Maratha Protesters on Nitesh Rane | नितेश राणेंच्या जरांगेंवरील टीकेनंतर मराठा बांधवांचा संताप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #ManojJarange #MarathaReservation #MaharashtraTimes
    भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा मुस्लिम समाजाला फायदा होतं आहे असं नितेश राणे म्हणाले. जरांगे हे मोहम्मद अली जिन्ना आहेत का असं वादग्रस्त वक्तव्य राणे यांनी केले होते. नितेश राणे यांच्या या वक्तव्याचा मराठा बांधवांनी तीव्र विरोध केला आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 238

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Месяц назад +59

    धन्यवाद भावांनो मराठा बांधवानो

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад +49

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 Месяц назад +39

    बरोबर उत्तर दीलय भावानी

  • @Dr....123
    @Dr....123 Месяц назад +81

    खूप छान प्रतिक्रिया भावांनो 🚩🚩🚩

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +19

    ❤ दगड जारी उभा केला तरी मी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤समाजास जागृत करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤❤ माझा देव मनोज दादा

  • @yogeshkochale2767
    @yogeshkochale2767 Месяц назад +38

    अगदी बरोबर

  • @RahulBorude-h9l
    @RahulBorude-h9l Месяц назад +10

    सत्तेतील कुठलाही आमदार,खासदार मराठा आरक्षण विरोधी बोलला तर त्याला 100% फडणवीसच बोलायला लावतो हे समाजाच्या चांगलेच लक्षात आले आहे नित्या..

  • @MCCCreator
    @MCCCreator Месяц назад +61

    कुणबी मराठा कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Месяц назад +17

    एकदम मस्त लय भारी विश्लेषण

  • @gulabraoyadav5425
    @gulabraoyadav5425 Месяц назад +60

    नितेश राणे यांचा मुळवेद पुन्हा उफाळलं वाटत

  • @d.m.5410
    @d.m.5410 Месяц назад +37

    फडणवीष: अनाजी पंत: ही महाराष्ट्राला लागलेली कीड....फडणविष हटाओ...महाराष्ट्र बचाओ

  • @Saurav2-be7ho
    @Saurav2-be7ho Месяц назад +12

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.🚩🚩🚩

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 Месяц назад +15

    अगदी बरोबर आहे.

  • @jotiramjadhav792
    @jotiramjadhav792 Месяц назад +20

    एक मराठा कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं इतर विधानसभेला समजेल आरक्षणापासून वंचित असलेला समाज काय करू शकतो

  • @uttamkadam5999
    @uttamkadam5999 Месяц назад +29

    राणीला पाडा

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o Месяц назад +7

    सुपर भावांनो ❤

  • @GajananSavle-p2c
    @GajananSavle-p2c Месяц назад +9

    एक मराठा,लाख,मराठा

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Месяц назад +27

    नितेश मियाॅ... 😂😂😂

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 Месяц назад +9

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад +12

    आता कस पाटील म्हणतील तस ❤❤❤

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Месяц назад +6

    💯💯 बरोबर आहे... दादांनो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahendrakhatpe6171
    @mahendrakhatpe6171 Месяц назад +5

    भाऊ तुम्ही एकच नंबर बोललेले

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад +7

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 Месяц назад +12

    मला रत्नागिरी -- सिंधुदुर्ग जिल्यातील लोकांची कीव येते की त्यांनी असे लोक निवडून दिले, त्या जिल्यातील लोकांचा निषेध विधानसभा निवडणुकीत तरी सुधारारे 🙏

    • @PratapParab-dd1js
      @PratapParab-dd1js Месяц назад +1

      तीन तीन हजार वाटंले आणि निवडून आला आहे.

    • @rangraopatil4676
      @rangraopatil4676 Месяц назад +1

      @@PratapParab-dd1js पैसे घ्या व मराठा आरक्षणा देणाऱ्यास मतदान करा .
      जरांगेसाहेब जो उमेदवार देतील त्याना निवडून आणा .

  • @DnyanobaWagh-j2m
    @DnyanobaWagh-j2m Месяц назад +12

    एक मराठा कोटी महाराज वारे पट्ट्या छान बोलला

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w Месяц назад +9

    Ek maratha lakh maratha

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 Месяц назад +5

    बरोबर आहे.

  • @janardangite4540
    @janardangite4540 Месяц назад +4

    फडणवीस आहे मुख्य सुत्रधार.

  • @noobloverbgmi
    @noobloverbgmi Месяц назад +15

    12 बापाची आवलाद आहे

  • @dhanajaygore3748
    @dhanajaygore3748 Месяц назад +5

    बर झाल अनाजी पंता बरोबर सूर्याजी पिसाळ पण आला 😄😄😄

  • @user-zm6oz7ly5e
    @user-zm6oz7ly5e Месяц назад +5

    आमच्या मराठी भावाची अशीच एकी दाखवा लाच पाहिजे

  • @Aditya-fh4lw
    @Aditya-fh4lw Месяц назад +6

    चांगला धुतला दिड फुट डुक्करा सारखा दिसतो

  • @abhisheksalunke7481
    @abhisheksalunke7481 Месяц назад +9

    पापाचा घडा भरून आलाय त्याचासगळा सुकडा साप होनार

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 Месяц назад +5

    🔥रोखठोक 🔥
    BJP हा मराठाविरोधी(हिंदुविरोधी) आहे
    कारण हिंदुसमाजाचा मुख्य घटक मराठा आहे. हिंदु धर्मात फुट पाडून राजकारण करत आहे.

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 Месяц назад +4

    खुप चांगले धुतले या तीन फुटी नेपाळीला

  • @SatishDeshmukh-o1i
    @SatishDeshmukh-o1i Месяц назад +12

    नितेश राणे सुद्धा अनाजी पंत आहे

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Месяц назад

      ऊलट फडणीस साहेब जरागे मुळे की व्हा तुमच्या राजकारणामुळे मराठा आणी मुसलमान एकत्र येऊन का आले फटाफुटटी तर तुम्ही करता

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Месяц назад

      शिंदे ची पण आरक्षण दीले वाशी येथे लेखी दिले पण फडणवीस केंद्रातील पाटीबयाने आडवे येतात

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Месяц назад

      आता पर्यंत मुसलमान व हीदु मधील दंगल झाली की दोन समाजात भांडणे लाऊन सत्तेवर आले आता ते सत्तेवर येत नाही आसा सर्वे आला आणि ही राणे सारखी पुढे करुन समाज बिघवडीत आहे आसे दीसते

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 Месяц назад +4

    वडजे पाटील नादेड कर मराठा मावळे खुप छान कट्टर मराठे. जरांगे पाटील साहेब सोबत कायम

  • @mahendrakhatpe6171
    @mahendrakhatpe6171 Месяц назад +4

    मनोज दादा वर टीका करण्याची राणे कुटुंबीयांची लायकी नाही त्यांना बळच मोठं करू नका

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Месяц назад +3

    निवास भावना आंबेडकरांना तुमचा अभिनंदन महाराष्ट्र मराठा सभासद

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 Месяц назад +2

    नांदेड... बीड... पावरफुल

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 Месяц назад +2

    मी जरांगे ❤❤

  • @user-hu4yl6pl2c
    @user-hu4yl6pl2c Месяц назад +3

    💪✊🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️ एक मराठा लाख मराठा

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Месяц назад +4

    वाघ मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार 🍉 हद्दपार

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Месяц назад +3

    सर्व मराठा समाज नेत्यांना सत्तेतून हद्दपार करणार जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 26 дней назад +2

    एकच वादा मनोज दादा. 🚩🚩🚩🚩

  • @sagarbade555
    @sagarbade555 Месяц назад +2

    barobar bhau

  • @harshwardhanpatil8514
    @harshwardhanpatil8514 29 дней назад +1

    मराठा बांवानो आपण सर्वानी खुप छान मांडणी केला आहात
    अभिनंदन

  • @shubhamchavan7559
    @shubhamchavan7559 Месяц назад +4

    Mast ❤jarghe patil # king

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад +1

    आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील बाकी सर्व नेते कावळे

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Месяц назад +2

    हो बरोबर बोललात

  • @srs4393
    @srs4393 18 дней назад +1

    मुस्लीम समाज मराठा बांधवा सोबत आहे, आरक्षण मिळालेच पाहिजे

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u Месяц назад +4

    नेपाळी तिल्या

  • @shivrajkawale5891
    @shivrajkawale5891 28 дней назад

    अगदी बरोबर आहे भावांनो जय शिवराय

  • @officialrd7964
    @officialrd7964 Месяц назад +2

    दूसर्याना,दोश देऊन फायदा नाही मित्रांनो राने घरान शेन खात का याची,त्याच ऐकायला एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड

  • @arvindlomte5489
    @arvindlomte5489 Месяц назад +1

    🚩🚩🚩🙏

  • @jayramarts2953
    @jayramarts2953 29 дней назад

    एकदम जबरदस्त उत्तर दिले❤

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA Месяц назад

    अगदी बरोबर साहेब ❤❤❤

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 Месяц назад

    100% Barobar bolle bhavano

  • @user-ly8kf7po4g
    @user-ly8kf7po4g 29 дней назад

    बरोबर आहे भावांनो तुमच्या बोलण्याला बरोबर 100% मार्क आहे

  • @indrajitkhating8243
    @indrajitkhating8243 Месяц назад +1

    ते फडणवीसचे चेले आहेत.... पण यांच्याकडे लक्ष देऊ नका मा. मनोजदादा जारंगे पाटील नेहमी सांगतात की जेव्हढा विरोध तेव्हढा मराठा एक.... शांत राहून काय मिळतंय हे दादांनी दाखून दिलाय

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Месяц назад +1

    dadi misha nasnar याला maratha samjani जास्त महत्व देऊ naye नेते फक्त श्री manoj jarange patil जिंदाबाद एक maratha लाख maratha

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Месяц назад +3

    राणे ल कापून काढू

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 29 дней назад

    🎉मराठा एकजुटीचे. दर्शन. घडेल. सर्वच्या सर्व. उमेदवार. विजयी. होतील जरागे साहेबांच्या नेतृत्व. खाली सर्वजण. काम. करतील एकपण. उमेदवार. पडणार.नाही याची आम्ही. काळजी. घेऊ. एक. मराठा लाख. मराठा

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 25 дней назад

    खर बोलला राजे हो

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 24 дня назад

    100% बरोबर बोलत आहे

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l Месяц назад +3

    Ranes have become LACHAR.

  • @inayatdawood
    @inayatdawood 24 дня назад +1

    Exactly

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 Месяц назад +1

    ओसामा बिन राणे 😄

  • @RatndeepWaghmare-c1o
    @RatndeepWaghmare-c1o Месяц назад +1

    नारय

  • @vilasjadhav6047
    @vilasjadhav6047 28 дней назад

    बरोबर

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 22 дня назад

    यांचा बोलवता धनी फडणवीस राणे पिता-पुत्रांच्या बाप

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Месяц назад

    Very very very good statement by mr nitesh Rane.nice presentation.god bless you.maharastra belongs to Marathi community SC st OBC nt vt and general and not belongs to Maratha community.jai Hind jai bhole nath.

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 4 дня назад

    एक मराठा लाख मराठा

  • @MCCCreator
    @MCCCreator Месяц назад +4

    मराठे कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत

  • @anildhole4621
    @anildhole4621 Месяц назад +14

    रनांगण जवळ आहे.. याला त्याला शिव्या देण्यापेक्षा निवडणुकीत उभे राहा. 🙏🙏

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j Месяц назад +1

    मराठे हजारो वर्षापासुन इतरांना काय समजतात हे सर्वांनाच माहीत आहे

  • @chikanegopichand7547
    @chikanegopichand7547 Месяц назад +3

    Nepali rane

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n 5 дней назад

    Agadi barobar

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq Месяц назад +1

    जरागे.पाटील 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 Месяц назад

    आमदारकीच्या मतदानापर्यत असा जोर ठेवा बीजेपीला हटवा

  • @nilesh2677
    @nilesh2677 Месяц назад

    Good !

  • @jagannathdashwant1825
    @jagannathdashwant1825 8 дней назад

    हे सगळे विसरा जनता olkun आहे ही आनजिपन्ता ची चाल आहे.

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 25 дней назад

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव ❤ एक मराठा करोडो मराठा ❤

  • @shaikmukaram7272
    @shaikmukaram7272 24 дня назад

    Ek maratha lakh maratha
    Manoj jarange patil jindabad

  • @vikaskadam6678
    @vikaskadam6678 28 дней назад

    Barobar

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Месяц назад +1

    बरोबर हाकलून द्या

  • @karankoklegavkar1678
    @karankoklegavkar1678 Месяц назад

    Abhinandan🚩🚩 aamiihi pnn eddkarr

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Месяц назад

    अहो मुस्लिम बांधव हे काय आपल्या नागरिक नाहीत का भारतातली असं काय बोलले ते सरकारचे सरकारात मध्ये राहून ही लोकं काय कळत नाही आम्हाला

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j Месяц назад

    जरांगे इतरांना बोलतो ते चांगलं वाटते

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Месяц назад

    Ek...maratha...ek koti maratha...Jay jijauu.....Jay shivray....Jay shambhuray....aamhi marathe kolhapurkar....fakta manoja Dada jarange Patil yanchya sobat....

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 27 дней назад

    नंबर वन दादानो

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 23 дня назад

    सभा बंद पाडा माजलाय❤ड्या

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 28 дней назад

    यो दीड फुटले आवाज करून राहिलो आता याच्या कानात वाजवल्या शिवाय चालणार नाही

  • @khiladkarrajendra3094
    @khiladkarrajendra3094 Месяц назад +2

    Are Bangladesh Karu naka

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 29 дней назад

    त्या नितेश राणेला साहेब म्हणायची काय गरज आहे का डुक्कर

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 26 дней назад

    आता फक्त याला ठोकुन काढा दिसल तिथ

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar4567 Месяц назад

    शेवटी सूर्याजी पिसाळ कोन.? मराठा नाहीत.?

  • @mahadevshinde9122
    @mahadevshinde9122 Месяц назад

    अहो हि तर सूर्याजी पिसाळा पेक्षा हि गेलेली अवलाद म्हणावी लागेल कारण राणेला आया बहिणीची फोडली गेलेली डोकी दिसत नाही मात्र आपल्या राजकीय बापावर झालेली टीका मात्र दिसते

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td Месяц назад +1

    Marathachya bajune bolayche nasel tar naka bolu virodhat tari naka bolu Rae

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j Месяц назад

    मराठे काय बोलतात यांचे भान आहे काय