देवाने वरदान दिले मावशी तुम्हाला | old marathi songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 28

  • @pandharishelavale1990
    @pandharishelavale1990 3 месяца назад +1

    कोण आहात तुम्ही मावशी, काय आवाज आहे तुमचा.
    देवाची कृपा आहे तूमचेवर.
    खूप गोड आवाज आहे.

  • @shital_karad
    @shital_karad Год назад +4

    एकच नंबर आवाज आहे मावशी तुमचा असेच गाणे गात गात खूप मोठे प्रसिद्ध व्हा तुम्ही

  • @DhanashriDevkar-zf6lg
    @DhanashriDevkar-zf6lg Год назад +1

    Aaii khup chhan

  • @RaosahebKale-dz2cz
    @RaosahebKale-dz2cz Год назад +1

    ताई तू फार रान कोकिळा वाणी गाती आणि तुझ्या गाण्याला फॅन आहोत आसराबाई कुसुमबाई तुळसाबाई सुनीताबाई द्वारकाबाई शोभाबाई सुरेखाबाई शोभाबाई ताई एवढा मी लेबर फॅन आहोत

  • @aniljankar4998
    @aniljankar4998 Год назад +1

    ताई तुझं खूप खूप अभिनंदन तुमच्यासारखा आवाज कोणाचा सुद्धा नाही तुमचा आवाज कोकिळा

  • @dinkarkotame1643
    @dinkarkotame1643 Год назад

    आवाज खूपच छान आहे एखादं सुंदर गौळण तुमच्या आवाजात ऐकायला छान वाटेल

  • @ChayaThombre
    @ChayaThombre 8 месяцев назад +1

    माझी mauli 😂❤❤❤❤❤❤❤

    • @ChayaThombre
      @ChayaThombre 8 месяцев назад +1

      माझी mauling

  • @asramkhupse179
    @asramkhupse179 10 месяцев назад

    आवाज कुणाचा आवाज ताईचा
    छान ताई खुप छान ❤❤❤

  • @भास्करटकले

    काय माझ्या माय माऊली चा आवज आहे

    • @AnilJadhav-k3v
      @AnilJadhav-k3v 6 месяцев назад

      जुनी आई आहे ति

  • @mandapagare1577
    @mandapagare1577 Год назад

    खूप सुंदर अवाज आहे ताई

  • @Biru-ug5co
    @Biru-ug5co 7 месяцев назад

    खरंच ताई खूप आवाज छान आहे

  • @ManojKoli-u1e
    @ManojKoli-u1e 3 месяца назад

    Aai❤❤❤❤❤❤❤1no

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 Год назад

    एकच नंबर आवाज गान पण सुंदर आहे

  • @pundbalasaheb7064
    @pundbalasaheb7064 Год назад +1

    सुंदर

  • @gangadhargowli6201
    @gangadhargowli6201 10 месяцев назад +1

    Out standing song and voice

  • @shakuntlasakhare1956
    @shakuntlasakhare1956 Год назад

    आवाज खूप छान आहे ताई

  • @RaosahebKale-dz2cz
    @RaosahebKale-dz2cz Год назад +2

    भावी निमगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर

  • @somnathmote7206
    @somnathmote7206 Год назад

    खुप छान

  • @vijaygavde2914
    @vijaygavde2914 Год назад +1

    ताई तुझा आवाज छान आहे परत,परत ऐकावे वाटते ::तुझा भाऊ::विजय::
    ताई तुमचा पत्ता सांगा तुमचा भाऊ नक्की भेटायला येणार 😢😢 🎉

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p Год назад +2

    कोणतं. गाव आहे ताईचे

  • @prajanandauparwat9326
    @prajanandauparwat9326 Год назад

    आपला न.पाठवा साहेब

  • @RaosahebKale-dz2cz
    @RaosahebKale-dz2cz Год назад

    😢❤😂😢😮😅

    • @tanajirakshe5114
      @tanajirakshe5114 Год назад

      छान गातात ताई नमस्कार करतो तुम्हाला

  • @ajuwankhare2783
    @ajuwankhare2783 Год назад +1

    Tai tumacha aavaj khoop Chhan aahe number send Kara

  • @SahebravBichkule-by6bb
    @SahebravBichkule-by6bb Год назад

    खुप छान आवाज आहे ताई