जरांगे आता पवारांचे पट्टशिष्य शोभू लागले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #manojjarange #sharadpawar #devendrafadnavis #sambhajibhideguruji #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    जरांगे आता पवारांचे पट्टशिष्य शोभू लागले
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 236

  • @UserS.MM.4182
    @UserS.MM.4182 23 дня назад +61

    B.J.P. शिवाय पर्याय नाही

  • @transking5358
    @transking5358 22 дня назад +13

    जनता सुज्ञ आहे . कोण किती खरं बोलत आहे हे माहित आहे . छान विश्लेषण .

  • @sagarbhosale3857
    @sagarbhosale3857 22 дня назад +6

    आबा, तुम्हांला सलाम आहे !!! तुम्ही जे काही हिंदू धर्मासाठी करताय ते खरोखरच उल्लेखनीय आहे.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 22 дня назад

      हिंदू धर्म आंतरवली सराटी येथे लाठीचार्ज झाला तेव्हा त्या महिला पण हिंदू मराठा होत्या तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधली होती का😮😮

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 22 дня назад +4

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 23 дня назад +31

    फडणवीसांनी वेळच ठेचला असते तर करामतीकराच्या माकड चेष्टा थांबल्या असत्या.

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 23 дня назад +1

      Thechayla te Kay baman aahe ks

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 22 дня назад

      Aka tarbujendra Adhunik Annaji Pant

    • @IndianTopPicks
      @IndianTopPicks 22 дня назад

      ​@@siddhantpatil3578 घरी खायला आहे का बघ भिकारचोट... आरक्षण तर मिळत नाई तुला... पवारलां माग

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 22 дня назад

      Bewda jihadi pura nange

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale 21 день назад

      Deshpande thechaych na mg tumcha itihasach ahe kapti panacha. Barabalutedara la Kai vaganuk dili mahit ahe. Aajun tech tumch kapti saale bhartachi Kid. Dhangarachya patith khanjir kupasala tya tarbujan. Hyaveles dakhavu aami dhanagar Kai astat tya pantala. Jai Malhar.

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni9662 23 дня назад +39

    काय होतास तू,काय झालास तू.जरांगे गुरुच्या सांगण्यावरुन अधःपतनाच्या रांगेत उभा आहेत.मूळ विषय कधीचाच मागे पडलाय.वाईट वाटते.

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 23 дня назад

      Are bamana tuza kay sambndh re javnya

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 22 дня назад

      जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
      उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
      पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
      म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
      70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
      बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
      जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
      विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
      मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
      घ्या लिहुन ...
      😀

    • @adityamore9277
      @adityamore9277 22 дня назад

      ​@@siddhantpatil3578बरोबर बोलतोय तो, थोड भाषा निट वापरा आपण मराठे कधी पासुन येवढे खालच्या थराला गेलात. जरांजे का फडणवीस च्या मागे लागलाय. तु गप्प च बस अडाणी पाटिल.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 22 дня назад

      Tarbujendra Adhunik Annaji Pant ahet

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 22 дня назад

      Marathe 12 che ch aahet pura nange che

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 22 дня назад +2

    आबा माळकरजी, छान विश्लेषण 🎉🎉🎉🎉

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 23 дня назад +10

    फडणवीस खूप छान आणि हुशार आहे आसेच लोक पाहिजे राजकरणात

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 23 дня назад +24

    सारडा किती धावणार , सहेबा पर्यंत.😅😅

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 23 дня назад +20

    जरांगे मराठा आणि ओबिसि जाति जाति मध्ये आग लावत आहे

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 22 дня назад

      भुजबळ काय करत आहे, आम्ही मराठे आरक्षण मागत आहे आणि तुम्हीतर विरोध करत आहात म्हणुन अशी परिस्थिती झाली

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 23 дня назад +36

    आबा.माळकर. धन्यवाद. शरदपवाराचा.माणुस आहे

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 23 дня назад

      अरेरे काय हे फडणवीस चा माणूस व्हायचे सोडून पवार साहेब चा माणूस होतोय मालकराना केवडी ही मलमल

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 23 дня назад +15

    बारामती काका यांनी महाराष्ट्र युपी बिहार सारखा केला आहे कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत

  • @SachinRahathul
    @SachinRahathul 23 дня назад +36

    खरा चेहरा शरद पवार

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g 19 дней назад +2

    जो पर्यंत तुमच्या सारखे कट्टर हिंदू जिवंत आहेत तो पर्यंत असे किती ही तथाकथित समाज सेवक आले तरी आम्हाला चिंता नाही. आम्ही bjp च्या मागे ठाम आहोत.🎉🎉🎉

  • @dineshchavan1685
    @dineshchavan1685 23 дня назад +15

    फक्त BJP

  • @SudamDAtal
    @SudamDAtal 22 дня назад +5

    फडणवीस खुपच लोकप्रिय नेते आहेत बुवा

    • @udayn5400
      @udayn5400 21 день назад

      बुवाजी

  • @unknowngamer7127
    @unknowngamer7127 23 дня назад +40

    महायुतीच येणार

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 23 дня назад +39

    जरांगे बुध्दु आहे त्यांचं नाव घेऊन मोठं करू नका त्याचा बोलविता धनि वेगळा आहे

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 23 дня назад

      सामान्य माणुस मोठा झाला की राजकीय नेत्याची पोटदुखी होते तसीच तुमची तुमच्या सारख्यांना भ्रष्टचारी नेते सहन होतो पण प्रमाणिक सहन होत नाही कोणताही लढा उभा केला की त्यच्या मागे हात आहे

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 23 дня назад

      टरबूज्याचा.चेला.गप.बस

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 20 дней назад

      सत्य आहे

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 23 дня назад +10

    आपण बरोबर बोललात या जागेला जेलमध्ये टाकले पाहिजे

  • @girishpande2281
    @girishpande2281 22 дня назад +4

    जरांगे हा शरद पवार यांच्या नाटकातील पात्र आहे, सु सु ताईला मुख्यमंत्री बनविण्यासाठी हे नाटक सुरू आहे

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 23 дня назад +8

    फडणवीस यांच्या आधीचे सर्व मराठा मुख्यमंत्री हुषार होते त्यानी फक्त मराठा समाजाला आरक्षण चे फक्त गाजर दाखवून सत्ता भोगली

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 22 дня назад +6

    शरद पवार यांचा माणूस आहे

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 23 дня назад +43

    काही केलं तरी फडणवीस घावत नाहीत म्हणुन पोटसुळ उठतो आहे

  • @pandughule5141
    @pandughule5141 23 дня назад +26

    काही होऊ द्या महाराष्ट्रात महायुतीची येणार

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar4198 23 дня назад +29

    महायुती च येणार

  • @deepakkamble9392
    @deepakkamble9392 22 дня назад +1

    एक नंबर साहेब

  • @narendrasuryavanshi9063
    @narendrasuryavanshi9063 21 день назад +3

    जरांगे म्हणजे रंग बदलणारा सरडा

  • @BabasoKarande-fg5fy
    @BabasoKarande-fg5fy 22 дня назад +3

    जरांगेने जाती जातीत भांडणं लावली आहेत, गावगाडयाचं जीवन विस्कळीत झाले आहे.

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 22 дня назад +3

    जरंगे पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर योग्य उत्तर दिले आहे की मुख्यमंत्री यांच्या आरक्षण या विषयात मी कुठे आडवा आलो ते सिद्ध करा मी राजकारण सोडून देईन, पण हिम्मत आहे का बघा पाटील याची तसे करण्याची.

  • @VasantPatil-ci4yp
    @VasantPatil-ci4yp 23 дня назад +28

    जरांगे हा पवाराचा शिष्य आहे की नाही पण पैसे घेऊन चाखरी करतो .पवार सांगतील तेच बोलतो.नौकराच कामच आहे .मालकाच ऐकाव ते सांगतील तेच बोलाव.

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 23 дня назад +13

    पवार शिष्य करतात अल्प काळा करीता

  • @omprakashagrawal7621
    @omprakashagrawal7621 20 дней назад +1

    जय श्रीराम

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 22 дня назад +2

    आमच सरकार बीजेपी सरकार

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 23 дня назад +47

    फडणवीस चे हे काहीच वाकडं करू शकत नाही

    • @ramnathlandge1497
      @ramnathlandge1497 23 дня назад +3

      आधीच वाकडे ते आणखी किती वाकडे होणार.

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 22 дня назад +1

      बघू इलेक्शनला

    • @popatgadadhe7267
      @popatgadadhe7267 22 дня назад

      @@rakeshgaware6203 हो पाहू फडणवीस साहेबच सरकार आणणारं ओबीसी

    • @popatgadadhe7267
      @popatgadadhe7267 22 дня назад

      @@ramnathlandge1497 वाकेडे तोडाणी जी महाराष्ट्राची वाटोळे केले ते पाहा म्हणून तर घाबरलाय एक देवेंद्रजी ला

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale 21 день назад

      Kapti tarbuj tyach aadich vakad ahe . Aadi bayko sambalata yete ka sang mhanav tyala Riyaz 😂😂

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 22 дня назад +2

    जरांगे पूर्ण लटकला तरी ओबीसी मधून आरक्षण भेटू शकत नाही

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 12 дней назад

    ग्रेट leader DCM फडणवीस साहेब

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 23 дня назад +7

    Maharashtra Drohi Jarange Patil.

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 23 дня назад +2

    100%Right

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 23 дня назад +7

    Jarange public sab jante hai

  • @omprakashagrawal7621
    @omprakashagrawal7621 20 дней назад

    फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेब

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 22 дня назад +2

    29 ऑगस्ट मराठा समाज भ्रमनिरास दिन

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 22 дня назад +1

    पैसा आणी पर्सीघि चा भुकेला ।। जय महाराष्ट्र।।

  • @nishikantmupid9736
    @nishikantmupid9736 23 дня назад +3

    वाकड्यच्या शेतातले चिपाड

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 20 дней назад +1

    दादा मला वाटते जारांगे यांच्या कडे दुर्लक्ष केले पाहिजे कारण तो कोणाचा पिट्टू आहे हे ओपन सिक्रेट आहे.

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 23 дня назад +8

    बावळट जरान्गे

  • @SarikaSakat-e7u
    @SarikaSakat-e7u 23 дня назад +5

    कोणी ह्या पण जरांगे ला एक मंत्री पद द्या कारण बिचार्यने लय मेहनत घेतली आहे .त्याच्या कष्टांचे फळ त्यला मिळाले पाहिजे.

    • @dagadu3069
      @dagadu3069 22 дня назад +2

      देशी दारू प्रसार मंत्री बनवा, म्हणजे त्यांची संध्याकाळची सोय होऊन जाईल आणि पगार म्हणून दररोजचा चखना द्यायला हरकत नाही.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 22 дня назад

      😂😂😂​@@dagadu3069😂😂😂

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 22 дня назад

      ​@@dagadu3069😂😂😂

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 22 дня назад

      ​@@dagadu3069❤

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 22 дня назад

      ​@@dagadu3069 atal bewda aahe tasa pun 😂😂

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 23 дня назад +3

    नुसते पवारच नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सुध्धा फडणवीस येवढे बोलत आहेत की माझी आडकाठी येते तर मग ते सत्य की जरांगे म्हणतात ते सत्य अहो मुख्यमंत्री साहेब एकदा बोला की का जरांगे ची भीती वाटते

  • @surendradeshpande7878
    @surendradeshpande7878 23 дня назад +2

    आहेतच

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 21 день назад

    मनोज दादा त्यामागे किती समाज आहे हे समजेल.. निवडणूक होईपर्यंत कळ काढा..

  • @abhaykulkarni6812
    @abhaykulkarni6812 22 дня назад +1

    आम्ही अगोदर पासून सांगत होतो

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 22 дня назад +1

    Jarange आजोबा तू इलेक्शन ला उभा रहा

    • @udayn5400
      @udayn5400 21 день назад

      एकदम आजोबा ?

  • @Sblonkar
    @Sblonkar 23 дня назад +1

    आरे बाबा ओबीसी आरक्षण दे आणि तूच निवडणूक लढव.

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 23 дня назад +1

    Only DP

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 22 дня назад

    बरोबर आहे आता लोकांना समजले आहे

  • @shraddhakulkarni.
    @shraddhakulkarni. 23 дня назад

    👌👌👍

  • @BhaskarKumbharde
    @BhaskarKumbharde 22 дня назад

    💯 😅

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 22 дня назад

    जे जरांगे यांच्या विरोधात बोलत आहेत ते मुळातच मराठा नाहीत,पण जरांगे पाटलावर मराठा समाज्याला पूर्ण विश्वास आहे , कोणी कितीही काड्या करा काही फरक पडत नाही.

    • @shrikaijkar7653
      @shrikaijkar7653 22 дня назад

      😂कुत्र्याच शेपूट वाकड ते वाकडच असते. मनोरुग्ण कुत्रा आहे (टॉमी 😂😂😂😂😂)

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 21 день назад

    तुम्ही हा जावई शोध लावलां !😀

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 22 дня назад

    जरंगे हा फडणवीस चा माणूस आहे. आणखी एक महिन्याने पहा जरंगे BJP चे गुणगान करील.

  • @rajenpitkar5731
    @rajenpitkar5731 22 дня назад

    पट्ट शिष्य काय, jara gy तर पंटर आहे पाॅवर यांचे

  • @varaderb7125
    @varaderb7125 23 дня назад

    Ok

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 21 день назад

    जरांगे पाटील तुम्हाला समजलेच नाहीत..द्याही पत्रकारिता सोडून

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 22 дня назад

    Sharad Pawar and Uddav Thakre saying -- Maratha Reservation ?? Take from Narendra Modi. Why they did not said this before Loksabha Election.

  • @vilassavant700
    @vilassavant700 22 дня назад

    दोन्ही Rang बदलू आहेत

  • @BharatRasve-h6m
    @BharatRasve-h6m 23 дня назад

    😢हे कसं झालय कोणी घर देताका घर घरकुल मीलायला लागलं की मनायचं हे नको मला तुमच्याच घरात राव्हा वाटालय वेगलं नको.😂

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 22 дня назад

    OBCs should take in writing from MVA -- the shall not give reservation from OBC quota.

  • @user-ys7gm1jc3d
    @user-ys7gm1jc3d 23 дня назад +2

    Shardpawarancha.atama..maharastra.petawanasthi.tadapadata.aahe.

  • @NarhariDongare
    @NarhariDongare 23 дня назад +2

    कोण कशामुळे बोलत आहे हे सर्वांनाच कळतय तकलीब घेऊ नका पोट दुखन 😢

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 23 дня назад +5

    Jarange ha ahe Teri kon ??

  • @harikshirsagar9707
    @harikshirsagar9707 22 дня назад +4

    हे उंदर कितीही वळवळ केले तरी बीजेपी चे सरकार येणार महायुतीचं सरकार येणार

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 23 дня назад +2

    आबा उगीच वेळ वाया घालवत आहात

  • @vilassavant700
    @vilassavant700 22 дня назад

    मोठ्या साहेबांनी आता मोठ्या पोक्त ज्येष्ठ मानवा सारखे वागावे

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade4399 23 дня назад +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @ganeshbhosle3608
    @ganeshbhosle3608 23 дня назад +1

    जरांगे काय आहे ते महाराष्ट्राला व मराठ्यांना माहित आहे पण तू आभ्या तू कोणाचा चमचा आहे हे सगळ्यांना माहीत आहे😅

  • @vilassavant700
    @vilassavant700 22 дня назад

    मिथुन हे पाहिल्या पासूनच आगलाव्या साहेबांच्या पावला वर पावला टाकत आहेत

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 22 дня назад

      Toh kutra aahe kaka cha

  • @VishwasGaikwad-de7bi
    @VishwasGaikwad-de7bi 22 дня назад

    Wa malas saheb wa verry verry good yogy bolale

  • @shamwable367
    @shamwable367 22 дня назад

    चला .आजचा रोज सुटला.काय बोलतो.आल होत पेपरला.

  • @Mhetresir944
    @Mhetresir944 23 дня назад

    Nice

  • @DyaneshorSirsat
    @DyaneshorSirsat 20 дней назад

    Only BJP pavr ❤❤

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 23 дня назад +1

    किसको भाई शक् था उनका आदमी नही हैं ?

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade4399 23 дня назад +2

    पाटील झिंदाबाद

  • @balasahebkadam7629
    @balasahebkadam7629 22 дня назад

    Bhatji kiti ghetlet.

  • @RatanKale-hz8pf
    @RatanKale-hz8pf 22 дня назад

    शरद ही मराठा आणि जरागे ही मराठा मग कसे खातील पराठा विचार करा

  • @dagadu3069
    @dagadu3069 22 дня назад

    हे दाढी आणि अंघोळ केव्हा करणार आहेत??

    • @udayn5400
      @udayn5400 21 день назад

      आंदोलन चालवायला दाढी आणि आंघोळ करण्या ची गरज नसते .

  • @MRX-rl2vb
    @MRX-rl2vb 23 дня назад +2

    गप बस

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 23 дня назад +1

    Dam Asel Tar Court Madhun Aarakshan Ghevun Dhakhav.

  • @rameshthakur580
    @rameshthakur580 22 дня назад +1

    आता सर्वाना माहिती आहे. कोण छू म्हणतो आणि कोण भुंकतो.

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 20 дней назад

    सर एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देईच कोणतं राहीलय ओबीसीच आरक्षण गेलेले आहे तुम्ही ओबीसींना वेड्यात काढलं यानी

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 23 дня назад +1

    Jarange Ha Dusra Datta Samant Honar, Hekhe Khoor, Hekat, Adani Manus.

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale6032 23 дня назад

    Jarangela arkshanache aadun fadanvis aani BJP che nuksaan karavyache aahe he aata jantela samjley

  • @Gtyjj
    @Gtyjj 23 дня назад +2

    Aba Malakar Manoj jarangela Sharadpawarchi TutariwajvaliAhekran Hapatha jalanaand Kolahapuri Talamit Tayarpan Maratha Atta savadh zala AheHa vidhansabheparyant ChalanarAheAndolan Ha Natakibaj Ahe

  • @devd582
    @devd582 23 дня назад +2

    मेंढपाळ शरद पवार यांचच लाडकं कोकरू आहे जरांगे पाटील. त्या कोकरांनेच लोकसभेच्या सीट जिंकून दिल्या.

  • @Marathayoddha_302
    @Marathayoddha_302 22 дня назад +1

    असे किडे लय आले पैसे घेऊन पाटलांवर बोलणारे.. ओम भट स्वःहा...😂😂😂💪💪🚩🚩

    • @shrikaijkar7653
      @shrikaijkar7653 22 дня назад

      😂वाकड्या तोंडाचा काका बारामती चा मेला का

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 22 дня назад

    मराठा आरक्षण राहिल लांब आणि राजकारण करतात जास्त

  • @DevidasMadake
    @DevidasMadake 23 дня назад

    Khare.Ahe

  • @subhashkhuse2896
    @subhashkhuse2896 23 дня назад +1

    झोपले तरी सगळे जरागे पाटील दिसतात.

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 21 день назад

    पाटील ओके आहेत तूच तुझं बघ

  • @Ashish_Kale
    @Ashish_Kale 21 день назад

    Ikde Sagale Bhartachi vaat lavanare bharle ahet. Pant...

  • @sirsatsanjay9451
    @sirsatsanjay9451 21 день назад

    अनाजी पंत हे अनाजीच असतात .............खोटे बोलताना जर विचार करून बोला कारण अत्ता मराठा समज्याला सगळ समजत माझी आपल्या विनंती आहे एक व्हिडिओ मंदिरातील अरखक्षणा वर बनवा म्हणजे तूच्यवर विसावस बसेले

  • @NavnathKhandode-ox2ie
    @NavnathKhandode-ox2ie 23 дня назад

    Sarvanchi .........marli patlani
    Jal jal jal jal jal😂😂😂😂😂😂
    Only patil