#कोंडेश्वर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025
  • #कोंडेश्वर #kondeshwar #badlapur #बदलापूर #shiv #shankar #waterfall #monsoon #nature #love #marathi #youtuber #mountains #vibes #rain #4k

Комментарии • 12

  • @vishalmanchekar8183
    @vishalmanchekar8183 4 месяца назад +1

    😊

  • @bhupeshkate988
    @bhupeshkate988 4 месяца назад +1

    छान फोटोग्राफी निसर्गरम्य द्रोण व्हिडिओग्राफी जय भोलेनाथ ओम नमः शिवाय🙏🙏🙏

  • @vishalmanchekar8183
    @vishalmanchekar8183 4 месяца назад +1

    Chan😊

  • @mahendraaute3098
    @mahendraaute3098 4 месяца назад +1

    सुंदर ठिकाण आहे

  • @yashwantvaghrey3081
    @yashwantvaghrey3081 4 месяца назад +1

    खुपचं सुंदर धबधबा आहे

  • @Pravinvarkute
    @Pravinvarkute 4 месяца назад +1

    खूप छान vlog दादा

  • @rajasmurkar4307
    @rajasmurkar4307 4 месяца назад

    ठिकाण सुंदर आहेच, शिवाय फोटोग्राफी देखील छान!!

  • @eknathpawar7769
    @eknathpawar7769 4 месяца назад

    खूपच सुंदर..!👌👌

  • @anantahindola
    @anantahindola 4 месяца назад +1

    खुप सुंदर video झालाय दादा माहिती पण छान मिळाली 👌

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 4 месяца назад +1

    What a Drone footage !
    मोहक दृश्य - छानपैकी टिपून घेतलं .
    संपूर्ण चित्रफीत - फारच मनोहर निसर्ग सान्निध्य , सुंदर धबधबे , साधे पण भारी असे निवांत भागातलं हे कोंडेश्वर मंदिर !
    Background different musics played among full vlog are unique n interesting !
    मोलाचा संदेश - जिवाची पर्वा करून आजूबाजूचा परिसराची टेहळणी व सहली चा आनंद घ्यावा ... महत्वपूर्ण बाब आवर्जून सांगितलीय .
    सूचना द्यावी असे मूळीच वाटत नाही - कारण vlog अगदी perfectly execute केलाय .
    घरबसल्या छान असं कोंडेश्वर दर्शन घडवलं !
    It was so fresh feel giving while watching full vlog.
    Specially such vlogs relaxes us - after coming from office with hectic tired routine !
    Keep going - स्वतःला ,अशा सुंदर मंदिर , निसर्ग सौंदर्य व मार्गस्थ होताना घडणारं छान रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या वातावरणाचे दर्शन explore करायला !
    - प्रवीण प्रबोधिनी पद्माकर जोशी
    अष्टविनायक क्षेत्र महड.
    ता . खालापूर जि . रायगड

  • @ranipawar6168
    @ranipawar6168 4 месяца назад +1

    सुंदर ठिकाण आहे