ठाणे येथे नोकरी करताना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील करंगुली गावचा आकाश पवार म्हनुन एक मित्र भेटला आणि खुपच जिवलग मित्र बनला.... तुम्ही सांगलीकर खुपच प्रेमळ असतात....Love from khandesh MH 19
आटपाडीची डाळिंब जगात भारी ,आटपाडीतील स्वतंत्रपूर , दो आँखे बारा हाथ चित्रपटाचे निर्माण आटपाडी इथे झालय. मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे सुद्धा सांगली जिल्ह्यातीलच .
आणखीन एक,सांगली-पेठ आणि संगली-कोल्हापूर रस्त्यांसाठीही सांगली खूप जगप्रसिद्ध आहे मॅडम...🙏🙏 आणि त्यासाठी सांगलीच्या एकाही नेत्याने पुढाकार घेऊन मागील २० वर्षात देखील त्या रस्त्यांचे काम योग्य पद्धतीने पूर्ण केलेलं नाही,हे सांगली आणि सांगलीतील आमच्यासारख्या जनतेचे दुर्दैवच म्हणावे.
सांगलीत 3-4 बोलीभाषा बोलल्या जातात हे एक विशेष आहे... सांगली शहरातील कोल्हापुरी टोन ची भाषा .. जत ची कन्नड,उत्तर भागातील माणदेशी...या खूपच वेगळ्या बोली आहेत
●पलूस तालुक्यातील कुंडल येथे महाराष्ट्र कुस्ती मैदान आहे, देशभरातील मोठे पैलवान दरवर्षी याठिकाणी येतात. ●कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी गावात जुन्या पन्हाळा हे ठिकाण आहे व आरेवाडी येथे बिरोबा देवस्थान हे धनगर समाजाचे दैवत आहे. ●विटा जवळ निसर्गाच्या सानिध्यात रेवणसिद्ध मंदिर आहे, विटा - खानापूरातील लोक गलाई व्यवसायानिमित्त संपुर्ण देशभरात विस्तारली आहेत, ●कडेगाव तालुक्यातील डोंगराई हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात आहे.
डोंगरी विभागाचे शिल्पकार, महाराष्ट्र विधानपरीषदेचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांचा उल्लेख महत्त्वाचा होता सांगली जिल्हाच्या राजकीय मंडळींच्या यादीत.
आणखी एक गोष्ट आपल्या स्वराज्य च तिसरा डोळा म्हणजे बहर्जी नाईक यांची समाधी खानापूर सांगली आणि जगातील सर्वात मोठी सर्कस परशुराम माळी तासगाव. आणि कलेच माहेर घर सांगली
महाराष्ट्र मधील पहिली नगरपालिका आष्टा आणि तुंग गावच प्रसिद्ध हनुमान मंदिर... बहे बोरगाव च मंदिर + भारती हॉस्पिटल, कॅन्सर हॉसपिटल मिरज व द्राक्ष उत्पादक शेतकरी तासगाव.. पटवर्धन परिवार सांगली सांगलीचा घाट आमराई .. बापू बिरू वाटगावकर, गणपती मंदिर, रोपवाटिका भाजीपाला उत्पादक.. राजवाडा अजून भरपूर काही आमची सांगली सर्वात चांगली
खानापूर तालुक्यातील बाणूरगड (किल्ले भूपालगड) येथे श्री शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख शूरवीर बहिर्जी नाईक यांची समाधी आहे.तसेच निसर्गाच्या कुशीत दरीमध्ये शुक्राचार्य देवस्थान आहे.तेथे महादेव मंदिर आहे.❤❤
आर्धीच माहिती दिलीत....सांगली ची स्थापना श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी केली...इथेच हरिपूर ला कृष्णा आणि वारणा चा संगम होतो..तिथे संगमेश्वर चे मंदिर आहे...
म्हैसाळ आणि टेंभू ह्या सिंचन योजना 1995 च्या युती सरकारने आणल्या आणि त्या योजना 15 वर्षे आघाडी सरकार असतानाही त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत, शेवटी 2014 ला बीजेपी सरकार आल्यानंतर पून्हा त्या कामांना गती येऊन युती सरकारनेच त्या योजना पूर्ण केल्या. म्हैसाळ आणि टेंभू योजनेत अजितराव घोरपडेंचे योगदान महत्त्वाचे आहे, तर आर आर पाटीलांचे योगदान आरफळ योजने पुरते मर्यादित आहे.
अण्णा भाऊ साठे.... किसन अहिर.... एन डी सर.... नागनाथ अण्णा त्यात हे सध्याचे राजकारणी कोठेही बसत नाहीत हि वैचारिक प्रबोधन करणारी मंडळी ,,,,,खुप मोठा डाव्या विचारसरणीच्या मंडळींचा वारसा आहे सांगलीला
हा हा..... कॉलेटीच...😎 मनाने गावाला बांधून ठेवलेले असतात.. मातीची आणि मातेची आठवण आली की डोळे पाणावतात... आपली भाषा बोलायला देशाच्या कुठल्याच कोपऱ्यात लाजनार नाहीत... साध्या कपड्यात सुद्धा खुलुन दिसणारी... खूप मोठ्या मनाचे असतात सांगली कर...
ठाणे येथे नोकरी करताना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील करंगुली गावचा आकाश पवार म्हनुन एक मित्र भेटला आणि खुपच जिवलग मित्र बनला.... तुम्ही सांगलीकर खुपच प्रेमळ असतात....Love from khandesh MH 19
Thx ♥️♥️
Thanks
सांगली-सातारा-कोल्हापूर हे तीन जिल्हे म्हणजे तीन भावंडे आहेत... ❤❤❤
सांगली सातारा कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्राची आन बान शान.
I Love Sangli
जगात भारी आमची सांगली. मी कासेगावकर 💪💪
आटपाडीची डाळिंब जगात भारी ,आटपाडीतील स्वतंत्रपूर , दो आँखे बारा हाथ चित्रपटाचे निर्माण आटपाडी इथे झालय.
मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे सुद्धा सांगली जिल्ह्यातीलच .
आणखीन एक,सांगली-पेठ आणि संगली-कोल्हापूर रस्त्यांसाठीही सांगली खूप जगप्रसिद्ध आहे मॅडम...🙏🙏
आणि त्यासाठी सांगलीच्या एकाही नेत्याने पुढाकार घेऊन मागील २० वर्षात देखील त्या रस्त्यांचे काम योग्य पद्धतीने पूर्ण केलेलं नाही,हे सांगली आणि सांगलीतील आमच्यासारख्या जनतेचे दुर्दैवच म्हणावे.
Sangli peth manjur zal ki bhava🤘
अगदी बरोबर आहे 🙏🙏
💯
खरंय 🤦♂️
Sangli ashta road zalay...
Ashta pasun pudhe kam suru ahe
बापू बिरु वाटेगावकर सांगली प्रसिद्ध माणूस
सांगलीकरांचा नाद करायचा नाही
एक कोल्हापूरकर
काय मर्दा ...विषय हाय का... सांगली नाव आलं की जोडीला कोल्हापूर आपोआप तोंडात येतंय बघ... कसं विषय पंपावर
सपला कि ईषयं..... कोल्हापूर काय आणि सांगली काय सगळं एकचं 💯❣️
Aie ani mavshi mhanje sangli kolhapur
बरोबर हाय बंग भावा
भावा तुच रे❤❤
सांगलीत 3-4 बोलीभाषा बोलल्या जातात हे एक विशेष आहे...
सांगली शहरातील कोल्हापुरी टोन ची भाषा .. जत ची कन्नड,उत्तर भागातील माणदेशी...या खूपच वेगळ्या बोली आहेत
माणदेशी बोली
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येथील सांगली देवराष्ट्र गावचे
●पलूस तालुक्यातील कुंडल येथे महाराष्ट्र कुस्ती मैदान आहे, देशभरातील मोठे पैलवान दरवर्षी याठिकाणी येतात.
●कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी गावात जुन्या पन्हाळा हे ठिकाण आहे व आरेवाडी येथे बिरोबा देवस्थान हे धनगर समाजाचे दैवत आहे.
●विटा जवळ निसर्गाच्या सानिध्यात रेवणसिद्ध मंदिर आहे, विटा - खानापूरातील लोक गलाई व्यवसायानिमित्त संपुर्ण देशभरात विस्तारली आहेत,
●कडेगाव तालुक्यातील डोंगराई हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात आहे.
भावा जुना पन्हाळा belankit आहे
@@rohitgaikwad4280 कुकटोळी मध्ये आहे, माहिती घ्या.
हिंदकेसरी मारुती माने हे सुद्धा आपल्या सांगलीचेच कवठेपिरान गावचे ....... ❤️❤️
🙌🏻🙏🏻आमचे श्रध्दास्थान आमचे गुरु आमचे दैवत +(भाऊ)
अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन सांगलीची मराठी अभिनेते विलास रकटे हे सांगली जिल्हा मधील तानपुरा साठी भारतात मिरज प्रसिद्ध आहे.
या ओठाने चुंबून घेईन हजारदा ही माती अनेक मरणे पत्करेन सांगलीत जगण्यासाठी .l love Sangli
कोल्हापूर - सांगली❤️
लंताताई मंगेशकर या सुद्धा सांगली च्या आहेत व महाराष्ट्रात मिरज हे आरोग्याची पंढरी म्हणून ओळखली जाते
कृपामाई
@@shwetapatil4024 कृपामाई ला एकदा भेट द्या मग 😂😂😂
@@shreyatransport8786 😂😂
वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारत देशा रौप्य पदक मिळवून देणारा संकेत सरगर हा सुद्धा सांगलीचा
हो ,विट्या चा
♥️आमचा #कवठेएकंद चा ऐतिहासिक #दसरा विसरलाच तुम्ही✌️
Aapla Vishaych bhari....visrle
कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा सांगलीचे आहेत ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली
स्वर्गवासी ..कैलासवासी कृष्णाकाठचा रॉबिनहूड..बापू बिरू वाटेगावकर..💥💥💥✌️✌️✌️🚩🚩🚩
खरसुंडी सिद्धनाथ सासन याचा ही उल्लेख आला असता तर एकदमच करेक्ट कार्यक्रम झाला असता ❤️
Barobar
अतिशय सुंदर माहिती आपण दिलीत आपल्या जिल्ह्याची सलाम आपणास
ईतिहासकार, लेखक, कवी, पहिला खानापूर व आत्ताच्या कडेगाव तालुक्याच फार मोठ योगदान आहे 🙏🏽
नको मुंबई-पुणे,नको चेन्नई- दिल्ली, आमची सांगली जगात चांगली ....एक सांगली लव्हर
आमची सांगली जगात चांगली ♥️♥️👑👑 l love you sangli ♥️♥️♥️♥️♥️
कवठेमहांकाळ तालुक्यातील आता खुप पाणी आहे आणि शेती सर्व बागायती आहे
वसंतदादा पाटील हे चार वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते.
डोंगरी विभागाचे शिल्पकार, महाराष्ट्र विधानपरीषदेचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांचा उल्लेख महत्त्वाचा होता सांगली जिल्हाच्या राजकीय मंडळींच्या यादीत.
Proud to be Sanglikar..👑🌍💕
SANGLI CITY BEST CITY IN THE WORLD
.GOD BLESS SANGLI.
NICE VIDEO
.THANK YOU.
JAI HIND
JAI MAHARASHTRA
पंतगराव कदम,आर.आर.पाटील, आणि आत्ता सध्याचं दमदार नेतृत्व म्हणजे जयंत पाटील साहेब. ❤❤
आणखी एक गोष्ट आपल्या स्वराज्य च तिसरा डोळा म्हणजे बहर्जी नाईक यांची समाधी खानापूर सांगली आणि जगातील सर्वात मोठी सर्कस परशुराम माळी तासगाव. आणि कलेच माहेर घर सांगली
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी 🙏🔥🚩
सांगली जिल्ह्यातील कुंडल हे तर चालुक्य साम्राज्याची राजधानी होती.
Apart from residing in Kolhapur city, proud to be born in Sangli district
आयर्वीन पुल आणी पटवर्धन संस्थान शिवाय सांगली चा इतिहास पुर्ण होत नाही..
आशाताई भोसले आणि स्मृती मानधणा आपल्या सांगलीच्या कन्याच
महाराष्ट्र मधील पहिली नगरपालिका आष्टा आणि तुंग गावच प्रसिद्ध हनुमान मंदिर... बहे बोरगाव च मंदिर + भारती हॉस्पिटल, कॅन्सर हॉसपिटल मिरज व द्राक्ष उत्पादक शेतकरी तासगाव.. पटवर्धन परिवार सांगली सांगलीचा घाट आमराई .. बापू बिरू वाटगावकर, गणपती मंदिर, रोपवाटिका भाजीपाला उत्पादक.. राजवाडा अजून भरपूर काही आमची सांगली सर्वात चांगली
आष्टा 💥
धरण ग्रस्त लोकांच्या साठी चळवळ उभारणारे आदरणीय भारत पाटणकर हे सांगली, कासेगाव चच
सांगलीचा नादच खुळा 😍
Correct
very good
सांगली जिल्ह्यात औदुंबर हे तीर्थक्षेत्र खूप प्रसिद्ध आणि येथील भक्ती गीतकार कवी सुधांशु हे पण इथलेच.
सांगली आणि कोल्हापूर येथील ग्रामीण जीवन खूप छान आहे.दोन्ही जिल्ह्यातील राहणीमान,बोली भाषा यात काहीच फरक आढळत नाही.तसे सांगली कोल्हापूर हे एकच.
MH-10 चा नाद नाय करायचा... आपल्याकडं नेहमी जाळ आणि धूर संगटच...
I love sangli.
सैनिक परंपरा असलेल्या अग्रण धुळगाव व रांजणी गावांचा समावेश कृपया राहून गेला...तसेच 6 नद्या सुद्धा.
खानापूर तालुक्यातील बाणूरगड (किल्ले भूपालगड) येथे श्री शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख शूरवीर बहिर्जी नाईक यांची समाधी आहे.तसेच निसर्गाच्या कुशीत दरीमध्ये शुक्राचार्य देवस्थान आहे.तेथे महादेव मंदिर आहे.❤❤
विभूतवाडी - कुरुंदवाडी येथील प्रसिद्ध बिरोबा मंदिर आणि एप्रिल( चैत्र) मध्ये भरणारी यात्रा...
लय भारी भावा हा फेमस शब्द
👍
गोपीचंद हा कुणाचा वारसा नेतोय तो कलंक आहे आपल्या सांगलीवर
Mazi karm bhumi ahe. sangli i love Sangli ❤❤❤
😮
सांगली बुद्धिबळाची पंढरी म्हणून सुद्धा ओळखली जाते
Khup chan explain kels keep it up….full positive vibes
आम्ही सांगलीकर गुळाच्या खोडव्याची माणसं करेक्ट कार्यक्रम परफेक्ट नियोजन ❤
सांगली मध्ये गोकुळ नगर सुध्दा खूप फेमस आहे बरं का
Sangli.......Meri Jaan ❤
आर्धीच माहिती दिलीत....सांगली ची स्थापना श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी केली...इथेच हरिपूर ला कृष्णा आणि वारणा चा संगम होतो..तिथे संगमेश्वर चे मंदिर आहे...
कदाचित पुरोगामी लोक विरोध करतील या विचाराने उल्लेख नाही केला
पटवर्धन ब्राह्मण आहेत म्हणून बाकी काही नाही
सांगली त वालचंद विलिंग्डन चिंतामण सारखी अनेक नामवंत महाविद्यालये आहेत शिक्षणाची उत्तम सोय आहे 👌
देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे.
कोल्हापूर संयुक्त
छान माहिती. एक उल्लेख राहिला. पु ना गाडगीळ.
सांगलीचा हिंदकेसरी हरण्या 🥵🔥
सांगली नादच खुळा
कुंडलचे महाराष्ट्र कुस्ती मैदान सांगली तसेच देशातले नामांकीत कुस्ती मैदान
पाहिले आणि दुसरे महाराष्ट्र केसरी हे सांगली चे आहेत हे पण कळू दे साऱ्या जगाला
मी छाती ठोक पणे सांगू शकतो की तासगाव कवठेमहांकाळ तालुक्याच्या माथ्यावर असणारा दुष्काळ नावाचा कलंक स्व.RRआबांमुळे पुसला गेला
बरोबर आहे पण कवठेमहांकाळ मध्ये म्हैसाळ योजना माजी पाटबंधारे राज्यमंत्री मंत्री अजितराव घोरपडे यांनी आणला.
म्हैसाळ आणि टेंभू ह्या सिंचन योजना 1995 च्या युती सरकारने आणल्या आणि त्या योजना 15 वर्षे आघाडी सरकार असतानाही त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत, शेवटी 2014 ला बीजेपी सरकार आल्यानंतर पून्हा त्या कामांना गती येऊन युती सरकारनेच त्या योजना पूर्ण केल्या. म्हैसाळ आणि टेंभू योजनेत अजितराव घोरपडेंचे योगदान महत्त्वाचे आहे, तर आर आर पाटीलांचे योगदान आरफळ योजने पुरते मर्यादित आहे.
Anjani gawala pani ahe ka baga juna kavathe mahankal ghorpade ni sujlam banvlay
@@onkar_miraje_18 100℅ correct
म्हैसाळ योजनेचे पाणी माजी पाटबंधारे राज्य मंत्री अजितरावजी घोरपडे सरकार यांच्या प्रयत्नाने दुष्काळी भागास मिळाले आहे, हेच सत्य आहे👉
राज्यातील जुने, सरकारी आणि नामवंत दर्जाचे सांगलीचे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग राहिले... 😄
बोले तो एकदम झकास ना.....🤗
नाद करा पण आमचा कुठं हवाच ओ सांगली ची.....💪💪🚩🙏💣🥇🕊️
अण्णा भाऊ साठे.... किसन अहिर.... एन डी सर.... नागनाथ अण्णा त्यात हे सध्याचे राजकारणी कोठेही बसत नाहीत हि वैचारिक प्रबोधन करणारी मंडळी ,,,,,खुप मोठा डाव्या विचारसरणीच्या मंडळींचा वारसा आहे सांगलीला
Ewwwwwww.. vishaych hard kelay tumhi.... I love this ... And proud to be sanglikar 🎉♥️♥️
Saglikarancha visshych nyy !!!! Nad ny karaycha ♥️💯🚩
Sangali tar atishay changali pan nivdakachi kathan karnychi padhat pan khoop prabhavi dhanvad tai
सांगली ने महाराष्ट्राला इतके राजकीय नेते दिले जरी असले तरी सांगली चा विकास मात्र झालेला नाहीये... कारण हे सर्व नेते आपापली घर भरण्यातच गुंग आहेत...
स्मृती मंधारा ही सुद्धा सांगली ची च आहे बरका...
हो
Bhava tu purn video bg
@@avinashdesai2726 अरे बाळ तु आधी स्मृती मंधनाचा गूगल वर इतिहास बघ मग कळेल व्हिडिओ कुणी पूर्ण बघायचा आहे आणी कुणी नाही ते कळलं का ....
Are mahitey mi sanglichach ahe....ani he tine video madhe sangitle ahe mhanun bollo
Sangli aamchi always changli ❤❤❤
गोपीचंद पडळकर 😀..... धन्य त्यांचा उल्लेख गौरवाने करणारे
😂
😂
का रे saratya. .! 😅 gand जळा ली का ? 🤣
नामांकित डाॅक्टर्स, निसरगुंड,एसबी कुलकर्णी, आप्पासाहेब चोपडे, देशातला मोठा सहकार सम्राट आ.का.विष्णुआणा पाटील
आपला जिल्हा आपला अभिमान ❤️
आम्ही सागलीकर
सांगली म्हणजे नांदायला चांगली
सांगली सोडल्यावरच माणूस मोठा होतो हे पण सांगलीचच वैशिष्ट्य
Exactly true
🤣😅
Barobar ahe saheb khar
Ka re lavdya lai tatu nakos zavun takin
भुरटया
Proud of Sangli I love ❤
Potential असून thoda branding मध्ये mage padlela jilha mhanje sangli ❤
।।झक्कास ।।💐💐👌👍
"बोल बिडू "ला तुम्ही आव्हान उभे केले हे मात्र निश्चित.
आटपाडीचे लालबुंद डाळिंब
Lai bhari sneha, only sangli
सांगली खूपच चांगली 🙏👌
गुरुजींची सांगली ❤
थोर पुरुष अण्णा भाऊ साठे बद्दल राहून गेलं मॅडम
Only MH 10 ✌️❤️
प्रसिद्ध चित्रपट संगीत दिग्दर्शक राम कदम.आणि अशोक पत्की.हे सुध्दा सांगलीचे
उद्योजक समाजसेवक व वनश्री पुरस्काराने सन्मानित स्वर्गीय.वनश्री नानासाहेब महाडिक
भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम साहेब हे ही आपल्या सांगलीचे आहेत.
5:23 from palus taluka❤❤
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तचर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी बाणुरगड खानापूर येथे आहे
Sangli Tasgaon Top Export Grapes& Bedana market Only R R Patil Good Amche daivat
हा हा..... कॉलेटीच...😎 मनाने गावाला बांधून ठेवलेले असतात.. मातीची आणि मातेची आठवण आली की डोळे पाणावतात... आपली भाषा बोलायला देशाच्या कुठल्याच कोपऱ्यात लाजनार नाहीत... साध्या कपड्यात सुद्धा खुलुन दिसणारी... खूप मोठ्या मनाचे असतात सांगली कर...
हिंदकेसरी गणपराव आंदळकर, डबल महाराषट्र केसरी चंद्रहार पाटील,लता मंगेशकर जी, भाग्यश्री पटवर्धन, आयर्विन पुल व इतर काही गोष्टी राहून गेल्या...
Chan.mahiti.milali.
Bapu biru vategavkar
ताई गर्व आहे मला मी सांगलीचा आहे
सांगली जिलहा भारतीय सरकसचे उगम स्थान.देवल कारलेकर माळी कदम कामेरे.बागडी मोमीन सांगली परिसरातले.व सर्वे सोडून जयंत पाटील वत्यांचा करेक्ट कार्योंक्रम
Video khup avadla Tai khup chan
Deshat changali amchi sangli 😘❤️
विटा खानापूर आटपाडी कवठेमंकाळ या ठिकाणाहून संपूर्ण जगभरात गलाई बांधव आहेत ते सांगली जिल्ह्यातील आहेत
सांगली म्हणजे बंबात जाळ विषय हार्ड @Vishaych Bhari