नितेश राणे ची मस्ती जिरवली | लै बेक्कार धुतला मराठयांनी | Maratha Aarakshan | by Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • नितेश राणे ची मस्ती जिरवली | लै बेक्कार धुतला मराठयांनी | maratha Aarakshan | by Ashish Magar Sir
    ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.co...
    Instagram link 🖇️
    ...
    Facebook page link 🖇️
    www.facebook.c...
    #niteshrane #maratha #jarangepatil #atmguru #magarsir

Комментарии • 1,5 тыс.

  • @pralhadgiram13
    @pralhadgiram13 28 дней назад +314

    हा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेत हवा आहे.आशिष मगर सर एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व.

    • @ATMGURU
      @ATMGURU  28 дней назад +27

      मी सामान्य शिक्षक आहे मला राजकारणाची आवड नाही आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला ते शक्य ही नाही 🙏

    • @sharanfavade9004
      @sharanfavade9004 28 дней назад +15

      आवड जरी नसली तरी समाजाच्या​ भल्यासाठी 🙏@@ATMGURU

    • @yashwantpatil5268
      @yashwantpatil5268 27 дней назад +7

      @@ATMGURU सामान्य शिक्षक म्हणजे गुरू आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही

    • @sureshpable4467
      @sureshpable4467 26 дней назад +3

      टिल्लू

    • @MachhindraSalunke-vj5pc
      @MachhindraSalunke-vj5pc 26 дней назад

      ​@@ATMGURUका अख

  • @shivajikale996
    @shivajikale996 29 дней назад +349

    आदरनिय मगर सर, आपण जागरूक राहून जरांगे पाटील व मराठा आंदोलन यांच पहिल्या पासून प्रामाणिकपणे आपल्या तडफदार व धारदार शब्दांनी समाचार घेत असता, त्यामुळे आम्हाला खुप बळ मिळते ! धन्यवाद !

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 29 дней назад +152

    जिवावर उदार होऊन लाखो गरीब मराठ्यांसाठी शरीराची चिंता न करता, कुटुंब, परिवार वा-यावर सोडून, घरावर तुळशीपत्र ठेवून, रात्री चा दिवस करून तळहातावर शीर घेऊन फिरत आहे.एवढा त्यागी, प्रामाणिक, कष्टाळू मनोज दादा जरांगे सारखा नेता होणे मुश्किल.

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 29 дней назад +4

      Dada Yana koni hat Jari lavla tr purn Maratha Tutun padel tyachyawar

    • @A.Majid.IWadkar
      @A.Majid.IWadkar 26 дней назад

      Bendka tujha baapa pan nahi m.jinab bagitlha

  • @shaliniborkar1448
    @shaliniborkar1448 28 дней назад +82

    राणेंच्या " कारटयाला " चांगलं धुतलं सर, अशी बांडगूळ मुळातून उखडून टाकली पाहिजेत सर तुम्हाला मनापासून धन्यवाद 😊

    • @dattatrayjadhav-kl2ww
      @dattatrayjadhav-kl2ww 23 дня назад

      ही बांडगूळ कितिही छाटली तरी मोदी सारखा
      माळी आहे तो पर्यंत ती जीवंत राहणारच.

  • @dilipbhoyar3045
    @dilipbhoyar3045 29 дней назад +277

    मगर सर ग्रेट मराठा अभिमान आहे सर तुमच्या सारखे तुमच्यासारखे मराठा मध्ये जन्माला आले

  • @gafarbagwan543
    @gafarbagwan543 23 дня назад +18

    अरे व्वा खरच तुम्ही देशातील लोकांना एकदम सोप्पा भाषेत समजावून सांगितले खरंच बरं वाटलं

  • @mythicx2923
    @mythicx2923 29 дней назад +227

    भारीच history काढलीत सर सलाम 👌🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठ्यांचा नाद करायचा नाय ❤❤❤❤❤

    • @MahadeoraoPawar
      @MahadeoraoPawar 29 дней назад +8

      🎉Magar sir aapn jarange patlachi baju laun dharta tya bddl aapale abhindn Jay shiwray

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 29 дней назад +51

    एक नंबर मगर सर तुमच्या कार्याला धाडसाला अभ्यासाला जय शिवराय अखंड महाराष्ट्र तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहे

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p 29 дней назад +140

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील जय शिवराय

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 29 дней назад +35

    सर तुम्ही आज एकदम महत्त्वाचा विषय घेतला याच्या अगोदर पण तुम्ही सर्व महत्त्वाचे विषय घेतलेले होते सर्व मराठा समाज तुमचे मनापासून आभार मानतो जय जिजाऊ जय शिवराय

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 26 дней назад +2

      नवीन नाव सेंटी मिटर,मिली मिटर,वा त्या दोघां भावांस नेपाळी म्हणतात, पण हे दोघे त्यावर ब्र शब्द काढत नाहीत,एकदा त्यांनी आपण नेपाळी नाही असा खुलासा करायला हवा.

  • @khateebnaseem9284
    @khateebnaseem9284 29 дней назад +85

    संपूर्ण मुस्लीम समाजा चा मराठा आरक्षणा ला पाठिंबा आहे❤मनोज दादा जरांगे पाटील साहेब आगे बडो हम सब तुम्हारे साथ है

  • @shankarnarhe7239
    @shankarnarhe7239 29 дней назад +34

    अभ्यासपूर्ण तडफदार उत्तर, मराठा आंदोलनात आपली महत्वपूर्ण भूमिका . धन्यवाद

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 29 дней назад +92

    एकच नंबर सर एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @aababodkhe2468
    @aababodkhe2468 29 дней назад +41

    माननीय मगर साहेब आपण खूप चांगले विश्लेषण करून जनजागृती करत आहे त्यामुळे मराठा तरुणांना पूर्ण माहिती मिळते व आंदोलनाला पाठिंबा मिळेल असे आम्हाला वाटते आम्ही आपले आभारी आहोत सुरेश आबा पाटील बोडखे छत्रपती संभाजीनगर

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 29 дней назад +170

    छान धुतला याला, गरज होती धुवायची.....

  • @sandhyadeshmukh7442
    @sandhyadeshmukh7442 29 дней назад +12

    Dhanywad मगर sir tumch बेधड़क वक्तव्य khup chan ahe yachich samajala garaj ahe

  • @rammatre5010
    @rammatre5010 29 дней назад +62

    एकदम बरोबर इतिहास सांगितला सर , जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩

  • @shahadeobhumkar1105
    @shahadeobhumkar1105 29 дней назад +27

    सर धन्यवाद, ब्बेक्कार धुतला.
    एक मराठा लाख मराठा.
    आम्ही अहिल्यानगरकर.

  • @arunbodke4660
    @arunbodke4660 29 дней назад +53

    ❤मगर सर एक नंबर व्यक्तिमत्त्व नाद नाहीं करायचा सरांचा🎉

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 29 дней назад +13

    निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कोणताही मराठा हा आपला संयम ढळू देणार नाही. ही लढाई शक्ती युक्तीची आहे. आपण सर्व शिवरायांचा वारसा सांगणारे लोक आहोत. यामुळे आपण संयमी राहिलंच पाहिजे. येणाऱ्या काळात कूटनीती काय असते आपल्या ला दाखवून द्यावेच लागेल.

  • @shahajigarad7656
    @shahajigarad7656 29 дней назад +50

    सर तुम्ही फार सत्यवादी आहात चांगले मार्गदर्शन करता आणि जिगरबाज आहात धन्यवाद सर 🚩जय शिवराय 🚩

  • @Cops_pravinjadhav
    @Cops_pravinjadhav 29 дней назад +10

    मगर सर आपण प्रत्येक वेळेला तुम्ही खूप छान विश्लेषण करतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू 🚩🚩

  • @narsingshinde4568
    @narsingshinde4568 29 дней назад +36

    छत्रपतींच्या विचाराचे खरे वारसदार, आहात आपण मगर सर.

  • @user-dz3nl1vo1l
    @user-dz3nl1vo1l 29 дней назад +7

    सर तुमच्या पासून खूप काही शिकायला मिळत आहे.धन्यवाद सर.

  • @VKpatil56
    @VKpatil56 29 дней назад +61

    लयं भारी मगर सर धन्यवाद
    एक मराठा कोटी मराठा

  • @hanumanjaid5537
    @hanumanjaid5537 28 дней назад +6

    अत्यंत निर्भीड व्यक्तिमत्त्व आदरणीय मगर सर तुमचा प्रत्येक व्हिडिओ अभ्यास पूर्ण असतो तुमच्यासारख्या लोकांची जरांगे पाटलासोबत राहण्याची आत्ताची गरज आहे धन्यवाद.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 29 дней назад +45

    अगदी परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👌👌

  • @officialrd7964
    @officialrd7964 29 дней назад +11

    एक दम बरोबर दादा तूंम्ही यांची लायकी दाखवून दीली खुप खुप धन्यवाद दादा एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड

  • @surendrapro
    @surendrapro 29 дней назад +45

    नितीश राणे चीनची ऑलाद आहे. याचे खरं नाव चींन्या राणे आहे.
    🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩
    #Maratha
    #Maratha_Reservation

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 29 дней назад

      त्या नील्याच्या आ..चा चीं...असं म्हणायचं आहे का 😂

    • @kailassalvi4289
      @kailassalvi4289 25 дней назад +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 22 дня назад

      चिन्याची की नागपुरची. पोलीस बंधुनी डीएन‌ए चेक केला पाहिजे

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 29 дней назад +10

    सर आपणास तुमच्या कार्याला सलाम

  • @bhaskarjadhav378
    @bhaskarjadhav378 29 дней назад +53

    वां सर एक जातवान मराठाच असे बोलू शकतो. सर धन्यवाद।

  • @akashmagar1421
    @akashmagar1421 28 дней назад +7

    सर मी पण एक मगर आहे ,आपल्यातील प्रामाणिक पणा व मुर्ख मराठाद्वेशी लोकांना शिंगावर घेवून फेकण्याची पद्धत आवडली .सलाम तुम्हाला❤

  • @dashrathmusale1485
    @dashrathmusale1485 29 дней назад +32

    शाब्बास!!! आशिष मगर भाऊ.
    खूपच छान जिरवली या शिरजोर माणसांची.

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 28 дней назад +7

    मस्त भावा..!
    ग्रेट..!
    अभिमान वाटला भाऊ..!
    एक मराठा!
    लाख मराठा..!

  • @rajkumarhundekar7435
    @rajkumarhundekar7435 29 дней назад +28

    एकच नंबर सर सॅल्यूट तुमच्या कार्याबद्दल खूप छान प्रकारे मराठा आरक्षणाचा लढा लढत आहात. जय जिजाऊ जय शिवराय

  • @Sangita-ki9bf
    @Sangita-ki9bf 29 дней назад +7

    धन्यवाद मगर सर असेच उत्तर देत राहा नकारात्मक विचार असणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा धन्यवाद

  • @prashantdarphe6032
    @prashantdarphe6032 29 дней назад +27

    आदरणीय सर टिल्लू चा तुम्ही खुळ खुळा केला .. सलाम तुम्हाला सर

  • @AherChatabai
    @AherChatabai 28 дней назад +5

    खूपच छान सर असे यांच्या शब्दाने नांग्या ठेचल्या शिवाय हे जागेवर येणार नाहीत आणि त्यासाठी तुमच्या सारख्या अभ्यासू माणसाची समाजाला खूप गरज आहे सर

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 29 дней назад +17

    मराठ्यांच्या हिताच्या आड येणार्या जागा दाखवून द्या...😮😮😢😮😮😢

  • @divyanazare8932
    @divyanazare8932 29 дней назад +7

    भावा एक नंबरच विश्लेषण

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 29 дней назад +43

    धन्यवाद मगर सर ❤❤❤❤❤
    एकदा समज दिलीच आपण बरं झालं

  • @user-qf8uq9tf1j
    @user-qf8uq9tf1j 22 дня назад +4

    मगर सर आपण खूप छान विश्लेषण करून दाखवलं नितेश राणेला हेच खटकत आहे की मुस्लिमांनी जरांगे पाटील व मराठा आरक्षण आंदोलनाला साथ दिली हेच राणे ला खटकत आहे. आता वेळ आली आहे या विकृती माणसाला कसं पाडायचं. प्रतिनिधी सुशिक्षित व चांगल्या विचारांचा पाठवणे देशाचे व महाराष्ट्राचे हितासाठी पाठविणे जरुरीचे आहे.

  • @navanathawachar9365
    @navanathawachar9365 29 дней назад +35

    100%खर
    जय जिजाऊ जय शिवराय दादा

  • @user-ro6qr9og3w
    @user-ro6qr9og3w 28 дней назад +6

    एक नंबर मगर साहेब एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील

  • @SachinYadav-mx5jz
    @SachinYadav-mx5jz 29 дней назад +20

    लय बेकार धुलाई झाली मगर सर बिन पाणी/बिन साबणाची 🙏👍🚩🚩🚩

  • @somnathpagar9633
    @somnathpagar9633 29 дней назад +6

    खरा इतिहास कळला आज मगर सर तुमचे मानावे तितके आभार

  • @ramchandrasatam3038
    @ramchandrasatam3038 29 дней назад +16

    कोकणातील राणे आडनावाची गरीब घराण्यातील लोक घरगड्याची आणि त्यांच्या महिला वर्ग लोकांची धुणीभांडी करुन मुंबई मध्ये हालकीत संसाराचा गाडा चालवत आहेत.आणि कोकणातील नेते म्हणतात कोकणातील मराठा कुणबी गरीब नाही.यावर व्हिडिओ बनवा .

  • @chandrakantshinde5599
    @chandrakantshinde5599 29 дней назад +6

    एक नंबर सर एक मराठा लाख मराठा.जय जिजाऊ जय शिवराय.

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 29 дней назад +28

    खुप छान ठासली सर... असाच रोज याची ठासायला पाहिजे.

  • @imranatpade3431
    @imranatpade3431 21 день назад +1

    सर मी मुस्लिम आहे ।मी तुमचा खुप मोठा fan आहे
    तु मी जे आज इतिहास दाखवला खुप छान वाटले सर
    जरांगे साहेब चे आम्ही खुप आदर करतो ।
    गोर गरीबान साठी लडत आहेत ❤

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle 29 дней назад +17

    सन्माननीय मगर साहेब ऐकदम सटीक विश्लेषण केले आहे आपण कोटी कोटी हार्दिक अभिनंदन आपले
    जय जिजाऊ जय शिवराय 💐💐🙏🙏

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 28 дней назад +4

    एक नंबर एकदम बरोबर बोललात मगर सर राणे घमडं लई दिवस चालतो नाही खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 29 дней назад +15

    जबरदस्त झोडपलं गुरुजी...
    यालाच म्हणतात, कळवळा 👍

  • @kuldipboradepatil6250
    @kuldipboradepatil6250 29 дней назад +4

    👌🏻👌🏻🚩🚩🔥 सर धन्यवाद...! आपल्या धाडसाला मानाचा मुजरा ✌🏻✌🏻✌🏻

  • @user-wr5yd6lt3h
    @user-wr5yd6lt3h 29 дней назад +35

    मगर सर ग्रेट मराठा ग्रेट मार्गदर्शन ❤

  • @samadkazi9323
    @samadkazi9323 6 дней назад +1

    जबरदस्त माहिती सर शेल्युट आहे तुम्हाला सर्व महाराष्ट्रा तिल जनते ने खरी माहिती समजली पाहिजे

  • @shripatiudhane2868
    @shripatiudhane2868 29 дней назад +23

    मिलिमीटर,सेंटिमीटर.... लय भारी वाटलं मगर सर

  • @pramodpawar6852
    @pramodpawar6852 27 дней назад +5

    Very nice explain salute rao tumhala

  • @nitinshinde6569
    @nitinshinde6569 29 дней назад +30

    सर लय भारी ग्रेट आपले विचार एक मराठा कोटी मराठा ❤❤🚩🚩🚩

  • @swapnilkalpande1566
    @swapnilkalpande1566 23 дня назад +2

    बापरे हा आहे अभ्यास कधी ही न विचार केलेला इतिहास आज सांगितला .....मानलं राव ❤

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 29 дней назад +18

    मगर दादा मी ओबीसी नाशिककर आपल्या प्रत्येक व्हिडिओ पाहत आहे खरंच मनापासून आभार मानतो की आपण खरं वास्तव मांडत आहात...एक ओबीसी लाख मराठा.जय महाराष्ट्र...❤❤❤ मनोज झरागे पाटील झिंदाबाद....❤

  • @ashokgawande2306
    @ashokgawande2306 28 дней назад +4

    आदरनीय मगर सर तुम्ही जरांगे दादा आणी मराठा समाज पहील्या पासुन जगरूक आहात धंन्यवाद तुम्हाला एकमराठ कोटी मराठा

  • @Aditya-fh4lw
    @Aditya-fh4lw 29 дней назад +18

    सर तुम्ही खुप हुशार आहात खुप छान समाजासाठी काम करता तुम्ही एक दिवस एक महान व्यक्ती होणार आहात

  • @shaikhgous7370
    @shaikhgous7370 16 дней назад +1

    सर आज लोकसभेत विधानसभेत तुमच्या सारख्या अभ्यासू शिक्षकाची खूप गरज आहे
    लोकसभेला विधानसभेला तुमच्या सारखे अभ्यासू शिक्षक मिळाले तर आपला देश खूप पुढे जाईल देशातील गरिबीचे प्रमाण खूप कमी होईल
    पुन्हा आपला देश सोनेको चिडिया होईल
    Iam proud of you Sir 🫡🫡

  • @shantanukadam4872
    @shantanukadam4872 29 дней назад +15

    लवकरच Part 2 येउद्या ह्याचा. पार हाय नाही तेवढं सगळंच बाहेर येउद्या ह्या नेपाळ्यांचं.

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 28 дней назад +4

    धन्यवाद सर योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद जय भीम जय मनोज जरागेपाटील झिंदाबाद

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 29 дней назад +9

    एकच नंबर सर एक मराठा कोटी मराठा जरांगे दादा जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय मराठ्यांचा नाद नाही करायचा

  • @VarshaAmale
    @VarshaAmale 28 дней назад +2

    Dhanyawad Sir, really great.No words to express your love with ek Maratha koti Maratha

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 29 дней назад +27

    100%nitya राण्या नेपाळी आहे

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 29 дней назад

      हो ​@@prashantdarphe6032

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 22 дня назад

      ​@@prashantdarphe6032indirectly saglyanna tech mhanayache aahe.

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 28 дней назад +4

    अगदी परखडपणे विचार मांडले धन्यवाद मगर सर

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 29 дней назад +29

    सत्ताधारी आणि विरोधक यांची आता लय फाटली आहे सगळ्यांची एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू आहे त्यामुळे विधानसभेला सत्ताधारी आणि विरोधक यांना त्यांची लायकी दाखवून द्यायचीच एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

    • @d.pbhorkhade3943
      @d.pbhorkhade3943 29 дней назад +4

      धर्मवीर नाही सर. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर

    • @SandipNalawade-ot4rf
      @SandipNalawade-ot4rf 29 дней назад

      @@d.pbhorkhade3943 ते तर आहेच पण त्याचबरोबर धर्मवीर पण आहेत

    • @satishphad4869
      @satishphad4869 28 дней назад

      मराठा आरक्षणाला बिनशर्त पाठिंबा..पण सगळे मराठा ओबीसीसाठी एकत्र आरक्षण मिळाले तर त्याचा नक्की फायदा होणार आहे का? त्याउलट नुकसानच होईल सगळ्यांचं. खुल्या वर्गात कमी लोक होऊन competition kami hoil आणि त्याचा सगळा फायदा सगळ्या उच्च वर्णीय लोकांना होईल तेव्हा उगाच डोळे झाकून आंदोलन करून शुर वीर बनाण्या पेक्षा थोडा डोकं शांत ठेवून विचार करा मराठा विरानो.
      त्याऐवजी सगळ्यांचं आरक्षण रद्द करून आर्थिक क्षमेतेवर मिळालेलं परवडेल.

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 29 дней назад +2

    आदरणीय सर जय महाराष्ट्र एवढ पुरावे आहेत कोर्टात सादर का करत याला पाडा त्याला पाडा पाडुन आरक्षण मिळणार आहे का भाषा कसली पण वापरतत😢 आघाडी ला मदत करून ते नालायक आरक्षण देणार आहे का सरळसरळ कोर्टात का जात नाही मोर्चे बस झाले वकिल फौज उभी करा

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z 29 дней назад +38

    मगर सर राणे ची उंची कमी असल्यामुळे बुद्धि कमी राणे मालकाने पाळलेला पाळीव प्राणी भुंकण्यासाठी सोडला आहे

  • @Preamble1950
    @Preamble1950 28 дней назад +2

    सर मनापासून आभार.. अतिशय व्यवस्थित ऑपरेशन केलं.. परत एकदा धन्यवाद

  • @sambhajiharkar9894
    @sambhajiharkar9894 29 дней назад +17

    मगर सर तू्म्हाला मानाचा जय शिवराय 🚩💐

  • @user-jn6wp1gq8i
    @user-jn6wp1gq8i 13 дней назад +1

    मुस्लिम समाज मराठा आरक्षणासाठी जरागे पाटिल याना पाठिंबा देत आहे.देत राहील.मुसलीम समाज मराठा आरक्षणासाठी जरागे ना पाठिंबा देत आहे जय महाराष्ट्र.मगर सराचे जे विचार ऐकून मन चकीत झाले.

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA 29 дней назад +18

    मगर सर मानलं बा तुमच्या अभ्यासाला , मानलं बा तुमच्या निर्भीड पणाला ❤❤❤❤❤❤❤😂

  • @user-to7fr7ij6e
    @user-to7fr7ij6e 24 дня назад +2

    फारच छान माहिती दिलीत,मगर सर,धन्यवाद आपणास

  • @rajendrashelke337
    @rajendrashelke337 29 дней назад +45

    मगरसर.धनयवाद

  • @user-tf3no8mv1v
    @user-tf3no8mv1v 29 дней назад +4

    सर खूप छान माहिती एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजी नगर

  • @user-rw3ij5oq7z
    @user-rw3ij5oq7z 29 дней назад +12

    वा गुरू काय जबरदस्त भाषण वा लेक्चर न॑बर एक

  • @prashantnannaware1989
    @prashantnannaware1989 29 дней назад +3

    मगर सर तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम

  • @ramdaskarhale889
    @ramdaskarhale889 29 дней назад +28

    Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩🚩 only Patil Patil sir

  • @shriramsarnaik852
    @shriramsarnaik852 27 дней назад +2

    एक नंबर सर मराठ्यांचा कोणी नाद करायचा नाय मगर सर मराठा समाजाला आपला फार अभिमान अभिमान आहे गाव चीनचा आंबा पेन पेन तालुका रिसोड जिल्हा वाशिम

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 29 дней назад +18

    मगर सर आजत जोडून तुम्ही खरंच मराठा समाजासाठी काहीतरी करतात आम्हाला अभिमान आहे त्याचा

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 29 дней назад +4

    धन्यवाद सर समाजाबद्दल एवढी सेवा केलात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 29 дней назад +6

    😢लाथ्योंकी भूत बातोंसे नही मानते, असल्याना अशाच भाषेत समजविले पाहिजे. क्षान भाऊ.

  • @Rafiq-qi4gn
    @Rafiq-qi4gn 28 дней назад

    Good morning sir Ashish Magar sir khup chhan bolala Jay CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JARANGE Patil saheb zindabad zindabad zindabad mi Rafiq Bhai Hakim Daund Dist PUNE

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 29 дней назад +12

    मगर सर काय जबरदस्त उचलून ठोकली यामुळे कुत्री पुन्हा भुंकणार नाही

    • @satishphad4869
      @satishphad4869 28 дней назад

      मराठा आरक्षणाला बिनशर्त पाठिंबा..पण सगळे मराठा ओबीसीसाठी एकत्र आरक्षण मिळाले तर त्याचा नक्की फायदा होणार आहे का? त्याउलट नुकसानच होईल सगळ्यांचं. खुल्या वर्गात कमी लोक होऊन competition kami hoil आणि त्याचा सगळा फायदा सगळ्या उच्च वर्णीय लोकांना होईल तेव्हा उगाच डोळे झाकून आंदोलन करून शुर वीर बनाण्या पेक्षा थोडा डोकं शांत ठेवून विचार करा मराठा विरानो.
      त्याऐवजी सगळ्यांचं आरक्षण रद्द करून आर्थिक क्षमेतेवर मिळालेलं परवडेल.

  • @radhakisankhoje8589
    @radhakisankhoje8589 29 дней назад +12

    मगर सर खरबोले एकदम छान धन्यवाद सर ❤❤

  • @ashokmane1645
    @ashokmane1645 29 дней назад +3

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील

  • @shrinathtrading5457
    @shrinathtrading5457 29 дней назад +9

    मगर सर.. मराठ्यांचा स्वाभिमान 🚩🚩

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 28 дней назад

    सर लई जिरवली टिल्याची तुमचे मनापासून आभार🙏🙏👌👌

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 29 дней назад +5

    मगर सर. जय शिवराय. Aapan नेहमीच jashach तसे उत्तर देता. त्यामुळे तुमचा खूप अभिमान vatato. तसच मराठा आरक्षण विरोधक चे चांगलीच khradpatti karata.khup chhan. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @user-rg9md3ps9z
    @user-rg9md3ps9z 29 дней назад +3

    सर तुमचा आम्हाला अभिमान आहे
    एक मराठा कोटी मराठा

  • @bharatmagar2394
    @bharatmagar2394 29 дней назад +11

    मगर सर मस्त धुतले अभिनंदन,आम्ही तुमच्या पण बरोबर आहोत

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 27 дней назад +2

    आदरणीय मगर सर खूप खूप Viral केला व्हीडीओ तुमच्या तळमळू साठी सलाम तुमच्या सारख्या अभ्यासकांची महाराष्ट्राला गरज आहे

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 29 дней назад +11

    तुमचा स्वाभिमान वाटतो सलाम मगर सर

  • @sacchiawaz9816
    @sacchiawaz9816 20 дней назад +1

    Love bhai ❤🥰 Maharashtra cha ek ek manus Maratha ahe 🥰 thanks from Maharashtra cha Muslim bandhu❤️

  • @bandudhamale954
    @bandudhamale954 29 дней назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय एकाच वादा मनोज दादा जरांगे पाटील ❤