रोज येवढे छान छान वडिओ येत आहे की काय कमेंट कार्याची काही कळत नाही....खूप छान आणि मजेशीर व्हिडिओ येतात खूप आम्ही कुटुंब एन्जॉय करतो.....खूप छान वाट पाहायला व्हिडिओ....तुला सिरीयल मध्ये बघ्यला खूप आवडेल आम्हाला आशी माझी आई आणि माझी आजी बोलते ❤️❤️❤️❤️❤️ आणि खर आम्हाला सगळ्यांना आवडेल....खर आणि तसच होवुदे लवकरात लवकर तू सिरीयल मध्ये पण दिसू दे😊😊😊😊😊
खूप छान आहे रूम अप्रतिम,माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही रूम चा व्हिडीओ बनवला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार खूप छान वाटलं व्हिडीओ बनवताना सर्व काही जिथल्या तिथे आहे, खूप नीट नेटकेपणा आहे,असं म्हणजे कोणीही घरामध्ये आलं की घर बघूनच त्याला खूप शांत समाधान वाटेल असं आहे तुमचं घर खूप छान असेच नवनवीन विडिओ बघायला मिळुदेत हीच ईच्छा.🤗🤗
खुप छान क्युट च आहे तुमचं घर आणि घरातील माणसं .आवडले छान सजवलं आहे .तुमच्या पंखाना बळ मिळो आणि स्वप्ने उंच भरारी घेवोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना💐💐💐💐
सहसा कधी vlog वैगेरे अस काही बघत नाही मी,पण आज एक गोष्टीचा विडिओ शोधतांना हा विडिओ सापडला,खूप छान घर आहे,बरेच you tuber विडिओ बनवतांना ते अगदी टापटीप च दिसायला हवं,विडिओ असाच शूट व्हायला हवा,विडिओ करतांना खूपच फॅन्सी stylish कपडे,केस आणि बरंच काही असत...पण हा विडिओ खूपच रिअल आणि genuine वाटला,आहे तसाच शूट केलाय अगदी...काहीही excessive गोष्टी न करता....कमाल🤗👌..घर कुठे आहे हे जाणून घ्यायला नक्की आवडेल😊
खूप खूप छान घर, आणि घरापेक्षाही ते खूप खूप अभिमानाने दाखवणारे तुम्ही हे जास्त छान आणि गोड आहात. अग, म्हातारपणा पर्यंत घरांचे क्षेत्रफळ वाढत जातं पण मनात पहिलं घरच असतं. खूप मस्त व्हिडीओ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
Beautiful organised house. Nice arrangment of partition n bedroom. Only one thing I want to suggest. Please cover the mirror during night time as it throws negativity. Rest all is superb 👍
Chan....... mi Last year May 2020 lockdown Madhe First tumacha bhandardara cha vlog pahila.. kup Chan vlog ahe ... natar direct channel subscribe...... stress ektum Kami .... Ani Mann nakalat ramun Jat.. tumache vlog pahtana.....keep it up... nice and creative works.... traveling che videos wait Karat ahe.... Thanks....
Tumchya junya gharamadhe ekdam fresh vataych ek no ghar hot he. Pan ata tu Navin gharat rahte tar tithe tula as fresh vatt ka ani vlogging karayla pahilyasarkh bhari vatt ka ❤️❤️🙏🏻😊
Khoop chhan ghar set kelay tumhi chalit asal tari saglya sukhsoyi ahet mast khoop chhan ghar sundar ahe tasach tumcha partner chya fact awajayun janavtay ki te suddha khoop helpful ani premal ahet. Made for each other. Nanda saukhya bhare👌👌
I saw ur video for the first time ur home tour is really so cute I am really impressed it's really neat clean and though it's small u have made it spacious and a joy to live in it really impressed I saw ur video for the first time ⌚
खुप छान घर आहे..घर छोटं or मोठं हे imp. नाही पण तुमच्या दोघांचे मन खुप छान आहे.. छोट्या छोटया गोष्टीत तूम्ही दोघे आनंद शोधतात ते खुप मस्त.. आहे 👍😊धन्यवाद आपलाच सागर (नाशिककर )
Khup sundar arrangements keli ahe samanachi... Ghar jari chota asla tari khul swaccha ani sundar ahe sply mala te book rack, avadla ani te kitchen la window laun ghetla te khup sundar ahe ghar mastach... Tumchi ashich pragati hot raho... ☺
घर खूप छान आहे.... 🏠👌 आणि घर कितीही लहान मोठं असुदे... तुमचं मन मोठं आहे.... म्हणून तर मनीमाऊ ला घेऊन दवाखान्यात जायची धडपड तुम्ही केली 👍👍👍👍किंवा निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर एवढी मदत केली.... good work 👍👌hat's off 🙏🙏
तुम्हच घर खूप सुंदर आहे. 😍😍😍😍😍 घर छोटं असो कि मोठं असो, ते तुम्ही कसं सजावट करता हे महत्वाचे आहे. आणि घर कसं नीटनेटके ठेवता यावरती सर्व अवलंबून आहे. छान घर सजवले आहे प्रत्येक जागेचा छान उपयोग केला आहे. मला तुम्ही खूप आवडले 👌👌👌👍👍👍
Bhari home tour hoti. Ag tai tuz tar bed room khup chan aamhi tar agg bai areccha sarakkha routine hot 😉 agadi khup bhayank anubhav 5 varshe zelali. Aata finally we stay at office coutter. So mstch aahe tumch Ghar ❤️
छान कल्पना 👌👌 चाळीत असले तरी..... घर छान स्वच्छ ठेवले तरी बस्स... तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हा कॉन्सेप्ट घेऊन .... संसार सुखाचा करा..... 👍👍💐💐🎉🎉🍰🍰Wish you all the best 👍👍🌹🌹
Cuteeee ahe ghar kharach.. yat ch khar sukh ast.. ani apn choti jagemdhe multiple goshti arrange jevha krto tyacha anand veglach asto..👌👌 And best part was 'The Hidden Room'😁
खूप छान तरुण पिढी ल इन्स्पिरेशन भेटा.. घर कोणत ही असो कुठे ही असो त्याला घरपण यायला हव ते तुमचा घरात दिसल.. आणि सेम बिल्डिंग सारखच घर वाटत आहे खूप छान 😍
Ghar chanach ahe. Pan tumchya hidden room madhe window naslyamule suffocation hot nahi ka? Tumchya gharatli mala avadleli favourite jaga mhanje hall Madhya window javalcha single bed. Morning la chaha pit khidki baher baghayla chan vatel. Specially pavsalyat.
खूप छान आहे तुमचे घर, मला एक सजेशन्स द्यायची आहे की तुमची bedroom मध्ये जो मोठा mirror आहे तो तुम्ही रात्री झोपताना मोठ्या bedsheet ने झाकून ठेवा, वास्तू शास्त्रानुसार त्यामुळे तुमच्या दोघांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
आपले घर 🏡 खूप छान सुंदर सजावट अप्रतिम मांडणी जागेचा पूरेपूर उपयोग केला आहे मॅनेज चांगले आहे पण बाथरूम कसं मॅनेज केलेल आहे हे जर दाखविले असते तर जे चाळीत राहातात त्यांना कल्पना आली असती आपण पण असे करु शकतो धन्यवाद शुभेच्छा अभिनंदन
Khup sundar thevla ahe ghar...garjepurta saman pahije gharamdhe ani tumhi te sarvach chan awrun thevlay..👌👌 tumhi jar Japan la rahayla gelat tr khup easily adjust karu shkal 😁😁
सुंदर आहे तुमचं घरकुल सुटसुटीत छान . तुम्ही कितीजणं राहता ह्या घरात ? बाहेर पाऊस असताना आठिळ्या उकडून बरोबर आंब्याच्या लोणच्याचा खार घेऊन खायच्या खिडकित बसून पाऊस बघत बघत मज्जा येते असं खाताना.
रोज येवढे छान छान वडिओ येत आहे की काय कमेंट कार्याची काही कळत नाही....खूप छान आणि मजेशीर व्हिडिओ येतात खूप आम्ही कुटुंब एन्जॉय करतो.....खूप छान वाट पाहायला व्हिडिओ....तुला सिरीयल मध्ये बघ्यला खूप आवडेल आम्हाला आशी माझी आई आणि माझी आजी बोलते ❤️❤️❤️❤️❤️ आणि खर आम्हाला सगळ्यांना आवडेल....खर आणि तसच होवुदे लवकरात लवकर तू सिरीयल मध्ये पण दिसू दे😊😊😊😊😊
खूप खूप मनापासून धन्यवाद 😃😍🤗☺️🙏 आईला आणि आजीला नमस्कार सांग, खूप प्रेम माझ्याकडून सांग
खूप छान आहे रूम अप्रतिम,माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही रूम चा व्हिडीओ बनवला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार खूप छान वाटलं व्हिडीओ बनवताना सर्व काही जिथल्या तिथे आहे, खूप नीट नेटकेपणा आहे,असं म्हणजे कोणीही घरामध्ये आलं की घर बघूनच त्याला खूप शांत समाधान वाटेल असं आहे तुमचं घर खूप छान असेच नवनवीन विडिओ बघायला मिळुदेत हीच ईच्छा.🤗🤗
अगदी बरोबर ☺️🤗 आम्हाला सुद्धा घरी आल्यावर खूप शांत वाटतं 😌 धन्यवाद
खुप छान क्युट च आहे तुमचं घर आणि घरातील माणसं .आवडले छान सजवलं आहे .तुमच्या पंखाना बळ मिळो आणि स्वप्ने उंच भरारी घेवोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद काकू ☺️🙏
खुप मस्त घर आहे😍..घराला घरपन आणणारी मानस असली की प्रत्येक घर छान असत..💫🎊
अगदी बरोबर 🤗😍
तूम्हच घर खूप छान आहे तूम्हच्या बोलण्यातून तूम्हचा स्वाभावमोकळा आहे आहे तसंच दाखवलं घर👍👌
खूप खूप धन्यवाद ☺️🤩🙏
सहसा कधी vlog वैगेरे अस काही बघत नाही मी,पण आज एक गोष्टीचा विडिओ शोधतांना हा विडिओ सापडला,खूप छान घर आहे,बरेच you tuber विडिओ बनवतांना ते अगदी टापटीप च दिसायला हवं,विडिओ असाच शूट व्हायला हवा,विडिओ करतांना खूपच फॅन्सी stylish कपडे,केस आणि बरंच काही असत...पण हा विडिओ खूपच रिअल आणि genuine वाटला,आहे तसाच शूट केलाय अगदी...काहीही excessive गोष्टी न करता....कमाल🤗👌..घर कुठे आहे हे जाणून घ्यायला नक्की आवडेल😊
खूप खूप धन्यवाद 😊☺️🙏🤗 घर डोंबिवली ला होतं आत्ता नाहीये
Waa 👍👍👍👍👍khupch sunder ghar......chaan ghar sajavlel aahe....
Thank u ☺️
खूप खूप छान घर, आणि घरापेक्षाही ते खूप खूप अभिमानाने दाखवणारे तुम्ही हे जास्त छान आणि गोड आहात. अग, म्हातारपणा पर्यंत घरांचे क्षेत्रफळ वाढत जातं पण मनात पहिलं घरच असतं. खूप मस्त व्हिडीओ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
अगदी खरंय ☺️🙏 धन्यवाद
Beautiful organised house. Nice arrangment of partition n bedroom. Only one thing I want to suggest. Please cover the mirror during night time as it throws negativity. Rest all is superb 👍
Yes sure ☺️🙏 Thank u
Video छान वाटला.overall घर छोटे का असेना घरातील मांडणी फार सुंदर केलीता. घर हे लहान असो या मोठे पण मन हे साफ,सुंदर व पारदर्शक असले पाहिजे .
अगदी बरोबर 😃🙏 धन्यवाद
Chan....... mi Last year May 2020 lockdown Madhe First tumacha bhandardara cha vlog pahila.. kup Chan vlog ahe ... natar direct channel subscribe...... stress ektum Kami .... Ani Mann nakalat ramun Jat.. tumache vlog pahtana.....keep it up... nice and creative works.... traveling che videos wait Karat ahe.... Thanks....
Yes 🥰 amhi pan travel karaychi vaat baghtoy 😅 Thank u for your support ☺️🙏
Tumchya junya gharamadhe ekdam fresh vataych ek no ghar hot he. Pan ata tu Navin gharat rahte tar tithe tula as fresh vatt ka ani vlogging karayla pahilyasarkh bhari vatt ka ❤️❤️🙏🏻😊
Ho atta jya ghari ahot te pan khup chan ahe
Hey Same Pinch.. Yach Topic Vr Majha Pan Next Video Ahe ✌😅
Are waah 🤩 yeude mag lavkarach
श्री तुला पण मी हेच सांगणार होतो की तुझ्या घराची पण टूर करून दे म्हणून 🤗
वाह
चाळीतील घराची सफर 👌👌👌... सुंदर निटनेटकी सुबक मांडणी केली मनापासून आवडल. ... आमोल व तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच 👍👍👍
खूप छान घर आहे मस्त आणि नीट नेटके स्वच्छ आहे
मस्त व्हिडिओ 👌👌👍👍
धन्यवाद 😍☺️😊🤗🙏
Khoop chhan ghar set kelay tumhi chalit asal tari saglya sukhsoyi ahet mast khoop chhan ghar sundar ahe tasach tumcha partner chya fact awajayun janavtay ki te suddha khoop helpful ani premal ahet. Made for each other. Nanda saukhya bhare👌👌
Thank you so much dear ☺️❤️🥰🙏🤗
I saw ur video for the first time ur home tour is really so cute I am really impressed it's really neat clean and though it's small u have made it spacious and a joy to live in it really impressed I saw ur video for the first time ⌚
Thank you so much dear ☺️🥰
खुप छान घर आहे..घर छोटं or मोठं हे imp. नाही पण तुमच्या दोघांचे मन खुप छान आहे.. छोट्या छोटया गोष्टीत तूम्ही दोघे आनंद शोधतात ते खुप मस्त.. आहे 👍😊धन्यवाद आपलाच सागर (नाशिककर )
खूप खूप धन्यवाद ☺️🙏🤗
Chan Vedio, Home sweet home... 😊👍
Thank u ☺️
Khup sundar arrangements keli ahe samanachi... Ghar jari chota asla tari khul swaccha ani sundar ahe sply mala te book rack, avadla ani te kitchen la window laun ghetla te khup sundar ahe ghar mastach... Tumchi ashich pragati hot raho... ☺
Thank u 😊
घर चाळीत असलं तरी तुमची स्वप्न मोठी आहेत👌
हो बरोबर 🤗🙏
खूपच छान. येवढ्या छोट्याश्या जागेत सर्व कसे व्यवस्थित मांडले आहे. चाळीत घर असून पण ते चांगले वाटले.
खूप खूप धन्यवाद ☺️🙏
घर खूप छान आहे.... 🏠👌 आणि घर कितीही लहान मोठं असुदे... तुमचं मन मोठं आहे.... म्हणून तर मनीमाऊ ला घेऊन दवाखान्यात जायची धडपड तुम्ही केली 👍👍👍👍किंवा निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर एवढी मदत केली.... good work 👍👌hat's off 🙏🙏
खूप खूप धन्यवाद ☺️🙏
खूप सुंदर घर मला आवडल. नांदा सौख्यभरे. खूप सा-या शुभेच्छा
धन्यवाद ☺️🙏
खुपच छान चिमणीच घर. मला आवडले. तु मांडणी ताट वाट्या ठेवले ते कुठे घेतले
''
खूप सुंदर आणि छान घर .मस्त वलोग होता...All the best 👌👌
खूप खूप मनापासून धन्यवाद 🤗🙏☺️
Khup sundar ghr Chota pn msta Taptip aavrlela. 😇
Thank you ☺️🙏
खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ. वीश यु ऑल द बेस्ट असे अनेक " पुढील खूप खूप व्हिडीओ साठी". 👍
धन्यवाद ☺️🤗🙏
खूप छान घर आहे.👌👌👌मी पण चाळीत राहत खूप सामान adjust करून ठेवावं लागतं.. जेणे करून पसारा नको दिसायला.पण छान वाटते चाळीत राहायला😊😊
हो अगदी बरोबर ☺️🤗
T
GM
आम्ही पण चाळीत राहतो..चाळीत खरंच खुप मज्जा असते..
खूपच छान घर....
छान माहिती दिली मॅडम......
Very Nice
धन्यवाद 🤩☺️🙏
स्मिता ताई Coupls नी कस एकमेकांना कस समजून घेवून राहावं या वर पण एक वेलोग बनवलं काय?
हो एका व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे 😅
छान आहे घर आणि मस्त ठेवलं आहे.
माझं बालपण पण चाळीत गेलं. त्यामूळे मला खुप आवडतं.👍
खूप धन्यवाद ☺️🙏🤩
असच तरूण पिढी ने एकमेकांच्या साथीने असेल त्यात सुंदर घर सजवुन सुखाने संसार करावा👍
धन्यवाद 🤗🙏
Hiii....aaj मी पहिल्यांदाच तुमचा video bghitla ... tumhi प्रेमाने सजवलेलं तुमचं छोटंसं घर मला खूप आवडलं ....सुंदर आणि टापटीप.👌
खूप खूप धन्यवाद ☺️🤗🙏
घर खूप छान आहे👌👌👌👌👌
Nice video dear💐
Dhanyvad ☺️🙏
तुम्हच घर खूप सुंदर आहे. 😍😍😍😍😍
घर छोटं असो कि मोठं असो, ते तुम्ही कसं सजावट करता हे महत्वाचे आहे. आणि घर कसं नीटनेटके ठेवता यावरती सर्व अवलंबून आहे.
छान घर सजवले आहे प्रत्येक जागेचा छान उपयोग केला आहे. मला तुम्ही खूप आवडले 👌👌👌👍👍👍
खूप खूप मनापासून धन्यवाद ☺️🙏
Khupach Chan tai 👍👍👍
Thank u ☺️
Bhari home tour hoti. Ag tai tuz tar bed room khup chan aamhi tar agg bai areccha sarakkha routine hot 😉 agadi khup bhayank anubhav 5 varshe zelali. Aata finally we stay at office coutter. So mstch aahe tumch Ghar ❤️
Thank you so much 🤗 आत्ता हळू हळू नवीन घर पण बघायला मिळेल 😅
खुप सुंदर आहे ताई घर😍😍😍😍स्वर्ग असतो 😍😍😍😍😍😍
हो खरंच आहे ☺️🙏 धन्यवाद
Chan ahe.
Thank u ☺️
फणस चा seeds che kay बनवले त्याची एकदा रेसिपी सांगा plz
काही नाही, उकडून खाल्ले 😃
मीठ घालून उकडून घ्यावेत छान चव येते.
Chotyasha jaget he chotas ghar khup khuo khuuuuup ch cute ahe. Sunder ahe. Mala khup avdle
Dhnyavad ☺️🙏🤗
Khup chan manage kel ahe😇
Thank u ☺️
छान कल्पना 👌👌
चाळीत असले तरी..... घर छान स्वच्छ ठेवले तरी बस्स... तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हा कॉन्सेप्ट घेऊन .... संसार सुखाचा करा..... 👍👍💐💐🎉🎉🍰🍰Wish you all the best 👍👍🌹🌹
Thank u 🤗🙏 watch my latest videos 😌
Ghar sundar aahe,चाळी तला असेल तरी छान आहे,बाकी youtubers खूप fake दाखवतात & लगेच खूप कमाई करतात Rented मोठे घर दाखवतात,तुम्हाला ही खूप यश मिळो.
खूप खूप धन्यवाद ☺️🙏🤗 असच प्रेम देत रहा 🤩
Kiti sunder ghar maintain kele ahe 2 bhk fika vatla ticha samor kup Sunder doghe ek melana sath det ahe ❤️❤️❤️❤️asech navra bayko ektre nirnay gha 🙏🙏🙏👍good job keep it up🎉🎉🎉🎉
Thank you ☺️🙏
chan ahe ghar ❤❤❤❤❤
Thank u 😊
Waw .....😍😍😍
Khup sunder thewl ahe g didi tu ghar ....kmi jaget pn spacious watat ahe chan ...tuz ghar bghun mla khup chan ideas milali .... thanks didi..
Ani mdhyech dadancha awaj ... khup ch god ...😍
Mze thode subscriber wadhlet ki me pn Tula ideal manun ek chhotasa vedio nkki bnwnar g ....
Khup chan vedio hota ani nehmi ch astat .. khup hswat tumhi khup god couple ahat ....mzasathi tr nkki ch ideal ....
Love you Didi from my all family 😍😍
Thank u so much dear ❤️🥰 watch my latest videos also
Cute little sweet little home 🌟👍
Thank you ☺️
Ghar khupach chaan ahe,👌...sarv kahi nitnetke tevale ahe...gharatil arrengement chotya jaget khup chaan keli ahe...ha video chaan banavala ahe...tumhi doghe asech anadi raha..tumhala khup khup shubhecha.🤗
Thank you so much 😍🙏
Home 🏡sweet home
Thank u ☺️
Khup mast
Thanks ☺️
Very sweet home👌👌🤗
Thank u ☺️
तुमच्या कल्पकतेचे कौतुक. खूप सुंदर घर सजवले आहे. छान व्यवस्थापन 👍
धन्यवाद ☺️🙏
Khupch chan adjustment keliy
Thank you ☺️🙏
खुप सुंदर, स्वछ आणि निर्मळ आहे तुझे छोटेसे घर.
खूप खूप आवडले👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🤩👍🙏☺️
Lai bhari ❤️💖👌👌
Thank you ☺️
सुंदर घराची सुंदर सफर!
मुंबईचा जावई या सिनेमाचीच आठवण झाली. चिमणा चिमणीचं हे घरटं छान, तुम्हा दोघांचं bonding छान, सकारात्मक विचार, सद्गुरूंचं अधिष्ठान, आत्मविश्वास... सगळंच छान!!प्रेरणादायक!👌👌👍
खूप खूप धन्यवाद 🙏🤗
nice house❤
Home Tour mast zhala, Ani mala khup avadala Home sweet home🏠, participants secret room 👌, pan tho mart Amol dada sathi thevala ahe 😜😂😂😂
Hahah 🤣 ho Thank you ☺️
Cuteeee ahe ghar kharach.. yat ch khar sukh ast.. ani apn choti jagemdhe multiple goshti arrange jevha krto tyacha anand veglach asto..👌👌 And best part was 'The Hidden Room'😁
Hehe 😂 Thank you 😘❤️
सुंदर घर आणि घरवाला घरवालीपन
Thank you ☺️🙏
खूप छान आहे घर👌
सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही दोघे तर त्याहून अधिक छान आहेत👌👌
खूप खूप धन्यवाद ☺️🤩🙏
mast👍
Thank you ☺️
खूप छान आहे घर
छोट पण specious आहे
Saglya गोष्टी खूप छान arrenge karun ठेवल्या आहेत
Thank u ☺️🙏
8:26 sunder Idea aahe ✌😅
Hehe 😅 Thank u
खूप छान तरुण पिढी ल इन्स्पिरेशन भेटा.. घर कोणत ही असो कुठे ही असो त्याला घरपण यायला हव ते तुमचा घरात दिसल.. आणि सेम बिल्डिंग सारखच घर वाटत आहे खूप छान 😍
धन्यवाद ☺️🙏
Khub sunder 👌👌
Thank you ☺️🙏
सुंदर घर
टिपिकल मध्यमवर्गीय घर
चाक संस्कृतीत मजा येते.
हो बरोबर ☺️🙏 धन्यवाद
Khup chan ghar aahe❤
Thank you Neha 😊
Swachha sundar ghar, samaadhani maanse, aaplepanaa vaatnaare ghar..!
अगदी बरोबर बोललात 🙏☺️ धन्यवाद
👍 sundar ghar ahy tai❤️
Thank u ☺️
Very nice and Sweet Home ... Mast ch
Thank you ☺️
आम्ही कोकणातले आहोत,तुमचं घर खूप छान आहे छान ठेवलेय👍❤️
धन्यवाद 🤗🙏
Ghar chanach ahe. Pan tumchya hidden room madhe window naslyamule suffocation hot nahi ka?
Tumchya gharatli mala avadleli favourite jaga mhanje hall Madhya window javalcha single bed. Morning la chaha pit khidki baher baghayla chan vatel. Specially pavsalyat.
Suffocation tar nahi hot pan unhala madhye garam khup hota 😅 ho tithe basayla khup chan vatat
ऐक नंबर घर
धन्यवाद अमोल 😃
Tumhi Doghanni aradhya jaagi aaplay aaradhya Chatrapati Shivaji Maharaj ani Shree Ramdas Swami yanchi tasbir laavliit.. bas vishayach sampla. Apan sarva marathay mavlay.. ..khup shubheccha doghanna. Khup motthay wha.
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
Mast aahe 👌🏻
Thank you ☺️
खूप छान आहे तुमचे घर, मला एक सजेशन्स द्यायची आहे की तुमची bedroom मध्ये जो मोठा mirror आहे तो तुम्ही रात्री झोपताना मोठ्या bedsheet ने झाकून ठेवा, वास्तू शास्त्रानुसार त्यामुळे तुमच्या दोघांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
Okk 👍 nakki 😊🙏 Thank you
mast ghar ahe....love form New Mumbai
Thank you ☺️
Khuupp ch Sundar arrange kely Ghar tumhi tai Dada....keep it up...
Thank u ☺️
Beautiful house....would love to stay here.
Thank you ☺️🙏
अप्रतिम घर... Bedroom chi hidden room mast ahe... Chanshi navin sadi ghalun ha vlog karayla hawa hota...
Hehe 😅 next time karu , Thank you ☺️
Khup chaan 🤩🤩👌👌
Thank you ☺️
आपले घर 🏡 खूप छान सुंदर सजावट अप्रतिम मांडणी जागेचा पूरेपूर उपयोग केला आहे मॅनेज चांगले आहे पण बाथरूम कसं मॅनेज केलेल आहे हे जर दाखविले असते तर जे चाळीत राहातात त्यांना कल्पना आली असती आपण पण असे करु शकतो धन्यवाद शुभेच्छा अभिनंदन
खूप खूप धन्यवाद ☺️🙏 बाथरूम आणि टॉयलेट एकत्र केलंय
Khup sunder ghar saglyat bhari kitchen ani bedroom ❤️
Ho na ☺️ 🤗 🙏 Thank u
तुमची रूम बिल्डिंग peksha कमी nhi khupc chan😉😄❤️
Thank you ☺️🙏
आरशात आम्ही बघत नाही , कारण आम्ही सुंदरच आहोत ,
काय attitude आहे हा ?????
Heheh 🤣🤪 असच अहो मज्जा थोडी
very well organized house. liked it❤🎉😊
Thank you so much 😊🤗🙌🥰🙏🤩
Sweet home ❤️
Thank you ☺️
Khupch chan ahe, tumhi je real ahe jas ahe tasch dakhaval tyamule 1 like ani nice 👌
Thank you ☺️🙏
छान आहे घर तुमच पण एक सांगू देवरा बाथरूम च्या भिंती ला नका लावू राग नका मानू बाकी छान आहे घर
Ok ☺️ धन्यवाद
Aamhi purvi chalit rahayacho asach ghar sajaval hota...baki kokanatayala lokanchi ghar chanach astat..proud to be kokani ..
Thank u so much 😍🙏
Very beautiful home Didi, 😍stay home stay healthy...
Yes 🤩😍🤗🙏 Thank u
👌
Very nice
Mstch ghar...ani tumhi suddha khupch god ahat...chan bolta tumhi👍👍👍priti hisalage
Hey, Thank you Priti 🤗☺️🙏
हटुळ 😋😋😋 राजापूर साखरात चांगले मोठे काफे फणस भेटतात...
Ho 😍🤩
Kiti sundar aahe tuj ghar. Gharacha organization khup chan kele aahet.
Thank you ☺️🙏
Stay blessed and happy always 👌
Thank u Deepa ☺️🙏
Khup sundar thevla ahe ghar...garjepurta saman pahije gharamdhe ani tumhi te sarvach chan awrun thevlay..👌👌 tumhi jar Japan la rahayla gelat tr khup easily adjust karu shkal 😁😁
Hehe 😅 Thank u 🙏😊
Khup sundar aahe tumcha ghar 👌👌👌👌😇
Thank you ☺️
सुंदर आहे तुमचं घरकुल सुटसुटीत छान . तुम्ही कितीजणं राहता ह्या घरात ? बाहेर पाऊस असताना आठिळ्या उकडून बरोबर आंब्याच्या लोणच्याचा खार घेऊन खायच्या खिडकित बसून पाऊस बघत बघत मज्जा येते असं खाताना.
हो खरंच खूप मज्जा येते 😃 आम्ही चार जण राहतो