Pudhari News | बदलापूर प्रकरणात नवनवीन खुलासे, शाळेचं १५ दिवसांचं सीसीटीव्ही गायब

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 21

  • @peyushjadhav3659
    @peyushjadhav3659 2 месяца назад +13

    ह्या केसचि निट चौकशी झाली पाहिजे, शाळेतल्या सर्व मुलींच्या मेडिकल टेस्ट झाल्या पाहिजेत नाहीतर मुख्य आरोपी राहील बाजूला आणि निर्दोष मारला जाईल...

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 2 месяца назад +1

      तेच करण्याचे कारस्थान सुरू आहे

  • @TheThoughtfulBiker
    @TheThoughtfulBiker 2 месяца назад +7

    उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणुन त्वरित मुक्त करावे

  • @s.rodrigues389
    @s.rodrigues389 2 месяца назад +5

    कंत्राट पध्दतीचे भयानक परिणाम !

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 месяца назад +2

    शिंदे आणि अजित पवार pdanvus तुम्हाला महाराष्ट्र च काय करायचं आहे ते तरी साग वाटोळं केलं महाराष्ट्र चे ह्या तिघांनी मिळून

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад +1

    आरोपी मॅनेजमेंट चा माणूस असणार आहे आणि निर्दोष ला अडकवले का??

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 месяца назад +2

    शिक्षकांना फाशीची शिक्षा द्यावी

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 2 месяца назад +1

    केसरकर मिठी छुरी माणूस आहे...ह्याच्या वर विश्वास नका ठेवू

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 2 месяца назад

    तो किती दिवस सरकार आहे तो पर्यन्त...क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 2 месяца назад

    कुठे नेवुन ठेवला महाराष्ट्र माझा

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 2 месяца назад

    आकाशात भिडते पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर भाव व मोदीराज मध्ये दिवसेंदिवस वाढती माहागाई बेरोजगारीचा मुद्दा हवा झाला आहे ! 🐯

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 2 месяца назад +2

    अरे बापरे काय चालले आहे

    • @vijaykumarpune7379
      @vijaykumarpune7379 2 месяца назад

      अकार्यक्षम गृहमंत्री

  • @DayanandBhosale-oh7ic
    @DayanandBhosale-oh7ic 2 месяца назад

    दिपक केसरकर तुम्ही लोक खोके कमाई करणारी आहे शाळेच्या संस्था चालकांनी खोके दिली असणार मग कारवाई का करत नाही

  • @divyasawant795
    @divyasawant795 2 месяца назад +3

    Vaman mhatrela arest kara anipopata sarkha bolu lagel .police haram khor pana karatat.

  • @anu3798
    @anu3798 2 месяца назад

    Footage recover karna yevda avghad kaam Nasava tumha netyan sathi

  • @pankajpatil1387
    @pankajpatil1387 2 месяца назад

    Tu ki karat hotat he hotana