ह भ प महादेव महाराज मोरे राम कृष्ण हरी खूपच सुंदर सुश्राव्य गायन वादन मधुर असा हरिपाठ आहे. महाराज मी स्वतः रोज सकाळी तुमच्या आवाजातील काकड आरती व संध्याकाळी हरिपाठ ऐकत असतो. महाराज खरोखर मंदिरात असल्याचा भास होतो. महाराज आपणास धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. जय जय राम कृष्ण हरी भोसरी गाव
जय हरी महाराज 🙏🌹🙏🌹राम कृष्णहरी 🌹🙏🌹🙏 पांडुरंग हरी 🙏🌹🙏🌹खुप छान हरीपाठ गायन माऊली असे वाटले की 30 ते 35 वर्षापुर्वी गावात अशा चली ऐकण्यास येत होते त्यावेळेस हातात टाळ घेण्याची परवानगी नसायची हाताने टाळी वाजवायची आणि नाचायचे ती वेळ फक्त हरीपाठ संपला की प्रसाद मिळणार हिच आशा आज हरीपाठ का करावा का ऐकवा काही अंशी कळतो ज्याशी हरीपाठ कळला तो धन्य 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹रामकृष्ण हरी 🌹🙏🌹🙏🌹
महाराज खुप छान ...रामकृष्ण हरी 🙏🙏
Mauli Ramkrushna Hari 🎉🎉🎉🎉
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
👏👏👏👏👏🙏🙏
🎉🎉खूप खूप छान।आबा धन्यवाद!
Ram krushn Hari 👌❤️
राम कृष्ण हारी आतिथ्य ऊतम जय
रामकृष्ण हारी
फार सुंदर हरी पाठ.राम.कृष्नहारी.
Jay Hari
राम कृष्ण हरि विठ्ठल सुंदर महाराज अंबाजोगाई
खुपच छान !
।। जय जय रामकृष्ण हरी ।।
।।ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।
।।ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ।।
।। जय हरी ।।
खूपच सुंदर हरिपाठ आहे.
फारछानरामकृणषणहरी
ह भ प महादेव महाराज मोरे
राम कृष्ण हरी
खूपच सुंदर सुश्राव्य गायन वादन मधुर असा हरिपाठ आहे.
महाराज मी स्वतः रोज सकाळी तुमच्या आवाजातील काकड आरती व संध्याकाळी हरिपाठ ऐकत असतो.
महाराज खरोखर मंदिरात असल्याचा भास होतो.
महाराज आपणास धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत.
जय जय राम कृष्ण हरी
भोसरी गाव
🎉
महाराज गोड आवाज
फारच छान महाराज
अति उत्कृष्ट हरीपाठ. राम कृष्ण हरी महाराज.
Khup chan Jai hari mauli
अतिशय सुंदर महाराज
अप्रतिम ❤️👌
🙏🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏
खुप खुप छान,
खुप सुंदर अभंगांच्या चाली.
माऊली
Aprtim
रामकृष्णहरी
सुंदर संत सेवा
जय हरी महाराज 🙏🌹🙏🌹राम कृष्णहरी 🌹🙏🌹🙏 पांडुरंग हरी 🙏🌹🙏🌹खुप छान हरीपाठ गायन माऊली असे वाटले की 30 ते 35 वर्षापुर्वी गावात अशा चली ऐकण्यास येत होते त्यावेळेस हातात टाळ घेण्याची परवानगी नसायची हाताने टाळी वाजवायची आणि नाचायचे ती वेळ फक्त हरीपाठ संपला की प्रसाद मिळणार हिच आशा आज हरीपाठ का करावा का ऐकवा काही अंशी कळतो ज्याशी हरीपाठ कळला तो धन्य 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹रामकृष्ण हरी 🌹🙏🌹🙏🌹
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर गोड आवाजात हरीपाठ ऐकायला मिळाला
सुश्राव्य हरिपाठ,जय हरी
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
रामकृष्ण हरी महाराज
उत्तम
जय जय रामकृष्ण हरी
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
जय हरी माऊली
Khup Sundar
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी...🙏
🙏🚩🚩🚩🙏
🙏 जय हरि
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी...🙏😊
जय हरि
जय हरी..🙏
रामकृष्ण हरी खूप गोड आवाज आहे 🙏🏻🙏🏻🌹
जय हरी!!
राम कृष्ण हरी...!!!👏👏🚩🚩
Mauli Namo Namah
अप्रतिम
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हारी आतिथ्य ऊतम जय
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी