सरजी आपण माहीती खुप छान पुरवली आपले खुप आभार ,पांझरा तापी नदी संगमावर पुरातन कपिलेश्वर महादेव मंदीर आहे ,तेथील स्वयंभू शिव पिंड ही कपिल मुनि यांनी तप साधना करून प्रकट केली आहें इस वी सन 1105 मध्ये मंदीराचे यादव कालीन बांधलेले आहे हि माहीती व्हिडीओ मध्ये अॅडकरा
आम्ही मुक्ताईनगरकर ,चांगदेव येथे तापी व पूर्णा नद्यांचा संगम होतो त्याच ठिकाणी योगीराज चांगदेव महाराजांचे पुरातन मंदिर आहे पुढे तापी किनारी संत मुक्ताबाई यांचे मंदिर आहे दरवर्षी महाशिवरात्री ला भव्य यात्रा भरते. पुढे 8 km वर हतनूर धरण(मुक्ताईसागर)आहे
सागर सर सुर्य कन्या तापी नदी वरील माहिती खुप आवडली धन्यवाद सर परंतु तापी नदीवर प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे तसेच हातोडा येथे अहिल्याबाई होळकर कालीन शिव मंदिर आहे कृपया ही सुद्धा नोंद घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद सर
सर, अति उत्तम माहीती दिली सरजी आपण आणि तुम्ही म्हणता तसे जेवढं शिकवलं तेवढं कमीच आहे. हे खरं आहे. पण तुम्ही पूर्ण शिकवा. कारण तुमचं शिकवणं फारच सुटसुटीत व सुलभ आहे. अभिनंदन सर आपले.
खूप छान माहिती त्यातच सातपुडा पर्वतातून रावेर तालुक्यातील भोकर आणि सुकी ही यावल वन्यजीव अभयारण्य पाल या ठिकाणापासून वाहत जाते, त्यावर रावेर तालुक्याची जीवनदायिनी गारबर्डी धरण आहे
Sir, excellent & lovely explanation you have given. I like yr all lectures heart-felt. Please, upload more vedios like this on U Tube . I am a villager from Tahsil katol, Nagpur. I am waiting for next vedios. Take care. Thanks (MH ).
Resp. Sir. I am residing at Jintur Dist. Parbhani Near Jintur at Yeldari there is a big dam it is on PURNA river it is one of the big dam in marathwada. That purna river goes to GODAWARI. I mean that purna n tthis purna is different.
या तापी नदी चे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नद्यांना पाणी जोडले तर संपूर्ण जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम होईल प्रोजेक्ट मोठा आहे पण अशक्य नाही यासाठी नितीनजी गडकरी साहेब यांचा मोलाचा सल्ला घ्यावा तिन मंत्री आहेत सहज शक्य आहे मनावर घेणं आवश्यक
अमरावती ही तापीची उपनदी आहे .अमरावती नदीवर अमरावती प्रकल्प आहे. जो की तो या वर्षी 82% भरला आहे. हा प्रकल्प मालपूर या गावात दोंडाईचा पासून 8 कि.मी. अंतरावर आहे.
Burai nantr ajun ek left bank tributary ahe Amravati river ji dhulya dist chya Dondaicha varun yete ani sarangkheda ithe tapi la milte tyat sarangkheda ithe imp barage ahe ani Amravati nadi vr Malpur madhyam Dam ahe
सर आमच्या मराठवाड्यात पूर्णा नदी आहे गोदावरी नदी ची उपनदी आहे असं ती एकदा माहिती द्या मी कन्फ्युज झालो आहे कारण पूर्णा नदी परभणी हिंगोली या जिला मध्ये वाहतात त्या नदीवर मराठवाड्यातील 2 र्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे येलदरी याची माहिती द्या
नेहमीप्रमानेच आज देखील अप्रतिम माहिती मिळाली सर तापी नदीप्रणाली आणि त्याशिवाय देखील ...मनःपूर्वक धन्यवाद🙏
सरजी, किती सहजतेने तुम्ही एवढ्या नद्यांचे बारकावे सांगितले... खुप कौतुक वाटले तुमचे!!
मी सेवानिवृत्त भूगोलाचा शिक्षक.सबबतमचीशिकवणी फारंच छान वाटली माझें वयं ७२.धन्यवाद।.
सरजी आपण माहीती खुप छान पुरवली आपले खुप आभार ,पांझरा तापी नदी संगमावर पुरातन कपिलेश्वर महादेव मंदीर आहे ,तेथील स्वयंभू शिव पिंड ही कपिल मुनि यांनी तप साधना करून प्रकट केली आहें इस वी सन 1105 मध्ये मंदीराचे यादव कालीन बांधलेले आहे हि माहीती व्हिडीओ मध्ये अॅडकरा
सरजी , आपली शिकवणी फारच चांगली आहे .असे व्हिडिओ सर टाकत जावा. कारण आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी आहोत. सर, तुम्हीच आमचे मार्गदर्शक आहात. 🙏🙏🙏
Grammin bhagashi kunala kahi ghene dene naste dada
Ho pn te kadhi ch purn videos takat nahit tyanna hav ast aapan Purchase ch krav
@@ranikhandare3485 Mpsc exam self study cha karaylo.
7😅😅77
@@ranikhandare3485😢😢
गिरणा नदीचे नावाचं गिरजाई आहे आता ते गिरणा झालं .🙏🙏🙏🙏
आम्ही मुक्ताईनगरकर ,चांगदेव येथे तापी व पूर्णा नद्यांचा संगम होतो त्याच ठिकाणी योगीराज चांगदेव महाराजांचे पुरातन मंदिर आहे पुढे तापी किनारी संत मुक्ताबाई यांचे मंदिर आहे दरवर्षी महाशिवरात्री ला भव्य यात्रा भरते. पुढे 8 km वर हतनूर धरण(मुक्ताईसागर)आहे
हे सांगायचं राहिलाय सरांच...
माझे गाव पुणतांबा तालुका राहता जिल्हा अहमदनगर इथे गोदावरी किनारी चांगदेव महाराजांची समाधी आहे
गाँव कोणतं दादा तुमचं
सागर सर सुर्य कन्या तापी नदी वरील माहिती खुप आवडली धन्यवाद सर
परंतु तापी नदीवर प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे तसेच हातोडा येथे अहिल्याबाई होळकर कालीन शिव मंदिर आहे कृपया ही सुद्धा नोंद घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद सर
सर, अति उत्तम माहीती दिली सरजी आपण आणि तुम्ही म्हणता तसे जेवढं शिकवलं तेवढं कमीच आहे. हे खरं आहे. पण तुम्ही पूर्ण शिकवा. कारण तुमचं शिकवणं फारच सुटसुटीत व सुलभ आहे. अभिनंदन सर आपले.
खूप छान माहिती त्यातच सातपुडा पर्वतातून रावेर तालुक्यातील भोकर आणि सुकी ही यावल वन्यजीव अभयारण्य पाल या ठिकाणापासून वाहत जाते, त्यावर रावेर तालुक्याची जीवनदायिनी गारबर्डी धरण आहे
अति उत्तम उदाहरण सह शिक्षण देत आहात धन्यवाद सर
Tapi LA surya kanya mhantat. Khupach chhan mahiti.
तापी नदीची माहिती महाराष्ट्र मध्ये खूप चांगल्या प्रकारे दिली सर धन्यवाद सर
सर पूर्णा नदीचा उगम अमरावती जिल्हा तून नव्हे तर बैतूल जील्हातील भैसदेही येथून झाला आहे
गोमाई शाहादा आणि अनेर यांच्यामध्ये अरुणावती नदी ती शिरपूर वरून येते
पुर्णा नदीचा उगम हा मध्यप्रदेश मधील गुदगाव भैसदेही या रोडवरील पुर्णा माय या ठिकाणी आहे
एकदम झकास माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
उपयुक्त माहिती पण थोडक्यात समजावली.धनयवाद
सर जी , नर्मदा व तापी व सर्व उप नद्याची माहिती आपण सांगितली ! धन्यवाद व आभार!!🙏
Your best teacher in our world 👏👏 khup chan shikvtat sir tumi thank you so much sir 🙏🙏
सर माहितीपूर्ण आहे .यात गिरणा नदीवरील😮 सर्वात मोठे धरण गिरणाडॅम आहे तसेच औष्णिक केन्द्र भुसावळ आहे
खुप छान माहीती देता सर धन्यवाद
सर खूप चांगली माहिती सह जनरल माहिती सुद्धा छान 🙏🏽
खान्देश कन्या/ सूर्य कन्या
खानदेश चे नाक धुळ्यातील शिरपूर येथे अरुणावती नदी आहे. नोंद द्यावी. सुवर्णनगरी, शिक्षण नगरी , शिरपूर
Great Explanation
Very Nice sir bahut achcha padaya
मुक्ताई नगर म्हणजे खडसेंचा मतदार संघ हे सांगण्यापेक्षा मुक्ताबाईचे समाधिस्थान असे का नाही सांगत ?
Sir purna nadi bhaisdahi MP varun nighte
Sir, excellent & lovely explanation you have given. I like yr all lectures heart-felt. Please, upload more vedios like this on U Tube . I am a villager from Tahsil katol, Nagpur. I am waiting for next vedios. Take care. Thanks (MH ).
❤अतिसुंदर ❤
तापी चा डावा कालवा कडून अकोट , अंजनगाव, अचलपूर, ला पाणी देण्याच्या विचारात आहे शासन त्या बद्दल सविस्तर माहिती द्यावी सर
Great teaching
आरणा पयोष्णी चव्हाण साहेबमतदारक्षेत्र..चंद्रपूरी च्चू कडू ही बडबड जास्त झाली
सर शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे.....
सर हतनुर धरण आहे, चांगदेव येथे,जे सर्वात मोठी आहे
Resp. Sir.
I am residing at Jintur Dist. Parbhani Near Jintur at Yeldari there is a big dam it is on PURNA river it is one of the big dam in marathwada. That purna river goes to GODAWARI. I mean that purna n tthis purna is different.
तापी नदीला अजून एक नदी मिळते तिचं नाव गुळ नदी आहे चोपडा तालुका मध्ये तिच्या मिलन होतं तिच्यावर एक धरण आहे मलापुर धरण म्हणून
या तापी नदी चे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नद्यांना पाणी जोडले तर संपूर्ण जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम होईल प्रोजेक्ट मोठा आहे पण अशक्य नाही यासाठी नितीनजी गडकरी साहेब यांचा मोलाचा सल्ला घ्यावा तिन मंत्री आहेत सहज शक्य आहे मनावर घेणं आवश्यक
Best teacher.
खूपच detail आहे
सर तुम्ही अजून नद्या सोडून दिल्या ज्या तापी च्या मुख्य नद्या आहेत हो अरुणावती जिच्या काठावर शिरपूर शहर आहे आणि एक अमरावती दोंडाईचा शहर आहे
Wow sir excellent 👌👌
Sir khup vat pahile tumchya video chi
छान अपडेट
जबरदस्त..
दहिजा नहीं दहिगाव (संत) आहे.येथे गिरणा नदीवर धरण आहे
शिरपूर येथील अरुणावती नदी तापी नदीस जाऊन मिळते
Malegaon he शहर मौसम नदीवर वसले आहे गिरणा नदीला मौसम ही एक उपनदी येऊन मिळते ते सांगितलंच नाही
सर तुम्ही हातनूर धरण सोडलं मुक्ताईनगर तालुक्यात आहे
Super 👌👌🌹🌹
पांजरा नदीवर अक्कलपाडा हे धरण आहे
Khup avadl sir tumac lecture 👌
Khup chaan Sir...💐
शिरपूर मधुन अरुणावती नदी तापी ला मिळते
भगवन गिरणा नदीचे नाव सेनानदी हे देखील आहे.तापी पुराणात माहिती मिळेल
सर गिरणा ड्याम चा उल्लेख नाही केला 21 टी एम सी च धरण आहे.
Sir, Rawer is on the Bank of the Narmada (Bajirao)
Narasobawadi yethil seven(सात) rivers konatya?tyache details sanga. Tapichi mahiti khup sunnder
Kya baat hai 👌🌹
YOUR ARE EXPLAIN VERY NICE ON TAPTI RIVER N CONNECT RIVER TJ
गिरना नदीवरील, सर्वात मोठे धरण गिरणा धरण आहे. त्याचा ऊंल्लेख केलाच् नाही.
Nice teach sir 🎉🎉
Sir उपभू अपभू पूर्थी and earth 🌍 revolution around ☀️ Sun दिवस रात्र हा अश्या प्रकारची concept wali videos taka sir..
पांझरा नदीवर अक्कलपाडा दम आहे
अमरावती ही तापीची उपनदी आहे .अमरावती नदीवर अमरावती प्रकल्प आहे. जो की तो या वर्षी 82% भरला आहे. हा प्रकल्प मालपूर या गावात दोंडाईचा पासून 8 कि.मी. अंतरावर आहे.
मालेगाव जवळ गिरना डॅम आहे
Thank you sir 🙏🙏
छान सर
हतनूरची माहीती
सर तापी नदीला मेळघाटातील गडगा नदी सुद्धा bhokarbardi येथे आमनेर किल्ल्या जवळ तापी नदीला मिळते
Burai nantr ajun ek left bank tributary ahe Amravati river ji dhulya dist chya Dondaicha varun yete ani sarangkheda ithe tapi la milte tyat sarangkheda ithe imp barage ahe ani Amravati nadi vr Malpur madhyam Dam ahe
Very nice teaching sir
Supre sir
khandesh is made up of dhule, nandurbar,jalgaon, nashik, western buldhana, dang ( currently in gujrat)
बरोबर
Arunawati river shirpur dist fhule tapuchi upnadi aahe
सर छ.संभाजीनगर गौताळा अभयारण्यातील पुरणवाडी गावात पुर्णा नदी उगमस्थान आहे
सर गिरणा चे उगमस्थान गिरजाई येथे आहे कळवणजवळ
Sir Purna Bhainsdehi Taluka se niklti hai
सर माहिती उपयुक्त आहे पण अजून एक उपनदी नाही सांगितले गुळ नदी असे नाव आहे
Purna Pun MP madhunbyete
excellent
Sir pal raver yethun Nighnari suki upnadi hi ek nadi tapi la lagate
Nice lecture Sir 👌
Thank you 🙏🏼
Good
बोर नदीवर अंमळनेर आहे. तापीवर हातनूर धरण ही माहिती पण dys😊
बोर नाही बोरी नदी अमळनेर
बुरहानपुर मधे उतवाली नदी पन भेटते ताप्ती नदी ला
कॉमेंट मध्ये सांगितलेले अनेक उपनद्या add करून नवीन व्हिडीओ करा म्हणजे परी पूर्ण माहिती होईल
Tapi river yeka takya madhun ugam pawali ahe . Multai la bhet dhyavi . Chagla spot ahe . Tethe tekadi nhi
साहेब सपना नदी ही चांदर्भागा नदीला मीलते त्या नदीवर सगवा धारण आहे तुमचा माहिती करिता,,,,
Sir aamhi raver che aatat
Tumhi naw ghetly baddal dhanyavaad ❤❤❤ 🙏🏻
Evdhi aaplya gharachi maahati ka dyaayla
Vardha And venganga var pan video banva sir
सर आपण तापी नदी वरील हतनूर dayam सोडलं आणि तापी ची उप नदी म्हणजे सुकी नदी सोडली सर
सर आमच्या मराठवाड्यात पूर्णा नदी आहे गोदावरी नदी ची उपनदी आहे असं ती एकदा माहिती द्या मी कन्फ्युज झालो आहे कारण पूर्णा नदी परभणी हिंगोली या जिला मध्ये वाहतात त्या नदीवर मराठवाड्यातील 2 र्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे येलदरी याची माहिती द्या
तुम्ही जी नदी म्हणतात ती खडक पुर्णा आहे
@@amolbhavar5849 खडक पूर्णा असा कोठेच उलेख नाही रेकॉर्ड ल पूर्णा नदी असाच ऊलेख आहे जसे की पूर्णा पाटबंधारे विभाग
दहिजा नाही सर दहिवाळ गावाजवळ आहे गिरणा डॅम 👍 म्हणतात
Sir please godavari river vr video taka
सर पश्चिम महाराष्ट्र मधील पण नद्याची माहिती द्यावी
सर आपण एक नदी सोडली अंजनी
Sir godavari river ch session banva na please sir
सर उल्हास मोठी की वैतरना