उद्धव ठाकरेंचे ५१ उमेदवार ठरले.. कुणाचा पत्ता कट, कुणाला संधी? Maharashtra Vidhansabha Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • उद्धव ठाकरेंचे ५१ उमेदवार ठरले.. कुणाचा पत्ता कट, कुणाला संधी? Maharashtra Vidhansabha Election 2024
    महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत पाहायला मिळणार.. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असतानाच उद्धव ठाकरे यांच्या ५१ उमेदवारांची संभाव्य यादी आता समोर येत आहे.. ठाकरेंचे कोण आहेत ते ५१ उमेदवार सविस्तर पहा..
    १) आदित्य ठाकरे ( वरळी विधानसभा मतदारसंघ )
    २) वैभव नाईक ( कुडाळ विधानसभा मतदारसंघ )
    ३) सुनील राऊत ( विक्रोळी विधानसभा मतदारसंघ )
    ४) अंबादास दानवे ( गंगापूर विधानसभा मतदारसंघ )
    ५) वरुण सरदेसाई ( वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ )
    ६) राजू शिंदे ( छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ )
    ७) भास्कर जाधव ( गुहागर विधानसभा मतदारसंघ )
    ८) नितीन देशमुख ( बाळापूर विधानसभा मतदारसंघ )
    ९) कैलास पाटील ( धाराशिव विधानसभा मतदारसंघ )
    १०) संजय कदम ( दापोली विधानसभा मतदारसंघ )
    ११) शंकरराव गडाख ( नेवासा विधानसभा मतदारसंघ )
    १२) अद्वय हिरे पाटील ( मालेगाव बाह्य मतदारसंघ )
    १३) स्नेहल जगताप ( महाड विधानसभा मतदारसंघ )
    १४) सचिन अहिर ( दादर माहीम मतदारसंघ )
    १५) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण मतदारसंघ )
    १६) वसंत मोरे ( हडपसर विधानसभा मतदारसंघ )
    १७) राजन विचारे ( ओवळा माजिवडा मतदारसंघ )
    १८) सुषमा अंधारे ( अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ )
    Uddhav Thackeray l Shivsena l Mahavikas Aghadi l Maharashtra Assembly Election 2024 l Maharashtra Vidhansabha Election l Sushma Andhare l Aditya Thackeray l Bhaskar Jadhav l
    #MarathiNews #SatyaMarathi #maharashtraassemblyelection2024 #uddhavthackeray #vidhansabha #election #maharashtrapolitics #bhaskarjadhav #sushmaandhare #mahavikasaghadi #viral
    About us - Welcome to my marathi RUclips channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.

Комментарии • 275

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 День назад +29

    शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून येण्यासाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा उध्दव साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉❤❤

  • @maheshkolgetravelingvlogs417
    @maheshkolgetravelingvlogs417 2 дня назад +8

    💯 बरोबर आहे तुमचं विश्लेषण

  • @MilindJadhav-or7bi
    @MilindJadhav-or7bi 2 дня назад +23

    सगळे जागा जिंका तूम्ही शिवसेना ❤❤❤

  • @rajumore2979
    @rajumore2979 2 дня назад +25

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप महाड विधानसभा

    • @surajindulkar3243
      @surajindulkar3243 2 дня назад +1

      गुलाब घेऊन तयार रहा आधी

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 2 дня назад +29

    शिवसेना ठाकरे ऊमैदवार ना मनःपूर्वक शुभेच्छा

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 2 дня назад +7

    सर्व विजयी होणार

  • @mahadevshinde4982
    @mahadevshinde4982 3 дня назад +64

    कळंब धाराशिव आमदार कैलास दादा पाटील विजय

  • @user-jt9gx9qe1t
    @user-jt9gx9qe1t 3 дня назад +17

    🚩🚩🙏 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री

  • @anushjadhav5077
    @anushjadhav5077 3 дня назад +34

    कल्याण ग्रामीण मध्ये सुभाष भोईर साहेब विजयी होतील

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 2 дня назад +71

    100% फक्त मशाल, मशाल, मशाल
    माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.
    जय महाराष्ट्र. 100% फक्त ठाकरे, ठाकरे आणि ठाकरेच. माननीय उध्दव साहेब जिंदाबाद

  • @rajendrapawar7891
    @rajendrapawar7891 2 дня назад +6

    छान उमेदवार उभे केले आहेत ९०% हे उमेदवार निवडून येतील. जय महाराष्ट्र!

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 2 дня назад +14

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र नवनिर्माण नमस्कार छान खुपच छान जय महाराष्ट्र 🚩

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 День назад +4

    प्रत्येक उमेदवार हा जनतेने स्वीकारलाय ह्यात तिळमात्र शंका नाही !!

  • @abhieetgheware8754
    @abhieetgheware8754 2 дня назад +14

    ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @Prakash-w9t
    @Prakash-w9t 3 дня назад +19

    असा,विधानसभा,मतदार,संघातून,दिनकर,माने,हेच,उमेदवार,योग्य,आहेत,

  • @EknathBagane
    @EknathBagane 13 часов назад

    100%बरोबर निवडून येणार.

  • @subhashdeore1968
    @subhashdeore1968 11 часов назад

    सुषमा अंधारे या अंबरनाथ मतदार संघातून नक्कीच विजयी होतील ! विजय होणारच !!

  • @somu19850
    @somu19850 3 дня назад +19

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @amrutpathan6363
    @amrutpathan6363 2 дня назад +11

    लोकसभेला मुस्लिम समाजाने जीवाचं रान करून ठाकरे साहेबांना भरगोस असे मतदान केले आणि त्याचा फायदा ही झालं लोकसभेला शिवसेने चे उमेदवार निवडून ही आले. पण आता विधानसभा लागल्यावर मुस्लिम समाज हा ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री चा चेहरा म्हणून पाहत आहे. आणि हे होणार पण आहे. पण दुःख फक्त एवढंच की या 51 उमेदवार मध्ये एक ही मुस्लिम उमेदवार चं नाव नाही..

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb 3 дня назад +11

    आमच्या देवी देवताना शिव्या... त्यांच्या विषयी विकृत बोलणारे यांना. महाराष्टी जनता कदापि मतदान करणार नाही....

  • @MrSumati
    @MrSumati 2 дня назад +7

    एकही निवडून येत नाही

  • @rahulff3915
    @rahulff3915 2 дня назад +3

    सुषमा अक्कल स्तर प्रचार करा सर्व उमेदवार निवडून येतील

  • @BhausahebDolare
    @BhausahebDolare 3 дня назад +8

    ❤❤❤❤❤❤

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 День назад +2

    संजय राऊत ने आणि सुषमा अंधारे ने पक्षाचे खूप नुकसान केले आहे

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 2 дня назад +1

    आदित्य ऐक नंबर वर आहे वा पक्षात दुसऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना पण संधी द्यायला पाहिजे

  • @vijayambelkar9718
    @vijayambelkar9718 16 часов назад

    पहिला नंबर राजापूर लांजा साखरपा चे आमदार राजन जी साळवी चौथ्यांदा लाखो मतांनी निवडून येणार, मातोश्री चा निष्ठावंत वाघ.

  • @prakashgawadegajanurtaypho2692
    @prakashgawadegajanurtaypho2692 2 дня назад +1

    Good

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 2 дня назад +1

    अंबादास दानवे ,अदित्य ठाकरे ,भास्कर जाधव,राजु शिंदे,राजन सालवी,सुनिल प्रभु,चंद्रहर पाटील,राजु पेडणेकर, किशोरी पेडणेकर ,सतीश सावंत ,सुषमा अंधारे,उदय सिंग राजपुत ,बदामराव पंडित, संजय पोतनीस , रमेश कोरगावकर हे 100%पराभुत होतील यात शंकाच नाही

  • @nandadevgonda4783
    @nandadevgonda4783 11 часов назад

    दाखवायचे दात वेगळे खयचे दात वेगळे असे अआहे हे महायुती व महाविकास आघाडीचे तत्व

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 2 дня назад +6

    फक्त उद्धव साहेब ठाकरे❤❤

  • @hemantthale5147
    @hemantthale5147 2 дня назад +1

    सर्व उद्धव ठाकरेंचेआमदार निवडून येणार असतील तर आघाडी कशासाठी करताय जय महाराष्ट्र

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 2 дня назад +3

    झोपेत विडिओ बनवतो का ज्ञानेश्वर पाटील गेले ढगात तु सांगतो उमेदवार😂😂😂😂

  • @vasantrathod3468
    @vasantrathod3468 18 часов назад

    ok सर जि

  • @VilasKasle-e5d
    @VilasKasle-e5d 3 дня назад +7

    Sarv bhavi aamdar vijai bhav

  • @chetujagdale1495
    @chetujagdale1495 3 дня назад +4

    चारकोप विधान सभा
    श्री राजन निकम यांची उमेदवारी नक्की आहे..

  • @DinkarSonawane-pt1ek
    @DinkarSonawane-pt1ek 2 дня назад +1

    Only uddhav ji saheb

  • @ulhassalvi4892
    @ulhassalvi4892 5 часов назад

  • @pandurangpatil9932
    @pandurangpatil9932 3 дня назад +28

    ९०% उमेदवार निवडून येणारे आहेत

    • @Swayam-q7v
      @Swayam-q7v 3 дня назад +4

      मग लोकसभेला का माती खाल्ली 😂

    • @SushantPawar-eg5nr
      @SushantPawar-eg5nr 3 дня назад +1

      Mag sarv 288 jaga ka kadhvat nahi😂😂😂

    • @Swayam-q7v
      @Swayam-q7v 2 дня назад

      @@SushantPawar-eg5nr tondavar aptaychay ka

    • @SaisagarMahamuni
      @SaisagarMahamuni 2 дня назад

      90% पडतील सगळे भाजप शिवसेना युती होती त्यावेळी 120 जागा दिल्या होत्या आणि आता 78 वर गार बसा यालाच म्हणतात शरद पवार पावर

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 13 часов назад

    एक प्रश्न मला पडतोय कि शिवसेनेच्या दृष्टीने विदर्भ हा महाराष्ट्राचा एक भाग नाही का ॽ 🙏🙏

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 День назад +1

    महाविकास 🚩

  • @VaiahaliShelake
    @VaiahaliShelake 2 дня назад +5

    Thakary sab

  • @raviphadke
    @raviphadke 2 дня назад +1

    सुषमा आक्का स्वतः निवडून येऊ शकते का ?

  • @gajananfarde7691
    @gajananfarde7691 16 часов назад

    मतदार राजा जागा हो हिच वेळ आहे

  • @sanketmaheshbabubigfantoma1752
    @sanketmaheshbabubigfantoma1752 11 часов назад

    No49.nice vekti nivdun yenar

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 2 дня назад +1

    या५१ संभाव्य उमेदवारांपैकी किशोरी पेडणेकर वसंत मोरे, चंद्र हार पाटील, ज्ञानेश्वर पाटील,दता गोरडे आणि संभाजी नगर ,,(प.) शिंदे यआँचआ पत्ता ठाकरे यांनी कट करून तेथे दूसरे उमेदवार द्यावेत.., फायदा होईल.

  • @hemantthale5147
    @hemantthale5147 2 дня назад

    उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तर कोणता तरी रोग येणार आणि घरात बसून फेसबुकणे सूत्र हलवणार आणि जगातला एक नंबर मुख्यमंत्री होणार

  • @dinkarsuryawanshi6910
    @dinkarsuryawanshi6910 12 часов назад

    यातील फक्त 15 उमेदवार निवडून येतील

  • @siddharthmore3380
    @siddharthmore3380 3 дня назад +3

    विजय होणार हे नक्की

  • @majhechmi
    @majhechmi 3 дня назад +13

    नितीन देशु मुख नक्की निवडून येतील

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 2 дня назад +1

      Only vanchit bahujan aaghadi cha umedwar nivdun yenar Balapur madhun ...nitin deshmukh chi charbi aamhi urau hya vela

    • @wdcwar1497
      @wdcwar1497 2 дня назад

      ​@@cricketkekrazyloverवंचित चा डीपोजीत जप्त होणार ह्या वेळेस पण 😂😂😂😂😂

    • @jaypalekar3165
      @jaypalekar3165 День назад

      सगळे पडतील 😂

  • @aslammulla8578
    @aslammulla8578 День назад +2

    महावीकास आगाडी ला विजयी भवो मन पूर्वक शुभेच्छा

  • @vasantsirsat3072
    @vasantsirsat3072 2 дня назад

    योग्य

  • @mahendraraundhal3021
    @mahendraraundhal3021 2 дня назад +1

    खेड आळंदी विधानसभा बाबाजीशेठ काळे यांना तिकीट द्या

  • @shrikantchalukya1073
    @shrikantchalukya1073 3 дня назад +2

    भुम परंडा.... एकदा नीट बघा... उगी व्ह्यू साठी काहीपण का😂

  • @SunilParthe-nx6wj
    @SunilParthe-nx6wj День назад

    ते 100 टक्के विजयी होनार.

  • @sanketmaheshbabubigfantoma1752
    @sanketmaheshbabubigfantoma1752 11 часов назад

    No 43 nice

  • @vijaypathak5835
    @vijaypathak5835 2 дня назад

    Wel come dinkar mana very good 👍👍👍👍👍

  • @gajananhadole5776
    @gajananhadole5776 2 дня назад +1

    नितीन देशमुख बाळापूर अकोला ❤

  • @mehmoodrehmani9457
    @mehmoodrehmani9457 День назад

    Nice salection rights candidate. Jai hind jai Maharashtra

  • @popatomase9786
    @popatomase9786 3 дня назад +2

    नक्की सर्व उमेदवार निवडून येतील

  • @vikasnaik5189
    @vikasnaik5189 4 часа назад

    येचातले कोनीहि निवडुन येणार नाही देवाला दया आली तर जास्तीत जास्त 3 किंवा 4 सिट येतील

  • @sidhartghate5447
    @sidhartghate5447 3 дня назад +10

    Raju Pednekar 100 / Nivdun yenar

    • @MrShreenandan
      @MrShreenandan 3 дня назад

      Pednekar 100 padnar, Haroon khan or Sunil khabhiya kadel he seat

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 День назад

    सुषमा अंधारे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला मतदान नाही

  • @ravindragaikwad-ye3wg
    @ravindragaikwad-ye3wg 2 дня назад

    ❤❤❤

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 2 дня назад

    प्रत्येक उमेदवारांच्या नावाप्रमाणे त्यांचे फोटो दाखवले असते तर आणखी संयुक्तीक झाले असते.

  • @BkKadam-d7q
    @BkKadam-d7q 2 дня назад +4

    पुणे जिल्ह्य़ातील शिवसेनेचे विसर्जन करा .

  • @bhimraomhetre8651
    @bhimraomhetre8651 2 дня назад +3

    Congratulations विजयी भव

  • @DevajiMedi
    @DevajiMedi 2 дня назад

    Good selection

  • @ashokjadhav70
    @ashokjadhav70 День назад

    किशोरी पेडणेकर ऐवजी मनोज जामसुतकर पाहिजे

  • @shaikhferoz7505
    @shaikhferoz7505 День назад

    लोकनेते बदामराव पंडित साहेब गेवराई मतदार संघातून विजयी होतील

  • @sunilpawar2319
    @sunilpawar2319 День назад

    45 नबरं रणजित ज्ञानेश्वर पाटील भुम परंडा असे टाका साहेब

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 2 дня назад

    20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला निकाल 21 आणि 22 तारखेला काय तर evm बदली करणे त्यामध्ये छेड छाड करणे यासाठी दोन दिवसाचा ग्याप ठेवला आहे का ?

  • @BhausahebVidhate-z6e
    @BhausahebVidhate-z6e 2 дня назад +3

    सुषमा अक्काला स्टार प्रचार करा सर्वच उमेदवार निवडून येतील

  • @akshaydeshmukh6326
    @akshaydeshmukh6326 2 дня назад

    कळमनुरी विधानसभा अजित मगर विजयी होणार 😊

  • @bhagwathalnor6974
    @bhagwathalnor6974 2 дня назад

    भूम परांडा मतदार संघांचे संभाव्य उमेदवार यांचे निधन झालेले आहे.

  • @BhausahebDolare
    @BhausahebDolare 3 дня назад +5

    Dinkar Mane

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale423 День назад

    वसंत मोरेंच अवघड आहे कारण ते कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ नाहीत आज इथे आहेत इलेक्षण झाल्यावर कुठे जातील याच काही सांगू शकत नाही

  • @kedarmusale9225
    @kedarmusale9225 12 часов назад

    भूम परंडा ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झालं आहे.. व्हिडीओ एडिट करा

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 2 дня назад

    सर्व उमेदवार जिंकून येतील.

  • @nikhildarekar9688
    @nikhildarekar9688 3 дня назад +5

    Dinkar mane Ausa ✌

  • @kk7134
    @kk7134 3 дня назад +2

    सुषी...नक्की पडणार

  • @ashishmeshram6136
    @ashishmeshram6136 2 дня назад

    दादा तुला संभाव्यता म्हणायचे आहे यादी जाहीर झाल्यावर व्हिडिओ टाक

  • @shridange6486
    @shridange6486 2 дня назад

    वाशीम जिल्ह्यात कोण

  • @dinkarsuryawanshi6910
    @dinkarsuryawanshi6910 12 часов назад

    उध्दव ठाकरे यांना अपयश येणार

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 2 дня назад +4

    सुषमा अंधारे आणि ते पण अंबरनाथ रहा उभ लय शिव्या घातल्या आहेत हिंदू देवदेवतांना आणि बाळा साहेबाना देखील अपशब्द वापरलेत

    • @PrashantBandal-ln2ec
      @PrashantBandal-ln2ec 2 дня назад

      सुषमा अंधारेला घोडा लावायचा

  • @narendrapatil5193
    @narendrapatil5193 2 дня назад

    पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघ.वसई,पालघर,बोईसर,डहाणू, या सर्व मतदार संघाचे कोण उमेदवार

  • @JaisingShindepatil
    @JaisingShindepatil 2 дня назад

    कैलास पाटील तुतारीच्या साथीने 60,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहेत

  • @rohits6208
    @rohits6208 День назад

    उद्धव ठाकरे 🚩

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    अंधारे अंधार पडला आहे 495मते मिळाली होती लक्षात असावे

  • @vijayghumare5396
    @vijayghumare5396 2 дня назад

    बाळासाहेबांनी ज्या काॅंग्रेसला गाढा म्हटले त्यांच्यांशी उध्दवने असंगाशी संग केला,पवार उद्धवना मुख्यमंत्री कधीच होउ देणार नाहीत .

  • @achutraoveer4488
    @achutraoveer4488 2 дня назад

    ठाकरे यांचे सर्व उमेदवार निवडून येणार यात काही शंका नाही.

  • @dinkarsuryawanshi6910
    @dinkarsuryawanshi6910 12 часов назад

    10% उमेदवार (उबाठा) उमेदवार कदाचित निवडून येतील

  • @prasadalure2319
    @prasadalure2319 2 дня назад

    Kontya kontya samajache umedvar ahet tepan sanga ki

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 2 дня назад +2

    Mahad vidhansabha Bharatseth gogawale nivdun yenar 🚩🔥 Snehal jagtap padnar

  • @Devanand205
    @Devanand205 3 дня назад +2

    गेवराई, हडपसर, अणुशक्ती नगर हे मतदार संघ एनसीपी sp ला जातील. ठाकरे गटाला नाही.

    • @yuvrajphadtare-xe8jz
      @yuvrajphadtare-xe8jz 3 дня назад

      हडपसर मध्ये तर महादेव बाबर आहेत ना... आणि वसंत मोरे खडकवासला मध्ये

    • @yuvrajphadtare-xe8jz
      @yuvrajphadtare-xe8jz 3 дня назад

      सुषमा ताई अंधारे... वडगांव शेरी (पुणे )

  • @mominaltaf
    @mominaltaf 15 часов назад

    No one Muslim candidate from Thackeray

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 3 дня назад +2

    अक्काला फास्ट टीकिट द्या

  • @JaisingShindepatil
    @JaisingShindepatil 2 дня назад

    भूम परांडा वाशी मधून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काम केल्यास तुतारी चे राहुल मोठे हे विजयी होतील

  • @jaywantbhilare8371
    @jaywantbhilare8371 2 дня назад

    सगळे जाणार

  • @aayushm08
    @aayushm08 2 дня назад +3

    Ajit Magar 🔥✌🏻 Kalamnuri vidhansabha 💯🚩

  • @satishchandekar590
    @satishchandekar590 2 дня назад +2

    Konacha Nikal ?? MVA cha ?