दंडवत प्रणाम बाबा अतिशय मार्मिक असे निरुपण करत आहात की क्षणोक्षणी जीव हा कसा संसारा कडे वेधला जातो व परमेश्वर त्या जीवाचे हीत चितुंन पुन्हा त्याला आपल्या कडे प्रवृत्त करतात तरी पण अविनाशी जीवाला संसार हाच गोड सत्य वाटतोय याची खंत स्वामीला वाटते पण अज्ञान जीवाला प्रत्येक क्षण घडी देऊन तो जर अपेक्षा हीन होत नसेल तर देव नक्कीच अशा जीवाला हा एकच जन्म महानुभाव पंथात देतील पुढचे अनेक जन्म त्या जीवाच्या कर्मानुसार देतील एकच जन्म अथांग महासागरातून मोती शोधावा अशाप्रकारे महान अशा महानुभाव पंथात लाभला आहे तेव्हा पुढे काय हा विचार जीवानेच करावा पण जो संसार तुम्हाला स्वार्थापोठी तुमचा वापर करतो त्याला तुमचा हा जन्म द्यावा की ज्या परब्रम्ह परमेश्वराने तुम्हाला उद्धार व्हावा हा जीव माझा होऊन त्याला माझी चरणांची सेवा प्रेम मिळावं पुन्हा हे जन्ममुत्यू चे येरझारा नको तरीपण जे मागायचे ते कधीच मागत नाही आणि जे त्याला घातक आहे तेच पुन्हा पुन्हा मागतो जे आपल्या स्वहिताचे आहे ते कुणीही मागत नाही आणि साधुसंत महंत वासनीकाना जेव्हा अनुसरण घडावे म्हणून देवाला विनंती करा तेही निष्फळ प्रयत्न ठरतो जीवाला नरकातून बाहेर निघूच नाही वाटत तर माया काय करणार ती स्वामीच्या अधीन आहे पण हा एकच जन्म देवा मला द्यायचा आहे पण या जन्मात जर मी आपलं प्रेमदानास पात्र नाही होता आलं तर पुढच्या तरी जन्मी कोणत्याही जन्मात असलो तरी तुमच्या सन्निधानात जन्म लाभावा आश्रमात मंदिरात अवतीभवती कुठेही हे मागावं तोट्याची मागणी करु नये इतकी सर्व वासनीकानां कळकळीची विनंती अपेक्षा आहे दंडवत प्रणाम सर्व साधुसंत महंत यांना माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम तसेच सर्व वासनीकानांअच्युत गोत्रीयानां माझे दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामींच्या चरणी शरण दंडवत प्रणाम
Dandavat Pranam Babaji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏दादा जय श्री कृष्ण 🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
🙏🙏आदरणीय परम पुज्य बाबांना दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत प्रणाम प.पू. ई श्री दादाजी 🙏🙏
Dandavat pranaam babaji
Dandvat Dada 🎉🎉
Dandvat pranam babaji
दंडवत प्रणाम🙏🙏 दादाजी खूप छान हृदयस्पर्शी निरूपण
Dandvat pranam baba
दंडवत प्रणाम🙏
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम दादा 🙏🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम बाबा अतिशय मार्मिक असे निरुपण करत आहात की क्षणोक्षणी जीव हा कसा संसारा कडे वेधला जातो व परमेश्वर त्या जीवाचे हीत चितुंन पुन्हा त्याला आपल्या कडे प्रवृत्त करतात तरी पण अविनाशी जीवाला संसार हाच गोड सत्य वाटतोय याची खंत स्वामीला वाटते पण अज्ञान जीवाला प्रत्येक क्षण घडी देऊन तो जर अपेक्षा हीन होत नसेल तर देव नक्कीच अशा जीवाला हा एकच जन्म महानुभाव पंथात देतील पुढचे अनेक जन्म त्या जीवाच्या कर्मानुसार देतील एकच जन्म अथांग महासागरातून मोती शोधावा अशाप्रकारे महान अशा महानुभाव पंथात लाभला आहे तेव्हा पुढे काय हा विचार जीवानेच करावा पण जो संसार तुम्हाला स्वार्थापोठी तुमचा वापर करतो त्याला तुमचा हा जन्म द्यावा की ज्या परब्रम्ह परमेश्वराने तुम्हाला उद्धार व्हावा हा जीव माझा होऊन त्याला माझी चरणांची सेवा प्रेम मिळावं पुन्हा हे जन्ममुत्यू चे येरझारा नको तरीपण जे मागायचे ते कधीच मागत नाही आणि जे त्याला घातक आहे तेच पुन्हा पुन्हा मागतो जे आपल्या स्वहिताचे आहे ते कुणीही मागत नाही आणि साधुसंत महंत वासनीकाना जेव्हा अनुसरण घडावे म्हणून देवाला विनंती करा तेही निष्फळ प्रयत्न ठरतो जीवाला नरकातून बाहेर निघूच नाही वाटत तर माया काय करणार ती स्वामीच्या अधीन आहे पण हा एकच जन्म देवा मला द्यायचा आहे पण या जन्मात जर मी आपलं प्रेमदानास पात्र नाही होता आलं तर पुढच्या तरी जन्मी कोणत्याही जन्मात असलो तरी तुमच्या सन्निधानात जन्म लाभावा आश्रमात मंदिरात अवतीभवती कुठेही हे मागावं तोट्याची मागणी करु नये इतकी सर्व वासनीकानां कळकळीची विनंती अपेक्षा आहे दंडवत प्रणाम सर्व साधुसंत महंत यांना माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम तसेच सर्व वासनीकानांअच्युत गोत्रीयानां माझे दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामींच्या चरणी शरण दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादाजी 💐🌷🙏
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादा खुप छान.👏🌹👌
Dandvat pranam dada
दंडवत प्रणाम दादा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
दंडवत प्रणाम दादाजी
दंडवत प्रणाम दादा
Sundar
अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका, नवी मुंबई): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹२९-१२-२०२४ : 5pm
दंडवत प्रणाम बाबा उद्धव राव आहेर जवला बाजार
Dandwat pranam dada
दंडवत प्रणाम दादा 🎉🎉🎉🎉🎉
दंडवत प्रणाम दादा🙏🌷🙏🙏🌷🙏