Digras - अखिल कुणबी मराठा समाजाची संजय राठोड यांच्या विजया करीता रॅली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 75

  • @Gabru640
    @Gabru640 6 дней назад +8

    अगोदर मराठा आरक्षणाबाबत ची भुमिका स्पष्ट करावी संजय राठोड यांनी नंतर पाठिंबा बाबतीत विचार करू

  • @GOPALRATHOD-rs8fb
    @GOPALRATHOD-rs8fb 6 дней назад +24

    जनतेचा आशिर्वादामुळे संजय भाऊ राठोड विजय होणार 101 /.

  • @balwantiharebalwantihare8671
    @balwantiharebalwantihare8671 6 дней назад +13

    ताई तुम्ही म्हणजे कुणबी समाज नाही एवढे मात्र ध्यानात ठेवा,, स्वतंत्र कुणबी समाजाच्या वतीने प्रचार चालू आहे, ठिक आहे पण अशाच प्रकारे स्वतंत्र कुणबी समाजासाठी आता पर्यंत कोणती योजना आनली हे पण सांगा,, त्यामुळे स्पेशल कुणबी समाजाला प्रचारात थोडासा रंग राहील

  • @mohanwankhade5616
    @mohanwankhade5616 6 дней назад +21

    हे गेले म्हणजे सकल समाज गेला का
    दोन चार ठेकेदार त्यांच्या स्वार्थासाठी गेले
    ते गेले

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 6 дней назад +6

      Kamai Keli ha contractor ahe hyanne anle le mahila ahe

    • @mohanwankhade5616
      @mohanwankhade5616 6 дней назад +7

      10 बाया 5 समाजाच्या आहेत 😄😄

    • @unmeshpatil4386
      @unmeshpatil4386 6 дней назад +4

      Tai mhantat ३००-४०० lok aahot . Gadya aahet २७ n lok ६० pan nahit . N ya ६० chya mage pan koni nahi

    • @nakuldthakare6336
      @nakuldthakare6336 6 дней назад

      He srv ठेकेदार आहे 😂

  • @JayDeshmukh-kr9fe
    @JayDeshmukh-kr9fe 6 дней назад +20

    मॅडम गाव पातळीवर येऊन पाहा समाजाची स्थिथि मंग सांगा

  • @RaviBadukale-z1d
    @RaviBadukale-z1d 6 дней назад +16

    Sanjay bhau yenar ❤

  • @Akash-ou9gf
    @Akash-ou9gf 6 дней назад +18

    किती पैसे खाल्ले 😂😂

  • @gopalpatil2861
    @gopalpatil2861 6 дней назад +29

    मॅडम तुम्ही तुम्हच्या मतावर ठाम राहा पण पूर्ण समाजाला गृहीत धरु नका तुम्हच मत म्हणजे सर्व समाजाचे नाही आणि हो आपण समाजाची भुमीका घेउ शकत नाही

  • @gajananingole3951
    @gajananingole3951 6 дней назад +22

    दोन चार लोक आहेत कुणबी समाजातील सर्व लोक दुसऱे च आहे

  • @priyabhuse8800
    @priyabhuse8800 6 дней назад +10

    कोणता कुणबी समाज. पाटिल माणिकराव ठाकरे यांच्या बाजू आहे आणि तू संजय राठोड मागे आहे

    • @shivagavande912
      @shivagavande912 6 дней назад +2

      Ghanta pn nahi ami manik thakare sobat buda zalo to ata aram kr mana manik thakare la

    • @saurabhjadhao4423
      @saurabhjadhao4423 6 дней назад +2

      @@shivagavande912वा भाऊ एक number

    • @sandeeppawar2669
      @sandeeppawar2669 5 дней назад +1

      वा भाऊ आपणास मानावे लागेल आपल्याला

  • @amolpandharkar3645
    @amolpandharkar3645 6 дней назад +8

    कोणिहि जिंकु द्या पन यानी हे समाजाचे ठेके घेणे बंद करावे याना विचारा की यानी समाजासाठी काय काम केले या बोलनार्याना

  • @SunilLabade-iv7tv
    @SunilLabade-iv7tv 6 дней назад +9

    हे म्हणजे समाज का ?

  • @rohangawande8184
    @rohangawande8184 6 дней назад +8

    यातले लाभार्थी किती याची एक बातमी होऊद्या

  • @dipakihare7549
    @dipakihare7549 6 дней назад +7

    ताई तुम्ही कुनबि समाजांचा ठेका घेतला का

  • @rathodraju-c1o
    @rathodraju-c1o 6 дней назад +12

    संजय भाऊ राठोड विजय आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @JayMaharashtra-y8n
    @JayMaharashtra-y8n 6 дней назад +26

    पण काही लोक तर म्हणत आहे की आम्हाला कोणत्याही समाजाची गरज नाही...आमच्या समाजाच्या भरवशावर निवडून येईल असे दुसऱ्या समाजाचे लोक बोलतात... 😂😂😂😂

    • @saurabhjadhao4423
      @saurabhjadhao4423 6 дней назад

      तुला घरी येऊन सांगून गेले वाटते…………अति शहाण्य

  • @shirdharraut5812
    @shirdharraut5812 6 дней назад +4

    कालिंदाताई आपण आपल्या गावातील मतदानात माणिकरावजी ठाकरे🌺🌺🌺🌺🌺साहेब आघाडी घेणार आहे आपल गाव पहिले सांभाळा नंतर फिरा राहिल कुणबी समाज कोण आहे तुमच्या सोबत १) जिवन पाटील २) वातीले यांना तुम्ही पुर्ण कुणबी समाज समजु नका

  • @marotijadhao1
    @marotijadhao1 6 дней назад +8

    आदरणिय सौ.कालींदाताई पवार आपण सुंदर आणि जे सत्य आहे तेच सांगण्याचा प्रयत्न केला...आणि सकल कुणबी मराठा देशमुख समाजाच्या तसेच जनेच्या मनातील असलेल्या भावना परखड आणि स्पष्टपणे मांडून येत्या 20 नोव्हेंबरला धनूष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून संजयभाऊ राठोड साहेबांना प्रचंड बहुमताधिक्यांनी निवडून देण्यासाठी ...मतदार मायबापाला मतदान रुपी आशिर्वाद देण्याची सर्व समाज बांधवामार्फत विनंती केली...सुंदर....🎉🎉विजयी भव...

  • @priyabhuse8800
    @priyabhuse8800 6 дней назад +6

    तुझा खूप विकास झाला आता चूप बस

  • @PavenBurande
    @PavenBurande 6 дней назад +8

    Konich nahi karat yayacha Manan kon aayakate

  • @kalpanarathodkalpanarathod1399
    @kalpanarathodkalpanarathod1399 6 дней назад +10

    Sanjay bhau cha vijay nakki ✌️✌️✌️

  • @priyabhuse8800
    @priyabhuse8800 6 дней назад +3

    कोणते कुणबी समाज आहे कलिंदा पवार यांचा

  • @suniljadhav2406
    @suniljadhav2406 6 дней назад +9

    संजय भाऊ राठोड निवडुन येनार 🎉🎉🎉🎉🎉

  • @SureshChavan-zl3nr
    @SureshChavan-zl3nr 6 дней назад +8

    Jay Sewalal Onlay Sanjay Bhau Rathod

  • @dnyandevrathod4964
    @dnyandevrathod4964 6 дней назад +7

    Sanjay rathod winner

  • @Kaduakshay
    @Kaduakshay 6 дней назад +6

    Kiti paise ghetle

  • @KrishnaRatne-u1c
    @KrishnaRatne-u1c 6 дней назад +4

    कोण,आलारे, कोण आला शिवसेनेचा 🐅🐅🐅 वाघ आला , संजु भाऊ राठोड तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय सेवालाल जय महाराष्ट्र

  • @vitthalchavan6148
    @vitthalchavan6148 6 дней назад +4

    कालिदास ताई धन्यवाद

  • @JayMaharashtra-y8n
    @JayMaharashtra-y8n 6 дней назад +2

    यावेळी डिग्रस दारव्हा नेर मधील लोकांनी पक्का निर्णय केलेला आहे की, गबरू सेठ ला घरी बसवणार.....😂😂🎉🎉🎉🎉हे समाजाचे लोक च नाहीत.....यावरूनच दिसते की, पडायची भीती जोऱ्यात आहे 🎉🎉🎉🎉

  • @VDarwha
    @VDarwha 6 дней назад +4

    पहिली गोष्ट,,
    मराठा आणि कुणबी हे समाज एक नाहीच...
    प्रत्येक गावोगावी हा समाज अलग अलग ठिकाणी वसलेला आहे,,
    तिळमात्र देखील समानता नाही आहे या दोन समाजात..
    उगच लोकांना मुर्ख बनवणे सोडा आतातरी...

  • @manoharpatil3802
    @manoharpatil3802 6 дней назад +5

    संजय राठोड 🎉🎉🎉🎉

  • @nileshbhise5927
    @nileshbhise5927 6 дней назад +5

    Diwali तर 23 होणार SD Rathod विजयी भव

  • @nileshbhise5927
    @nileshbhise5927 6 дней назад +2

    विजयी भव

  • @Kaduakshay
    @Kaduakshay 6 дней назад +3

    Samaj Tumchya mage nhi ah

  • @nileshbhise5927
    @nileshbhise5927 6 дней назад +4

    News bagun ghabret vataty

  • @dnyaneshwargorde2871
    @dnyaneshwargorde2871 6 дней назад +1

    Paise khau ahat tumhi...amcha circle mdhun nivdun aali..5 vrshat double kdhi aali nahi gavat...pdnar tumcha sanju bhau ya veles😡

  • @vishnupohane4275
    @vishnupohane4275 6 дней назад +1

    शेतकरी आणी बेरोजगार समस्या बघा पहिले

  • @soyal_Lala
    @soyal_Lala 6 дней назад +2

    👌🔥

  • @AjayRathod-v9u
    @AjayRathod-v9u 6 дней назад +3

    Rathod❤❤❤

  • @AmusedAstronaut-pm2ni
    @AmusedAstronaut-pm2ni 6 дней назад +2

    ओन्ली संजय भाऊ विजय होणार आहेत ❤🎉

  • @priyabhuse8800
    @priyabhuse8800 6 дней назад +5

    संजय राठोड पडणार आहे या निवडणुकीत

  • @niteshpawar8185
    @niteshpawar8185 6 дней назад +2

    विकास पुरुष सर्व समाजाला सोबत घेवून चालणारा नेता

  • @dilippatil4684
    @dilippatil4684 6 дней назад

    समाजाला वेठीस धरू नका तुम्हाला पद दिले म्हणून समाज तुमच्या पाठीशी एक टक्का ही येणार नाही फक्त कमीशन बाज

  • @rameshwarjadhao727
    @rameshwarjadhao727 6 дней назад +4

    संजयभाऊ राठोड़ जिंकणार

  • @shubhamgiri5768
    @shubhamgiri5768 6 дней назад

    या रॅलीच नेतृत्व कोणी केले ते स्पष्ट करा,

  • @abhayrathod6969
    @abhayrathod6969 6 дней назад +5

    विजयी भव... 🎉💐

  • @RajPawar-ee9wc
    @RajPawar-ee9wc 6 дней назад +1

    Rathod winner

  • @NiketRathod-h9v
    @NiketRathod-h9v 6 дней назад

    Aparajit sanjay bhau rathod

  • @GopiRathod-x2e
    @GopiRathod-x2e 4 дня назад

    Sanju bhau yenarch

  • @nnnppp9120
    @nnnppp9120 6 дней назад

    Bapa bapa kiti karyakarte ahe madam 😂😂😂

  • @RaviBadukale-z1d
    @RaviBadukale-z1d 6 дней назад +2

    Manik bhau paise vatale tari tumi yet nahi

    • @shivagavande912
      @shivagavande912 6 дней назад +1

      Jasa,sanjay deshmukh padata hota tya peksha jast matane thakare padnar only sanjay rathod mi pn patil ahe pn sport sanju bhau la

  • @nitinraut2970
    @nitinraut2970 6 дней назад +2

    😂

  • @GopalBhange-l8x
    @GopalBhange-l8x 5 дней назад

    पुजा चव्हाण ला न्याय कधी मिळणार आहे

  • @AjayRathod-v9u
    @AjayRathod-v9u 6 дней назад

    Rathod❤❤❤