatloke
    RUclips 2 : / @pragatloketalks
    Twitter : / pragatloke

Комментарии • 59

  • @sahadevparab4024
    @sahadevparab4024 4 месяца назад +25

    ही मागणी कोकणातील खासदार आमदार नी केली पाहिजे होती. ती मागणी राज करतात यात त्यांची कोकणा बद्दल काळजी दिसते.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 месяца назад +21

    श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नियमित पाठपुरावाही आहे कोकणातील मुंबई गोवा रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात यावा यासाठी प्रयत्न करत आहेत धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

    • @nikhiilnnaik
      @nikhiilnnaik 4 месяца назад

      10+ वर्ष झाली..... पाठपुरावा फक्त निवडणुकीच्या तोंडावर......

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 4 месяца назад +3

    एवढे दिवस प्रचार चालू आहे पण राज ठाकरे सोडून कोणत्या ही नेत्याने कोकणाची प्रमुख समस्या मांडली नाही …… आपल्या कोकणात राजसाहेबांना एकदा तरी संधी दिली पाहिजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @arvindjathade9212
    @arvindjathade9212 4 месяца назад +2

    या रस्त्यासाठी राजसाहेब मोदी साहेबांना पण बोलले रस्त्यामध्ये राज साहेबांचा मोठा वाटा आहे मोठा अनुदान आहे अजून पर्यंत तेही नेता बोलला नाही पण आमचे राज साहेब बोलले

  • @mrvishalpotdar
    @mrvishalpotdar 4 месяца назад +11

    Kitivela tumhi tech dakhavtat vlog madhey Mumbai Goa highway...khup Vela zhala....

  • @mohammedsalimabdullatif3920
    @mohammedsalimabdullatif3920 4 месяца назад +1

    Thanks for Mumbai goa Express highway update. Nice vlog. Jai Maharashtra.

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 4 месяца назад +3

    कशेडी टनेल च्या just आधी एक from kokan to Mumbai road म्हणजे तुम्ही जात आहत त्याच direction ने right side ला पंजाबी धाबा लागतो त्याच्या बरोबर oposite side ला left ला CNG चा petrol pump लागतो तो केवळ CNG चा आहे तिथे CNG available असतो .
    just informing.

  • @citizenview
    @citizenview 4 месяца назад +5

    राज ठाकरे उपऱ्याच झेंडे उचलणे बंद करावे.. मराठी मराठी करून सपोर्ट मिळवला आणि आता उप्र्यांचा झेंडा घेतला.. मनसैनिक कुठे तोंड दाखवणार. त्यांचा विचार करा जरा. त्यांनी तुम्हाला मोठा केला.

    • @VikashGhagrum-it6tk
      @VikashGhagrum-it6tk 4 месяца назад +1

      मराठी chy मुद्द्यावर मराठी लोकांनी राज ठाकरे यांना दिलं काय पराभव, आता मराठी माणसाला त्यांच्या बदल बोलायचं नैतिक अधिकार नाही

    • @rt87817
      @rt87817 4 месяца назад +1

      पळ हग्र्या

    • @hemantganorkar4261
      @hemantganorkar4261 4 месяца назад

      राज साहेब ठाकरे यांना आम्ही मराठी लोकांनी काय दिले ...2006 ते 2024 पर्यंतची 18 वर्षे आम्ही वाया घालवली ...येती १० वर्षे जरी आपन राजसाहेबाना दिली अस्ति..तर आजचा महाराष्ट्र हा विकासाच्या बाबतीत कितीतरी पुड गेला असता ...

  • @sachin832
    @sachin832 4 месяца назад +1

    Audio quality worst

  • @ShashikantPawar-zo4nf
    @ShashikantPawar-zo4nf 4 месяца назад +1

    भावा मी किती वेळा बोलून गेलो पण आम्ही गरीब आहोत 4गोवा रोड होणे गरज आहे पण..😢😢 मोठ्या लोकांना 4इज्जत असती म्हणून गरीब 😢😢😊

  • @aadityagurkhe8541
    @aadityagurkhe8541 4 месяца назад +1

    मुंबई गोवा रस्ता अजून रायगड मध्ये ९०%बाकी आहे, रत्नागिरी मध्ये २०% बाकी आहे, सिंधुदुर्ग मध्ये १००%झाला.. रायगड चा खासदार म्हणून त्यांचे काम आहे ह्ये..

  • @SunilKanalVlog
    @SunilKanalVlog 4 месяца назад

    CNG शात्री पूल जवळ डिगणी रोड ला मिळतो कारण तिथे बनतो
    माझ्या गावी धामणी पेट्रोल पंप वर लिमिटेड असतो

  • @subhashpadwal5428
    @subhashpadwal5428 4 месяца назад

    अहो खरवडून ठेवलेला आहे रस्ता मी पण आलो आहोत 17 तारखेला गावावरून मुंबईलातो रस्ता जे उपोषण करत होतेजे ज्या पक्षातज्या पक्षाला सपोर्ट केला त्या पक्षप्रमुखांना माझी एक परत विनंती आहेतुम्ही परत उपोषण ला बसा नसेल तर त्यांच्या पक्षात तुम्ही तुमचा पक्ष विकली कराअसे माझे त्यांना एक विनंती आहे कारण हा रस्ता गणपतीला ज्यांनी होणार म्हणून सांगितला होताएक लाईन पूर्ण होणार म्हणून सांगितला होता आताआता दुसरा गणपती आला तरी एक लाईन पूर्ण झालेली नाहीये जय जनता जनार्दन

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 4 месяца назад

    Nice vlog

  • @pratiksawant7076
    @pratiksawant7076 4 месяца назад +3

    Wah voting sathi parat yatat ...jagruk नागरिकाचे कर्तव्य बजावा ...apla highway tari neet hoil hich apeksha 👍

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 4 месяца назад +1

    At 4:20 अशीच काहीशी सारखी परिस्थिती भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत होणार आहे. स्वस्त तर पडेल पण वेळखाऊ प्रकार.

  • @shubhammahabale1778
    @shubhammahabale1778 4 месяца назад

    गणपती बाप्पा मोरया

  • @nitinsawant4164
    @nitinsawant4164 4 месяца назад +3

    खंडणीखोर बोलतात ते खरंच आहे ओला उबेर मध्ये पण तेच केलं आम्ही साक्षी आहे

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 4 месяца назад

    सिमेंट रस्त्यावर गाडीचे टायर फुटण्याची शक्यता जास्त असते....डांबरी रस्ता मस्त 👍

  • @NandkumarDabhade-b3g
    @NandkumarDabhade-b3g 4 месяца назад +2

    श्री. राज साहेब नुसती मागणी करतात.,
    अहो खळखटाक विसरले का❓

    • @aditaykalamkar6494
      @aditaykalamkar6494 4 месяца назад +1

      खळखट्याक केला कि गुंडाचा पक्ष बोलतात.

    • @amit5286
      @amit5286 4 месяца назад +2

      Ata koni tumchya bajune bolale tari tari tumhala problem kadhi kahi honar nahi tumach

    • @VikashGhagrum-it6tk
      @VikashGhagrum-it6tk 4 месяца назад +2

      करायला सत्ता हवी मग विचारायचं अधिकार राहील

  • @maheshghag479
    @maheshghag479 4 месяца назад

    Nothing like it

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 4 месяца назад +4

    आता चाललेल्या कामावरून अजून दोन वर्षे तरी रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही.कितीतरी पुलांची कामे व्हावयाची आहेत.

  • @shubhammahabale1778
    @shubhammahabale1778 4 месяца назад

    Kolhapur 👍

  • @chetankabadi50
    @chetankabadi50 4 месяца назад

    Mumbai Goa highway ch kaam hot nhi ya sathi koknatil lokach jabab dar ahet hajaro cases taklya ahet jya solve karnyat ch vel nighun chalala ahe.Swata Gadakari hi vaitagle ahet, contractor kaam sodun jau lagle ahet.

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 4 месяца назад

    निवडणूक आलेय तेव्हा मतदान झाले पाहिजे कोकणवासीय मुंबईकरांचे.

  • @rajdip7176
    @rajdip7176 4 месяца назад +3

    Hi , why is your content all about cement and damber. Sorry , but please 🙏 be creative.

  • @VRSALES-is9pe
    @VRSALES-is9pe 4 месяца назад

    Every kokani favorite season is monsoon

  • @ganeshsawant1278
    @ganeshsawant1278 4 месяца назад

    जिते जिते गाव आहेत तिथे तिथे डाबरी रस्ते आहेत.

  • @pratiksawant7076
    @pratiksawant7076 4 месяца назад

    4:23 highway touch bar allowed ahet ka ata 😂😂😂

  • @coolaks120188
    @coolaks120188 4 месяца назад

    This highway is a national embarrassment.

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 4 месяца назад

    Kara plan..... Dog's kothe aahet, solid contants shodhataaa

  • @jidnyeshmhatre169
    @jidnyeshmhatre169 4 месяца назад

    Watul Marge gela hais ka. Direct sangmeshwar la bhair

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 4 месяца назад +3

    Vote for Vikas Purush, Rashtra ani Dharma Rakshak Hon'ble PM Modiji. No Pariwarwad, Only Rashtravad and Rashtraprem.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 4 месяца назад +1

      प्रगत aanuskura घाटातून जा छान रस्ता आहे राजापूर पाचल मार्गाने जावे लागेल कराडला बाहेर पडतो. फक्त peetrol भरून जाणे.

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 4 месяца назад +1

      only feku modi 😂

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 4 месяца назад

    फक्त खाज
    😂

    • @amit5286
      @amit5286 4 месяца назад

      🍦😂

  • @sachindawoor2087
    @sachindawoor2087 4 месяца назад +2

    उठ दुपारी घे सुपारी 😂

    • @amit5286
      @amit5286 4 месяца назад

      🍦 icecream kon wala sachin😂

  • @sachindawoor2087
    @sachindawoor2087 4 месяца назад +1

    सुषमा अंधारे ना मोदींचा सभेत भाषण करण्याची संधी द्या 😊 आणि मुंबई गोवा महामार्गावर बोलायला सांगा मग बघा 😮

  • @akshaysawant8465
    @akshaysawant8465 4 месяца назад +1

    dusra kay content nasta ka tech tech mumbai goa highway creative rahva

  • @krs_94
    @krs_94 4 месяца назад

    Ha paid aahe

    • @amit5286
      @amit5286 4 месяца назад

      🍦ice cream kon walyachya bajune bolale asate tar paid nasate kahi honar nahi tumch

  • @nitinsawant4164
    @nitinsawant4164 4 месяца назад

    भाषणामध्ये हा विषय का नाही

  • @nitinsawant4164
    @nitinsawant4164 4 месяца назад +1

    राज ठाकरे साहेबांनी सांगितलेलं डिसेंबरला काम पूर्ण होणार आता काय झालं बीजेपी ची कॅटेगिरी म्हणून विषय सोडला

    • @shrivastavrahul8247
      @shrivastavrahul8247 4 месяца назад +4

      Tyanni navta sangitlela ravindra chavan ni sangitlela. Tyancha thodich sarkar hota sangayla

    • @amit5286
      @amit5286 4 месяца назад

      Tumhi pay odhayach kam kara kahi honar nahi tumach 🍦😄