बरोबर आहे यांनी फक्त तमाशा करावा, जागरण गोंधळ कार्यक्रमाची वाट लावली, जागरणात तमाशा केला, हे बंद केल पाहिजे,ड्रेसिंग केल म्हणजे पारंपरिक कार्यक्रम नाही, हे थांबलं पाहिजे,
लोकांनी खुप सारे पद्धतीने घान आणले देवात धर्मात देशात 😞😓 फालतुगिरी चाललीय समाजात सगळी. कुठे ह्याला हे काप कुठं ते काप का तर देवाला लागतं😅 देव कसा म्हणल असं. तो तर प्रत्येक जीवात आहे. त्यालाच कापुन खा असं थोडी. माझं कुलदैवत सिद्धनाथ त्याला पण साकडं जगात हे बदल घडो आमच्या सगळ्या आणि लय लोकांना मी समजावत असतो. सगळी घाण दुरूस्त झाली पाहिजे एवढीच खंडेराववाला साकडं लवकर सुद्बद्धी येवो. मी पण एक बहिर्जी नाईकांसारखा Indian Bond Ahe😂 उगीच नाही मी कंटाळून भाजपाला मत दिलं.
कोमल ताई तुमचा आवाज एकच नंबर आहे एकच नंबर तुमचा कार्यक्रम झालंय 🎉🎉🌹👍👍👌👌🙏🙏
छानबोलं आणीगाणपण👌👍
Good
तुम्ही तमाशाच करा जागरण गोंधळ करयला भरपूर वाघ्या मुरळी आहेत पारंपारिक तुम्ही कधी कोटमा पुजलेला पहिला नाही कुणी
बरोबर आहे तमाश्यात नाचतात तसेच नाचतात कोठम कथी भरत नाहीत ते
बरोबर आहे यांनी फक्त तमाशा करावा, जागरण गोंधळ कार्यक्रमाची वाट लावली, जागरणात तमाशा केला, हे बंद केल पाहिजे,ड्रेसिंग केल म्हणजे पारंपरिक कार्यक्रम नाही, हे थांबलं पाहिजे,
Khanderav Maharaj tuljapur tuljapur Mata ki Jay dhanyv bahan Bhai ki Jay
R ..
लोकांनी खुप सारे पद्धतीने घान आणले देवात धर्मात देशात 😞😓
फालतुगिरी चाललीय समाजात सगळी. कुठे ह्याला हे काप कुठं ते काप का तर देवाला लागतं😅
देव कसा म्हणल असं.
तो तर प्रत्येक जीवात आहे. त्यालाच कापुन खा असं थोडी.
माझं कुलदैवत सिद्धनाथ त्याला पण साकडं जगात हे बदल घडो
आमच्या सगळ्या आणि लय लोकांना मी समजावत असतो. सगळी घाण दुरूस्त झाली पाहिजे एवढीच खंडेराववाला साकडं
लवकर सुद्बद्धी येवो.
मी पण एक बहिर्जी नाईकांसारखा Indian Bond Ahe😂
उगीच नाही मी कंटाळून भाजपाला मत दिलं.
आवाज नाही बरोबर