आपल्या नवीन घराचा संपूर्ण व्हिडिओ 🏠
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Hiiii Guyzzz...!!! Smita here...Welcome to Marathi Kanya...
मराठी महिला युट्यूबर्स चॅनेल....🙏
So this video is all about Daily Vlog.
product buying links -
1. Key holder www.amazon.in/...
2. Cloth Hanger
www.amazon.in/...
3. Mixer cover
www.amazon.in/...
So enjoy the video & spread the smile with your Friends and Family.
If you enjoyed the video, then hit the Like button, share it and SUBSCRIBE to my channel for more fun videos like this.
Channel Link:-
/ marathikanya
Also Watch My another video:-
• सिग्नल तोडलेला नसताना ...
Also like my facebook page:-
/ marathi-kany. .
Instagram :- / marathikanya
See you next Video...till then
Ok...Tata...Byeeee...
#dailyvlog #marathicouplevlog #marathikanya
प्रत्येकाच स्वप्न असतं स्वतःच एक घर असावं तेच स्वप्न आज आमच्या बाबतीत खर झालं आहे. नवीन घराचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. 😃
छान आहे तुमच्या दोघांचं घर...
Sundar..👌👌
खूप सुंदर आहे घर .👌
अभिनंदन .
Very nice..ekach number🙏
Khup Chan..
स्वतःच घर आणि त्याची सजावट म्हणजे एक स्वप्न असतं 😍 खूप मस्त दिसतेय घर👌अभिनंदन अमोल आणि स्मिता 💐👍
Jeevan dada tuza pn room tour पाहायला आवडेल 😀
खूप खूप मनापासून धन्यवाद ☺️🙏🤗 सगळ्यांची साथ आणि आशिर्वाद आहेत म्हणून शक्य होत आहे
@@prishaenterprises1856 junior jkv chya channel var roj disto ki room tour (pasara)😂😂
@@mak940 junior jkv kon??
safety door looks liked देवाचा गाभारा
Ho barobar 🤗🙏 amhi tasach vichar Karun kela ahe ☺️🙌
घराचे स्वप्न पूर्ण झाले ..अभिनंदन
आता लवकरच .........न्यूज दे ..
Dev ghar hall madhe theva. As dry balcony madhe thevu naye.
Please request aahe.
Mast ahe ghar 👌
Interior hi chan, simple n sobar
Ha video pahun pratekala apla swatahch ghar ghevun tyala asha prakare sajvanyachi prerna nakkich milel 🙏❤️
खूप खूप धन्यवाद 🤗🙏❤️ नक्कीच हाच या व्हिडिओ मधून सांगायचा प्रयत्न केला आहे 🥹
Tai ghar khup Chan aahe...khup Sundar decoration Kel aahe..pn ek suggest karaych hot.. kapdyach stand gallery made sift Kel tr ajun Chan disel room
Ani shoe rack hall madhe thewal tr tya sofyala complete look yel asa to kahitri missing aahe asa watatoy
घर म्हणजे नुसते घर नसता, त्याला घरपण देणारी त्यात राहणारी आनंदी माणसं अस्तात आणि तेच तुमच्या घरात आहे खुप छान खरच खुप खुप शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद असेच सगळे मिळूनमिसळून गुण्यागोविंदाने राह. 👌👌👍
खूप खूप धन्यवाद ☺️🙏
मी आज सकाळपासून तुमचे व्हिडिओ पाहत आहे. खूप छान. घर पण खूप छान आहे... साक्षी कोण आहे?
तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान आहेत परंतु एक गोष्ट नाही आवडली. देवघर हे नेहमी घरात असावं अस मला वाटते.
धन्यवाद 😊🙏🤗 तो सुध्दा आमच्या घराचा भाग आहे 😅
Khupach chan.. Ghar ekdam sutsutit , spacious ani Sundar vatatay.
खूप छान आणि आटोपशीर घर ठेवले आहे स्मिता आणि खास करून किचन...खुप आवडलं घर 🏡💐💐
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Sunder ani sobar look aahe gharacha. Agdi mazya avdicha ugich kuthehi bhadakpana nahi. Sajavaticha attahas nahi. Organized ani cleaned. Khup shubhechha. Navachi pati apratim.
खूप सुंदर आणि systematic वाटतंय घर.. अभिनंदन पुन्हा एकदा 🎉
Madhalya passage madhe kapade valat ghalaycha stand lavu shaktes.khali var honare stand milat.kathichi garaj lagat nahi
Room tour cha video Pahila
Mast ahe ghar ..simple and sober😍
Kitchen n देवघराची जागा छान वाटली
Congratulations once again 🎉
Thank you so much 🤩🥰🙏
Mast vatla video... Simple ani sober home.. Khoop chan desto
Thank u 😊
तुम्हीं घर खूपच सुंदर सजवले आहे.तुम्हाला मी काही आयडिया सुचवली तर चालेल का?
कपडे वाळत घालण्यासाठी हॉल मधील balcony ceiling la आजकाल नवीन मिळते ते स्टँड लावून घ्या. त्यामुळे एका वेळी जास्त कपडे वाळत घालता येतील आणि तुमच्या बेडरुम मधे अडचण नाही होणार.तसेच तुमच्या बेडरूम मधील छोटे sitting cum storage halll मध्ये key stand खाली खूप छान दिसेल.हॉल चा लुक complete दिसेल.तुमच्या बेडरुम मध्ये आजकाल लाकडी सोफा कम बेड पण मिळतातं तें तुम्ही घेऊ शकता. त्यामुळें दिवसा तुम्ही त्याला बसायला वापरु शकता. आता सुध्दा तुमची जी गादी आहे ती डबल फोल्ड करून त्यावर एखादे छानसे बेडशीट घालून छोटया पिल्लोज ठेउन भारतीय बैठक करु शकता .अर्थात हे सगळे तुम्ही तुमच्या बजेट प्रमाणे करा. तुमचे घर तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत घेऊन उभे केले आहे. म्हणूनच ते खूप प्रसन्न वाटते. तुम्हा दोघांना नवीन घर खूप लाभो ही ईश्र्वर चरणी प्रार्थना.अजून एका गोष्टीसाठी तुमचे आवर्जून कौतुक करावे वाटते ते म्हणजे तुम्ही घराला दिलेले आईंचे नाव.तुमची अशीच प्रगती होत राहो.खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद 🤗🙏 मला नवीन आयडिया ऐकायला आवडतात, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेईन ☺️
Thanks
Khupch Chhan Hota Video...Ghar Dakhvtana Tai Tu Khup Khush Hotis... 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
Ho khup khush ahe me 🤩😃🥰🙏 Thank you
Khup sundar Ghar aahe. Swatach Ghar sajvn ghen yacha aand vegla asto. Hopefully maz pan hoel swatachya gharach swapn tuzya sarkh purn ❤️for marathi kanya.tuz sketch aal hot gift te lav mast vatel
फारच छान.... अभिनंदन 👏👏👏👏👏 # Prawin Pendhari
Thank you
खूप छान घर सजवले आहे....आणि घर पण खूप छान आहे...अभिनंदन दोघांना पण
Mastach...abhinandan Amol ani Smita...
Ghar asech halu halu sajava....
अरे बच्चा कित्ती सुंदर दिसते आपले घर!!! ❤️❤️❤️❤️
तुला माहितीये का तुझे घर काय आहे ? कसे आहे ? कित्ती कित्ती सुंदर, छान छान काय काय घेतले हे सर्वच " सर्वदूर " आहे.
कारण सर्वात मला आवडले ते आपलेपण.
माझे म्हणणे तुला कळले नसेल कदाचित.
". आपले " घर !! माझे घर असे तू न म्हणता "आपले घर" असे म्हटले मला ते खूपच भवले.
💯💯💯💯💯💯💯👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️🫂🫂🫂🫂
खूप खूप मनापासून धन्यवाद 🤗🙏🥰☺️
@@MarathiKanya असाच आपलेपणा , आपुलकी , जिव्हाळा जपत जा.
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती... तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती... आपलं एक छानसे घर असावे अशी स्वप्नं बघण्यात आयुष्य निघून जातं... आपलं घर म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय असतो... खुप कमी वयात तुम्ही स्वतःच घर केलत... खुप खुप अभिनंदन... आणि एकदम भारी म्हणजे घराची पाटी तुम्ही आईच्या नावाने बनवलीत... त्या पाटी कडे बघितल्यानंतर आईना किती समाधान वाटत असेल... छान आहे आपलं ' घरकुल '...
खूप खूप धन्यवाद 🤗🙏 खरंच तिला छानच वाटलं
एकेकाळी ताई छोट्याश्या घरात व्हिडिओ शूट करायचीस आणि आता तिचं स्वतचं असं छान स घर तिने स्वतच्या आणि अमोल दादाच्या कष्टाने तयार केलं...ताईला तसे सर्वांचे आशीर्वाद आहेतच..आज ताईचा हा प्रवास झपझप डोळ्यासमोरून गेला... खुप छान वाटलं..घर तर खुप सुंदर...अमोल दादा आणि तुझ खुप खुप अभिनंदन...ताई तुझा हा सगळा प्रवास सांगशील ..एक खास व्हिडिओ त्यावर तू करावा असं आम्हा सगळ्यांना वाटतं...
खूप खूप धन्यवाद 😊🙏☺️ नक्की करू
मस्त ताई main door कोणत्या दिशेला आहे
कारण घड्याळ हे पूर्व भिंतीला असावे
हो ती पूर्व दिशा आहे
Sofa set chi gadi ani kushan cover khupach chhan vatate.shoo rack cha upyog khup chhan kela ahe.
Thank you 😊
Smita ghar khupach sunder sajavlay..chan vatala..ekhada chan painting sofaychya var lavlat tar hall la ajun chan look yeil..just suggestion 👍💗
Ek no video zhali 👌👌👌👌👍👍👍👍 asech khup mothe hot rha ❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯
Khup khup Thank you 😊
Ghar khupach chaan ani nitnetke ahe. Ek suggestion ahe. Key holder main door javal theu naka. Chukun door open rahila taar keys cha access baher chyan na easily milel.
Thank you so much 🥰🙏🤗
छान आहे घर आणि घरातील मांडणी छान केली आहे.
खूप खूप धन्यवाद 🤗🙏
खुप छान सजवलय घर . छान सुटसुटीतपणा आहे . तुम्ही दोघेही तसे वयाने लहान असुन घर छान च मँनेज केलय .जागेचा उपयोग छान केलाय . सिंकच्या खाली फळी वगैरे मारून छान जागेचा उपयोग केलास .
खूप खूप धन्यवाद ☺️🙏🤗
Kuhp chan . Tai tuza idea ne me pan maz new ghar set up karayla jamle ☺️🤩👍
Khupch chan ahe ghar tumche
Organise chan kelay
Thank you 😊
खुप छान आहे हाॅल😍😍😍
१. सोफ्यच्या side la chotya cushion asatil na tar hat/hatacha kopra thekvata yeil (16*16 walya)😛😛😛😛 it's my suggestion ha.....
2 sofyachya var ekhadi ethinic frame(Saraswati symbol wooden frame) lavali na ajun Chan look yeil hall la
Balcany Uttam🥰🥰
Corner rikami fakt bolayala😛😛😛 आपल्या कडे पटकन असे corner rikami nahi hot....
Gas pipeline lavkar yevo.....tathastu🙌🙌🙌🙌
Kitchen madhe kapatat chot stand for plates mastach👌👌👌.....
Stand rahude bedroom madhe .... tangelele kapdke Vichitra vatanar
Safety door khup avadala mala....
Khup Chan Raha....mast mast khat raha.....ani tumhala tumachya Navin ghara 🏠 Sathi khup Khup shubhechha🎉🎊
Tujhya ghrachi tour baghun mala asa vatatay me pan majya gharacha video dakhvavava😛😛😛 aso pan majha vblog nahiy
Thank you so much for all your suggestion 😃🙏
Congratulations Navin gharasaathi. Khup chhan ghar aahe sutsutit. Khup chhan Video
Thank you 😊
फारच छान घर आहे.... पण एक suggestions... देवघर हे घरात ठेवा.. घराच्या बाहेर कुठेतरी कोपऱ्यात बरोबर नाही ... नोर्थ ईस्ट कोनामध्ये जागा असावी ...
देव आमच्या मनात आहे 😅
अभिनंदन तुम्हां दोघांचं, घर खुप छान आहे.👍💐
Khup amazingly awesome sajavlay Ghar.!! Kamaal!! Aplya channel la plz ekda visit Kara 🙏🏼😊
PU Glossy Polish krun ghya Door la khup mst look yeil ani sagwan asel tr khup warsh tikun rahte. Yours dream house 🏡 is so Nice.
Thank you ☺️
Jo last point dakhvala to pls next time parat repeat kara, so clear idea yeil, nice planning
Thank you so much 🤩🥰🤗🙏
*छान आहे तुमच घर आणि घराची सजावट
Khup chan ahe tumche ghar.sundar ani simple.God bless u.
Hiii goods morning ajt atach open kyla hota phone mast kup vat bgitali video chi
🙏😊 स्वीट स्मिता & अमोलदा ,
Your flat tour is marvelous 😊🌹
Thank you 😊
🙏😊
V. Beautiful 🏡 👌good luck and b v. Success full 👍👍👍
Thank you ☺️🙏🤗
खूप छान घर आहे स्मिता ...अभिनंदन तुमचे दोघांचे .. 👍
धन्यवाद 😊🤗🙏
Wahhhh masttchhh ekdmmm video m ghar tr superbb 😇😇😇❤️❤️❤️
Thank you 😊
खूप छान घर सजवले आहे. अभिनंदन
खुप छान व्हिडिओ.. घर खुप छान सजवले आहे..
खूप खूप धन्यवाद ☺️🤗🙏🥰🤩
🎊Congratulations tai nd dada.. tai nd dada mla 1 vicharaych aahe ki Dombivli ghari manjar hotya tya kuthe aahet aata..tya video madhe dist nahit keva
त्या डोंबिवली मध्येच आहेत 😃
Bedroom chya window chya baher jaga aahe tithe kapade sukayala Java hou shakate
Pan baher kam chalu ahe tyamule dhul khup uadate
1 no. घर आहे ताई पण घराच्या वास्तुशांतीचा विडिओ नाही आला की वस्तू शांती करायची आहे आजून. बाकी घर अतिशय छान वाटले तुमच्या नवीन घरासाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.👌👌
खूप खूप धन्यवाद ☺️🙏🤗 घरच्या घरीच पूजा केली
Chan ahe ghar tai👏👌👌👌... Pn evdh moth ghar clean thevan khup moth task ahe... Simple ghar ch chan 😄
हो एकदम बरोबर साफसफाई करायला कठीण पडतं पण सामान कमी आहे त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही
@@MarathiKanya ho na.. Arrangements chan kelat.. Space bharpur thevlat te best zal👏👍
Khup sundar ni nitnetka and short n sweet goshti gheun mast banawlel ghar
Pn bappa baher aani fridge aat ka??
Fridge baher kasa thevnar mag karan tyacha plug aatmadhe ahe
मस्त स्मिता खुप छान सजवले आहे घर मोकळं पण सुटसुटीतआहे. गरजेच्या वस्तूआहेत फक्त हे मला खुप आवडले. अभिनंदन स्मिता आणि अमोल👍👍👍🌷🌷🌷🌷🥰🥰🥰
खूप खूप धन्यवाद 😃🙏🤗
Khup ch sundar disty ga ghar tai ..sgl ekdum well planned kely doghani ..😍
Thank you ☺️🙏
Khup chan aani simple ghar aahe tuhmch
Thank you 😊
खूप छान नीटनेटकं सुंदर घरकुल
खूप खूप अभिनंदन 💐💐😊😊👌
धन्यवाद 😊
Tai Chan thevla ghar 👍👍..ata kadhi wardrobe dakhvshil tai 🎉👍...ok tata bye 😊
Thank you ☺️🙏🤗
अप्रतिम नवीन घराची सफर 👍 सुंदर मांडणी. 👌.उतम सुत्रसंचलन केले ताई 💐💐..
तुम्हा सर्वां परीवाराचे मनःपुर्वक अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद 😊🙏☺️
Ghar khup chhan aahe ani thevlay pan chhan.fakt chimney laun ghe karan talalyavar varti telkat pana jamto
खूप छान घर आहे तुमचं प्रतेकाच एक स्वप्न असत,आपल एक स्वतचं घर असावं आणि तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण केलं आहे, खुप खुप अभिनंदन दोघांचं, खुप छान व्हिडिओ असतात तुमच्या. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे नेहमीच प्रतीक्षेत असतो की केव्हा तुमचं नवीन व्हिडिओ अपलोड होते यासाठी.... आणि आम्ही सुद्धा शहापूरकर आहोत ☺️ तुमच्या गावाच्या अगदी जवळ आमचं गावं आहे.. नक्कीच एकदा आम्ही आपणास भेटू इच्छितो.
नक्की भेटू 😊🙏 खूप खूप धन्यवाद
Mandani storage mdhe khup antic sankalpana keep it up !
Thank you 😊
khup chan decor kela ahe tumhi gharala
Thank you ☺️
khup chan ghr aahe tai n jiju
ek khup chan vatal ki tumhi jast gardi nhi keli ghrat mokal n sutsutitch ghr chan vatat aahe
Khup Chan ahe tumche Ghar mala khup avdale,👌👌👌👌
Thank u 😄🙏
Ghar khup sundar set up jhalay tai🤩
Thanks ☺️
Maza cloths cha stand passage madhe ahe, chan rahate just a suggestion...nice videos
Thanks ☺️
Decent home, arrangements and u couple too😍👍👌
Thank you ☺️
खूप सुंदर आहे तुमचं स्वप्नातलं घरकुल ❤️👌👌
sofa looks the prettiest ❤️🤌 khup chaan bohemian vattayy
Flat cost kay ahe? N all home decorate che extra kiti jale? In general vichartoy, karn mla avdala, n maja navin gharasathi pn ashach kahi ghosti kracha ahet. Jagecha use khup chan kelay, bhariv karnapeksha, sutsutit chan vatat, je mla avdat.😊
Thank you so much 🙏 pudhchya video madhe sagali mahiti milel
अमोल दादाची ऑफिस ची chair बद्दल सांगा ना कुठून घेतली price??
Khup Chan sajavale ahe... simple but sweet
Thank you 😊
Khup Chan Ghar sajwle aahe.👍👌
Tumchya doghanche coordination khup chhan aahe.asech raha
Mast aahe Ghar..
Congratulations Tai & Dada
Ha kiticha arey sq fit aahe,
Chan gear set kele ahe .all the best
Khup chhan sajavaly ghar 👌👌
Thank you 😊
Khupach sunnder ghar ahe...👌👌😃
Thanks 👍
Khup sunder ghar
Very nice khup chan सजवलं ahe ghar beautiful❤😍
Bathroom cha var panyachi taki nahi ahe ka. Pani kasa store karun thevata mag tumhi.
खुप सुंदर सजवलय घर तुम्ही💖 मी पण अंबरनाथ इस्ट मध्येच राहते आणि माझ ही स्वतःच RUclips channel आहे😊 keep it up👍🏻
खूप खूप धन्यवाद ☺️🙏😃
Khupch bhari .... Superb 🏠 ....
Thanks ☺️
खूप छान👌
धन्यवाद ☺️🙏
कीचेन आणि बाल्कनी मस्त आहे very nice
Thank you 😊
Khupch sundar ghar aahe 🥰
दादा वहिनी 🏠 खुप छान आहे वहिनी तूम्ही घरनिटनेटके ठेवले आहे खुप चआवडल
खूपच धन्यवाद 🤗
खुप छान आहे ताई तुमचं घर🏠,😍👌👌👌
धन्यवाद 🥰🤩🤗🙏
Chan ahe Sagal Ani Ghar adhi ch avdl hot ata ajun avadal kuup
Chanch tumcha sofacum bed and shoerack kuthun ghetla plz sang khup chan ahe
Thank u 🤗🙏 आम्ही ते बनवून घेतलं आहे
घर सजवू तेवढं कमी वाटतं.स्वतःच घर असण आणि तुमचं ते आहे.
हळू हळू सजवा.
आताही अगदी मस्त आहे.
खूप खूप धन्यवाद 🤗🙏
Video baghayachya adhich like kela!! 😄
खूप छान घर आहे ताई 🎉🎉
खुपच सुंदर घर.. खुप खुप अभिनंदन 👌❤️💐
धन्यवाद 🤗🙏☺️
खूपच सुंदर घर आहे 👌well arranged डोक लावलं आहे great 👏👏👏👏👏👏 furniture भारी आहे अमोल दादा नेहमी रिकाम्या जागा भरतो 😉
Hehe 😂 Thank you dear ☺️🙏
Sutsutit moth mst ghar... arrangements👌👌space asli ki mst vatat ghar cmfrtble☺️👌
Thank you ☺️🙏
तुम्ही नवीन घर किती ला घेतलं
साधे सुंदर स्वप्नातले घर आहे...