प्रवासात, ट्रेकला घेऊन जाण्यासाठी Instant Food | Instant Food for Trekking | Instant Food for Travel
HTML-код
- Опубликовано: 7 янв 2023
- प्रवासात, ट्रेकला घेऊन जाण्यासाठी Instant Food | Instant Food for Trekking | Instant Food for Travelling
#instantfoodfortravelling #instantfoodchallenge #instantfoodfortrekking
5 सेकंदात तयार असं instant फूड त्याच बरोबर परदेशात travel करणार असाल शिवाय ट्रेकला, पिकनिकला जाताना अगदी पारंपरिक पदार्थ हवे असतील शिवाय डाएट फूड हवं असेल तर ते कुठून घेता येईल जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
Address:
Godbole Stores, DL Vaidya Marg, Swami Samarth Math Lane, Dadar (W)
7506704568 / 8591727207
For Order:
02224372294 / 02224307596
आणि मुख्य म्हणजे एवढ्या देशात परदेशातही आपले प्रोडक्ट्स जातात याच खुप खुप कौतुक कराव तेवढ थोड!🙏🙏👍
सचिन गोडबोले नावाप्रमाणेच गोड आहेत
त्याना मानाचा मुजरा,आणि
आमची Ashvaeya पण खूपच गोड
आहे 😊 thanks
विडिओ बघून खाण्याची छान सोय झाली म्हणून आनंद झालाच पण त्यापेक्षाही एका मराठी माणसाने 176 देशात आपल्या व्यवसायाचे आणि पर्यायाने स्वतःचे नांव कमावले हि जास्त आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे,
मी सुद्धा on line पाकिटे मागविणार आहे, छान विडिओ बघायला मिळाला, धन्यवाद
छान आहे ऑन लाईन मागविणार आहे
पुण्यात शाखा आहे का?
I used to work here 2004-2010 year.
He is very popular name in Dadar. His client list is Sachin Tendulakar / Raj tha kare & many politician visit his shops to buy. & during Diwali no space to enter shop . His wife is Kishori godbole. She is very popular actress.
God bless them
Yes I tried pav bhaji n misal & it was amazing, I do purchase food hampers regularly for my tours & no words for their service n delivery time, all the very best Godbole stores 👍
Khupach chaan 👌👌👍👍 Sachindada Godbole khup chaan bolta tumhi👌👍
फारच उपयुक्त. इतके दिवस मी दादर जवळ राहात असून पण माहित नव्हतं. पण आता नक्कीच भेट देईन. विशेषतः आमच्या सारख्या ट्रेकर्स, भटकंती करणाऱ्याना मेजवानी आहे. विशेष आभार लोकमतचे.
Generally Thanks for watching असे म्हटले जाते पण हा video पाहून THANKS FOR SHOWING SUCH AN AMAZING INFORMATIVE VIDEO असे म्हणावेसे वाटते. हे म्हणजे असे झाले काखेत कळसा आणि गावाला वळसा आम्हाला माहीतच नव्हते इतकी परिपूर्ण अन्नपूर्णा आपल्या दादर मध्ये आहे. खूप खूप खूप धन्यवाद.
Khup useful video me mazya pardeshi relatives and friends la ha share kela. I also order for me. Thank you so much 🥰👍👍
Khoop chaan video👏👏. Sachin Godbole dada atishay sunder products 🌷🌷,tumchya pudhil vatchalikarta lakho Shubhecha 👍👍
By chance हा व्हिडिओ समोर आला. खूपच छान माहिती मिळाली. मी नाशिक मध्ये असते आणि माझ्या मुलासाठी नाशिक मधून काही vacuum packed foods अमेरिकेला पाठवले आहेत. अर्थात ते महाग पडतात. पण हे पण एक नवीन ठिकाण try करायला हरकत नाही. Technology वेगळी आहे, हे freeze dried आहे. मुंबईला गेले तर घेईन किंवा ऑनलाईन प्रयत्न करेन. Thank you.
चितळे पाठोपाठ , आता गोडबोले👏👏👏👏👏👏proud off u
Thank u very much Aishwarya ha video dakhavlya baddal khup sunder padartha thevlet Shri Godbole ne, mee khup ushira pahila ahe ha video mhanje disla nahi pan ata I am surely going to visit this shop 👍.
फार मोठ्ठं टेन्शन घालवलेत
गेल्या आठवड्यात मुलगी अमेरीकेला गेली आहे
तिला पाठवते कुरियर करून.
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खरंच छान आहेत.माझ्या मैत्रिणीने तुमचं नाव सुचवलं होत . ती गेली 2वर्ष आपल्या मुलाला अमेरिका ला हे सगळं पाठवत आहे . मी ही माझ्या मुला साठी जो कॅनडा ला चालला आहे त्या साठी बरेच पदार्थ घेतले आहेत .
Thank you very much For providing important information as i have worked in BMC (N/north) ward office for nearly 5yrs but had no idea about it 🙏🙏🙏🙏🙏
I'm very proud of you, godbole sir 😁
विडीओ खुप छान माहीती सांगितली 👌👍
उत्कृष्ठ माहिती , ताई .
यांचे products आम्ही गेल्या 20 वर्षापासून वापरले आहेत especially when flying abroad these products helped in not missing out on our home cooked food. I used to start from breakfast till dinner with thse pre mixes .Super convenient and tasty too.
Thank you so much dear khup mahatva chi mahiti dilya baddal ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मराठी माणसाचं नांव उंचावलं 💯
Khupch Chan ahe shop 👍
Sachin great , go ahead keep it up ,very nice video .
उत्कृष्ट माहिती 👍🏻
Very nice video... Proud of you sir..🙏🙏..
Khup chaan mahiti dili ahe thank you🙏
खूप छान माहिती दिलीस ग
Wowww khup mast aahai....
बरं आहे!! दादरच्या दादर मधे राहून मला ज्या गोष्टी माहीत नाहीत, त्या कळतात मला. 😀😀😀 थँक्यू ऐश्वर्या!! 👌🏼👌🏼👍🏼👍🏼😀😀
जबरदस्त. फार छान. 👌👌👌
Khup khup thank u Aishwarya..mast useful vedio dakhavlas...🙏🙏👍
आम्ही कशेने गावातील शॉप वर जाऊन नाश्ता केलं मिसळ,शिरा,पावभाजी,चहा, आणि काही पार्सल पाउच सोबत घेतले खूप छान टेस्ट आहे आणि त्या प्रत्येक पदार्थाची माहिती सांगणारी तुमची माणसं..
Thank you so much for sharing this video
Very informative 🎉
दादर येथे वेस्ट... डी एल वैद्य मार्ग...स्वामी समर्थ मठ...गोडबोले स्टोअर....
Astraunaut Food... सचिन गोडबोले
Great...will buy 👍🙏
Khupch छान आहे प्रॉडक्ट
Khup Abhinandan 💐 khup chaan
Barobr, jo jevan deto to rakshat rahto,shree swami samarth 🙏💐
Thanks a lot. Please same vdo pune इथे बनवा.
Khupch must 👌👌😍😍
Aamhi sachiin dada chya kolad chya outlet madhye matki misal just don divsapurvi ch khalli aahe...it was just amazing...super testy...
Congratulations great achievement.
Most useful information
Khup sundar aahet products ani kapana
Hats off Mr Sachin Godbole
Khoop chaan video
Really amazing👍 🙏happy new year
Really good info, when I wll go to Dadar I wll definitely purchase these products. 😊
Very useful video.
Amezing 🙏
खुपच छान
मस्त माहिती
खूप छान प्रोडक्ट्स! खूपच छान माहीती...आता लवकरच भेट द्यायला हवी ह्या स्टोअरला अन् अभिमानाने मिरवुया मराठी बाणा...
माझ्या सर्व सोशल मिडीया लिंक्सवर अग्रेषित करतो...शुभेच्छा!
khoop mast thanks
Khup chaan
Khoop chan upyogi mahiti milali.
Shakahari aslyamule pardeshat kay khave ha prashnach ata nahi.
Thanks for information
Khup chan
Excellent 👌
वाह वाह..
मस्त
खूपच उपयोगी आहे
Kya bat hai ..nkki yein m ithe
We had been given these by Veena World on our Europe tour. So next time I travel, I need to take just a kettle and all these products
Very much useful
Very nice 👍
👌👌👌👍🙏We are proud of you Mr.Godbole.Can we get in Thane & where?
Very good sir
Khup helpful video Aishwarya!!! Txs to all your hard work 👏..Please make video specially on Gym activewears Bottom tights T-shirts sports bra …Please let us know where it can be available in reasonable price with good fitting
Superb
Brilliant
👌👌
सचिन दादा नावातच सर्व आहे. वीडियो खूपच सुंदर. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. पण थोडं सर्वांचा आदर करा. दरवाजा उघडणाऱ्या ताईंनी तुम्हाला हाय केल तुम्ही त्यांना प्रतिसाद मुद्दाम दिला नाही असं दिसलं
Ho kharay mi pn pahil...te sarvancha Aadar kela pahije.
Aishwarya uhh look so fit
Mast
आम्हा दादरकरांच गोडबोलें शिवाय पान हलत नाही.. माझ्या मुलाच्या हॉस्टेलमधील इतर प्रातांतील मुलेही गोडबोलेंचे फँन आहेत...
त्यांच ओल्या हळदीचं लोणचं मी इतर कुठेही बघितलं नाही... मुलांसाठी पौष्टिक लाडू...
निव्वळ अप्रतिम... वीना वर्ल्डमधील खाऊ यांचाच... अग.. गोडबोलेंनी अमेरीकेतील मुलांसाठी वरण-भाताचे क्लासही भरवले आहेत..
सचिनदादा ज़री बोलत असले तरी त्यांची बहिणही मोलाचा हातभार लावत असते...
किशोरी गोडबोले मात्र फारशी दिसत नाही.. 😀
बर्याच दिवसांनी काहीतरी दर्जेदार प्रॉडक्ट दाखवल्या बद्दल धन्यवाद...
आता १७ तारखेपासून महालक्ष्मी सरस लागेल.. नक्की दाखव...
Lots love to you dear... 😘
Va chanch
ऐश्वर्या, व्हिडिओ खूप छान व अत्यंत उपयुक्त आहे. नागपूर ला गोडबोले चे products कुठे.?मिळतील urgently सांगाल का?
GREAT
AAMI NAKICH BHET DENAAR.
👏👏👏👏👏👏👏👏👏
मस्त... Dubai madhe shop aahe? and courier karta?
Availability at pune store address pl
जे माहीत नाही ते सगळ कळत 👌👍🙏
Where is avabile in chinchwad
Available in Pune City Store address please
Me pan nakki visit Karen, माझी मुलगी पण बाहेर शिक्षणासाठी गेली आहे
उत्कृष्ट विडियो , महत्वपूर्ण माहिती जे परदेशी राहतात, व जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी, खूप, खूप आभारी आहे, आता मला माझ्या मुलीला हे पाठविता येतील ! आॅनलाईन पेमेंट ने Raleigh , north carolina येथे पाठविता येईल का ?
स्नेहा साठी का?
छान पण मोठ्या शहरांमध्ये बाकी ठिकाणी सुरू करा
How many products are without garlic
Thanyat hi outlet open kara plz😊
Madam Saree lace ka video banavo in western suburbs
Best option aahe. 100% pure veg products only ? We are jain.
Kharch bare vatle ki marathi manus hya business madhe Tham pane ubha ahe hi mahiti khupch chan vatli ek da visit karayla harkat nhi
akkachwela vaprun sampvave lagat ka?
Thanyala Godbolenche dukan kuthe ahe pl.sangu shakta ka ?????
Garam panyat ukalayach ki fakt garam paani vaparayach...
कोल्हापूर मधे कुठे मिळेल
Khupch chan he sgl balk madhe milel ka mnj je aplyala hav te
You Must Start OnLine Delivery ... Otherwise You Will Stay Where You are Now ... Best Luck..👍
Brilliant
Dada You have oil free foods?
Pan yat jast pramaan madhe preservation ahe ka?