कर्क राशीचे ऑगस्ट महिन्याचे भविष्य 2024 | kark rashifal | cancer rashifal August
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
कर्क राशीचे ऑगस्ट 2024 मधील राशिभविष्य
Kark rashiche August 23 rashifal
2024 या साला मधील जुलै महिन्याप्रमाणे आता आपण ऑगस्ट महिन्याचे भविष्य काय असेल हे बारकाईने पाहणार आहोत. हा या वर्षातील महिना लोकांसाठी कोणती नवी उमेद घेऊन येईल याबद्दल प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता लागली असेल. उजाडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. झोपून केवळ स्वप्न पाहत रहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे. या काळात तुम्ही बघितलेल्या स्वप्नांचा पाठलाग करायला हवा.तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखविलेला रुबाब या दोन गोष्टींमुळे जग कर्क राशीच्या जातकांना ओळखते. या दोन्ही गोष्टी जातकांमध्ये निसर्गतः असतात. कर्क राशीच्या जातकांसाठी त्यांचा शुभ कालखंड सुरू होण्यासाठी त्यांना योग्य ते परिश्रम व संघर्ष करण्याची गरज आहे. त्यासाठीच ज्योतिष शास्त्रामध्ये खूप छोटे व तेवढेच मोठे परिणाम करणारे उपाय सांगितले आहेत. खूप लोकांच्या आग्रहास्तव आपण ऑगस्ट महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ कर्क राशीच्या जातकांसाठी आहे. कर्क राशीच्या लोकांचे ऑगस्ट महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
Kark Rashiche sampurna bhavishya 2024
कर्क राशीचे ऑगस्ट 2024 मधील लाभ
Kark Rashi bhavishya 2024
कर्क राशी भविष्यफळ 2024
Kark Rashiche arogya August mahinyat kase rahil
कर्क राशीचे वैवाहिक जीवन
Kark Rashi education
ऑगस्ट महिना कर्क राशि साठी कसा असेल
2024 मध्ये कर्क राशीचे भविष्य काय असेल
cancer Rashi che career 2024
cancer rashi dhan labh 2024
कर्क राशी भविष्य 2024
cancer prediction 2024
cancer August Astrology 2024
cancer August Horoscope prediction 2024
कर्क राशीचे व्यक्तित्व 2024
कर्क राशिचा महिना कसा असेल
कर्क राशी कौटुंबिक सुख 2024
#drjyotijoshi #astroguru #cancerrashi
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
खरं आहे ताई कर्क राशीच्या महिला कुणाचं वाईट करत नसून पण त्यांच्या सोबत वाईट च गोष्टी घडत असतात
ताई कर्क महिलेस संपूर्ण आयुष्य च त्रासदायक असतं...असं काही असतं का हो 🙏🙏
महिला नाही पुरुष्यांना देखील, आश्लेषा नक्षत्र असेल तर जास्तच😢
@@user-to5zh5kq1u pushy majhe..same
HO
@@user-to5zh5kq1u होय सर आपण बरोबर सांगितलंत.
अतिशय संघर्ष असतो. पावला पावलाला संघर्ष तर असतोच शिवाय शत्रु पीडा, षडयंत्राचा सामना, अतिशय चांगलं काम केलं तरी त्याकडे दुर्लक्ष करून वरिष्ठ चूक नसलेल्या गोष्टी गळी उतरवतात असे अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं.
आपण एखादी महत्त्वाची बाब मांडली तर दुर्लक्षित करुन नंतर तीच गोष्ट इतरांनी मांडली तर त्याचा विचार करून नंतर कौतुक देखील केलं जातं.
अजुनही बरंच काही आहे.
@@user-to5zh5kq1u exactly , farch trasdayak ahe jeevan , kuthlech kaam neat hot nahi , nuste dokyala tras asto
Your predictions and explanation are very good.
I have one suggestion... If you can do this in Hindi you will definitely get wider audience
नमस्कार,
आपली भविष्यकथनाची शैली मला खूप आवडते.आपले संबंधित विषयाचे ज्ञानही उन्नत आहे.
आपल्या देशातही आता दीर्घायुषी वृद्धांची संख्या वाढती आहे, असे कर्क राशीचेही वृध्द सक्रीय जीवनही जगत आहेत.
त्यास्तव विशेष विनंती की कर्क राशीच्या वृद्धावस्थेतील व्यक्तींच्या भविष्याचाही समावेश आपल्या भविष्य कथनात करावा.
जय ज्योतिष 🙏
आता विश्वास च राहीलेला नाही प्रत्येक महीन्यात असच सांगत आहाेत पण उलट जास्त च परेशानी येत आहे काही खर नाही सगळ खाेट सांगतायं
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Har har jotis.
जय ज्योतिष
हर हर महादेव 🙏🏻
जय ज्योतिष 🙏
Good Information Tys mam
जय ज्योतिष 🙏
Har har jotis.❤
जय ज्योतिष 🙏
Thank you 🙏
जय ज्योतिष 🙏
Madam mala scizophrenia zalay Ani aatapatyant ekdahi changl zalel nahi amche kark rashiche divas kenva yenar aahe te sangu shakal ka?¿¿??
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Kharach kark rashi che ayush khup khadtar ahe ,kahich mana sarkhe hot nahi ,je hoil te god manun ghyave lagte
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Perfect 👌🏻👌🏻
हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष 🙏
जय ज्योतिष 🙏
जय ज्योतिष 🙏👍
जय ज्योतिष 🙏
❤
जय ज्योतिष 🙏
Jay jyotish.
जय ज्योतिष 🙏
Vrishchik ras August vr pn video bnva
धन्यवाद
जय ज्योतिष
Jai jagnath
Mama, Last month July madha joh upay dila toh continue karu ka?
Navin mantra kiti vara mhnun
दररोज 5 वेळा म्हणावा
हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष
जय ज्योतिष 🙏
कायम...वायेतच घडतं कर्क राशी वल्या...अन् आश्लेषा नक्षत्र वाल्या साठी...
काहीच चांगला घडू शकतं नाही...
काही पण करा
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
कर्जाच्या समस्या खूप वाढत आहेत
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
माझी कुंडली मी बऱ्याच गुरुजींना दाखवली त्यांनी जसे सांगितले तसे केले पण मला काहीरिझल्ट भेटला नाही आता विश्वास राहिला नाही
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
असे ऐकिवात आहे कि ज्योतिषी फक्त १५ मिनिटे खरं सांगतात..कारण त्यांना देवी पार्वती ने शाप दिलेला आहे.. माझा ही अनुभव असाच आहे 😢
🙏🙏🌹🙏🙏
जय ज्योतिष 🙏
Tai gharat shanti rahavi,yasathi kark rashi sathi kahi upay aahe ka.
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
खुप खुप त्रास होतो ताई चांगले तर लवकर होत नाही
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Ma'am kahich kas hot nahi barobar
Saglach kas kay chuktay mana virudh hotay
Sahan hot nahi Ma'am 😢
Kuthe hi yash milat nahi ..always face misunderstanding .. Years after years there is no change in the situations .. ..
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Singh Rashi ke bhavishya sanga Tai
ruclips.net/video/vmhS5fXB98M/видео.htmlsi=S_vgBIVxLOMyO1GO
Mam karka jatak je law field madhe aahet tyanchya babtit sanga
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
जुलै महिन्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे घडलं
ऑगस्ट चा मंत्र किती वेळा बोलायचा please sanga
दररोज पाच वेळा म्हणावा
स्पर्धा परीक्षा मध्ये योग आहे काय
Whatspp msg only 9850098688 charges applicable
पत्रिका बनवता बनून द्याल का
Whatspp msg only 9850098688 chaeges applicable
Vastu kharedicha yog ahe ka
Whatspp msg only 9850098688 charges applicable
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय ज्योतिष 🙏
हनुमान चालीसा रोज म्हणाला तरी चालते कां शनी देवांचे प्रॉब्लेम कमी करायेला?
होय
पत्रिकेत पहिल्या घरात 7 आकडा आहे आणि कर्क रास आहे
जय ज्योतिष 🙏
त्यामुळे भविष्य बदलू शकते ना कर्क राडा असून सुधा
रास *
Physical trass khup hotoy . Ka hotoy. June month pasun
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Kahi
Hootaa
Nahi
Shani
Pidaa
Rahu
Pidaa
Chandra
Kamjor
Khup
Shharik
Mansik
Aarthik
Traas
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Hey ch marriage kadi hoty
Plz reply
Whatspp msg only 9850098688 charges applicable
Madhech hindi madhe ka boltay madam 🙏
जय ज्योतिष
Tumi satat ekch ka sangtat
बकवास, काही नाही झालं असं
Jay jyotish.
जय ज्योतिष
Har har jotis.
जय ज्योतिष 🙏
Vrishchik ras August vr pn video bnva
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल