नमस्कार मी उज्वला शिरसाठ,मी कराड ला राहते माझ्या गॅलरीत मी गोकर्णचा वेल लावला आहे, खुप छान फुले येतात, बिया सुकल्यावर फुटतात, पुन्हा दुसरा वेल उगवतो त्यामुळे भरपूर फुले येतात तुम्ही जी माहिती सांगितली मला खुप आवडली, धन्यवाद मॅडम 🙏🙏
धन्यवाद ताई .. धन्यवाद यासाठी की. हे झाड आज कित्येक वर्ष माझ्याकडे आहे. आले तेव्हा एक होता आता बागता बगता जंगल झालंय पण नेहमी मला एक प्रश्र्न पडायचं का बरं येत असतील ही झाड येव्हाढी काय करायच याचा भरून येणाऱ्या या फुलांच मी ती कधीच कळत नाही. भरपूर फुल येतात पण आणि जातात सुकून ती पण उपयोगाचं माहिती नसल्यामुळे काळात कधीच नाही पण आता काढेन thanks
आम्हाला whatsapp चॅनल वर फॉलो करा.
whatsapp.com/channel/0029Va9T...
Thank you mam good information 👍
Welcome 😊
Mazakade pan nila gokarn aahe.chann mahiti dilit😊
Nice information mam thank you❤❤
Most welcome 😊
माझ्याकडे पण पांढरी गोकर्ण aahe
नमस्कार मी उज्वला शिरसाठ,मी कराड ला राहते माझ्या गॅलरीत मी गोकर्णचा वेल लावला आहे, खुप छान फुले येतात, बिया सुकल्यावर फुटतात, पुन्हा दुसरा वेल उगवतो त्यामुळे भरपूर फुले येतात तुम्ही जी माहिती सांगितली मला खुप आवडली, धन्यवाद मॅडम 🙏🙏
Aamchya Kade nili gokarn aahe mahiti khup chaan dili
धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻
Nakki thanks for sharing
Thanks for liking
माझ्याकडे आहे उत्तर दिशेला खुप फूलेयेतात
Good Luck Gokrn vanaspati❤❤❤❤❤❤❤❤❤
👌🙏
आमच्याचाकडे पण आहे.खुप छान माहिती सांगितलीत. 🙏🏻🌹
Khup sundar video tai
खूप छान आहे आमच्याकडे पण आहे धन्यवाद
माझ्या कडे पण नीळी गोकर्ण आहे छान माहिती दिली धन्यवाद ताई
😊 खूप छान माहिती मिळाली.
हो आहे
Ho me pn gellaryit lavele ahye
Aamhi building mdhe rhato tr mi gokarniche zhad dakshinela lavlele aahe ..aamhala ishany dishela lavu shakt nahi Karan ti disha aamhala nahi milat...
आपण म्हणता कि गोकर्णाचा चहा घ्यायचा असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्या. पण आजकाल डॉक्टरांनाच फुलाफळांच्या औषधीबध्दल माहिती नसते त्यावर तुमचे मत काय.
Mala mahit navht itke fayde astat gokurnichya Fulache
❤❤❤😊
खूप छान आहे माहिती
छान माहिती दिली माझा कङे आहे
Chan mahiti vyavasay vrudhi sathi video banava
धन्यवाद ताई ..
धन्यवाद यासाठी की.
हे झाड आज कित्येक वर्ष माझ्याकडे आहे.
आले तेव्हा एक होता आता बागता बगता जंगल झालंय पण नेहमी मला एक प्रश्र्न पडायचं का बरं येत असतील ही झाड येव्हाढी काय करायच याचा भरून येणाऱ्या या फुलांच मी ती कधीच कळत नाही.
भरपूर फुल येतात पण आणि जातात सुकून ती पण उपयोगाचं माहिती नसल्यामुळे काळात कधीच नाही पण आता काढेन thanks
Amchya kade padn aahe, roj devala ak tari phol vahayala milat Chan mahiti dilat tai dhanyavad 🙏🙏🌷🌷
Tutleli Nati prt ekda julun yenyasathi kahi upay asel tr sanga maherchi manse
आमच्या कडे.पण.आहे.
❤❤👌👍💜
आमच्या घरी आहे खूपच फायदे होतात 😢😢
हो आमच्याकडे पण आहे, पण मी ती दक्षिण दिशेला आहे चालेल का ?? दुसरीकडे जागा नाही
आमच्या कडे पण आहे निळे गोकर्ण
माझ्या कडे निळी व पांढरी दोन्ही आहेत
आमच्या कडे आपोआप आले
Amcha ghari khup jhad ahe ani tyala khup fule fultat...
रोज व नवरात्रात ही फुलं मी देवाला वाहते
आमच्याकडे आहे. छान माहिती दिली. 👍👌
ताई,माझ्याकडे निळी गोकर्ण आहे.पण ती थोडे दिवस चांगली राहते.मग नंतर तिची पाने हळू हळू सुकायला लागतात.असे का होते.
पाणी टाकायच दररोज वेलीला
धन्यवाद श्री स्वामी समर्थ माझ्याकडे पण पांढरे आणि निळी गोकर्णी आहे छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम 🙏🏼🙏🏼