हिंदू बचाव मोर्चात मराठा सहभागी होणार का? bangladesh | Hindu Muslim By Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.co...
    Instagram link 🖇️
    ...
    Facebook page link 🖇️
    www.facebook.c...

Комментарии • 699

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 26 дней назад +120

    मगर सर अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे , एकही ब्राम्हण संघटनेने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही , हे लक्षात घेण्यासारखे आहे , काही गरज नाही मोर्चात जायची १

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 25 дней назад

      हिंदु धर्माची वाट ब्राम्हणानी लावली आहे
      ह्या लोकांना मुस्लिम लोकांच्या विरोधात मराठा समाज हवा

    • @BhagawanRail
      @BhagawanRail 25 дней назад

      🚩🚩🚩🚩🚩💐💐👌👌👏👏

    • @user-xv5pi1cm7k
      @user-xv5pi1cm7k 25 дней назад +1

      @@uddhavbahir1729 इतिहासात अनेक मराठ्यांनी आपले बलीदान दिलं सिमेवर अनेक मराठा सैनिक शहीद झाले आणि गरजवंत मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज असताना राममंदिराची कारसेवा करण्यात आली होती तेंव्हा प्रत्येक वेळी मराठा समाज आघाडीवर असतात पणं आता आरक्षणाची मागणी करण्यात आली असताना कुणाचं D N A obcचा आहे त्यांना म्हणावं जा बांगलादेश मध्ये त्यांच रक्षण करण्यासाठी

    • @abhijeetkulkarni8246
      @abhijeetkulkarni8246 25 дней назад +1

      आरक्षण मोर्च्यात संपवण्याची भाषा करून पाठिंब्याची अपेक्षा कसकाय करू शकता

    • @vijaygadhe1385
      @vijaygadhe1385 25 дней назад +2

      पवार साहेबांचा पाठिंबा आहे का. 1994 चा जि आर

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 26 дней назад +84

    अगदी बरोबर सर
    एक मराठा लाख मराठा

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 26 дней назад +79

    एकदम छान मगर सर.एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩🇮🇳

    • @Vishalchavan_3777
      @Vishalchavan_3777 25 дней назад

      मराठ्यांनो... हिंदू बचाव मोर्चा आणि भोंगे काढायला, हनुमान चालीसा म्हणायला, दंगे करायला ते तुम्हाला बरोबर घेतील आणि तुमच्यावर केसेस होतील तेव्हा कोण नाहीं येणारं.
      परंतु मराठा आरक्षणासारखा सकारात्मक आणि फायद्याच्या गोष्टींसाठी तुम्ही हिंदू असले तरी ते तुमचा विचार करणार नाहीत... जागे व्हा आपलं लक्ष मराठा आरक्षण #एक_कट्टर_मराठावादी #Maratha
      जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @user-xv5pi1cm7k
      @user-xv5pi1cm7k 25 дней назад +3

      @@Vishalchavan_3777 ज्या नेत्यांना OBC चा पुळका आहे त्या नेत्यांना व सदावर्त्याला यांना सगळ्यांना पाठवावे गरजवंत समाजाने हिंदू मोर्चा मध्ये सामील होऊ नये हि सर्वांचीच भावना झाली आहे

    • @Vishalchavan_3777
      @Vishalchavan_3777 25 дней назад

      मी काय कॉमेंट नीट पुर्ण वाचा मग मला रिप्लाय करा

    • @user-xv5pi1cm7k
      @user-xv5pi1cm7k 25 дней назад +2

      @@Vishalchavan_3777 भाऊ तुमची भूमिका तिच माझी भुमिका एक मराठा लाख मराठा

    • @Vishalchavan_3777
      @Vishalchavan_3777 25 дней назад +1

      @@user-xv5pi1cm7k बरोबरच आपलं लक्ष मराठा आरक्षणावर ..
      जय शिवराय

  • @askA146
    @askA146 26 дней назад +98

    🚩🚩🚩🚩 *हिंदू-मुस्लिम वाद लावून मराठा मतदान खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न,मराठा समाज आता स्वतः साठी मतदान करणार*

    • @user-zf5os9ly6x
      @user-zf5os9ly6x 25 дней назад

      कोणाला

    • @sandeep_2110
      @sandeep_2110 25 дней назад +1

      अरे बावळट ज्या महाराजांच्या घोषणा आपण देतो..महाराज आपल संपूर्ण अ आयुष्य धर्मा साठी लढले..हिंदवी स्वराज्य व्हावेत हि श्रींची ईच्छा. हि त्याची प्रतिझा होती.. धर्म पहिला जात नंतर. कारण महाराज पहिल धर्माला महत्त्व देत होती नंतर जातीला.
      तुम्ही काही केल नाहीत तरी चालेल.पण ह्या दंगलीला..राजकारण म्हनुन नका..हे पूर्व नियोजित होत..आणि राहीला विषय राजकारणाचा तर आज BJP आणि एकनाथ शिंदे ची शिवसेनेची गरज आहे .
      हीच लोक हिंदूच्या बाजुने उभी आहे..
      त्यानां साथ द्या

    • @askA146
      @askA146 24 дня назад +2

      @@sandeep_2110 अतिशहाणा आहेस तू महाराज तुला समजलेच नाहीत.स्वधर्म हितासाठी इतर कोणत्याही धर्माचा द्वेष कधीही त्यांनी केला नाही.

    • @sandeep_2110
      @sandeep_2110 24 дня назад

      @@askA146 महाराज कोणत्याही धर्मा विरोधात नव्हते..
      पण हिंदु धर्म रक्षक होते..

    • @askA146
      @askA146 24 дня назад +1

      @@sandeep_2110 दादा हिंदू जनजागृती रॅली चालू झाली आहे निवडणूक कारण आहे समजून घ्या. शिक्षण हे असे बुद्धिभेद ओळखण्यासाठी आहे. दुधाला भाव नाय, पोटाला काम नाय, शेताला वीज नाय, पिकाला भाव नाय,महागाईला लगाम नाय, भ्रष्टाचाराला औषध नाय,फसवेगिरीला लगाम नाय, सरकारी यंत्रणा खिशात हाय, १५०० देऊन उपयोग काय

  • @gorakhnathjadhav8651
    @gorakhnathjadhav8651 26 дней назад +147

    जरांगे पाटलावर लाठी चार्ज झाला ते हिंदू नव्हते का

    • @rahuldhanraj5046
      @rahuldhanraj5046 25 дней назад +5

      ते नाही दिसत, बांगलदेश, पाकिस्तान तिकडे लोकांची जास्त काळजी आहे

  • @minabaikhandge6516
    @minabaikhandge6516 26 дней назад +41

    मराठा संघ आतंरवालीत डोके फोडले तेव्हा कुठे गेला होता . शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते . तेव्हा कोणती हिंदू संघटना कुठे गेले . आता का जावे मराठा समाजाने .

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 26 дней назад +172

    मराठा समाजाने हिंदू संघटनेमध्ये सामील होऊ नये आपलं आपलं बहुजन संघटना मुस्लिम दलित एससी एसटी ओबीसी मायक्रो ओबीसी आणि मराठा समाज एकत्र राहावे आपल्याला काय फरक पडत नाही

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 26 дней назад

      शिवाजी महाराजांनी पण असेच म्हणाले असते तर एवढे मोठे स्वराज्य निर्माण झाले नसते तेथे आई बहिणीची अब्रू लुटली जात आहे आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीत नाचणारे म्हणत आहेत आम्हाला काही फरक पडत नाही आपण जातीत भांडण करून धर्माला विसरत आहोत

    • @hemantnaykodi1498
      @hemantnaykodi1498 25 дней назад +3

      Tumhi lavakarch goal round cap ghalayla lavanar,gelach pahije sarvani

    • @user-xx5yw6xe8k
      @user-xx5yw6xe8k 25 дней назад

      Khar aahe ha आपला आजपर्यंतचा इतिहास आहे.

    • @rmp1968
      @rmp1968 25 дней назад

      अरे येड्यांनो 30% बी वाढले तर तुम्हाला आरक्षण द्यायला कोणी राहणार नाही

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 25 дней назад +2

      बांग्लादेशातील हिंदू साठी भारतीय मुसलमानांनी ही हिंदू बचाव मोहीमेत सहभागी झाले पाहिजेत

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 26 дней назад +45

    हॅलो सर तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे कारण इथल्या राजकीय लोकाला हिंदू-मुस्लिम करायचे

  • @gitap77777
    @gitap77777 26 дней назад +63

    आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 26 дней назад +61

    हिंदू संघटना आहे काय आता फडणवीस तर म्हणाले त्यांचा DNA ओबीसी आहे मग हिंदू आहेत कुठे एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 25 дней назад

      Obc च खरे जागरूकहिंदू आहेत
      बाकी
      मराठा जातीअभिमानातच मश्गुल आहे

    • @pgpratiksmart790
      @pgpratiksmart790 25 дней назад

      kay tuzi buddhi obc Hindu nahit manhto ani obc madhun aarkshan magto...dokyavar padla kare tu ani jarange

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 24 дня назад

      प्रतेक आंदोलन मधे सगळयात पुढे हिंदू चे रक्षण करण्यासाठी मराठा हा सगळयात पुढे इतर हिंदू पेक्षा मराठा समाज फकत पुढे आसतो ःजरा पहा कोणाचयावर कीती केसेस आहेयाचा पोलीस तपास करा मग कोण आदोलनात सामील आहे कोण मराठयाचे आड लपले ते समोर येईल

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 26 дней назад +99

    जरांगे पाटिल लाटी चालवली तेव्हा हिंदू कोणत्या बिळात गेला होता मराठा समाजाने जाऊ नका घेऊ द्या त्याला दाबून

    • @waze2003
      @waze2003 25 дней назад

      हिंदूच्या मोर्चाने करण्याच्या पोटात गोळा आला आहे हेच खर

    • @maheshmandhare3577
      @maheshmandhare3577 25 дней назад +1

      मराठा हा हिंदुच आहे त्यामुळे जरांगे पाटील यांचा आंदोलनात हिंदु मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते कारण मराठा हा हिंदु आहे

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 26 дней назад +81

    हिंदू संघटना ब्राम्हण चालवतात आणि त्यांच्या मुली मुस्लिम हिरोना देऊन पुन्हा आपल्याला धर्म शिकवायला येतात

  • @UbaleVM
    @UbaleVM 25 дней назад +65

    जरांगे पाटला मुळे यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे आता हिंदू-मुस्लिम असे वाद लावण्याचे प्रकार सुरू आहे.

    • @suhasmachindra576
      @suhasmachindra576 25 дней назад +3

      एकदमच बरोबर.

    • @prakashbhikajighewande1784
      @prakashbhikajighewande1784 25 дней назад

      100/ बरोबर आहे. फक्त हिंदू मुस्लिम वाद घडवून आणण्यासाठी च.

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 26 дней назад +47

    मगर सर आपले खूप खूप धन्यवाद आपण हे मार्गदर्शन केलात शेतकरी याबद्दल

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 26 дней назад +73

    दिल्लीमध्ये वाघा पाट नंबर 900 शेतकऱ्यांना गोळ्या झाडून मारले ते पण हिंदूच होते आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख शेतकरी मेलेत ते पण हिंदूच होते कोणतीच हिंदू संघटना यांचा निषेध सुद्धा व्यक्त केली नाही मग ह्या हलकट हिंदू लोकांच्या नादी कशाला लागायचं मराठा समाजाने आणि इतर समाजाने

    • @abasotakawane5964
      @abasotakawane5964 26 дней назад +2

      शेतकरी न्हवते, खलास्थानी होते. शेतकरी असते तर लालकील्ल्यावरील तिरंगा काढून त्या जागी खलीस्थानी झेंडा लावला नसता.

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 25 дней назад

      तुला कंगना रानात दोन्ही थप्पड मारावे लागते कंगना राणावत थप्पड का मारली एक सैनिक बाई अरे तुम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे नाही त्या सरकारला म्हणून तर त्यांना खलिस्तानी म्हणून सोबत लय

    • @madhukardeshmukh1513
      @madhukardeshmukh1513 25 дней назад +1

      अगदी बरोबर 👍

    • @tulshirambewnale6032
      @tulshirambewnale6032 25 дней назад

      Nirbuddh mansa te khalistani atankawadi samrthk hote

    • @uttamraojadhav9716
      @uttamraojadhav9716 25 дней назад +1

      Jarange pati l zindabad

  • @rajeshchede5244
    @rajeshchede5244 26 дней назад +62

    मराठा समाजाने यामध्ये सहभागी होवू नये.

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 25 дней назад

      Marthani Landa hava

    • @SportsInstinct9
      @SportsInstinct9 25 дней назад +5

      @@saffronarmy1578 मराठा समाज भिकेला लागला हिंदू म्हणूण वापर करुण घेण्यासाठी ,आंदोलनातून स्पष्ट झाल आता फक्त एकच धर्म " मराठा" धर्म

    • @BhagawanRail
      @BhagawanRail 25 дней назад

      भिकारचोटविचार​@@saffronarmy1578

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 25 дней назад +2

      @@SportsInstinct9 बरोबर, मराठा धर्म

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 25 дней назад

      @@SportsInstinct9 आपण कुठले बंधू

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 25 дней назад +18

    प्रत्येक मराठ्याला एक सांग ना मुस्लिम माझी विरोधात कुठेही दंगलीत जाऊ नका मुस्लिम आणि मागासवर्गीय सर्वजण आपल्या पाठीशी आहेत आपण कुठल्या हिंदू संघटनेत जाऊ नका हिंदू संपली विरोधक आहेत कुठल्या हिंदू संघटनेत जाऊ नका प्रत्येक मराठी नेहा मेसेज सर्वत्र पाठवा

  • @pradeeptalekar3585
    @pradeeptalekar3585 25 дней назад +77

    आपलं ध्येय एकच आहे मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण बाकीच्या फालतू गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही एक मराठा कोटी मराठा❤❤

    • @SportsInstinct9
      @SportsInstinct9 25 дней назад +7

      @@pradeeptalekar3585 मराठा समाज भिकेला लागला हिंदू म्हणूण वापर करुण घेण्यासाठी ,आंदोलनातून स्पष्ट झाल आता फक्त एकच धर्म " मराठा" धर्म

    • @Vishalchavan_3777
      @Vishalchavan_3777 25 дней назад +3

      @@pradeeptalekar3585 बरोबर आहे दादा आपलं फक्त लक्ष मराठा आरक्षान

    • @milindrane4977
      @milindrane4977 25 дней назад

      मुर्ख माणसा जरा पाकिस्तान समज व वक्फ मंडळ समजुन घे मुस्लिमांचया दृष्टीने तु काफर आहे. म्हणजे वाजिबे कतल. कळल

    • @nawnathghadge1610
      @nawnathghadge1610 25 дней назад

      Noce

  • @KalidasShinde-py8tr
    @KalidasShinde-py8tr 25 дней назад +24

    मगर सर - तुमच्या सारखा माणसाचं गरज आहे

  • @ashokmore7918
    @ashokmore7918 26 дней назад +62

    मणिपूर अत्याचार वेळी का मोर्चे काढले नाही. ते तर भारतात होते.

    • @ranjanakadam1826
      @ranjanakadam1826 25 дней назад +4

      Agdi barobar

    • @AffectionateAquariumFish-hl7fo
      @AffectionateAquariumFish-hl7fo 25 дней назад +3

      Correct

    • @user-xv5pi1cm7k
      @user-xv5pi1cm7k 22 дня назад

      @@ashokmore7918 ज्यांनी मनीपुर मध्ये अत्याचार केले त्यांच्या विरोधात हिंदू जनजागृती सनातनी मोर्चा काढणार नाही कारण तिथे यांचे हितसंबंध गुंतलेले असनार

  • @gajananbhoskar940
    @gajananbhoskar940 26 дней назад +25

    आपलं बोलणं एकदम योग्य आहे जय शिवराय

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 26 дней назад +35

    मराठा आरक्षणाला विरोधा साठी दंगली घडविणे हे षडयंत्र आहे

  • @bhaskarjadhav378
    @bhaskarjadhav378 26 дней назад +35

    मराठा युवकांना कळकलीची विनंती की अशा जातीवादी लोकांच्या नादी लग्ण्यापेक्षा आपल्या समाजाचे आता आरक्षण हेच लक्ष ठेवावे.

    • @SportsInstinct9
      @SportsInstinct9 25 дней назад

      माजोरडा कपटी देवेंद्र फडणवीस याने आमच्या आया बहिणीची डोकी फोडली तेंव्हा कुठे गेला होता "हिंदू धर्म " मराठा समाज भिकेला लागला हिंदू म्हणूण वापर करुण घेण्यासाठी ,आंदोलनातून स्पष्ट झाल आता फक्त एकच धर्म " मराठा" धर्म

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 26 дней назад +29

    राम मंदिर आंदोलनात एक बामण मेला नाही तरी देवळात सगळे बामण

    • @kailassalvi4289
      @kailassalvi4289 25 дней назад +2

      😂😂😂😂😂🎉

    • @sangramdude2154
      @sangramdude2154 25 дней назад +1

      कोठारी बंधू?

    • @Misktw
      @Misktw 25 дней назад +6

      दान पेटी मधून पैसा गोळा करता येतो कोणते हि कस्ट न करता.

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 26 дней назад +24

    मराठा समाजावर लाठचार्ज केला तेव्हा हे कूठे गेले होते, अश्या संघटना कूठे गेल्या होत्या,

  • @rajandradesai9320
    @rajandradesai9320 26 дней назад +70

    मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मुस्लिम समाजाचा जो पाठिंबा आहे कमी करण्यासाठी ही राजकीय खेळी आहे

  • @Misktw
    @Misktw 25 дней назад +15

    🛑हा सगळा bjp आणि ब्राम्हण लोकचा मोर्चा आहे
    विधानसभा डोळ्या समोर ठेऊन
    यांच्या मध्ये मराठा तरुण गुतत आहेत. यांना लक्षात येईल पाहिजे हिंदू मोर्चा खाली आपला वापर होत आहे.

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 25 дней назад +57

    मराठा समाजाने केवळ मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावे इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नये

  • @user-xv5pi1cm7k
    @user-xv5pi1cm7k 25 дней назад +24

    त्या भाऊ तोरसेकर ला पाठवून त्याला नेतृत्व करायला लावा हिंदू मोर्चाचे

  • @Keshav.932
    @Keshav.932 26 дней назад +40

    विधानसभेचा अगोदर ओबीसी vs मराठा दंगलीचा डाव जरांगे पाटलांनी हाणून पाडला.

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne 26 дней назад +58

    आम्ही पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत

  • @ChaudhariNarauan-vb9xe
    @ChaudhariNarauan-vb9xe 25 дней назад +17

    एकच मगर सर तुम्ही विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 25 дней назад +22

    कुठलाही राजकारणी नेता यांच्या शब्दात फिरू नये ❤❤❤❤टार्गेट फक्त आरक्षण ❤❤ही सरकारची v जे आरक्षण विरोधात यांचा डाव आहे ❤❤सावध सावध सावध

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 26 дней назад +28

    पहिल्यांदा कट्टर मराठावादी, नंतर हिंदुत्ववादी..!!

  • @narsingshinde4568
    @narsingshinde4568 26 дней назад +27

    मराठा समाजाने या मोर्चामध्ये सहभागी होऊ नये

  • @actionk3199
    @actionk3199 25 дней назад +13

    मराठा समाजाने फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावे इतर भानगडीत पडू नये

  • @balasahebkadam7204
    @balasahebkadam7204 26 дней назад +24

    महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक प्रमाणात बेरोजगार गरीब मराठा गरीब मुस्लिम गरीब दलीत

    • @Panjtani313
      @Panjtani313 25 дней назад +1

      जय हिन्द जय मुस्लिम जय मराठा

  • @rajshekharchothe4919
    @rajshekharchothe4919 26 дней назад +51

    ७० साल हिंदू कभी खत्रे मे नही था.
    १० साल मे हिंदु खत्रे मे कैसा ?

    • @maheshmandhare3577
      @maheshmandhare3577 25 дней назад

      तु बिनडोक आहे हिंदु धर्माच्या रक्षणासाठी मराठा मुसलमान लढाईत मराठ्याच रक्ताताच पाठ वाहिले आहेत हे विसरु नको

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 25 дней назад +8

    आरएसएसच्या लोकांनी सामील व्हावे मराठा समाजाने जाऊ नये हे माझं मत आहे

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 26 дней назад +23

    आम्हाला आमच्या घरी हकाचे न्याय मिळत नाही दुसऱ्याच्या घरी जाऊन काय करायचे

  • @JyotiPawar-ht3kw
    @JyotiPawar-ht3kw 25 дней назад +11

    मनःपूर्वक धन्यवाद मगर सर 🙏🙏 एकदम बरोबर माहिती दिली.

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 26 дней назад +16

    यात आर एस एस प्रामुख्याने सहभागी आहे किंवा बंदची हाक दिली आहे. जातीयवादी संघटना.. आतल जळत, तिथे जळतच ठेवायचे. हा हिंदू किंवा हिंदू संघटनेचे काम आहे.

  • @shivanandkhaparale-lt4je
    @shivanandkhaparale-lt4je 26 дней назад +46

    #कट्टर मराठा वादी 🧡🧡 जय शिवराय🚩🚩

  • @vidhata.
    @vidhata. 26 дней назад +19

    खुप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू ❤ जय जिजाऊ जय शिवराय

  • @dharamdalvi9835
    @dharamdalvi9835 25 дней назад +13

    मराठा तीनशे साडेतीनशे वर्षे लढून थकलाय आणि हिंदू धर्मातील इतर समाजाने लढावे, मराठ्यांनै जरा विश्रांती घेऊ द्या

  • @bhutadebl
    @bhutadebl 26 дней назад +37

    आता हिंदू पुढं करून मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून घालवून सरकार संधी साधतात

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 26 дней назад +34

    मराठा बांधवांनी जावुनये

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 26 дней назад +1

      अहो घाबरून घरी बसा...

    • @MohanGhule-j1w
      @MohanGhule-j1w 25 дней назад

      Tu.ja.half.chaddi.ghalun.rss.rakshak

    • @user-xv5pi1cm7k
      @user-xv5pi1cm7k 25 дней назад

      ईतीहास विसरले वाटते गणिमी कावा आता कसं मा.जरागें पाटील सांगतील तसंच​@@pravinmhapankar6109

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 25 дней назад

      ​@@pravinmhapankar6109तुमचं तुमी बघा

    • @kakde.D.l8446
      @kakde.D.l8446 25 дней назад

      तू काय तिथ लढाई करायला चालला का बे​@@pravinmhapankar6109

  • @pravinPatil-fe3fg
    @pravinPatil-fe3fg 25 дней назад +21

    हे सगळ काम आरएसएस आणि bjp यांचं आहे आपण सावधान रहिले पाहिजे

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w 26 дней назад +17

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 25 дней назад +11

    ❤❤अत्ता आपले आरक्षण मुद्द्या पासुन दुर नेण्याचे प्लॅन असू शकतो❤❤❤त्यामुळे आरक्षण टार्गेट वर लक्ष केंद्रित करावे ❤❤❤

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 26 дней назад +12

    reality . प्रत्येकाने आपली जात संघटना मजबूत केली आणि मराठा समाज मानवतावाद करून भिकेला लागला.

  • @sagarmohitepatil2035
    @sagarmohitepatil2035 26 дней назад +21

    आम्ही ना हिंदुत्ववादी ना बहुजनवादी आम्ही फक्त मराठावादी जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा

  • @Aditya-fh4lw
    @Aditya-fh4lw 25 дней назад +7

    जरांगे पाटील उपोषणास बसले होते त्या आया बाहिनीवर लाठीचार्ज झाला त्यामाता हींदु नव्हत्या का

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o 25 дней назад +3

    मगर सर तुम्ही खूप चांगली मांडणी केल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @sudhakarraojadhav397
    @sudhakarraojadhav397 26 дней назад +20

    मगर सर सांगतात ते अगदी बरोबर आहे .

  • @rammatre5010
    @rammatre5010 26 дней назад +21

    काही गरज नाही , आम्ही मराठा आहोत आम्हाला आधी आमचं आरक्षणाचं काम करायचं आहे

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 25 дней назад +5

    जाऊ नये, हे obc व सरकार मराठा विरोधात त्यामुळे मराठा समाज्याने जाऊ नये

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 26 дней назад +20

    जय शिवराय मगर सर

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 25 дней назад +3

    शालेय अभ्यासक्रमात इंग्लिश मध्ये एक कविता होती.ज्यामध्ये काही भाग असा होता की मी जेव्हा परदेशात जातो तेव्हा मी एका देशातून आलेला असतो. जेंव्हा देशात असतो तेव्हां मी एका राज्यातून आलेला असतो .जेव्हा राज्यात असतो तेव्हा मी एका गावातून आलेला असतो. आणि जेव्हा गावात असतो तेव्हा मी एका जातीतून आलेला असतो. कोणाला माहीत असेल तर शेअर करावी.
    जात दोनच आहेत.एक अमिरी तर दुसरी गरीबी.
    केव्हाही जास्त हाल होतात ते गरिबांचेच.
    पिळवणूक होते, शोषण होते, फसवणूक होते.

  • @machindrkhade3256
    @machindrkhade3256 26 дней назад +19

    अगदी बरोबर सर जय शंभुराजे 🚩🚩

  • @appaso1433
    @appaso1433 26 дней назад +11

    We are with MUSLIMS NOT WITH bjp hindu sangathna JAI SHIVRAI

  • @sagarmohitepatil2035
    @sagarmohitepatil2035 26 дней назад +11

    जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 26 дней назад +16

    जय जिजाऊ जय शिवराय सर

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 25 дней назад +4

    मराठा आरक्षण डायव्हर्ट करण्यासाठी भाजपची प्लॅनिंग आहे पण असं होणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 26 дней назад +9

    मगर साहेब आपण योग्य माहिती देत आहात.सर्वांना आर्थिक स्थिती वाईट असणाऱ्यांना आरक्षण द्यावे किंवा सर्व
    आरक्षण रद्द करा.

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 25 дней назад +5

    मराठा हिंदू नव्हता काय
    जो लाठीचार्ज केला

  • @Dr....123
    @Dr....123 26 дней назад +8

    मगर सर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहे 🚩🚩

  • @gkempire6419
    @gkempire6419 25 дней назад +4

    आपलं focus फक्त आरक्षण पाहिजे....... आपल्याला हिंदू हिंदू म्हणून काही भेटलं न्हाई

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 26 дней назад +11

    इतर भारतातली जनतेची फाटलेली आहे ती पहिली शिवायचा प्रयत्न करा नंतर इतर देशातील हिंदू मुसलमान इतर जाती धर्माचे जे काही लोक असतील त्यांचा विचार नंतर कारण भारतातली जनता तुम्हाला टॅक्स स्वरूपात हे सर्व चालवण्यासाठी पैसे देत आहे त्यांचा पहिला विचार करा

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 25 дней назад +1

    अशिश मगर सर जय जिजाऊ जय शिवराय तुमच विश्लेषण ऐकदम सटीक आहे आता समाजाने ठरवायचंय काय करायच ते.

  • @NagoraogKhandagale-z8l
    @NagoraogKhandagale-z8l 26 дней назад +8

    हिंदू धर्म म्हणून राजकारण आहे.

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 26 дней назад +61

    3% samajne jave

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 26 дней назад +7

      तुम्हाला भीती वाटते का???

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 26 дней назад +5

      खर आहे

    • @SportsInstinct9
      @SportsInstinct9 26 дней назад +21

      @@pravinmhapankar6109 maratha kai fakta maraila Ani Jail madhe jaila pahije ka ? Dharmachya Nadi lagun bhikar zala maratha samaj

    • @balasahebkadam7204
      @balasahebkadam7204 26 дней назад +1

      👍

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 26 дней назад +18

      @@SportsInstinct9reality . प्रत्येकाने आपली जात संघटना मजबूत केली आणि मराठा भिकेला लागला मानवतावाद करून.

  • @vijaypalgaikwad6577
    @vijaypalgaikwad6577 25 дней назад +10

    मी एक मराठा, जरांगे पाटील समर्थक,सर तुमचे प्रत्येक विश्लेषण हे अभ्यासपूर्ण असते पण आजचे हे विश्लेषण ओढूनताणून, पूर्वग्रहाने आणि गरज नसतानाही केले आहे असे जाणवत आहे, मराठा आणि हिंदू या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत आणि हिंदूवादी विचारसरणी असणारा मराठा, आरक्षण आंदोलनाला बगल देणार नाही,आंदोलनाची धार कमी होऊ देणार नाही, त्यामुळे हे अंगलट येण्याची शक्यता असणारे विश्लेषण टाळावे, आणि आरक्षण आंदोलनाचा फायदा पूर्वीच्या आरक्षण मारेकऱ्यांना लोकसभेत भेटला तसा भेटणार नाही यासाठी सुद्धा ठोस रणनीती आखणे गरजेचे आहे........

    • @angadchakor3411
      @angadchakor3411 25 дней назад

      कोणत्याही जे स्वतः ल हिंदू म्हणून घेतात त्या एकही हिंदू संघटना ने मराठा आरक्षणा ला पाठिंबा दिला नाही. मग मराठा समाजाने स्वतः चा समाज नष्ट होत असताना इतर हिंदूची चिंता कशाला करायची. मरायला मराठे आणि खायला बाकीचे. वारे हिंदुत्व.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 24 дня назад

      @@vijaypalgaikwad6577 मराठा समाजावर लाठी हल्ला झाला तर अकही हिंदु संघटनेला मराठा आपला आहे असं वाटल नाहीं

  • @संघर्षयोद्धा
    @संघर्षयोद्धा 25 дней назад +5

    हिंदू एक झाला की ब्राम्हण -बनिया यांची सरकार कशी सत्तेत येते...?

  • @skadam124
    @skadam124 25 дней назад +2

    घरातील गावातील तालुक्यातील जिल्हातील हिंदू साठी आगोदर लढा

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 26 дней назад +5

    बामण छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रास देत होते हे हिंदुत्व काय

  • @user-kg6qu5wc3t
    @user-kg6qu5wc3t 25 дней назад +5

    मगर सर धन्यवाद खरच मराठा समाज कीती ऊलटया खोपडीचा आहे आपल्या हाकाच आरक्षण घालव त्यासाठी काहीकरत

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o 25 дней назад +3

    एक मराठा कोटी मराठा एक मिशन 50 टक्क्यांच्या आत ओबीसीतून मराठा आरक्षण

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 26 дней назад +7

    साहेब इतर देशांमध्ये सुद्धा हिंदू आहेत अमेरिका फ्रांस रशिया पहिले भारतातल्या हिंदू आणि इतर जाती धर्माचे संरक्षण करायची का आणि हे तुम्ही सरकारला सांगा कारण आम्ही तुमचे न्यूज चॅनल पाहत आहोत आपल्या देशाची काय हालत आहे ते पहिले पहा इतर देशाच्या हिंदूची काळजी नंतर करा ते आपला भारत देश सोडून गेलेले आहेत भारतातील हिंदू आणि इतर जाती धर्माचा पहिला विचार करा मूर्खासारखे काहीही बडबडत जाऊ नका

  • @9d46naikwadesanket5
    @9d46naikwadesanket5 26 дней назад +4

    मि तरी नाही जाणंर
    हा बामणी कावा आहे

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 25 дней назад +4

    जंरागेंवरचा फोकस कमी व्हावा या साठी सरकारचा गेमआहे !

  • @baburaojadhav987
    @baburaojadhav987 26 дней назад +7

    🎉करेक्ट विश्लेषण केलंय सर

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 25 дней назад +2

    हि चाल पतांची आहे मराठा समाजाने सावध राहावे आतापर्यंत आपल्याला हिंदू मुस्लिम करुनच संपवून टाकले आहे bjp ने

  • @sajidsk116
    @sajidsk116 24 дня назад +1

    मुस्लिम समाज चे मिळणारी सपोर्ट हेच सत्ता धारी आणि विपक्ष दोघांना मंजूर नाही .

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 25 дней назад +4

    हु षार आहेत राजकारणी मराठा जेवा ओबीसी आरकण मागतो तेच्या जातपात सोडा व हिन्द एक व्हा मणजे फक्त मराठ समाजाचा उपयोग करू न घ्यायचा

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 25 дней назад +2

    . मोदी ने बांगलादेशाच्या पंतप्रधानाना आश्रय दिला
    हे कोणत धोरण

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 25 дней назад +3

    मराठा समाजातील कोणीही या बंद मध्ये सहभागी होऊ नये

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o 25 дней назад +3

    अंतरवाली सराटी मध्ये जेव्हा आमच्या आयाबहिणींची डोके फोडले तेव्हा आपण हिंदू नव्हतो का मराठ्यांना आरक्षण द्यायचे म्हटले की तेच हिंदू विरोध करतात तेव्हा आपण हिंदू नसतो का कट्टर समर्थक मनोज दादा जरांगे पाटील आम्ही सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 25 дней назад +2

    असे अंदोलन 97% भाडंत राहतिल अन 3% सत्तेत येण्यासाठीआहे !

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 26 дней назад +6

    विधानसभेसाठी ईच्छुक असलेल्या प्रतिनिधींनी सहकुटुंब सहपरिवार हिंदू बचाव मोर्चात सहभागी होऊन समाजात एक चांगला आदर्श निर्माण होईल.

  • @balasahebkadam7204
    @balasahebkadam7204 26 дней назад +3

    मराठा समाजाचं भविष्य शाहू फुले आंबेडकर

  • @subhashtandale9659
    @subhashtandale9659 26 дней назад +6

    अरे तू काय बोलतो रे अरे तू काय बोलतो रे हिंदू बाबत आरे तु काय बोलतो रे थे
    अरे तू काय बोलतोय हिंदू समाजाबद्दल तुला काही अक्कल आहे का

  • @mangeshpatil6918
    @mangeshpatil6918 25 дней назад +8

    भाऊ मी फक्त मराठा राहीलो असतो तर केव्हाच मी मागे पडलो असतो कारण मी हिंदू मुस्लिम बॉर्डर वर राहतो आणि केव्हाही धुळे शहरात वातावरण चिघळले तर मुस्लिम बघत नाही की मराठा आहे की इतर जातीचा ते फक्त बघतात कि हा हिंदू आहे आणि ते तेव्हाच दगड फेक करतात पण मी हिंदू म्हणूनच बचावतो कारण त्यावेळेस अनेक जातीचे लोक एकत्र येतात आणि हिंदू म्हणून त्या मुस्लिमांशी लढा देतात तेव्हा आम्ही कुठे तरी बचावतो

    • @xtremtech5600
      @xtremtech5600 18 дней назад

      chup re bhatt brahmana 😂😂😂😂

  • @-user6832
    @-user6832 25 дней назад +4

    Sir mla ek samjl nahi Bangladesh madhe hindu vr atayachar होतोय .मग इथे मोर्चा कडून काय उपयोग उलट इथे आणखी वातावरण खराब होईल...जे काय करायचं बांगलादेश मध्ये सरकार ने केलं पाहिजे ..इथले राजकारणी हिंदू मुस्लिम करून election madhe फायदा घेण्या साठी हे सर्व चालू आहे

  • @skadam124
    @skadam124 25 дней назад +3

    या हाजोरो केसेस केल्या कोनी तर फडनवीस हींदू ने केला

  • @shivajiwagh1450
    @shivajiwagh1450 25 дней назад +2

    आम्ही मराठे आहोत पण पहीले आरक्षण नंतर देशसेवा आता ओबीसी ला पाठवु देशसेवा करायला

  • @drdv9703
    @drdv9703 25 дней назад +1

    जेव्हा ओबीसी चा DNA असणारया पक्षातील नेते त्यांच्या मुलांना मोर्च्यात कोणत्याही सुरक्षेशिवाय पाठवतील तेव्हाच आम्ही जाऊ.कारण मराठा समाजाला आरक्षण देताना यांचा DNA OBC चा होतो.आणी निवडनुक आलीकी हे हिंदु‌ मुस्लिम वाद लावून हिंदुत्ववादी संगठनेत मराठ्यांना सहभगी होण्या बाबत प्रश्न विचारतात.

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 26 дней назад +8

    हिंदू मध्ये अजुन कीती जाती आणि धर्म आहेत.

    • @kapilshende7893
      @kapilshende7893 26 дней назад +1

      बरेच धर्म बनतील पण त्यांना जाऊ दिल्या जात नाही रोखून ठेवला आहे
      आदिवासी, सत्नमी,लिंगायत आणि बरेच आहेत

  • @deltaelectricaleng7062
    @deltaelectricaleng7062 26 дней назад +10

    मणिपूर ला हिंफु नव्हते का

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 26 дней назад +5

    जरागे.पाटील जिंदाबाद 🎉🎉🎉🎉