नवरी नवरदेव चा खूप छान स्वागत केलं कांचन खूप म्हणजे खूप मजा आली आणि मी लग्नाचा त्यांचा व्हिडिओ बघितला दिपाली चव्हाण व्हिडिओ बघते आणि तुझा पण बघत आहे खेळाचे खेळाचे तर खूप मजा आली आणि तुझा मी लग्नाचा व्हिडिओ बघितला नाही कारण दीड घंट्याचा आता मी कालच बघितला त्यांचा खूप छान व्हिडिओ असतात कांचन रिप्लाय
गृह प्रवेश उत्तम होता, आपण केलेली सजावट पण खुप आकर्षक होती, नवरीबाई पण मनमोकळ्या आहेत. मात्र तुम्हाला बऱ्याच गोष्टी नीट माहीत करुन घ्यायला हव्यात असं मला वाटतं, उदा. टिका लावणे नाही तर औक्षण करणे , नाव विचारने नाही तर उखाण्यात पतीचे नाव घ्यायला लावणे, एरव्ही प्रथा खुप छान आहेत आपण नवी पिढी हे जपताअहात हेही बरं वाटतं, भले ते मज्जा म्हणुन करत असालात तरी मागे काही शास्त्र आहेत म्हणुन पुर्वी च्या लोकांनी ह्या चालीरीती निर्माण केल्या होत्या. मस्त, शुभेच्छा तुमच्या दादा वहिनींना. 💐💐💐💐💐💐
आम्ही Kahi Pakistan madhe nasto all most oll india madhe hyach प्रथा आहेत् tyamule तुम्ही काही jagawegal sangat नाही आहे kuthlya goshti sangaychyahehi samjat नाही tumhala as watat आहे ki tumhi tumhi ekkada picharchi स्टोरी sangte आहे काय bakwaas ahe
काय होत हे ?😢😢😢😢 पाण्याची नासाडी 😢 फार मोठे काम केले होते का ? लग्न व इतर कोणत्याही प्रकारची गोष्ट दाखवण्या सारखी नव्हती आणि नवरी चा नाच पण असे दाखवू नये 😢 वेळ गेला
Tumhi bolnyaevaji Chan song thevaycha video baghayla Chan vatel tumchya bad bad mule entries gela
Khup chan talking skill aahe tumchi
आमच्याकडे पण सेम अशीच पद्धत आहे सर्व काही सेम माझे सासर माहेर दोन्ही विदर्भामध्ये आहे 👌👌
नवरी नवरदेव चा खूप छान स्वागत केलं कांचन खूप म्हणजे खूप मजा आली आणि मी लग्नाचा त्यांचा व्हिडिओ बघितला दिपाली चव्हाण व्हिडिओ बघते आणि तुझा पण बघत आहे खेळाचे खेळाचे तर खूप मजा आली आणि तुझा मी लग्नाचा व्हिडिओ बघितला नाही कारण दीड घंट्याचा आता मी कालच बघितला त्यांचा खूप छान व्हिडिओ असतात कांचन रिप्लाय
Dhanywad 🙏🏻
खूप छान vlog....
ताई मला माहित आहे हि पद्धत कारण मि विदर्भातील चा आहे तर ताई तुमच्या भावाला व वहिनी ला हार्दिक शुभेच्छा👍👍🚩🚩🚩🚩
Khoop chaan dance keli nauri muli ni 🎊💃💃💕
गृह प्रवेश उत्तम होता, आपण केलेली सजावट पण खुप आकर्षक होती, नवरीबाई पण मनमोकळ्या आहेत.
मात्र तुम्हाला बऱ्याच गोष्टी नीट माहीत करुन घ्यायला हव्यात असं मला वाटतं, उदा. टिका लावणे नाही तर औक्षण करणे , नाव विचारने नाही तर उखाण्यात पतीचे नाव घ्यायला लावणे, एरव्ही प्रथा खुप छान आहेत आपण नवी पिढी हे जपताअहात हेही बरं वाटतं, भले ते मज्जा म्हणुन करत असालात तरी मागे काही शास्त्र आहेत म्हणुन पुर्वी च्या लोकांनी ह्या चालीरीती निर्माण केल्या होत्या.
मस्त, शुभेच्छा तुमच्या दादा वहिनींना.
💐💐💐💐💐💐
,kupch chan
खुप छान
Ekdum jabarya
Kadddk 👌👌👌
Khup Chan 👌👌
Your voice is very nice
Khup chan
Mast 😘😍 video 👌
Mast
Mast😍😍
ण
ॅ
आमच्याकडे पण अशीच पध्दत आहे नाशिकला
एकतर विदर्भात पाण्याची टंचाई आहे आणि तुम्ही तर बिन्धास पाणी वाया घालवता. मला बिलकुल आवडल नाही. नवरीचा डान्स पण नाही
इस तरह से
Kup chan ahe 😊
Ag kiti boltes dakhvile ki klnarch na
khup ghan
Missing life moment
beautifully
😅😅😅nice story😵😱😱
Good dance 😊👍
Nice Vlog
डोके खूप दुखले असं कशाला सांगायचं😄😄😄😄😄😄
MAST
आम्ही Kahi Pakistan madhe nasto all most oll india madhe hyach प्रथा आहेत् tyamule तुम्ही काही jagawegal sangat नाही आहे kuthlya goshti sangaychyahehi samjat नाही tumhala as watat आहे ki tumhi tumhi ekkada picharchi स्टोरी sangte आहे काय bakwaas ahe
So much bor
संभाषण पन खूप छान प्रकारे केले आहे...
3
Maharashtra til kontya bhagatil pratha aahe
Nice video
Khup chan.......
आमच्या कडे सेम नजर उतरवतात
कडक उत्तर
ताई तुमची साडी खूप छान आहे ऑनलाइन घेतली का
😜😂
Fakt end changala hota..Baki bore zale video baghun
नवरी बाई छानं
Hed Line Diliy Navrica Dans. Tumcic badbad jast
Dans Kudhe hota??? Kame Nahit..Faltu ekdam.
Video Caset dakwan na
Kiti bolte bai
Very nice👍
Pl एकदा आपल्या मराठी channel ला अवश्य भेट द्याच 🙏🏻, I hope तुम्हाला नक्की आवडेल😊 ruclips.net/video/6G1frKwvaEQ/видео.html
किती बडबड करता तुम्ही
Video खुप बोरिंग आहे
पुढील व्हिडिओ मध्ये बडबड कमी करा
Yaa madhe jast kahi dance navratilova.
Me Ambani chya muliche pan U.Tub war baghitle
Yewdhi frak Nawari changli nahi watat.
Pahili line.
Yamdhe jast kahi dance navhta.
Fantastic hech hote.
Tithe thodi mistake zali.
Maza kade pn Asch same kel jate kahich vegal nahi
दिपाली ने उखाणा म्हणजे नाव की घेतल
Ye konsi jagh hai ,aur vidharb aur marathwada mei kon kon si district aate hai ,please explain
Dance kuthe aahe kahihi takta ka yarr he sarvanchys ch lagnat hot okk na....
You are right yarrrr bro
Right
खुप बोलते, कमी बोलत जा, म्हणजे लोक video आवडीने बघतील, पकाव
🤣🤣
Ag kiti boltes
Irritate vattey nuste
Khuppp hoty yr
Tu kuhp bolte
Tumi kup badbad karta Ani Mala tumcha wahinicha dance avadla nahi
वेळ वाया घालतात. दुसऱ्या चा तुम्ही लोक !
Nice vlog, 👌
👍
👎👎👎👎👎😢😢
काय होत हे ?😢😢😢😢 पाण्याची नासाडी 😢 फार मोठे काम केले होते का ?
लग्न व इतर कोणत्याही प्रकारची गोष्ट दाखवण्या सारखी नव्हती आणि नवरी
चा नाच पण असे दाखवू नये 😢 वेळ गेला
Me Marthavada che aahe
Very nice blog
असे नवीन नवरी ची लाज काडू नाही चार जनात एकदम खराब व्हिडिओ आहे
Avadnyasarkhe kahich Nahi
Beautiful Video very nice
😘👌
So bad😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥
Khup bolta tumhi
Kay nusta chutiyapa. Hyala vlog mhntat ka. Lokancha time waste kela nusta.. odhni Kay, shampoo Kay, jordaar dance Kay...🤦
.m
सर च
Hey what UselessTherefore Which videos to put on RUclips
good
Super व्हिडिओ
Nice 👌👌
डिनर हु्ैडडडडााौॉॉौौौॉै्ोड केबल की
Kunache personal video pahanyat dusaryacha Kay interest asnar. Faltu time pass. Taku naka asle video parat.
एकदम फालतू, काहीतरी फालतू दाखवून चुकीचे करता
Tumhi khup gosthi punha punha bolta..plz work on it
वेळ वाया गेला
So borring😗😗😗
Nice
Very Beautiful So Very
Ekch gosht kiti vela sangte irritated voice
काय विडीओ आहे हा बंद करा बडबड 😡😡
Asele Faltu takun T.P. ka?? 1se..pan dans nahi. Tyapexa Ithe Vaghri jast cangle Nactat.
True
Thankiv mam.
खूप भंनक्स वाटते हे तुझ बोलणं
Tai, better you should be cricket commentator.
Ji mo
Khup bdbd karte tu je ahe te dakhvayche hote tujhi bdbd boring
Ekc ek bolta
👍
Beautiful
Tai tuzi sasar ani mayka konta i
Amhala thodpan vlog aawdla nahi ..time khota kela
Dusra lagna aahe ka
Panchat kart basli
खुपच खराब वाटत आहे ऐकायला 😏
Nice dance dipali tai
So sad 😔 video tai
Nice video tai
Tai tu marathi madhe ch krt ja blog...me hindi pn bgte pn marathi chan vatat
Faltu lagn tr saglhyanch ch hot 1 dam faltu
Tu Att Zopun Ghey Pagal.tuji Badbad Bhand.. kar. Zara.
Dulhan beautiful hai ,ye ghar nasik mei hai kya ?
Nhi akot me
@@marathivloggerkanchan7067 akot kha hai maharashtra mei
अरे ताई तुम्ही सांगताय त्या दोगांना बोलु दया कि
Kiti tumchi badbad tai🤐