Kaang Upma - कांग(राळं) उपमा - Foxtail Millet Upma
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- Foxtail millet, also known as "Kaang" or "Raal" in Marathi, and "Kaangni" in Hindi, is known to be a highly nutritious food grain. In this video, we prepare Upma using Foxtail millet.
For more recipes, please subscribe to my channel. Also visit my Facebook page and blog for more recipes and also information on the 2 recipe books which i have penned in Marathi-
"Ase Amhi Kayastha" - Traditional CKP recipes
"Ashi Rangavuya Party" - Party recipes.
/ aseamhikayastha
ckprecipesbysu...
छान 👍👍🙏कांग हे धान्य कोकणात काही वर्ष्यापुर्वी लोक आपल्या जेवणात नित्य घेत असत. हल्ली लोकांना याचे mediational value माहीत नसल्याने खात नाही. परंतु लवकरच सर्वांच्या आहारात कांग, नाचणी, वरी, हरिक असे धान्य पुन्हा पाहायला मिळतील. 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Hi. He sagle millets kuthe miltil?
@@vrushalijadhav4796 amazon वर Siridhanya उपलब्ध आहे , लोकल मार्केटमध्ये बघा , मला तर d- mart मध्ये पण मिळाले .
Ral aahe.purvi lok ralyacha bhat karin khayche varai sarkha.
@@shamashinde4971 राळ आणि वरई वेगळी का ? कि एकच भरड धान्य ?
खरच आपले पुर्वजांना किती उपयुक्त ज्ञान होते. पण वर्षानुवर्षे केलेल्या ब्रेनवॉश मुळे आपल्याला हे खाद्य निक्रूष्ट व गरीबांचे असा समज झाला आहे व आपल्या नकळत हे निघत.
आता खरंच वेळ आली आहे आपली आत्मग्लानी व न्युनगंड सोडुन ह्याचा सार्थ अभिमान वाटावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you for this recipe :) mazi aai gobarsela yacha bhaat banvaychi.
,🙏🏻🙏🏻🙏🏻
Khoopach channn padarth aahe ha mi pahilyandach pahate aahe mi nakki aanun karnar Thank you Aai
🙏🙏
Khup chhan kaku
🙏🏻🙏🏻
Amhi lahan astana amhi yacha bhat khalla ahe khup chan 👌👌
🙏 🙏
Very nice recipe
🙏🏻🙏🏻
Khup Chan
🙏🏻🙏🏻
Sundar ❤
,🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती. बालपणी ची आठवण झाली.... खूप खूप शुभेच्छा l
🙏🏻🙏🏻🙏🏻
Agdi chhan
🙏🏻🙏🏻
The best information madam.
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan kaku 👌👌
,🙏🏻🙏🏻
सुंदर कृती मावशी.
🙏🏻 🙏🏻
खूपच छान झाला होता कांग राळ चा उपमा.🙏👌👌
🙏🏻 🙏🏻
Yes very true. It's medicinal value is awesome.
🙏🏻🙏🏻
It's name bhadali
वाह छानच!
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
Thanks a lot for excellent insight
🙏🙏🙏
Excellent!!..will try this.
🙏🙏🙏
खूप छान
🙏 🙏
खूपच छान काकू.
🙏🏻 🙏🏻
छान
सावेचा उपमा आणि वरी तांदुळ दाखवाल का?
🙏🏻🙏🏻
भगरीचा उपमा व्हिडिओ पहा
खूप छान! 👌👌👍🌹
🙏🏻🙏🏻
मी तर चिमणी साठी खाऊ म्हणून आणले पण तुम्ही इतकी छान रेसिपी दाखवली धन्यवाद
,🙏🙏
Thanks for sharing awesome recipi mavshi
,,🙏🏻🙏🏻
healthy recipe nice!
🙏 🙏
👍ताई👍🙏छानच
🙏🏻 🙏🏻
Chaan
🙏🏻🙏🏻
Chaan recipe ahe. When i tried to cook it, it did not cook. I tried to cook in the pressure cooker also.
🙏🏻आधी भिजत घालून ठेवावे कुकरमध्ये 3,ते 4शिट्या द्यावा लागतात
Chan
,🙏🏻🙏🏻
Mast.
,🙏🏻🙏🏻🙏🏻
Kaku, chaan recipe,, kang, kuthe milel,, tumhi kutun ghetli,,
मी अमेझॉन वरुन मागविले
सुंदर रेसिपी काकू. आजकाल या miletts चं प्रस्त वाढत आहे. Millets च्या आणखी रेसिपीज दाखवत राहा.
🙏🏻 🙏🏻 🙏🏻 जरूर
Very nice kaki
🙏🏻 🙏🏻
Mi varaicha upma asach karte. Matar aaivaji batatyachya barik fodi karun takte. Thoda shengdana kut 2 v tomatochi barik 1 ch fod tqkte. Khup chavisht hote..
,🙏🏻🙏🏻
Nice information and receipe Mam
🙏🙏
Nice recipe Aaiee 😘😘😘
🙏🏻 🙏🏻
खूप छान! राल्याचा तांदूळ आहे का? की अक्खे राळं आहे?
,🙏🏻🙏🏻 अख्खे राळे आहे
,🙏🏻🙏🏻 अख्खे राळे आहे
@@CKPRecipesbySushamaDeshpande ताई मी बनवला उपमा... पण अक्खे राळं... त्याची सालं उपमा खाताना टच टच टोचत होती... त्याला काही उपाय आहे का?
खूप छान, millet च्या अजून recipe आम्हाला दाखवा
🙏🏻🙏🏻
Kaang rale kirana dukanat birds la detat ase sangatat tech he aahe ka?
🙏🏻 आमच्या कडे दुकानात मिळाले नाही मी आहे अमेझॉन वरुन घेते.
कल्पना नाही 🙏🏻🙏🏻
Please sanga he birds la khayla detat tech aahe ka? He maang lavkar bhetat nahi dukanat
कल्पना नाही बीग. बास्केट, अमेझॉन वर मिळते
हे राळे 5ते7वषॆपूवीँ आमच्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध होत पण आता फक्त संक्रातीला असतात
स
🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice
🙏🏻🙏🏻🙏🏻
माॅम तुमचा खुप खुप धन्यवाद
🙏🏻 🙏🏻
Mast
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
🙏🏻🙏🏻
Madam tumi kutun aanle manje mala purchase karache hote. Nav sangta ka please store che
Amazon , Big basket
Thank u nice recipe
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
@@CKPRecipesbySushamaDeshpande madam sanga na .foxtail khatana kach kach lagato ..maze kahi chukate ahe ka
Mi pan lahanpani khalli aahe rala chi khichdi Mazi aaji banvanchi
👍🏻👍🏻👍🏻
पक्षांसाठी मिळणारी कांग व तुम्ही सांगताय ती कांगणी अथवा राळे यात फरक आहे का ? पक्षांसाठीची कांग आपल्याला खायला चालते का?
हे कांग खाण्यासाठी वापरतात हे पिक अलिबाग पेण भागित होते
खुपच छान.
Millet मध्ये अंतर्भूत असणाऱ्यां धान्याची यादी (शक्यतो,उपलब्ध असल्यास,इंग्लिश नावासह)
द्यावी.
हि विनंती.
,🙏🏻🙏🏻
Browntop millet छोटी कंगणी
Barnyard millet वरई / सनवा
Little millet कुटकी / सावा
Kodo millet कोद्रा / कोडो
Foxtail millet कंगणी / राळं
Millet ही unpolished घ्यावीत
वापरण्याआधी ती 6 ते 7 तास भिजवण्याची आवश्यकता असते नाहीतर पचायला जड जाते
यासाठी पूर्ण माहिती हवी असल्यास Dr Khadar Vali यांचे youtube चॅनेल जरूर बघा
Ralyache tandul mhantat tech kay
,🙏🏻variche tandul
खुप छान राळचे गोड सांजोरी दाखवा
🙏 🙏 👍👍
नमस्कार. खूप छान व सुटसुटीत रेसिपी.
पण मला हे कांग कुठे मीळेल ते सांगितले तर बरे होईल. हे काय आहे ते मी कधी बघीतले नाही.
🙏🏻हे अमेझॉन वर मिळेल
CKP type अळूचे फतफत रेसिपी दाखवा
🙏🏻 दाखविली आहे आपण व्हिडिओ पहा
Kang mhnje kya
राळ म्हणालात.वरीच्या तांदळासारखे असते
शक्य असेल तर millet ची एक playlist बनवा
🙏🏻 🙏🏻 जरूर
काकू हे डायबेटिस साठी खाल्ले तर चालतील का टाईप 2 डायबेटिस साठी
🙏🏻hya babtit Dr. Cha slla ghyava
Please कुठे मिळेल ते सांगा ना
मला याचे खूप प्रकार येतात
अमेझॉन, बिग बास्केट
मुंबई ला कुठे मिळेल कांग
अमेझॉन वर मिळेल
foxtail millet ko kya app muje Simply samja skti hai kya ki ye kya hai. I mean Jaise bajri Hoti hai daal Hoti hai to kya ye bhi koi daal hai kya?
🙏🏻 इसे कांग कहते हैं |यह दाल नहीं है, बल्की एकतरहका धान है |जो रायगड जिल्हेंमे उगाया जाता हैं|कोई कोई उसे राळ कहते हैं|यह आपको अमेझाॅन और रिलायन्स माॅल में मिलेगा|
@@CKPRecipesbySushamaDeshpande Dukan pe Jake kya kahe agar hame ye chayye to?
Thank you
🙏 🙏
🙏 🙏
Kang he ithe vidarbhat khup dukanat vicharana keli. Pan kang kinva ral he
Jinnas kuthech milale nahi
Hyala dusare naav aahe ka .
🙏🏻कांगाडी,राळ म्हणतात हे तुम्हाला अमेझॉन वर मिळेल
Yache sal kadhlele tandul vaprave lagtat. Rale tasech vaprle tar tus datat yeil.
🙏🏻 🙏🏻 हे साल काढलेलेच मिळतात
हे कुठे मिळेल
🙏🏻🙏🏻अमेझॉन वर किंवा बीग बास्केट
Kaku हे कांग कुठे मिळतात ? खुप महाग असतात का ?
अमेझॉन वर मिळेल.साधारण २००/२५०रु किलो असते
कांगणी म्हणजेच वरी आहे का आम्ही हे नांव देखील ऐकले नाही ते कुठे मिळेल
टांगती म्हणजे वरी नाही ह्याला राळ सुध्दा म्हणतात हे तुम्हाला अमेझॉन वर मिळेल
Mam milet मंजे ज्वारी बाजरी नाचणी राळे हेच काय ,🙏
🙏🏻मिलेट म्हणजे राळे वैगेरे तृण धान्य होय
काकु भगर आणि वरी वेगळे असतात काय ?
🙏🏻एकच असतात
@@CKPRecipesbySushamaDeshpande thanks Kaku for a quick reply 🙏🙏
Happy mastta
🙏🏻🙏🏻🙏🏻
कोकणात ज्याला हरिक म्हणतत्याचा रंग लालसर मातकट अशा रंगाचा होता साधारण वरीच्याच आकाराचाअसेदुसरे बरीक नावाचे ही धान्य असेज्याचा भात केला जाईत्याचे आकारमान बाजरी सारखे होते रंगज्वारी सारखा होता आता यास धान्यांनाआता यास धान्यांना नवीन नाव काय
Eter millets chi marathi aani English nave kalavavi.
मिलेट मध्ये बाजरी,वरी,नाचणी,हे सर्व येतात
हे मुंबईत कुठे मिळते?
Amazon, Hypercity - Foxtail Millet
Tumhi sangitla ki 10 min madhe hi purn pramane tender hotoye...pan me try kele ghari hi tar asach rahila...tender jhalach nahi kaang.
Kasha karaeycha ?
Tumhi kahi trick sangha
🙏🏻 थोडे जास्त वेळ भिजत ठेवावे
मला पाहिजे आहे कांग(राळ) ते कुठे मिळेल मी वसई ला राहंते तेवढे मला कॄपया सांगावे
,🙏🏻🙏🏻 अमेझॉन वर मिळेल.
राळ(कागनी)चे पिठ कसे करता?
🙏🏻🙏🏻 स्वच्छ धुवुन वाळवुन मग दळावे जसं नाचणीच पीठ करतो
मी राळृ एक तास भिजवून उपृमासाठी तयारी केली पण कागची सालपृट ची कचकच लागते
कदाचित राळ जुनी असेल थोडं जास्त वेळ भिजवा
कुठलेही millets हे 6ते 8 तास आधी भिजत घालून मग करावे तरच त्याचा उपयोग होतो. बाकी रेसिपी छानच.
🙏🏻🙏🏻
❤❤❤❤Wet loss and liver kindny save
🙏🙏
Kangra l millet kot miltat
Amazon var milatil me amezon Varun magvale hote
मी तुम्हाला सर्व प्रकारचे मिलेटस उपलब्ध करून देऊ शकतो.
Thanks !
🙏🏻🙏🏻🙏🏻
@@CKPRecipesbySushamaDeshpandeliff
कांग म्हणजेच राळा का
हो
कुठलंही millet कमीत कमी चार पाच तास भिजत ठेवावे लागते असं मी ऐकलं होत,तशी गरज आहे का?
,,🙏🏻 ह्याला तरी लागत नाही
He upvasla chalt ka
Kaaplana nahi.
Upavasala varai chalte Kang chalt nahi
Very nice resepy but millet has to soak more than 6hrs as per dr katharwali m illet man
,🙏🏻🙏🏻🙏🏻
@@CKPRecipesbySushamaDeshpande😮Kagan kiti time panyatbhijavayla pahije6tas ki20 min?
Madam he 9 mahinyachya balala deu shakte ka?
नको त्या ऐवजी तांदूळ आणि मूगाची डाळ ः धुवून वाळवून घ्यावेत मग मंद गॅसवर भाजून घ्या नंतर मिक्सर मधून फिरवून त्याचा रवा काढुन त्याचे खिमट(म ऊ भात) करून द्या
@@CKPRecipesbySushamaDeshpande thank you madam
Kuthy milty foxtel aahmla phijy... Ekde nh milt kang..mulund la..
🙏 Amazon VAR
डायबेटीसमधे याचा भात खाणं चांगलं आहे हे बरोबर आहे का?
याचा भात नक्की कसा करायचा?
मी केला पण वरची टरफलं गेली नाहीत कूकरमधे किंवा झाकण ठेवून करायचा कि कसा?
कारण डॉ नी झाकण न ठेवता नेहेमीच्या तांदळाचा भात डायबेटीसला सांगितला आहे
प्लीज कोणाला माहीत असेल तर राळ्याच्या भाताची कृती सांगा
,🙏🏻 स्वच्छ धुवावेत व अर्धा तास भिजत ठेवावे मग भात करावा
@@CKPRecipesbySushamaDeshpandeto
लव बर्डस ला खायला देतात ते राळे टरफल सहित असतात आपण राळ आणायचे ते टरफल नसलेले
मग शिजतो
मी मागच्च वर्षी कोपनहेगन गनमधे हो 2 महिने तहेने मारकेटात नाचणीट्या केक चा जास्त खप आहे..तसेच ज्वारीची बाजरीच्या व रताळे याचाहि आपण खप वाढलवाला पाहिजे तब्बेतीला खूप फायदा.
🙏 🙏
काकू कांग म्हणजे हरीक च का हो?
🙏कांग ला राळ म्हणातात हे माहीत आहे वरीपेक्षा मोठे दाणे असतात पेण पनवेल भागात साधारणपणे होत
@@CKPRecipesbySushamaDeshpande धन्यवाद
Kang mhanje quinoa kinowa. 430/00 kg..INDIA GATE 100%Natural milat .kuthlyahi changlya shop madhe Box milato.
tumhi sangitalya pramane mi upma kela, pan bhatala tus asto tasa yala tus hota, tyamule khatana to tus tondat shilak rahayacha
🙏🏻 🙏🏻 आपण कुठून मागविले मी अमेझाॅन मधून मागविले होते एकदम स्वच्छ आहेत
ठाण्याच्या होलसेल मार्केट मधून घेतले होते
Amazon ची लिंक भेटेल का?
He Kang kinva ral kute miltat mi Pune ethe khadakwasla ethe rahte amchya ethe nahi milat
🙏🏻मी अमेझाॅन वरून मागवले बिग बास्केट ला सुध्दा मिळतात
खरच आपले पुर्वजांना किती उपयुक्त ज्ञान होते. पण वर्षानुवर्षे केलेल्या ब्रेनवॉश मुळे आपल्याला हे खाद्य निक्रूष्ट व गरीबांचे असा समज झाला आहे व आपल्या नकळत हे निघत.
आता खरंच वेळ आली आहे आपली आत्मग्लानी व न्युनगंड सोडुन ह्याचा सार्थ अभिमान वाटावा.
🙏🏻🙏🏻
Mast
🙏🏻🙏🏻